Miraculous Prayer | Say this Prayer Everyday - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 вер 2021
  • Amrutbol-517 | Miraculous Prayer | Say this Prayer Everyday | विश्वप्रार्थनेची कमाल - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
    Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 158

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 роки тому +23

    सुंदर विचारांची सुंदर खाण म्हणजे सद्गुरू निर्मित "विश्वप्रार्थना". आज या "विश्वप्रार्थनेची कमाल" कथन करीत आहेत सद्गुरू पै माऊली !! धन्यवाद माऊली !! आम्ही आपले कृतज्ञ आहोंत !!

  • @truptikhardekar
    @truptikhardekar 3 дні тому

    सद्गुरू नाथा तुमचे कोटी कोटी धन्यवाद

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +10

    मोबाईल वरून आपण जगात कुठेही बोलतो कारण ध्वनीलहरी सगळीकडे असतात.आता आपले विचार तर अतिसूक्ष्म आहेत आणि विचारलहरीसुद्धा जगात पसरल्या आहेत आणि त्या कुठेही पोहचतात म्हणून *आपण जे विचार करतो ते ज्या व्यक्तीबद्दल करतो त्याच्यापर्येंत पोहचतात आणि योग्य वेळ येताच ते परिणाम करतात.* हे शास्त्र (Science) लक्षात ठेऊन आपण सतत Positive Thought Vibrations सोडत राहायला हवेत अर्थात सरळ सोप्पा मार्ग हा कि, रिकामपणी सतत विश्वप्रार्थना मुखात ठेवणे. *याने एका बाजूने संसार सुखाचा आणि दुसऱ्या बाजूने आत्मसूख प्राप्ती होते.

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 дні тому

    🙏🌹

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 роки тому +46

    विश्वप्रार्थनेची कमाल अशी आहे की तुम्ही प्रार्थना म्हटली की तिचे व्हायब्रेशन जगाच्या कानाकोपऱ्यात जातात आणि हे विचार तुमचे योग्य वेळी योग्य ते काम करतात धन्यवाद देवा

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому +6

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏 देवा सर्वांना जीवन विद्येची गोडी लागू दे

    • @sulabhamesta3181
      @sulabhamesta3181 2 роки тому

      Mi san 2000 pasun wishwas prarjthana manate. Fayada yewadhaza ki mala konacha matsar wattat nahi aani samadan watate. Tnanks Mr. Namdeo mala prarthnechi prat dilyabddal aani koti koti pranayam Guru Wamamanrao Pai aani Paramatma tuzehi mala roj aathawanine jewanapurvi prarjthana mhananyachi buddhi dilyabddal.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +6

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +5

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏हे विठ्ठला सद्गुरू नाथा,हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहूदे Thank you Dada Thank you Mauli thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 2 роки тому +5

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 роки тому +29

    नाम फळायला उशीर लागतो तर विश्वप्रार्थनेचे फळ लवकर मिळते. नाम मंत्र आहे तर विश्व प्रार्थना हा महामंत्र आहे. 💐💐🙏🙏

    • @user-fq7bu9tm5v
      @user-fq7bu9tm5v 2 роки тому +1

      विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏

    • @vilasdeshmukh9833
      @vilasdeshmukh9833 2 роки тому

      @@user-fq7bu9tm5v 0 of like and all are in a meeting in in between

    • @vilasdeshmukh9833
      @vilasdeshmukh9833 2 роки тому

      Pp P

    • @padmajakelkar5918
      @padmajakelkar5918 2 роки тому

      वासुदेव वासुदेव हरी पांडुरंग हरी

    • @user-fq7bu9tm5v
      @user-fq7bu9tm5v 2 роки тому

      @@vilasdeshmukh9833 *🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹*
      *🌺देवा सर्वांच भल कर.*
      *🌼देवा सर्वांच कल्याण कर.*
      *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .*
      *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.*
      *🌻देवा सर्वांची भराभट होऊदे.*
      *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻*
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +12

    रिकाम पणी सतत प्रार्थना म्हणायला पै चा खर्च नाही🙏🙏 पै श्या शिवाय इतर ठिकाणी पान हालत नाही

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +9

    समाधी लावणे हा सर्वसामान्य लोकांसाठी नाही.ufratya दृष्टीने पाहणे म्हणजे पहावे आपणासी आपण हा पण कठीण मार्ग आह.नामस्मरण करणे महजे विश्व प्रार्थना म्हणणे हा सर्वसामान्यांसाठी स्वानंद चाखण्याचा सोपा मार्ग आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +13

    विश्व प्रार्थना मधे विचारच शास्त्र आहे.जसे आपले विचार तसे आपले जीवन.divine name is devine thought. प्रत्येक देवाच्या नावाला अर्थ आहे. 🙏🙏💐💐

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +5

    सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे म्हणून सतत विश्वप्रार्थना भावपूर्वक म्हणणे. सतत विश्वप्रार्थना म्हणतो तेव्हा जाणिवेमध्ये मथंन होत आणि पुण्याची प्राप्ती होते व त्याच्यातून सुख आणि आनंद मिळतो. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वांना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +5

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Рік тому +4

    'विश्वप्रार्थना' ही मोठी कमाल आहे.... ज्याला समजले त्याचे जीवन सुखी, आज कित्येक लोक सुखी आहे सद्गुरू तुमच्या मुळे खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kisantajane264
    @kisantajane264 2 роки тому +14

    🙏 जय श्री सद्गुरु, जय जीवनविद्या मिशन कोटी कोटी वंदन 🙏

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +8

    माऊली खूप खूप कृतज्ञता 🙏🙏💐💐

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 2 роки тому +5

    शुभ प्रभात माऊली. विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏⚘

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 7 місяців тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +15

    प्रार्थना म्हणतो तेव्हा फार मोठं सत्कर्म करत असतो🙏 अगणित पुण्य प्राप्ती करण्याचा हा मार्ग आहे. 🙏विश्व प्रार्थना म्हणतो तेव्हा ह्या vibrations जगाच्या कानाकोपऱ्यात जातात आणि योग्य वेळी त्या आपल काम करतात 🙏🙏

    • @suchitamanjrekar350
      @suchitamanjrekar350 2 роки тому

      Khuuup sunder lihilath tymhi meena tai apratim Sadguru bless u always n ur family💖

    • @meenadarne4721
      @meenadarne4721 2 роки тому +1

      @@suchitamanjrekar350 मी कोण लिहणारी सगळ आपल्या माऊलीचे आहे. किती मानावे उपकार माऊलीचे🙏तुम्ही वाचताय त्याबद्दल thanks 🙏🙏 सद्गुरु चा प्रत्येक शब्द टिपून ठेवावा असाच असतो जेवढे टिपता येते तेवढे tipaycha छोटासा प्रयत्न 🙏🙏🙏

    • @sonaliaskar6704
      @sonaliaskar6704 Рік тому

      Tai tari sadharan kiti mahinyat prachiti yenar.

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini N All SSBless All 🙏🙏🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +11

    दुधात असलेले लोणी आहे ते मिळवण्याची प्रोसेस माहित नसेल तर ते मिळणार नाही🙏 मंथनाची प्रक्रिया खूप महत्वाची आहे 🙏🙏💐💐नाम आठविता प्रगट पै झाला🙏 तुमच्या हृदयात लोण्याच्या गोळा प्रगट होण्यासाठी सतत नामाने घुसळण करायला पाहिजे🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +7

    शुभ सकाळ सुंदर विषय "विश्वप्रार्थनेची कमाल" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 роки тому +10

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 2 роки тому +5

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ,सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏शाखा सातारा.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +4

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 2 роки тому +4

    Jai Satguru Vitthal Vitthal
    Jai Jeevanvidya

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    VItthal Vitthal Sarvana. Pai Morng. Bless All 🙏🌹

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому +8

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @manasirajpathak1327
    @manasirajpathak1327 Рік тому +1

    सर्वे सुखिन: संतु..

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली.

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Місяць тому

    Vitthal vitthal Mauli Thanks a lot ❤ khupch chhan apratim margadarshan milale koti koti vandan pranam.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +4

    Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @ram9928
    @ram9928 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 роки тому +12

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +3

    Vitthal vitthal deva

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 2 роки тому +11

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

    • @laxmanshinde880
      @laxmanshinde880 2 роки тому +1

      अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
      💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +3

    Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan. Satguru ,Mai ,Dada, vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 2 роки тому +3

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +7

    🇮🇳🌍🌺🥭🎁WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🎁🥭🌺🌍🇮🇳

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 роки тому +1

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chunilalmahajan7037
    @chunilalmahajan7037 2 роки тому +1

    विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचे सोनं करण्याची संधी अशी प्रार्थना निर्माण करणारे सद्गुरु श्री वामनराव पै जी यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 2 роки тому +2

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @sunitapatil1731
    @sunitapatil1731 2 роки тому +3

    Thank you mavuli

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому +2

    जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏विश्वप्रार्थनेत नाम आहे विश्वप्रार्थना म्हटल्याने फळ लवकर मिळते. नामात विश्वप्रार्थना नाही नामाचे फळ मिळायला वेळ लागतो विचाराचे शास्त्र यावर चिंतन करून सद्गुरूंनीही प्रार्थना निर्माण केली आणि सांगितले की कर आणि पहा यातून ज्यांनी ज्यांनी केले ते सर्व सुखी झाले म्हणून विश्वप्रार्थना हे सुदर्शन चक्र आहे म्हणून सतत प्रार्थना मनापासून म्हटली तर फळ लवकर मिळते प्रार्थना म्हटल्याने सत्कर्म निर्माण होते व ते पुण्य निर्माण करते व आपल्या जीवनातसुखाची बरसात करतात🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 роки тому +6

    Thank you Satguru Mauli Koti koti vandan. Thank you technical team.

