आलुभाऊची सोयरिक || Part 2 || Episode 1311 || Marathi Comedy Video 😂 😂 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 390

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 18 днів тому +142

    आलू भाऊ चे लग्न म्हणजे गोर गरीब जनतेचा आशीर्वाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @VilasGajabhar
    @VilasGajabhar 18 днів тому +112

    सर छोट्या आणि आलुपोगा जवाई ❤मेवणे झाले पाहिजेत ❤

  • @RajuBhakde
    @RajuBhakde 18 днів тому +78

    मामा लुटेरे चांगला माणूस राव जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @Govindofficial0671
      @Govindofficial0671 18 днів тому

      मामा लुटेरे लूच्चा आहे आलू पोग्या च आत्यच पोरग आहे म्हणून चागलं वाटते तुम्हाला 😂

  • @DATTAFALE
    @DATTAFALE 18 днів тому +18

    || ♥️ याले म्हणते ' काखेत कळसा
    अन गावाला वळसा' उद्या सर्वांले
    आनंदाचा धक्काच बसणार आहे..
    अप्रतिम कन्सेप्ट..♥️👍😍🔥||

  • @PurushottamBelokar-g7t
    @PurushottamBelokar-g7t 18 днів тому +39

    छोट्या आणि आलुपोंगा यांच्यातील संवाद खूप आवडला.. सर

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 18 днів тому +33

    छोटयाची बहीण असल्यावर छोटया ले सुट्टी लागण ना 👍😂😂😂🙏❤️❤️❤️❤️

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 18 днів тому +27

    आलू पोंग्या साठी ड्रेस चांगला घेजा मामा ❤️❤️❤️🙏🙏

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o 18 днів тому +7

    मामाच्या हाताने काही तरी काम चांगले होत आहे आलुपोंगा ची सोयरिक मस्त व्हिडिओ सर धन्यवाद 😂😂😂😂

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 18 днів тому +26

    आलुभाऊची सोयरिक झाली पाहिजे गुरुजी 🙏

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 18 днів тому +2

    झालं पुढच्या एपिसोड मध्ये आमने सामने आले की मज्जाच मज्जा आहे बाकी एक नं...👌👌

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 18 днів тому +27

    आलू भाऊ चे लग्न म्हणजे गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आधी कुंडल्या च लग्न🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 18 днів тому +8

    सुदाम नावानं घोर केला, मामा लुटेरे एक एक रहस्यच ठेवते, छोट्या आणि आलुपोंगा एकाच धाब्यावर असूनही अजून पर्यंत अनभिज्ञ आहे,पण काही असो प्रत्यक्ष पाहणीत मजा येणार आहे 😀😀👌👌🙏🙏

  • @ankitnaokar4459
    @ankitnaokar4459 18 днів тому +2

    छान एपिसोड सर समाधान वाटते छोट्या च्या बहिणी ची सोयरीक आळुपोंग्या सोबत 🙏🏻👌🏻👌🏻

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 18 днів тому +18

    आलूपोंग्या मस्त माणूस आहे.,,,, होऊन जाऊद्या धमाका 😄😄😄

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 18 днів тому +12

    आलू भाऊ च लग्न जमल नाहीं तर सर तुमच्या घरा समोर उपोषण माडू. आलू पोगा जिंदाबाद 😁😁😁😁👏🏻

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 18 днів тому +15

    जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसा आलू पोंग्याच्या सुदामा होऊ दे खूप मेहनती आहे सुदामा कृष्णासारखे सगळे मित्र आहेत सारथी म्हणून सुदामाचे जीवन नक्कीच मार्गी लागेल सुदामा चा आणि छोट्याच्या बहिणीचा लक्ष्मीनारायण सारखा जोडा नांदो उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे सर सुदामाची सुपारी फुटू द्या

