माझं कोंकण | Day 3 - Part 2 | Finally, after 15 years at Devgadh - Padel | @actorshweta
Вставка
- Опубліковано 7 січ 2025
- Padel.. my Great Grandparent’s home. I have spent my summer holidays in this place. I have so many memories of my childhood from And I am finally here.
Met my relatives after almost 15 years.
I feel so lucky to be able to show you all my home.
On the first day of Padel my friends and I got a visitor i.e. Snake.
Though we were cool about it as we were in Konkan these things happen.
Let’s see in coming vlogs who welcomes us and whom I meet.. ❤️
Like, Share, Subscribe and Comment .. If you like..😊
This way VLOGGING SETUP:
GoPro HERO11 Waterproof Action Camera - amzn.to/3XBjVqj
JBL CSLM10 Lavalier Microphone - amzn.to/3ZMdz9i
GoPro AAMIC-001 Mic Adapter - amzn.to/3HcPGAq
MI Power Bank 3i 20000mAh - amzn.to/3QMHTMV
Wayona Type C To Type C 65W - amzn.to/3QUUzS3
BOBO BM4 Mobile Phone Mount - amzn.to/3iJEGBn
Action Pro GoPro Same Direction Straight Joints - amzn.to/3Ha5K6b
Portronics Konnect Fast Charging cable for iPhone - amzn.to/3CYw1C2
Yantralay Gopro 3-Way Monopod - amzn.to/3knEfx8
Rynox Magnapod Motorcycle Tank Bag - amzn.to/3wc0FUt
Rynox - Bastion Bionic Knee Guard - amzn.to/3XbuBfr
Rynox Urban X Riding Gloves - amzn.to/3Wj1424
Rynox® Gripper Reflective Bungee Strap/Cord - amzn.to/3w8KUOa
FOLLOW ME ON
INSTAGRAM - / shwetamehendale
WEBSITE - www.shwetamehe...
अरे वा . . मस्त गाव आहे. . आणि कोकणातील कुठल्याही गावातील वडा पाव ची चव भारी आहेच आणि त्याच्या जुन्या आठवणी पण खुप न्यारी आहेत.
फार छान .असल कोकण दाखविले .नैसर्गिक सौंदर्य पहावयास मिळाले.धन्यवाद
माझं गाव आणि सर्व ओळखीची माणसं तुमच्या नजरेतून बघून खूप छान वाटलं.❤
Shweta, as always, beautiful place and all the places you visited, including your Grannis and uncles house.. Too good!!
Thank you 😊
👍👍
Tumcha gaav khup chan ahe ani tumchi hi memorable journey amchya barobar share kelya badal khup khup abhar. Mi pan khup varshya ne gaavi gelo tar asach nostalgic vataycha. Aajchi generation kharach khup kahi miss karat ahe summer vacations la gaavi jaun enjoy karne he 90's kid samju shaktat. I miss my konkan.
Khup chan .....padel chi shala ajun aahe tashich aahe lahan pani pahili hoti😍
लेडी रायडर मराठी मोटो वलॉगर अजुन तरी कुणी नाही,
तुम्हीं initiative घेतलात,
खूप खूप आभार. 👍🏻🇮🇳
Thank you 🙏
Mam tumhi Ganpati pulya chya Malgund gavacha vedio kara,tya gavche aamhi Salvi, Rahul saranche bahutek te gaon aasave,tethe Kavi Keshavsutanche ghar aahe,Mehandalyanche chhanse Shankarache mandir aahe,Tyanche Hotel Samadha Hotel Swad aahe,prachin kokan aahe.
Yes nakki ☺️
Shweta taai khup chan ekdam positive energy vibe yete videos pahun thank you tumhi channel banvala🤗
Khup chan vlog banavla aahe... kokanachi aathwan aali.... aamcha gav Lanja Ratnagiri aahe
Bhari experience yeto tikde. I have been there. Kunkeshwar vagre. It's awesome.
पडेल चा विडिओ बघून खूप आनंद झाला. तिकडे जाऊन आता ३० वर्षे लोटली. पडेल कँटीन च्या जरा पुढे एक पत्र्याचे दुकान होते. त्याला पत्र्याचे दुकान असेच म्हणत. त्याच्या पुढे आता एका बंगलीत माझा मामा राहतो. समोर एका छोट्याशा घाटीने खाली उतरले तर माझ्या दुसऱ्या मामाचे घर आहे. त्यांचे नाव देवधर. त्याकाळी पडेल कँटीन इथे फक्त एक कँटीन होते. बाकी काहीही नव्हते. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद.
😊👍🏻
❤❤🎉🎉
किती छान.... पायरहाट पाहून आनंद गगनात मावेना.....लहानपणी आम्हला शिक्षा असायची आजोबा कडून....पण आनंद पण वाटायचं.....सुगीचे दिवस होते ते....
