भूषण तुमचा Vlog पाहून मलाही पूर्ण महाराष्ट्र आपल्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत पहावं असं वाटू लागलं आहे, खूप छान.असंच आणखी दर्शन घडवा, मी कोल्हापूरकर ❤
भाऊ, मी 2022 साली सेवारथी वर्ग ला गेले होते ,तिथे डहाणू,जव्हार, पालघर ,विक्रमगड च्या आदिवासी मुली आल्या होतया, त्यांच्यासोबत वारली चित्रकला, तारपा वाद्य, तारपा नृत्य समजुन घेतला. परिस्थीती गरिब पण , स्वभाव श्रीमंत आणि नेहमी हसतमुख. सतत व्यस्त त्यामुळे नेहमी चिंतामुक्त आणि आनंदी . अशा त्या कष्टाळू मुली. जीवन जगण्याची कला शिकायची तर कथावाचक, श्रीमंत ऐश्वर्यसंपन्न गुरुपेक्षा अशा साध्याभोळ्या लोकांकडून.
अप्रतिम विडीयो पन भुषण तु कोल्हापूर ला आला ... आणि थेट डहाणु चा विडीयो येतोय मधला प्रवास कसा झाला ? विडीयो अपलोड आहे का ? माझ्याकडून मिस झालाय का ? नक्की कळविणे
भूषण तुमचा Vlog पाहून मलाही पूर्ण महाराष्ट्र आपल्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत पहावं असं वाटू लागलं आहे, खूप छान.असंच आणखी दर्शन घडवा, मी कोल्हापूरकर ❤
भाऊ, मी 2022 साली सेवारथी वर्ग ला गेले होते ,तिथे डहाणू,जव्हार, पालघर ,विक्रमगड च्या आदिवासी मुली आल्या होतया, त्यांच्यासोबत वारली चित्रकला, तारपा वाद्य, तारपा नृत्य समजुन घेतला.
परिस्थीती गरिब पण , स्वभाव श्रीमंत आणि नेहमी हसतमुख.
सतत व्यस्त त्यामुळे नेहमी चिंतामुक्त आणि आनंदी . अशा त्या कष्टाळू मुली.
जीवन जगण्याची कला शिकायची तर कथावाचक, श्रीमंत ऐश्वर्यसंपन्न गुरुपेक्षा अशा साध्याभोळ्या लोकांकडून.
तळ कोकणा येवढाच सुंदर आमचा उत्तर कोकणातील पालघर जिल्हा आहे
NH8 चारोटिकर.......!🖤🤍😘😄
छान.
या भागातली वारली चित्रकला जगभर प्रसिद्ध आहे 👍
आम्हीच ते वारली
शेवटी कुणाला तरी उत्तर कोंकणाची आठवण झाली , नाही तर पालघर ठाण्याला गुजरातचा भाग समजतात तळकोंकणवाले.
आम्ही मोखाडकर... जय आदिवासी....
जय आदिवासी जय महाराष्ट्र भाऊ
जय बिरसा जय आदिवासी....
एकदम मस्त व्हिडिओ बनवला आहे
जय आदिवासी भाऊ❤ आमच्या सातपुडा पर्वत मध्ये पण ये कधी तरी व्हाया शहादा धडगाव MSRTC 🙏 रिप्लाय नक्की दे
Jay Adhivashi
हा नयनरम्य प्रवास निव्वळ अप्रतिम 👌🏻👌🏻 डहाणू - त्र्यंबक प्रवास पहिल्यांदा पाहिला. निसर्ग जबरदस्त दिसला 👌🏻👌🏻 thanks भूषण शेठ 🙏🏻
So Beautiful, Nature at its best.
खूप सुंदर प्रवास ,खरे तर माझ्या गावचा म्हणजे अंबोलीचा आवर्जून उल्लेख केला,त्या बद्दल धन्यवाद,
ॐ नमःशिवाय, हर हर महादेव 🌹🙏
कासा कर ❤❤❤❤
👌👏 धन्यवाद दादा सर्वच बस स्थानकांवर एअरपोर्ट प्रमाणे सुविधा मिळायला हव्यात कारण सर्व प्रवासी समानच आहेत.
Bhushan dada tumch vlog mde explained mast kart
Dada ekda Dharashiv -surat via nashik kiva sambhajinagar pravas karo
Mumbai te guhugar Priyanka travels ni ekda vlog banva😊
खूप छान आहे
तुमचा व्हिडिओ मुळे इतरांना मदत होते
Dhanywad
Good nice Deep capture coverage Information Video Route for Dahanu-Jawhar MSRTC Bus Journey Vlog 👍👍👍
🕉️ नम: शिवाय लय भारी 👌👌👌👌👌🇮🇳
एक नंबर विडीओ❤❤❤❤❤
अप्रतिम विडीयो
पन भुषण तु कोल्हापूर ला आला ... आणि थेट डहाणु चा विडीयो येतोय
मधला प्रवास कसा झाला ?