  • @Gajananbhagvatkar
    @Gajananbhagvatkar 18 днів тому +8

    उद्याचा भाग बघण्यासाठी खूपच आतुरता होत आहे❤❤

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 18 днів тому +21

    बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा 😂😂😂😂😂 बाळु भाऊ

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 18 днів тому +10

    होते बा सुदाम भाऊ ची सोयरिक ❤❤

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 18 днів тому +5

    मामा लुटेरे यांच्या हातुन आलुभाऊ ची सोयरीक 1नंबर गुरुजी छान जय महाराष्ट्र 🙏🚩🌹😍

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 18 днів тому +5

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम MH.26 💙💙

  • @AkshayNage-k5k
    @AkshayNage-k5k 18 днів тому +4

    टिचर टकाटक परिवार बहिरम यात्रा झाली चालू 😍✌️

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 18 днів тому +6

    बरं वाटलं उद्या नक्कीच आलूपोंग्या ची सोयरिक होते चांगले. मलाई पेढे वाटून तोंड गोड करजा.🎉💖🎊💖

  • @mangeshfulari8840
    @mangeshfulari8840 18 днів тому +7

    उद्या च्या एपिसोड मध्ये खुप मंजा येनार आहे सर्व आमने सामने आल्या वर 😊😊

  • @umeshsathe6700
    @umeshsathe6700 18 днів тому +13

    ही दोस्ती तुटायची नाय...❤❤❤ दोस्ती वर एक एपिॊड काढा सर...

  • @vishalhalade2122
    @vishalhalade2122 18 днів тому +5

    प्रत्येक कॅरेक्टर एवढं unique आहे की व्हिडिओ संपलाच नाही पाहिजे असं वाटत.... खुप भारी आपली भाषा सर❤😂❤😂❤😂❤❤😂😮😅😊

  • @gangadhargite6338
    @gangadhargite6338 18 днів тому +13

    आदरणीय राऊत सर.
    आज माझी 1ली लाईक.
    1 ली कमेंट...
    खूप समाधान वाटलं.

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 18 днів тому +4

    लक्ष्मण भाऊला आडनाव मस्त शोभते किरकिरे 👌👌👌👌

    • @Nileshtayade4516
      @Nileshtayade4516 18 днів тому +1

      ते आवाज पयले बाळूभाऊ ले होता 😂😂

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 18 днів тому +6

    मामाचे जुगाड आहे हे 😅😅😅

  • @beingakashwarke
    @beingakashwarke 18 днів тому +10

    याला म्हणतात मालक लक्षिमन किरकिरे 👍🏻

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 18 днів тому +4

    अजुन उत्कंठा वाढवली गुरुजींनी वाढले २४ तास अजुन 😂😂😂😂

  • @cartooncraze1992
    @cartooncraze1992 18 днів тому +3

    लई मोठ्या मनाचा माणूस.. लक्ष्मण भाऊ..

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 18 днів тому +1

    आलुभाऊ 😂...,.........😂

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 18 днів тому +4

    आलु भाऊ ची सोयरीक साठी त्यांना हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 18 днів тому +12

    राऊत सर तुमच्या दिमाग कला चॅलेंज नाही

  • @sumitbawane5177
    @sumitbawane5177 18 днів тому +2

    Ata pryart teacher taka tak madhla pahinicha sagdyat super se upear episode. ...❤

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 18 днів тому +1

    मामा लूटेरे समर्थक, मामा भाचे यांचे काम खूप छान आहे 😂

  • @GauravGade-q3h
    @GauravGade-q3h 18 днів тому +1

    बरंच बर हाय बा तुय बी 😂 छोटयाचा dailouge मस्त सर 😂

  • @Bhumi_rao555
    @Bhumi_rao555 18 днів тому +2

    मामा लुटेरे 😂 ही लाइन मला खुप आवडली,

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 18 днів тому

    खूपच छान झाला व्हिडिओ आणि जोडी पण छान जमते खूपच छान

  • @Nileshtayade4516
    @Nileshtayade4516 18 днів тому +2

    छोट्या गरीब तर आहेच.. पण त्याच्यासाठी चांगलच आलू पोंग्या त्याचा जवाई झाला त...बाकी हे स्क्रिप्टेड जरी असल तरी रिअल वाटते. हे लग्न झालं च पाहिजे ❤❤

  • @sachimdeole7609
    @sachimdeole7609 18 днів тому +4

    एक नंबर विडीयो

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 18 днів тому +2

    Jamu dya sir garbache lagan khup aashirwad labhtil janteche khup jabardast very very good aalu ponga aani Meera soyrik episode .Thanku sir

  • @AjayIngalee
    @AjayIngalee 18 днів тому +1

    लगेच होणार अहो चे मानकरी आलू पोंग ❤❤❤

  • @ramdassatpal6447
    @ramdassatpal6447 18 днів тому +1

    हा व्हिडिओ खुप आवडला, धन्यवाद सर

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 18 днів тому +1

    मामा एक नंबर 👌👌

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde 18 днів тому +5

    सुदामा भाऊ ची सोयरिक झाली पाहिजे 😅😅

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate 18 днів тому +2

    व्हिडिओ बघून खूप हसायला आला

  • @BhushanNinghot-v8d
    @BhushanNinghot-v8d 18 днів тому +6

    Wardha वाले टोका लाईक किती आहे तर सांगा गुरूजी ना❤

  • @prakashsabale1744
    @prakashsabale1744 18 днів тому +3

    Khup chan

  • @gauravfundkar2651
    @gauravfundkar2651 18 днів тому +3

    टीचर टकाटक तोडच नाही

  • @ShrikantChaudhari-bl2fz
    @ShrikantChaudhari-bl2fz 18 днів тому +3

    याला म्हणतात काकित कळसा गावाला वळसा 😂😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 18 днів тому +1

    जमल रे बावा सुण्या सुण्या जांगळ बूत्या ले पायाले भेत्ते😂😂 उद्या लय मज्जा येणार आहे रे😅😅

  • @prafulingle7702
    @prafulingle7702 18 днів тому +2

    आलू पोणगा व शोटू चे ब ही नी ची सोयरिक लवकर झाली पाहिजे

  • @PalluLove-zd4ez
    @PalluLove-zd4ez 18 днів тому

    छोट्या आणि आलोपोंग्या याचं जमलं पाहिजे सर🎉🎉🎉🎉

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 18 днів тому +2

    आलुपोगयाचं लग्न झालं पाहिजे 😂😂😂😂❤❤❤

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 18 днів тому

    गुरुजी गाणं मस्त लावलं बोल्लोरी...😂 लग्न जमलं पाहिजे उद्या गुरुजी... 🙏🏻

  • @ajinkyaingle16
    @ajinkyaingle16 17 днів тому

    14:42 गुलाबजाम 😂

  • @deepakpawar4796
    @deepakpawar4796 18 днів тому +2

    ढेंबर नाके 😂😂❤

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 18 днів тому

    लक्ष्मण भाऊ चा स्वभाव मस्त आहे पण मिळून मिसळून राहते कमगरासोबत 😂😂 सामना अटी तटी चा आहे पण 😂😂

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 18 днів тому +3

    Shupar video ❤

  • @ravindraingale9522
    @ravindraingale9522 18 днів тому +2

    वांग्याची भाजी आणि गप गप शिरा .

  • @amolgokule3205
    @amolgokule3205 18 днів тому +2

    Congratulations 🎉aalu pogaji

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 18 днів тому +2

    Jai Ho Rampur ke Jai ho mama super ke mama ha hero sir

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 18 днів тому

    सुदामा ढेंबरनाके 😂 मस्त नाव शोधून काढले सर.... आको माको... सोयाबीन दाखव 😂😂😂

  • @YogRatne
    @YogRatne 18 днів тому +2

    Maza naw gheja sar udiya ❤

  • @shrijagtap1808
    @shrijagtap1808 18 днів тому

    😂😂 लक्ष्मण किरकिरे सगळ्यात बेस्ट पात्र राव 🔥🙌🏻🙌🏻 उग किर किर किर 🔥🔥

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 18 днів тому +3

    I like it ❤❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 18 днів тому

    बापरे गा किती दिवसांनी सुन्या सुन्या, बाळू भाऊ दिसले,❤ दोघं पाहुणे एकमेकांना समोर येईल तेंव्हा 😂❤❤ पण सादरिकरण अप्रतिमच असत ❤❤❤

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 18 днів тому +2

    आलूपोंग्याचा आलू भाऊ झाला 😂😂😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 18 днів тому +3

    नाईस विडिओ 😊

  • @skmusic51288
    @skmusic51288 18 днів тому +3

    शांताराम 👍

  • @AtulPakade
    @AtulPakade 18 днів тому

    आलु पोंगा चांगला मानुस आहे खूप छान विडिओ आहे राऊत सर

  • @nareshrathod4819
    @nareshrathod4819 18 днів тому

    लुटेरे भाऊ चांगले काम करत आहे खरोखर गरिबाचे काम कराले राउत गुरूजी

  • @ShubhamPaikarao
    @ShubhamPaikarao 18 днів тому +1

    आलू पोंगा भाऊ मनानं खुप चांगला आहे आणि चांगल्या माणसा सोबत चांगल च होणारं रॉयल मानुस

