अमेरिकी गुप्तचर संस्थेने भारतीय शास्त्रज्ञाची का केली होती हत्या ? होमी भाभांच्या मृत्यूची थरारक कथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2022
  • होमी जहांगीर भाभा यांना भारतीय न्यूक्लीयर प्रोग्रामचे जनक म्हणून ओळखलं जातं. जर त्यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला नसता तर आजतागायत भारताने न्यूक्लीयर प्रोग्रामिंग मध्ये भरपूर प्रगती केली असती यात शंका नाही. होमी जहांगीर भाभा केवळ ५६ वर्षांचे असतांना एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि क्षणात सारं होत्याचं नव्हतं झालं. असं म्हणतात की त्यांचा मृत्यू ही एक शत्रूपक्षाची योजना होती.
    Homi Jahangir Bhabha is known as the father of the Indian nuclear program. Had he not died in a plane crash, there is no doubt that India would have made a lot of progress in nuclear programming by today. Homi Jahangir Bhabha died in a plane crash when he was only 56 years old and died in an instant. It is said that his death was an enemy plan.
    ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
    ऍप डाउनलोड करा
    Download App :
    Prime Marathi : primemarathi.in
    Facebook : / primenewsmarathi
    Twitter : / primenews_mh
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ •