एकरी फक्त दीडशे रुपयांत लष्करी अळींचा नायनाट | डोकेबहाद्दर शेतकऱ्याचा चमत्कार | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • एकरी फक्त दीडशे रुपयांत करा लष्करी अळींचा नायनाट | डोकेबहाद्दर शेतकऱ्याचा चमत्कार | Shivar News 24
    लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. लष्कळी अशी, मावा, खोडकिडीचा नायनाट करण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करून रासायनिक औषधांचा वापर करतात. पण, या किडींवर सध्या कुठल्याच फवारणीचा परिणाम होताना दिसत नाही. मात्र, कन्नड तालुक्यातील ज्ञानेश्वर डगळे यांनी अत्यल्प खर्चात घरच्या घरी सेंद्रिय खताचा फॉर्म्युला तयार केला आहे. लष्करी अळी, खोड किडी, मावा रोग, मका लागवड, खरीप हंगाम, सेंद्रिय शेती, जैविक रसायन यासंदर्भात थेट त्यांच्या शेतात जाऊन शिवार टीमने चर्चा केली.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #laskariali
    #mawatudtude
    #armyworm
    #kharifseason
    #organicfarming
    #shivarnews24

КОМЕНТАРІ • 21

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 2 роки тому +10

    आपण मुलाखत खूप छान प्रकारे घेतली परंतु एका एकर साठी खत तयार करण्यासाठी कोणकोणते घटक किती प्रमाणात घ्यावे याची माहिती द्यावी

    • @shriyogtech9209
      @shriyogtech9209 2 роки тому

      10 kg matit 1/2 liter Erandel tel mix kara ani jhadachya mulashi taka

    • @dr.ganeshpote4925
      @dr.ganeshpote4925 2 роки тому +3

      धन्यवाद शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या

    • @shriyogtech9209
      @shriyogtech9209 2 роки тому

      Dont know, but i use the same for my mango

  • @dontgiveup3916
    @dontgiveup3916 2 роки тому +8

    साहेब, परत व्हिडिओ बनवा किती प्रमाण किती काय कसे काय घ्यावे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +3

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली ..... धन्यवाद सर.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 2 роки тому +7

    एरंडी तेल किती घ्यायचे आहे फार्मूला जरा नीट समजावून सांगा प्रमाण व्यवस्थित कसे असावे

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 6 місяців тому +1

    He C.V.R technology ahet
    Yachaat halad(turmeric) powder mix kara

  • @KishorKote-h7o
    @KishorKote-h7o 11 місяців тому +1

    माहित देतानी पूर्ण देत जा कोणते प्रमाण किती टाकायचं ते सांगत जा

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 Рік тому +1

    एरंडीचे तेल किती टाकले हे संगा?

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 2 роки тому +3

    सरांचा मो.नं. मिळावा. हि विनंती.

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 2 роки тому +2

    🌹🌹👌

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 3 місяці тому

    नंबर द्या ना काका काय किती घेतल

  • @dipakdagale4183
    @dipakdagale4183 2 роки тому +2

    👍👍

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +3

    सर्वांनी व्हिडिओ संपुर्ण पाहा डघळे सरांचा नंबर दिला आहे शेवटी....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 2 роки тому +3

    Erendi tel 5liter per acer -soil applicatio

  • @bhausahebdhawle2389
    @bhausahebdhawle2389 2 роки тому +4

    प्रत्येक घटकाचे प्रमाण आणि
    डघळेंचा फोन नंबर द्यावा.

  • @sachinjadhav6212
    @sachinjadhav6212 2 роки тому +1

    Purne mahiti dya re bho..