👑हिंदकेसरी😘हरण्याची मुलाखत घेतल्याबद्दल व संदीप पाटलांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..सांगली व कोल्हापूर व कर्नाटकला.. कळाला असेल की😘हरण्याची काय ताकत आहे 💪🚩
भावा माहिती चांगली सांगितलस तु पण थोडी अपूर्ण आणि थोडी चुकीची सांगितली जरा अभ्यास करून विषय घेत जा हरण्या बद्दल अजून बरच बोलता आल असत खूप काही आहे त्यांन गाजवलेल्या मैदाना बद्दल ..पण विषय घेतलास त्या बद्दल आभारी आहे ...आणि आमच्या शर्यती अड्ड्यात नसतात मोकळ्या मैदानात सगळ्यांनी एकत्र पाळायच्या अस्त्यात त्यात जो पहिला येईल तो मैदानं मारतो.. हरण्या बैलावर पूर्ण व्हिडिओ बनव आम्हाला बघायला आवडेल..
तुम्ही बैलांना शॉक देता ते सांगायला पाहिजे.की बैलांना काडीने झोडता ते सांगायला पाहिजे..जनरल वाल्यांना लाज वाटायला पाहिजे..बैलानं बॅटरी ने शॉक द्यायला..हरम्यानी
नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song
ua-cam.com/video/UwhGfx3qRxo/v-deo.html
हारण्या पुढचा सुपरस्टारय 👌👌
बाळू दादा हाजारे यांच्या चिमण्या व हेलिकॉप्टर बैज्या या बैलांनवर व्हिडीओ बनवा🙏
हिंदकेसरी हारण्या प्रेमी
जनरल चा बादशहा कोल्हापूर हरण्या💕
Thanks sir हरण्याची मुलाखत घेतल्याबद्दल
माहिती अपूर्ण आहे दादा अजून खूप काही आहे
Kolhapurcha wagh harnya 👑👑
ओन्ली हरण्या प्रेमी कोल्हापूर कर..👑
हिंदकेसरी हारण्या ❤️❤️👑👑
Handsome Hunk " हारण्या " 😍🤘🏻
दादा पाचगावच्या धोंडिबा दादांचा छब्या चा व्हिडीओ करा हरण्याच्या गळ्यात पळायची सोपी गोस्ट नाही
ओन्ली👑MH💪09🐅सगळ्यांचा आवडता😘हरण्या🚩
Only कोल्हापूरकर❤️
वाघ आहे आमचा डबल हिंदकेसरी हारण्या ओरीजनल रुस्तमे-ऐ- हिंद केसरी❤❤
दादा माहिती आवडली.......आणि एक सांगू का फक्त हारण्या वरतीच videos बनवा......
Harnya king 👑 mast re bhava aajun pudhe pn hrnya badal sag. Pudhcha video yenyachi vat pahto
हिंदकेसरी बैलगाडी ड्रायव्हर बंडा खिलारी यांच्या वर पण व्हिडिओ बनवा सर
बंडा भाऊ खिल्लारे मुलाखत
शर्यत किंग हरण्या प्रेमी 🔥
दादा हरन्या कोल्हापूरात नाही जत जवळ अंकले गावात आहे आणि त्याचा सांभाळ करणारा संदिप झिंजे नाव आहे
पण भावा हरण्या चा मालक संदिप पाटील कोल्हापूर कर आहेस रे
बंडा भाऊ खिलारे यांची मुलाखत घ्या
पमु दादा सोडगे "फायनल किंग वश्या",
कबनुर,इचलकरंजी
कालच कमेंट केली होती मुलाखत घ्या, आज लगेचच व्हिडिओ पहायला मिळाला धन्यवाद भावा 😎
फार भारी
Mhakal
धन्यवाद
हिंदकेसरी हारण्या 🔥
👑हिंदकेसरी😘हरण्याची मुलाखत घेतल्याबद्दल व संदीप पाटलांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..सांगली व कोल्हापूर व कर्नाटकला.. कळाला असेल की😘हरण्याची काय ताकत आहे 💪🚩
दाताला दुस्सा जनरल पळतोय बाशिंग भावरा त्याची पण घ्या मुलाखत
दादा हिंदकेसरी चिमन्या चे विडिओ तयार करा आणि पोस्ट करा🙏
Dada thoad Live video tkacho nad kula
Rahul bhai cha mathur chi video bnwa
👑Haranya 👑king of kolhapur 🥇💪Sandip Patil, Sandip zinje
ठाणे जिलहयाचि शान मथुर बैल राहुल भाई पाटील चा
जि. सांगली ता. आटपाडी गाव लेंगरेवाडी अनिल ढोण सोन्या यांची मुलाखत घ्या
किरण शेठ म्हात्रे मोठागाव डोंबिवली आणि पांडूरंग आणा घिसरे यांचा शेहनशाहा या बैलाची माहिती सांगा
हरनेला सलाम 👌
राऊंड क्षेत्राचा बाप ...... हिंदकेसरी harnya ❤
Javalekaracha manya baddal mahiti sanga
बाळू दादा हजारे यांच्या चिम न्या ची माहिती सांगा
जनरल चा वाघ हारण्या❤️💯
Rustum hindkesri helicopter baijya cha video bnva
रामनाथ वारिंगे बैलगाडा संघटनेचा
भारत केसरी ओम्या ची मुलाखत घ्या 💯👑💪🏻
काही म्हणा भाऊ तुमची comentry सगळ्यात भारी.बाकी जणांची नाही एवढी भारी
Balu dada cha chimanya cha video vhayala pahije sir
Harnya👑
Kurunwadacha pomajencha annya bailachi mahiti dya
Helicopter baijay cha pan video banva
Only कोल्हापूर कर
पमु दादा सोडगे यांचा "फायनल किंग वश्या",
कबनुर,इचलकरंजी
यांची मुलाखत घ्या व माहिती सांगा
नगज बाशिंग भवरा वेग सम्राट
हेलिकॉप्टर अणि चिमण्या बाळू दादा हजारे chi मुलाखत घ्या
Mumbai madhil Rahul Bhai patil yanca madur yaci pan video banv na bhava
Only harnya
लकशा
Kutryanchi shyart baddal vdo banavaki raw
पेडगावच्या फौजीचा सोन्याची गोष्ट सांगा
भिलवडी पाटील dairy चा कातर भवरा ची मुलाखत घ्या ११ मोटरसायकल आणि ८-१० तोळे सोन्याचे बक्षीस त्याने मिळवले आहे
तानाजी आण्णा पाटील (जिंती) यांच्या सोन्याची माहिती टाका🙏🙏
hyo harnya nvhe re bhava .....sandip patlacha bgh kuthla ahe
Chitra Bedag tal -miraj sangli
त्याची मुलाखत घेऊन व्हिडीओ बनवायचं की स्वतः च सांगतूय 😅
Mathur chi story banav
भावा माहिती चांगली सांगितलस तु पण थोडी अपूर्ण आणि थोडी चुकीची सांगितली जरा अभ्यास करून विषय घेत जा हरण्या बद्दल अजून बरच बोलता आल असत खूप काही आहे त्यांन गाजवलेल्या मैदाना बद्दल ..पण विषय घेतलास त्या बद्दल आभारी आहे ...आणि आमच्या शर्यती अड्ड्यात नसतात मोकळ्या मैदानात सगळ्यांनी एकत्र पाळायच्या अस्त्यात त्यात जो पहिला येईल तो मैदानं मारतो.. हरण्या बैलावर पूर्ण व्हिडिओ बनव आम्हाला बघायला आवडेल..
तुम्ही बैलांना शॉक देता ते सांगायला पाहिजे.की बैलांना काडीने झोडता ते सांगायला पाहिजे..जनरल वाल्यांना लाज वाटायला पाहिजे..बैलानं बॅटरी ने शॉक द्यायला..हरम्यानी
हिंदकेसरी बंडा भाऊ खिल्लारे यांची मुलाखत घ्या
Bhava parite policechya vashya bailachi mulakhat ghe
Only sunder
👌👌🌹
राहुल भाई पाटील यांच्या मथुर बदल सांगा
हिंदकेसरी सुंदर बैल
बाशिंग भावरा
बाकी काही असो पण कमालीचा वाघ
Chabyach sanga
Sonay
सरपंच बकासूर आणि मोठा सोन्याचा प्रवास कसा तो सांगा
रायफल बेलाची माहित सांगा
निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांच्या सुंदर ची माहिती द्या
Danwad kal story sanga
काळे आण्णा च्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या तुमचे सर्व व्हिडिओ भारी असतात 👌👌👌🙏
पक्ष्या बैला बद्दल सांगा...
शिरसवडी करांचा बंड्या मुलाखत घ्या
Me pan kolhapur cha aahe
Sandip shinde nahi dada sandip zinje
मोठ्या लक्षाची किंमत 72 लाख रु. आहे.....
होय होय 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
बाशिग भवरा या बैलाची माहिती द्यावी
अड्डा नव्ह ओ फज्जा असतोय
❤🦁💪👑🤫🔝
Nadach Khula anchoring Bhari karata tumhi
बाशिंग भवरा या बैलाची स्टोरी सांगा
मथुर 1001 ची माहिती द्या
साहेब एकदा जनरल शर्यत कशी असते सांगा
Bharat bailacha history sanga na
चिमण्या व बडा बाऊ कीलारे याची मुलाकात दया
हिंद केसरी आणया बैलाची जीवनपरवास
Bailgada sharyat madhe jodine bail astat
Mag fakt ekach bailache naaw ka hote
Tyachya partner che kaay?
Doghehi dhawtat na?
बाशिंग भवरा हा बैल पन हरण्या सोबतच पळतोय ते पन आती कमी वयात दूसा बैल आहे हिंदकेसरी (बाशिंग भवरा हरण्या)
मालक :हर्षद बुबनाळे म्हैसाळकर..!
हरण्या प्रेमी💪
Parete police ancha vashiya bailachi mulakhat gha
Tatyancha sundar
सोन्या ड्रायव्हर आबईचीवाडी यांचा टारझन