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +6

    🙏🇮🇳🕉🌺🥭🍊🥥🍇🍎🌼🌹🍓🍒🕉🇮🇳🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🇮🇳🕉🍒🍓🌹🌼🍎🍇🥥🍊🥭🌺🕉🇮🇳🙏

  • @rajeshgajmal
    @rajeshgajmal 2 роки тому +1

    Thank You Thank You Thank You

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 2 роки тому +2

    Tank You Satgurudeva, God Bless All

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Рік тому +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 роки тому +2

    Kiti talmal ahe satguru tumhala amachi thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 2 роки тому +3

    जय सद्गुरू

  • @sanjaykulkarni9588
    @sanjaykulkarni9588 2 роки тому +1

    सद्गुरू माऊली, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +1

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @AVA-jz3vt
    @AVA-jz3vt 2 роки тому +1

    Rikampani prarthna ,Ratri zoptana ardha tas prarthna

  • @ganeshparab6496
    @ganeshparab6496 2 роки тому +2

    गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल देवा

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 роки тому +3

    Thank you SATGURU... 🙏🙏

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 9 місяців тому +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому +1

    🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 2 роки тому +2

    Aprathim!🙏🙏

  • @vinod5568
    @vinod5568 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +2

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @nirmalavasaikar6853
    @nirmalavasaikar6853 2 роки тому +4

    I appreciate deep realationship with Almighty God 🙏🙏🙏

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 2 роки тому +4

    Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻

  • @latapise3729
    @latapise3729 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 2 роки тому +2

    जय सदगुरू.

  • @om-qd3en
    @om-qd3en 2 роки тому +1

    Vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 2 роки тому +5

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 роки тому +1

    धन्य धन्य श्री सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏.....

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 2 роки тому +3

    जर कोणाला समाजसेवा करायची आहे.... तर एकदम सोपा, सहज, बिना खर्ची,मार्ग म्हणजे फक्त 👑विश्वप्रार्थना👑म्हणणे.... तुम्हाला गाडी, बंगला, प्रचंड ऐश्वर्य, सुंदर बायको, खूप पैसा कमवून देणारी समाज हित समावलेलं असणारी नोकरीं, सुंदर बायको हवी, आरोग्य, सुख समाधान हवं आहे.... तर फक्त आणि फक्त एकच रामबाण उपाय 👑*विश्वप्रार्थन*👑अगणित पुण्य गाठी पाठी मिळवून दयायच काम हि विश्व प्रार्थना करत रहाणार...... 🥳🥳🤭🤭🤭🤭🤭🤭🤭👑👑👑👑

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +3

    🙏🥭🕉👏🎂🍎👌🥥🍓🍒🍊🍇🕉🙏🇮🇳SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US🇮🇳🙏🕉🍇🍊🍒🍓🥥👌🍎🎂👏🕉🥭🙏

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Рік тому

    जय सदगुरू श्री सदगुरू वामनराव पै व जीवन विद्या मिशन ह्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @vivekandoji
    @vivekandoji 2 роки тому +1

    🙏

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 2 роки тому +1

    विश्वप्राइथनेचे अनुभव कुठे वाचायला मिळतील

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Koti koti pranam mauli

  • @manishkarlekar4544
    @manishkarlekar4544 2 роки тому +1

    अप्रतिम प्रवचन

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому +1

    🌹कृतज्ञतापुर्वक आभारी 🙏

  • @sunilbirhade7508
    @sunilbirhade7508 2 роки тому +2

    🙏Dhanyawad Sadguruji each word,thought mindblowing. Namskaar 🙏

  • @user-rc3pi7uc6o
    @user-rc3pi7uc6o 2 роки тому +1

    छान धन्य झालो आम्ही सदगुरू भेटले

  • @krupeshgawand9069
    @krupeshgawand9069 Рік тому +1

    God always bless to all❤
    Jay jeevan Vidya
    Jay sadguru 🙏

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 Рік тому

    माऊली खरच किती छान मार्गदर्शन केले आहे # thanks श्री सद्गुरू वामनराव पै

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 11 місяців тому +2

    सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏❤🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Рік тому

    आनंद असतो ते सुख दिसणार कसे त्या साठी सद्गुरू माऊली जीवनविद्या 🙏🏻खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranjeetghodake3544
    @ranjeetghodake3544 Рік тому

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे