अरत परतचा बादशाह हरण्या बैलाची मुलाखत | haranya bail mulakhat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 385

  • @vishwajeetpatil1014
    @vishwajeetpatil1014 4 місяці тому +189

    Sandy भाऊ परत एकदा मन जिंकलं तुम्ही हरण्या ची मुलाखत घेऊन... आम्हा कोल्हापूरकरांनाकडून तुम्हाला पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्या...🙏❤️🎉

    • @amolmail260
      @amolmail260 4 місяці тому +2

      अगदी बरोबर 👌🏻🙏🏻🙏🏻

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 3 місяці тому +22

    शर्यत🌪️ क्षेत्राचा इतिहास बदलनारा बादशहा👑हिंदकेसरी हरण्या❤ न भुतो न भविष्यति🙌

  • @सत्यवचन
    @सत्यवचन 4 місяці тому +142

    महाराष्ट्रात ह्या हरण्याच्या मागे जेवढं पब्लिक असतं मैदानात तेवढं कोणाच्याच म्हणजे कोणाच्याच मागे नसतं 💯💯
    Love from satara badshaha 🩷

    • @surajharge7521
      @surajharge7521 4 місяці тому +7

      100% खर आहे भाऊ

    • @sourabhkale1424
      @sourabhkale1424 4 місяці тому +3

      💯🔝☑️

    • @ompatil0909
      @ompatil0909 4 місяці тому

      @@सत्यवचन bhava tuza insta 🆔 ky

    • @shripujari6566
      @shripujari6566 15 днів тому

      100% त 90% पब्लिक खास हरन्या साठी मैदानावर येत्यात.

  • @SADASHIVCHOUGULE-l2r
    @SADASHIVCHOUGULE-l2r 4 місяці тому +26

    हरण्या बैला बरोबरच, Sandy n Yadav भाऊंचे देखील मनापासून आभार...
    मी स्वतः कोल्हापूरचा आहे.
    घाटावर गटाची मैदाने बघतो, मुंबईतील बिनजोडची मैदान बघतो.
    Sandy भाऊ , आपण मुंबईतील नामांकित बैल, घाटावरचे नामांकित नंदीची आणि त्यांच्या मालकाची मुलाखत घेऊन, बैल उजेडात आणता...
    आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पोचलात, आणि हरण्याची मुलाखत घेतली...अभिमान वाटला.

  • @aniketkapase9042
    @aniketkapase9042 4 місяці тому +327

    जसा छकडी शर्यतीत बकसुरला देव म्हणतात तस आमच्या आरत परत शर्यतीत हरण्या देव आहे❤

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 4 місяці тому +35

      छकडी शर्यतीत
      बकासुरला देव कोण म्हणतं.?
      मोठा/छोटा लक्षा
      जिंतीचा सोन्या
      हे देव आहेत
      बकासुर फक्त लॉकडाऊन मदे जन्मलेल्या लोकांसाठी देव आहे

    • @SrushtiLawand
      @SrushtiLawand 4 місяці тому

      ​@@vasantikamble4990hi..😅😅😅😅 NiI me

    • @vishva9191
      @vishva9191 4 місяці тому

      ​@@vasantikamble4990तु सांगायची गरज नाही देव कोण आहे.

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 4 місяці тому +33

      मोठा लक्षा हा देवाच आहे..पण बकासुर ने स्वबळावर जो पब्लिक चा मनावर राज्य केलंय ना...ते तुला नही समजणार..

    • @SrushtiLawand
      @SrushtiLawand 4 місяці тому +3

      😊😅 Ny. Ki bhi ni ki 7:29

  • @आपलंकोल्हापूर
    @आपलंकोल्हापूर 4 місяці тому +114

    सँन्डी हरण्याची मुलाखत घेतल्याबद्दल मी एक कोल्हापूर कर आपले मनापासून आभार व्यक्त करतो. हिंदकेसरी हरण्या ❤❤🎉🎉

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 4 місяці тому +44

    आमच्या वाघाची मुलाखत घेतल्या बद्दल Sandy साहेब धन्यवाद सचिन दादा तुमच जे बोलन आहे आपल्या आवडत जे काय आहे ते तोडावर माघारी काय नाही