विडीयो अपलोड आहे का ?
माझ्याकडून मिस झालाय का ?
नक्की कळविणे
👌एकदम मस्त👌
ओम नमः शिवाय हर हर महादेव 🙏🙏
❤🎉❤
Har Har Mahadev ,🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤ ओम् नमः शिवाय
👌👌👌👌
छान,खुपच छान दादा, व्हिडिओ आवडला.
Jay aadiwasi ❤
Jay Aadivashi bhau
Thanks bro
Bhushan ji very nice 👍 Good efforts, God bless you 🙏
दादा छान विडिओ हर हर महादेव वाशिम
भूषण दादा
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ करा व्हिडिओ
Happy independence day jai hind
I came from andheri to nashik by this route on hunter , it's paradise
Bharich varnan bhava
जव्हार
Ek number bhushan bhau , Video mast informative aahe❤
सुंदर
Mast
भूषणजी १५ ऑगस्टच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रवासास शुभेच्छा 💐💐👍
@@vijaymanjrekar8301 Tumhala Suddha Hardik Shubhhecha 🇮🇳🙏🏻🙏🏻
15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा भूषण 🇮🇳
@@akshaybhadange511 Tumhala Suddha Hardik Subhhecha 🇮🇳🚩
❤ hamen Jawahar kar
Bro
Dada mast video, awesome 👌👌
Dada ata ekada Kalyan to 40gaon route kra ha route murbad aagar chalvto, Ani hi bus Via(Murbad, malshej ghat, aalefata, sangamner, Shirdi, Manmad, Malegaon marge) jate.
जवाहर छान
Amhi vikramgadrkar ....
Sundar video pan sthanik paryatansthale sudha dakhavavit.
❤❤❤❤dada 🎉🎉🎉🎉🎉
Bro visit tilari dam sometime
👌खुप मस्त👌
Happy independence Day bhushan bhau🇮🇳
Happy Independence Day🇮🇳
हर हर महादेव ❤
Har Har Mahadev
Dada kadhi mahad raigad cha hi blog banwa
मस्तच आमचं पालघर👍
इगतपूरी घोटी वैतरणानगर मार्गे त्रिंबकेश्वर बस प्रवास खूप सुखद अनुभव येतो. पावसाळी वातावरणात एकदम सुखद!
माझा सर्वात आवडता रस्ता
Om Shree Swami Samarth
@@hrishikeshparab2049 Shree Swami Samarth
खुप छान दादा
Pravas ekdum nadkhula.❤
Big fan bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@pkstory9431 🙏🏻🙏🏻😊😊
Mi mhokada ❤
Uttar Kokan, Talkokana(Dakshin Kokan) saarkhe aani tevhadhech Sundar aahe,
Dahanu road Panvel memu train journey video banva dada ❤
❤आम्ही मालेगावकर🔥MH41✌
आम्ही नाशिककर जय आदिवासी
्समर्थस्वामी.की.जय
Nandurbar pan Aadivasi Jilha mhanun prasiddha aahe
धन्यवाद भाऊ 🙏🙏
😊🙏🏻🙏🏻
राम राम भाऊ
हर हर महादेव श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha ब्लॉग बनवा pls रिप्लाय दे
Chan vatle ST cha vedio baghun. Asech ST cha pravas dakhavat ja aas vatat amhich pravas karat aahot
Ghata che nav kay ahe
Mi jawharkar konkan
आमशो गाव चारोटी गाव ❤❤
माझं गाव जव्हार ❤( मी जव्हारकर )
होय मी पालघर कर ❤
Mast vlog ahe but thodi information sudha pahije
कचाकच कचाकच कचाकच😂
❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🏻🇮🇳🇮🇳
कधीतरी ट्रेनला प्रवास करा❤❤
Temple cha pan video add karayacha hota
@@jonwalanil911 Next video 👍Stay Tuned 😊🙏🏻
#Aamhi jawhar kar
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Pachal chi famous bus kavaya travels ni pravas kar
Amhi nashik kar....sagli bajuni hirwal
आमच त्र्यंबकेश्वर कोकणाच 1 गाव
आम्ही जव्हारकर
कल्याण माणगांव साई श्रीवर्धन हा रूट कर दादा
जालना इंदोर करा एकदा ❤❤
#आमचंगावचारोटी❤
👍👍Best
#जव्हारकर
Me Palghar kar
मे महिन्यात मी आणि माझा भाऊ बाईकवर गेलो होतो. वसई ते त्र्यंबकेश्वर
Road kasa aahe....mi Saturday jatoy
Tilsa pan ye
मराठी एसटी युट्यूबर्स चे एकत्रिकरण लवकरात लवकर व्हावे.
विजय +bhushan+ sss+ puneri हमसफर..
आमच्या मवेशीत एकदा येऊन जावा👍👍👍
@@AvadhutPharakate kuthe aale he
बीड चिपळूण कर भुषण दादा