गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2021
  • गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)

КОМЕНТАРІ • 487

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 роки тому +33

    बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. पण पुन्हा एकदा व्हिडिओ बघुन बर वाटलं. आईचा हसरा चेहरा बघुन पुन्हा मस्त वाटलं. तुम्ही सर्व जण आपली काळजी घ्या🙏🏻

    • @sakshigaikwad1183
      @sakshigaikwad1183 3 роки тому

      आईला बघुन बर वाटल. बरेच दिवसांनी विडिओ बघुन छान वाटलं .

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 роки тому +48

    आईची तब्येत बरी आहे ना,
    आईला सांभाळा.
    आईला पाहून आम्हाला बरं वाटलं.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🚩

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +55

    ज्या आईला तुझ्या सारखा होतकरू मुलगा.नक्षत्र सारखी.सून आहे .त्यांची आई एकदम मस्तं. असणार आहे.आईला पहिले चहा पिताना.मस्त आहेत.

  • @rahulmarathe7349
    @rahulmarathe7349 3 роки тому +11

    आई पूर्णपणे ठीक असल्याचा एक व्हिडिओ बनवून एक खात्रीशीर आनंददायी बातमी आम्हाला देशील. आणि या सर्व दिवसांचा अनुभव कसा होता यात लोकांनी घाबरून न जाता काय काळजी घेतली पाहिजे असा एक सकारात्मक व्हिडिओ लोकांना दाखवशील...👍.👍

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 3 роки тому +10

    आईचा काटक स्वभाव मेहनती हात सलाम आहे
    मस्त गावठी कोंबडा रस्सा व्हिडिओ 👍

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 роки тому +5

    Satish भाऊ आम्ही तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट बगत होतो रोज आम्ही बघायचो की तुमची व्हिडिओ आली आहे का ते तुमच्या शी आता आमचं नात जोडलं गेलंय आईना पाहून खूप खुप चांगलं वाटलं आणि प्रज्ञेश ने वाटण मस्त वाटलं👍 चिकन पाहून तोंडाला पाणी सुटलं❤️

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 3 роки тому +14

    आई कशी आहे तिची recoveri झाली ना लगेच कामाला लागली आईं काळजी घेत जा आई आहे तर सगळे आहे

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 роки тому +2

    वा आईना बघून खरच खूप बरं वाटलं... आई धिराच्या आहेत सतत तुझ्या मागे खंबीर उभ्या असतात... काळीज घे त्यांची... Blogs ची आतुरतेने वाट बघत होतो आम्ही कुटुंबीय

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 роки тому +2

    भाऊ आणि वहिनी , आई तुम्ही सर्व जण एवढ्या लहानमुलांना सांभाळून कसेकाय व्हिडिओ बनवता, मानल तुम्हाला, मस्तच 👌👍👏👏

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 роки тому

    तुमचं घर बघुन लय भारी वाटल आता अशी घर गावाला दिसतच नाही
    गावाला पण आता सर्व बंगले च बांधतात पण गावच घर हे असच पाहिजे आणि चुल पाहिजे तरच गावाला मजा येते तुमचं घर छानच आहे 👌👌आई ची काळजी घ्या

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +21

    आईला बघून बरे वाटले now all is well God bless you!

  • @iamsk6396
    @iamsk6396 3 роки тому +7

    गावची आठवण आणतोस सतीश आईलापाहून बर वाटल, खुश रहा

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 роки тому

    खूप छान .. तुमचा साधा बोलका स्वभाव बघून तुमचे विडिओ आवर्जून बघावेसे वाटतात .. आई पण खूप मस्त साधी .. संपूर्ण कुटुंब च एक दम भारी .. कसली घमेंड नाही .. गावरान कोंबडीचा रस्सा खूप झणझणीत👌👌👌

  • @ravirajbaikar5521
    @ravirajbaikar5521 3 роки тому

    खूपच छान सतीश ..तुझे व्हिडिओ नेहमी बघत असतो ..खूप बरं वाटतं..आपल्या फॅमिली ला घेऊन तू जो काही प्रयत्न करतोस .त्यात आपलेपणा वाटतो... तुला खूप यश मिळो...तुझे स्वप्न पूर्ण होवो..असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा...आपली भेट नक्की होईल ...मी रविराज बैकर..केळशी रोवले.

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +1

    आई बरी झालेली पाहून बरं वाटलं ...सांभारा मस्त ..!

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому

    आईंना पाहून खुप खुप छान व आनंद झाला रेसिपी सुंदर व आत्या व तिचे पे्म खूप छान व मुलांनाही छान वळण आत्याच्या पाया पडली खलाशी खूप मजा करतो आहे मस्तच 👆🙏

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +7

    आई दिसली पदु दिसला वर्षा दिसली तुझा हसरा चेहरा दिसला खुप खुप बरं वाटलं😍😍😍😊😊😊आई आनंदात रहा😊

  • @shankarbone9270
    @shankarbone9270 3 роки тому +1

    Very nice video Satish.
    सगळे विडिओ खुप छानच.
    रेसिपी तर उत्तम.
    पुण्याचे सर्व मित्र बघतो आम्ही तुझे विडिओ.

  • @vilasvilas964
    @vilasvilas964 3 роки тому

    सतिश आईला बघून खूप बरे वाटले आईची काळजी घे आणि तुझा आणि वहिनीनचा हसरा चेहरा बघून खूप बर वाटळ सतिश कोबडी रसा पण खूप छान झालाय पाटयावर वाटलेल्या मसाल्याची चव हि वेगळीच असते

  • @prachiteechivilkar6981
    @prachiteechivilkar6981 3 роки тому

    सासू बाई ची खूप आठवण आली हा विडिओ बघून आमी सर्व गावी गेलो की त्यांची अशीच लगबग असायची गावठी कोंबडी बनवायची असायची आणि सेम अश्याच पद्धतीने बनवायचो त्या बरोबर गरमा गरम वडे

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 роки тому +7

    प्रदनु च्या आजीला बघून खूप बरं वाटलं.खूप साधी सरळ आहे ती.काळजी घ्या तिची आणि सर्वांची

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 3 роки тому +1

    बरेच दिवस विहडिओ येत नव्हते आईला बघुन बरं आईचा हसरा चेहरा छान आहे गावरान चिकन मस्त आहे

  • @shitalgiri9587
    @shitalgiri9587 3 роки тому +2

    Dada aaila baghun khup Chan watle amhi tumche video khup miss karat hoto god bless you 👍👍❤️❤️😘

  • @bhavarthkhedekar1323
    @bhavarthkhedekar1323 3 роки тому

    बरेच दिवसांनी आई दिसली खूप बरं वाटलं. आनंद झाला त्यांना पाहून. You and your mother are really great. Take care of her and your self.❤️🙏🙏🙏🙏

  • @adhira7342
    @adhira7342 3 роки тому +2

    Dada tuzya pratek video made pranju ch nav he nehmich ast superb....I really like it I think ur so much love to ur daughter..

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +2

    सतीश तुझा ब्लॉग आला.हे बघून.खूप आनंद झाला.आई कशी आहे..आमच्या प्रदनु ला बघून खूप खूप मस्त वाटले.सगळी कशी आहात.वर्षा छान दिसतेय.तूम्हाला सगळ्यांना आनंदी बघितले खूप छान वाटले.प्रांजू प्रद्नु.ला❤️❤️आइला 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Thank you kaku, aai aamhi bare aahot

  • @aashabarfe5398
    @aashabarfe5398 2 роки тому +1

    आमचं गाव नाही आहे पण तूमचे व्हिडोओ बघून असं वा्टत आमीपण गावीच आलो

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 роки тому

    Khup bhari. Ani aai la pahun khup chan vatal dada.. Ani chikan recipe utam ekdam👌👌👌👌👌👌

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 3 роки тому

    Yummy yummy jevan. Khup divasani vlog. Aai baret khup chan. Aani kaam pun kartay. Strong woman.

  • @snehakadam2447
    @snehakadam2447 3 роки тому +1

    छान होता विडी ओ,आई ला बघून खूप छान वाटलं.तूम्ही सगळयानी काळजी घ्या.वीडियो बघून गावाला जाऊ वाटतं.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 роки тому

    आई ला चांगली बघुन खूप बर वांटल ।🙏🙏 । गावठी कोंबडा वाह 👌👌👍😋😋 पद्नु 🥰

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 роки тому

    Wa khup chan vatale tumha sarvana baghun. Asech anadi raha.aai na pahun khup chan vatale take care all

  • @prakash9782
    @prakash9782 3 роки тому +1

    Chavani sukat chatani mast kombadi rassa mast gaon sang ☺️☺️👍❤️❤️

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 роки тому

    पद्नु आई ला बघुन कशा मसाला पीसतो 👌👌😂🥰 रेसीपी 👌👌👍😋😋✌️

  • @Pooja-jr2zk
    @Pooja-jr2zk 3 роки тому

    Dada khup chan recipe hoti chiken chi, aai ka bghun khup bar watl aai chya chehryavarchi smile khup mast watli. paddu ani pranju khup mast enjoy karatat ani varsha vahini khup chan sgl sambhalatat aani dada roj video takat ja na mi khup wat bght aste tuze video kdhi yetat hyachi🙏 pls roj ek video upload kart ja

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 роки тому

    मस्त गावरान कोंबड्याचा बेत...👍👌

  • @suwarnaingale5222
    @suwarnaingale5222 3 роки тому +1

    Lay bhari sagoti😋👌👌👌
    Khup chan vatl barech divsani vdo pahun

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 роки тому +1

    Khup chan video bhava Khup Khup chan vatle video bagun aaila bagun Khup chan vatle Khup divsane pranju pradnu bagitle bre vatle video yet navate manun kalji vatat hoti aaj Khup Khup bare vatle thanku bhava

  • @aashabarfe5398
    @aashabarfe5398 2 роки тому +1

    भाऊ मी तूमचे सर्व व्हिडोओ बघते खूप छान आहे तूमच गाव

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 роки тому

    Wah wah ajacha blog bagun khup anand zhala. Everyday waiting for ur blog. Saw kaku after long time. Really felt happy to see u with smiling faces. Ek number mejwani. God bless u all. Tc of u nd ur family.

  • @manikpandit3883
    @manikpandit3883 3 роки тому +1

    आईला बघून खूप आनंद वाटला आईची खूप काळजी वाटत होती

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 2 роки тому

    मसाल्याचा कलर छान आहे मला पण एक किलो मसाला हवा आहे तुमचा गोलु छान आहे मला खुप आवडतो

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому +1

    दादा व्हिडिओ बगून मस्त वाटलं खूप दिवस वाट बागितली व्हिडिओ ची .आई ल बगून मस्त वाटलं 👍 भारी आज जेवणाचा बेत nice 😋😋⭐⭐⭐

  • @baban152
    @baban152 3 роки тому

    Dada bhari video aahe ree ani aai pan bari zali devachi krupa ❤️ kiti diwas vaat pahili video chi thanks dada

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 роки тому

    मी आजच वर्षाच्या स्टाईलने मशरूम मसाला बनवला खूपच छान झाला.थँक्यू वर्षा❤️🙋

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 роки тому

    खुप दिवस झाले तुम्हा सगळ्यांना भेटायला येण्याची इच्छा आहे गावी बघू कधी योग येतो

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 3 роки тому +1

    भावा खुपच सुंदर. बरेच दिवसांनी व्हिडिओ पाहीला आईची व सगळयांची काळजी घे.

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому +1

    Aj sravajan disle khup bar vatla mast asech happy rha aai chi kalji ghya

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 3 роки тому +1

    Nice recipe anni pradnu mast masala vatat hotha☺☺😀😀

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 роки тому

    सर्वात फेवरेट आहे हा चैनलं आमच्या घरा मध्ये भरपूर प्रगती करा 🤗 दादा आणि वहिनी 🙏🙏

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 3 роки тому

    Wah mast gavthi kombda rassa chhan banlay 👍👌👌

  • @bhausahebgajare1287
    @bhausahebgajare1287 3 роки тому +1

    मस्त रेसिपी गावठी चिकन १नंबर 👌👌👌

  • @surekhajagdale4143
    @surekhajagdale4143 3 роки тому

    आईला पाहून खुप बर वाटल काळजी घ्या सांबर एक नंबर कलर पण छान मसाला छान झालाय वाटतय

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 роки тому +1

    खूपच छान गावरान कोबं👌👌😋😋डयाचा रसा

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 3 роки тому +1

    Khupach chhan vatal tumcha vlog pahun,asa madat karnare mul aajkal kamich pahayla milte 👌👏

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 роки тому

    खुप छान विडिओ अतिशय सुंदर असा परिसर तुम्ही सर्व आनंदात बघुन बरं वाटलं परत असे च विडिओ बनवा धन्यवाद

  • @rakeshwalanj6216
    @rakeshwalanj6216 3 роки тому +3

    दादा आई ला बघून खुप खुप छान वाटलं आई ची काळजी घ्या

  • @suvarnakondhekar5929
    @suvarnakondhekar5929 3 роки тому

    Namaskar dada vhini aaj first time vdo bghitla khup aawdla mala vdo sunder aahet tumche asech vdo chan chan banva aani aamhla kokan cha aanand dya

  • @vikasdhindale603
    @vikasdhindale603 3 роки тому +1

    दादा खूप दिवसांनंतर व्हिडिओ आला खूप मस्त वाटलं आईला पाहून खूप मिस करतं होतो.