  • @akshaypatil682
    @akshaypatil682 4 місяці тому +33

    एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति!
    अरत-परत शर्यतीमधला देव, डबल हिंदकेसरी हरण्या👑 😍

  • @yashya1420
    @yashya1420 4 місяці тому +36

    हरण्या फक्त बैल नाही आम्हा कोल्हापूरकरांची जान आहे 🌍😘👑🦁
    # कट्टर हिंदकेसरी हरण्या प्रेमी💖🚀👑

  • @shivarajlatthe5904
    @shivarajlatthe5904 4 місяці тому +41

    एक नंबर भावा जिंकलास तु हारण्याची मुलाखत घेतलास

  • @KaluramNavale
    @KaluramNavale 4 місяці тому +43

    देव आमचा बकासुर तसा …. हरण्या पण किंग च आहे❤❤❤

  • @kirankamble7167
    @kirankamble7167 4 місяці тому +24

    जस हारण्या चे मालक बोलेत की बैल हा लास्ट पर्यंत आमचाच राहणार तसच आमचं सुधा त्याच्यावरच प्रेम थोडही कमी होणार नाही कारण हा हरण्या बैल आमच्या काळजात घर करून बसला आहे त्यामुळे आमच्या मनातून तो कधीच जाणार नाही....कट्टर हरण्या प्रेमी ❤❤

  • @mr.bansode72_68
    @mr.bansode72_68 4 місяці тому +13

    खूप वेळ केला तुम्ही या वाघाची मुलाखत घ्यायला ....राऊंड क्षेत्राचा सोन आहे हे...❤❤❤❤

  • @virendratambavekar7825
    @virendratambavekar7825 4 місяці тому +70

    बंडाभाऊ खिल्लारे यांचापण हारण्याचा विजय मिळवून देण्यात मोठा वाटा आहे 🎉🎉🎉
    याचे एक अतूट नाते आहे

    • @virendratambavekar7825
      @virendratambavekar7825 4 місяці тому

      घोडा कोणतापण असो जॅकी चांगलाच पाहीजे
      म्हणून म्हणतो बंडाभाऊ खिल्लारे कींग आहे

    • @DhondiramChougule-f6u
      @DhondiramChougule-f6u 4 місяці тому +20

      हारण्या हाय म्हणून बंड्याला किंमत आहे .आणि हारण्याच्या विजयात काहीही संबंध नाही .ऐकसंब्यात हारण्याच्या गाडीत बसणार होता मग अस काय झाल कि तो हजारेंच्या गाडीत बसला

    • @typing2217
      @typing2217 4 місяці тому +3

      Harnya king aahe

    • @typing2217
      @typing2217 4 місяці тому +9

      Gadivan palt nahit harnya pltoy aani banda khilari yevdh harnyavr jiv asta tr ka xsaba maidanla bsla nahi harnya chya gadit

    • @sourabhshindesarkar4929
      @sourabhshindesarkar4929 15 днів тому

      हारण्याच नाव कमी करायला बागितल त्यांनी पण तस झालं नाही कारण हरन्या हारण्या आहे

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 4 місяці тому +45

    Sandi भाऊ चा नाद खुळा एकदम जबरी माणूस

  • @vasantikamble4990
    @vasantikamble4990 4 місяці тому +46

    जसे सातारा छकडीत मोठा लक्षा देव आहे तसा हरण्या सुद्धा देव आहे

    • @amolpatil4760
      @amolpatil4760 4 місяці тому +1

      हेलिकॉप्टर बैज्या ची मुलाखत घ्या

  • @Sb_96k_4u
    @Sb_96k_4u 4 місяці тому +11

    धन्यवाद दादा माझा शब्द मनावर घेतला आपण हिंदकेसरी हरण्या बैलाची मुलाखत घेण खुप आवश्यक होतं कारण ह्या कोल्हापूर च्या या वाघाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजावं अशी ईच्छा होती 🙌💗👏

  • @MM_user123
    @MM_user123 4 місяці тому +30

    बैलगाडी शर्यत इतिहासातील सर्वात मोठ्या बक्षिसाचा मानकरी.....17लाख सावकार केसरी....हिंदकेसरी हरण्या❤...... हिंदकेसरी गाडीवान शाहनुर भैया