  • @gauravmore1811
    @gauravmore1811 17 днів тому

    लक्षमनच खूप छान आहे सगळे जन कामा वरचे असलेतरी विचार करतात

  • @atulzine8260
    @atulzine8260 18 днів тому

    ऊद्या चा भाग ऐक नंबर होणार😊

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 18 днів тому +3

    Mast video ❤

  • @sushilsawarkar6669
    @sushilsawarkar6669 18 днів тому +2

    आलू वांग्याची भाजी गप गप शिरा

  • @Royalshetkari123.ps..creation
    @Royalshetkari123.ps..creation 18 днів тому +149

    🎉🎉🎉🎉❤Washim ❤madhun kon kon phat aahe🎉🎉🎉🎉

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds 18 днів тому +1

    जबरदस्त व्हिडिओ गुरुजी आता आलू 😅पोंगे भाऊ च जुळल पाहिजे बावा मस्त एपिसोड ❤❤❤🎉🎉🎉 मस्त तुरीचे सोले आहे अन् दूध मोगरा वाल पापडी डबल बीन चे सोले आहे वर्हाडी स्पेशल घेणं करून छोट्या भाऊ सोले वांग्याची भाजी झंनाकून लय बेस्ट होते भाजी

  • @shankarsuratkar1806
    @shankarsuratkar1806 18 днів тому +4

    सर शेतकरी मुलांच्या सोयरीक खूप अडचणीच्या झाल्या, लोकांना या मार्फत प्रबोधन करावे

  • @Dnyaneshwarikathole
    @Dnyaneshwarikathole 18 днів тому

    Khup chyan sir

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 18 днів тому

    Aaalu ponga chi soyrik Julun घेणे खूब मस्त व्हिडिओ ❤😊

  • @akashghube6280
    @akashghube6280 18 днів тому +1

    काही असो पण आणावं ले भारी हे टेभुरनाके खलबते टोळगोटे घणघणे 😅

  • @shivambhagade334
    @shivambhagade334 18 днів тому +4

    Mh 29 Yavatmal ❤❤

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf 18 днів тому +4

    Aalou poga cy aata honaar ho❤❤🥰🥰😍😍😍

  • @महेशभारती-ढ2थ
    @महेशभारती-ढ2थ 18 днів тому +2

    👍👍❤️❤️

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 18 днів тому +1

    जय गुरूदेव ❤😊

  • @dnyaneshwarsarode8641
    @dnyaneshwarsarode8641 18 днів тому

    सर खुब छान 👍

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 18 днів тому

    धन्यवाद सर व्हिडीओ टाकल्या बद्दल 🙏🌹

  • @vijayvasu798
    @vijayvasu798 18 днів тому +1

    परिवर्तन संसार का नियम है ❤❤

  • @PradipMahorkar
    @PradipMahorkar 18 днів тому

    😂😂 छोट्या आणि अल्लू अर्जुन साले मेव्हणे झाले पाहिजेत 😂😂😂

  • @Shriram14350
    @Shriram14350 18 днів тому +3

    साहेब जगणं शेट वाला विडिओ रिटर्न येऊ द्या एक पार्ट 2

  • @rohanwankhade6458
    @rohanwankhade6458 18 днів тому

    सरांचे व्हीडीयो जेवता जेवता पाहण्यातच मजा आहे

  • @seemababar1157
    @seemababar1157 18 днів тому +1

    चिमणराव 😅सूपर 😊

  • @gajanannemane3285
    @gajanannemane3285 18 днів тому

    खुपच सुनंदर भाग सर

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 18 днів тому +1

    सर खरंच होऊ द्या हे सोयरीक सर ❤🎉

  • @sudhirrangari4094
    @sudhirrangari4094 18 днів тому

    Jodi hai number 1 ❤❤❤❤❤

  • @RAMUPAKHARE
    @RAMUPAKHARE 18 днів тому +1

    आलो पुंगा भाऊ चांगले आहेत त्याचं लग्न जुळलं पाहिजे