  • @vikaspatil8634
    @vikaspatil8634 3 роки тому

    Bhai plz tumcha ya masalya chi information dya na .khup sundar colour ala aahe bhaji la plz share kara na masalyachi Recipe 🤗🤗🤗

  • @swapnilkadamit
    @swapnilkadamit 3 роки тому

    मस्त! असच आपलं कोकण दाखवत रहा.👍
    आठवणींना उजाळा येतो.
    शुभेच्छा तुम्हा सगळ्या कोकण यूट्यूबर्स ना.🙏
    माझं गाव - हुंबारी, खेड ( रत्नागिरी )

  • @amitjadhav2042
    @amitjadhav2042 3 роки тому +1

    Kharach khup chan batay as chan nati japnari manas he gavi hou shakt khup chan batay video bagun kharch gav chi khup aatvan yaty thanks mitra ashe video banavat rha😊 😭

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 3 роки тому

    मस्तच..सतीश भाऊ,
    बघून खूप छान वाटलं... आईला नमस्कार कळवा 🙏 मी तुमचे सगळेच व्हिडीओ पाहत असतो... मी सध्या दुबई येथे असतो,पण आपल्या व्हिडिओ माध्यमातून गावचे हे क्षण बघून खूप भारी वाटतो..( म्हसळा - रायगड .VK)

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 роки тому

    Satish bhau aata srawan mahina chalu aahe aani he ase video baghitale ki tondala paani sutatay.
    Aai ne chhan jevan banavlay. Bharich. 😋

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    Vaa koop chhan ruchkar swdista postik masta chicken Sambhar koop avadale tuzi aai ani bayako sugaran ahe tuza mulaga koop god ahe tuzi aai atta bari ahe na beta take care stay safety God bless you

  • @surajmishal3383
    @surajmishal3383 3 роки тому +1

    आम्हा शाकाहारी लोकां साठी हि काही शाकाहारी रेसिपी दाखवा। कोकणात शाकाहारी रेसिपी हि छान होतात।

  • @bhartijadhav541
    @bhartijadhav541 3 роки тому +2

    Mi pn ata tumchi new subscriber zali aahe....mla he khup aavdatat tumche videos... Tumchi pranju ani pradnu❤️ tr khup ch cute aahet.. aai ani vahini pn khup chaan aahet...

  • @samadhankadam5684
    @samadhankadam5684 3 роки тому +1

    Hay Satish
    I am desperate to watch urs vlog. finaly its come. nice to see You yours Mum. she is looks ok now.
    take care & keep making.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 3 роки тому

    दादा ...पुन्हा एक अप्रतिम vlog...गावरान कोंबडीघी सागोती तर लय भारी... आईची तब्येत आता कशी आहे

  • @abhishekpatil1907
    @abhishekpatil1907 3 роки тому

    Khuup chan hota video. Aaplya panvel madhe gavraan kombda kuthe milel?

  • @sejalpatil1440
    @sejalpatil1440 3 роки тому

    Aai salute to you 🙏🙏🙏🙏 kiti karta tumi...vahini simply great ❤️❤️❤️ ani love you Padudi😀

  • @santoshpawar5018
    @santoshpawar5018 3 роки тому

    Khupch chhan video astat tumchi....when ever I watch your videos I really miss my home...and also my village... thanks for making this kind of videos..love from Dubai.

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 роки тому +1

    आई छान तर सगळे छान मस्त रेसेपी

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 3 роки тому

    Khup sundar family ahe tumchi ashech khush rha

  • @anindian977
    @anindian977 3 роки тому

    Saglyanchi Chaan tabbet pahun bara vatala....Pranju and Pradnu la pahun khup anand zhala...Take care...Indiat aste tar nakki masala order kela asta...Alyawar nakki karen

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 роки тому

    क्या बात क्या बात क्या बात. मस्त भावा खुपच छान वाटले बघुन.