Yes ☺️
खुप छान श्वेता.. मस्त वाटले तुझी राईड आणि कोकण बघून... You are inspiration for my daughter कारण तिचे लेह लडाख ला बाईक राईड ने जायचे ड्रीम आहे.. मी पुण्याला असते.. तुला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.. तुझ माझ नवऱ्याची बायको मधील रेवती जाम आवड ली होती.. सहकुटुंब सहपरिवार मधील look आणि भूमिका आवडली. सध्या तू आणि राहुलजी सातव्या मुलीची सातवी मुलगी मधील भूमिका ही आवडत आहे. तूझ्या ride उपक्रमात साठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹💕🙏🤗
Thank you 🙏🏼
कोकण हा खुपच जिव्हाळ्याचा विषय आहे गेली 2007 पासुन जवळ जवळ दरवर्षी मी बाईक ने आडिवऱ्याला जातो तिकडचे कशेळी ,नाटे, भू , कोतापूर , भालावली गांव मनाला भुरळ घालतात , कार्तिकातले उत्सवात खुप मजा येते, छान गार व आल्हाद दायक वातावरण असतं.
Nice Vlog... Maaze Konkan... best of luck for your channel.... ajun kokanatale videos pahayla avadtil
All decisions of life with respect to social behaviour you have taken are the best. Please keep it up.
So beautiful place Padel and the house is great. The thing I like most is that many places are very quiet and we can actually feel the beauty of the place.. enjoy the ride and keep sharing👍
खूप छान vlog... keep it up
तुमची ही मालिका बघताना घरी बसुन पुनःप्रत्ययाचा आनंद आहे
खुप छान विडीयो एक नंबर
Very nice suggestion, bike ride proud feels, very good, original living simply great
Masta vlog Tai keep going 🔥
Khup chan
Ek no nice
छान वाटले ग्रामीण कोंकण पाहून
मी पडेल चा मस्त असतात तुमचे व्हिडिओ कोकण म्हणजे एक वेगळीच मजा.......
Apratim Gaav
Chan Ghar
Pn Purn Nahi Dakhval
👌👌👌👌👌
😊
Kokan is beutiful place...
कडे कपाऱ्या डोंगर घनी..
हिरवाईची शाल मनी...
अथांग सागर लोळण घेई...
हीच तुमची अमुची कोकण भूमी..🌄❤️
ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. असच पुढे जात राहा... आणि असेच नव नवीन व्हिडिओ बनवत रहा. आम्हाला खूप आनंद होतो..
Thank you 🙏
किती सुंदर घर आहे ओ तुमचं आजूबाजूला इतकी हिरवळ तुम्हाला कसं गाव सोडून शहरात करमतं देव जाणे . Nice vlog
Mst v d o Tuza aavaj aani bolte pn Mst ❤
पडेल गावामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचं पण घर आहे असं ऐकलं आहे.. ते दाखवता आलं तर बघा कधीतरी
खरच कोकणात फिरायची मजा काही वेगळीच आहे 👍👍👌👌
Khup sunder gaav 👍👍👍
Lai bhari, mast zhala aahe vlog madam. Agadi mazya Ratnagiri chya gharchi athavan aali. Jato aata gaavi lavakarch. Love you ❤️ Keep riding and keep sharing ❣️🤩😍
खूपच छान
Good Riding.
You deserve a Drone.
You are capturing good spots.
Ambadnya Aahe.
Thank you 😊
I felt very nostalgic while watching your vlogs...
खुप जास्त वाट बघितली ..... तुमचं गाव बघण्यासाठी
काय सुंदर वाडी आहे तुमच्या उषाआजींची.
श्वेता मस्तच कोकणातील जुनी घरे अगदी निसर्ग रम्य पडेल कॅन्टीन आमचं सुद्धा आवडतं आम्ही सांगलीहून उन्हाळ्यात आंबे आणायला जाताना नाश्त्याचा स्टॉप तिथेच आंब्याच्या पेटीच्या दराचा अंदाज तिथेच यायचा धन्यवाद असेच चालू राहू दे
Thank you 😊
Wow such a nostalgic feeling. But it's so unfortunate that all maharashtrians moved out of their native places and now go back as a visitor's. 😢😢
🙏🏼😊
आपलं कोकण ❤😍👌🏻👌🏻 मस्त
Very very nice place.
तुझ्या नव-याला तर कोण नाही ओळखत ? कवी कलश - छ. संभाजी महाराज मालिका .
😊
❤❤❤ किती मस्त आहे ....माझ गाव पण दापोली च्या पुढे आहे....मला पण आठवण आली हे बघून
😊
कालच तुमच्या चॅनल च suggestion आल. सर्व vlog खुपच छान आहेत.
Padel Canteen cha Vada Pav👍🏻
Very nice place it's beautiful
❣️❣️❣️❣️❣️
नमस्कार तुम्हाला एक सजेशन आहे तुम्ही बोबो चा मोबाईल होल्डर वापरता शक्य झालं तर gub p50 चा वापरून बघा आपल्या कोकणात फिरताना आपल्या रस्त्यावर तो जास्त सेफ आहे 2 हजार ला येतो
पवई ला टायगर मोटो कडे मिळेल 🙏
Mazi pan bajuvhi wadi
Lovely vlog ❤
Sweta tai gavala visarli nahi ani kay pahije.
Konkanatli ghare pahili ki bare watate😊
साप पाहून अंगावर काटा आला 👍💐💐💐💐
Aamche pn mulgav padel aahe
पडेल कॅन्टीन बघून सगळ्या आठवणी जागा झाल्या. आम्ही लहान असताना मुंबई - विजयदुर्ग एशियाड पकडून कॅन्टीन वर उतारायचो आणि पुढे खाली पुरळ ल जायचो. आज कॅन्टीन च्या आस पास सगळं बदललं पण ती एसटी थांब्याची ची शेड अजून तशीच आहे. माझे बाबा सांगतात की पाहिले १९७० च्या आसपास डायरेक्ट बस नव्हती तर ते मुंबई भाऊ च्या धक्कावरून गोव्याला बोट पकडायचे आणि दुसऱ्या दिवशी विजयदुर्ग बंदरावर उतरायचे. मग तिथून एसटी पकडून कॅन्टीन वर. आणि तो एसटी निवारा अगदी तेव्हा बांधलेला तसाच आहे. तिथेच आत मध्ये वडापाव मिळायचा त्याची सर कशालाच येणार नाही. साक्षात् छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे पडेल आणि आजूबाजूच्या गावांना. ❤
Wow, nostalgia 😊
तुम्हाला पडद्यावर आणि आता यूट्यूब वर पाहून खूप छान वाटले.
Enjoying your Vlogs.
आपले माहेरचे आडनाव दीक्षित आहे का?
Thank you 😊- Patwardhan aahe
@@actorshweta Mala travel vlogs pahayla awadtat khup.
Maza mulga pan bike varun Leh Ladakh etc phirun aala aahe. All the best for your vlogs.
Beautiful house
छान गाव आहे
मी पण पडेल चा आहे... परत आलात तर आमच्या घरी पण नक्की या... 🙏🏻💐
Why all videos are uploaded twice..?
प्रेम जडलेलं पडेल!!!!!!!🙏
देवगड म्हणजे तळकोकण अजून कौलारू घर टिकून आहेत बाकी बऱ्याच ठिकाणी सीमेंट कॉंक्रीट जंगल तयार झाली आहेत .
You need to check your GoPro
Because overheating may lead your GoPro battery to explode
So when you ride your bike you can imagine what will happen
This is a suggestion. Check your GoPro battery please
👍🏻
खूप छान गाव आहे 👍
Mazay gaav devgad ahe.
Hemle wadi
वाडा पडेल ला माझी बहिण आहे जोशी . आणि जामसांड्यात श्रीकृष्ण हाँटेल आहे ते माझ्या मावसबहिणिचं.
Aami pn tithlich aahot pural madhli tethun 1 km gav aahe te
👍🏻
Didi Satara la ya kadhi tari lay bhari aahe bagayla
Aani aala tar vlog karayla visru naka aani insta var update Kara yetana
Nakki
Nice vlog 🥰🌴👌
Thank you 😊
Excellent Video
That snake scene is scary ...
I don't like those creepy creatures...😮
😊
खूप भारी
माझेही सासर भातगाव जय खाडी जवळ आहे
👍🏻
❤️🌹
श्री भावका देवी पडेल कॅटीग आमच कूळ दैवत्व
Shweta I always admire you a good looking decent actress
😊
Mast kokanat kuty ahe.....
Typical question by kaka kiti dete bike average
Baryapaiki 😬
Tai te pani jya dagadi takit yeta na tyala "डोणी" mhantat
Vikas Dixit?
Maze nahi aapale kokan jyacha aahmala sarth abhimaan aahe
Do watch the whole series
आमच्या शेजारी कोकणातील पडेल गावचे पडेलकर रहायचे..ते म्हणायचे madhuri dixit ch गाव पण पडेल आहे..ते खर आहे का ..plz reply 😊
May be
@@actorshweta तुम्ही नाही ऐकले का कधी ?
Maze gaon aahe devgad
Malavani bhashet videos taka..
Vikas Dixit is my college met
You are?
Madam Rahul siransobat vlogs kara
श्वेता मॅडम तुमच्याबरोबर तुमचे पति राहुल नसतात कारण
जरा मोठ्याने बोल ऐकायला येत नाही
Koknache 100000 videos baghitle tarihi 100001 va baghnyachi utsukata Kami hot nahi ❤️😀
Kokan ❤️ kokan ❤️ kokan ❤️
अरे वा . . मस्त गाव आहे. . आणि कोकणातील कुठल्याही गावातील वडा पाव ची चव भारी आहेच आणि त्याच्या जुन्या आठवणी पण खुप न्यारी आहेत.
सुंदर गाव आहे