  • @ushavengurlekar5656
    @ushavengurlekar5656 3 роки тому

    खूप आनंदी कुटुंब आहे छान वाटत पाहून गावरान कोंबडी 👍
    मसाला हवा आहे काय करावे लागेल पत्ता पाठवू शकते का

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 3 роки тому

    मस्त भावा खूप दिवसांनी ब्लॉग आला तुमचा आपल्या साध्या माणसांचा खूप भारी विडिओ काळजी घ्या आपल्या माणसांची जय शिवराय

  • @kshitijachavan9628
    @kshitijachavan9628 3 роки тому +1

    Dada khoop divsani tumcha vlog aala aaina baghun chaan vatle varsha and aaina baghun ajunch chaan vatle.kalji ghya👍

  • @mayurishinde9081
    @mayurishinde9081 3 роки тому

    छान रेसीपी 🐔🐔 😋

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 роки тому +7

    आई नमस्कार 🙏 काळजी घ्या बरं झालं तुमचा विडीयो आला एवढे दिवस काही तरी चुकल्या सारखं वाटतं होतं प्रदणू🤗🤗👌

  • @prabodhanjvlogs6806
    @prabodhanjvlogs6806 3 роки тому +1

    Khup chan video...majhe june divas athwale jevha amhi pan broiler chicken kadhich anle nahi....aplya Mandangadh madhe kay situation ahe covid patient kami jhale ahet ka?Me gavi yenar hoto pan cancel kele ahe.. please update kar dada kay stisti ahe ti

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +1

    Dada aai la bhagun khup chaan vatla aai aata bara vatla na purna khup chaan video pradnu pranju Vahini khup divsanni video aala

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 роки тому +2

    आईला पाहून बरं वाटलं विडीयो खूप छान

  • @SANDESHREWALE12
    @SANDESHREWALE12 3 роки тому +1

    खूपच छान....👌👌👌

  • @umakant3350
    @umakant3350 3 роки тому

    आईला बघून छान वाटल आणि विडिओ खूप छान होता सतीश...

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 роки тому

    Aai thik ahe na.... Bare zale aai chan vatta🎉🎉👍👍👍. Mast 👍 video🎥🤗🤗.

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 роки тому +1

    How is Aai health now , make video with aai . We watch your video as family member recipes will be done. First take care of health.
    Stay home Stay safe

  • @ravinadhuri638
    @ravinadhuri638 3 роки тому +1

    Dada khup chan vatl video bgun. Mst

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 2 роки тому

    kaku mast banvatat jevan pratyek veles variety aste an vahini pn chhan banvatat👌👌

  • @meghnavasaikar2929
    @meghnavasaikar2929 3 роки тому

    Hii Satish Tujhe video mi Nehmi Baghte, mst simple video astat baghayal khup chhan vatatat Kombdyacha sambar chhan ahe

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 2 роки тому +1

    सतिश तुझी आई पाहून मला माझी माऊली आठवली.अगदी अशीच तिची धावपळ .
    आम्ही पाच भावंडे पण सर्वांवर सारखे प्रेम करायची.आता ती नाही.

  • @payalgn9374
    @payalgn9374 3 роки тому

    Ha video super aahe nice vlog mla khup aavdla sarv ektr hote🤩 wow,,,,,aani aaj sasu-sun ektrit j1 bnvle🤩 mhjech jevn bnvnyasathi aai la madat keli very good👍 aani aaj aai la jevtane pahile mi🤗😀 pradu aata hluhlu mota hot aahe aani vegveglya tyachya hobbies hi dakhvt aahe aaj tr dance sudha kela😜🤣👍

  • @vijayashreebapat5176
    @vijayashreebapat5176 3 роки тому +1

    Very happy to see you all.pradnu pranju so sweet.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +2

    आईला मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🙏

  • @vishaljadhav6872
    @vishaljadhav6872 3 роки тому

    खूप छान......अप्रतिम दादा 👍👍

  • @Dr.Chetan010
    @Dr.Chetan010 3 роки тому

    Aai🙏la bagun bare vatle . Kalji gya sarvani.Always stay positive.

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 роки тому

    कोंबड्या चा विधी मस्त शब्द

  • @swapnilsawle3735
    @swapnilsawle3735 3 роки тому

    Khup chaan Bhau😍😋pani sutla tondala

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 3 роки тому +1

    आईला बघुन खुप बर वाटल 👌👌❤️❤️