    • @ajitbhote3082
      @ajitbhote3082 4 місяці тому

      Saglayt motha bakshis ekda punayt zhala 1 no cha chikhli madhi jcb 30 lakh

    • @satyajitpawar8336
      @satyajitpawar8336 4 місяці тому

      ​@@ajitbhote3082 Bogas bakshish astat ghatat

    • @mh1416
      @mh1416 2 місяці тому +1

      ​@@satyajitpawar8336घाटात येऊन बघ एकदा... बैलांना इजा न करता छंद जोपासला जातो... नाहीतर ह्या छकड्या आणि अरत -परत शर्यतिमुळे बंदी पुन्हा येऊ शकते 💯... बैल हा पळणारा प्राणी नाही तरी 10 km पळवून काय सिद्ध करायच असत काय माहिती 🙏🏻

  • @rajendrasatpute-dv1xt
    @rajendrasatpute-dv1xt 3 місяці тому +1

    अभिनंदन हरण्या व त्याचा जोडीदार यांचे. आपले बैल प्रेम जाणून आम्ही भारावून गेलोय.आम्ही बार्शीतील माणस आम्हाला हा आनंद प्रत्यक्ष घेता येत नाही. धन्यवाद.

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 4 місяці тому +20

    🔥🤩आपल्या कोल्हापूरची शान 👑💥

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +7

    संदीप दादा..... व त्यांचे भाऊ..... यांना.... इथूनच दंडवत..... फक्त्त हरण्याला.... खुप छान सांभाळल्या बद्दल.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому +2

    बैलगाडा शर्यत मधील खुप अवघड शर्यत आहे ही.syandi भाऊ तुमचे खुप आभार .

  • @HanumantKolekar-g5b
    @HanumantKolekar-g5b 3 місяці тому +3

    बैलगाडी शर्यतीतला देव हरण्या ❤

  • @pawarajay6206
    @pawarajay6206 4 місяці тому +18

    Public ch bhitad mhnje bhitad 😂😂❤❤❤❤❤❤ original

  • @basavaniKaluri
    @basavaniKaluri 4 місяці тому +7

    Sandy dada tumach मनःपूर्वक धन्यवाद हरण्याच मुळकत घेतल्या बदल

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 4 місяці тому +3

    धन्यवाद स्यांडी साहेब शेवटी घेतलीच एकदाची मुलाखत आभारी आहे साहेब

  • @yashya1420
    @yashya1420 4 місяці тому +8

    Sandy bhau kharach मनं जिंकल तुम्ही
    # काळीज हरण्या 🌏🫀🦁❤‍🩹

  • @M01-f9m
    @M01-f9m 4 місяці тому +10

    धन्यवाद स्यंडी यादव सर आमचा कोल्हापूरचा वाघ हरण्याची मुलाखत घेतली....सुंदर मुलाखत...❤❤

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 4 місяці тому +10

    ह्या वाघाला तोड नाही,❤❤❤❤

  • @aniketkapase9042
    @aniketkapase9042 4 місяці тому +24

    धन्यवाद sandy भाऊ आमच्या देवाची मुलाखत घेतल्याबद्दल❤

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +9

    सँडी..... भाऊ 10 तासात मुलाखतीला 25000 पेक्षा जास्त व्हिव...... ही आहे हरण्या ची ओळख 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 4 місяці тому +10

    अशी वस्तू परत होणे नाही 🔥💯👏👑🤫

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 місяці тому +1

    बेनडी लोकांचे कौतुक 👍👍🚩खूप छान नियोजन 👍👍🚩🚩

  • @dhananjay5313
    @dhananjay5313 4 місяці тому +19

    वेगाचा शेवट 🚁 हेलिकॉप्टर बैज्या 💥

  • @tohidjamadar2063
    @tohidjamadar2063 4 місяці тому +6

    दादा फक्त हरण्या नाही डबल हिंदकेसरी हरण्या 👑👑

  • @akshaykumarkoravi
    @akshaykumarkoravi Місяць тому +1

    वेगाचा बादशाह only 🚁बैज्या🔥🔥🔥🔥🔥

  • @RanjeetVarpe-c2i
    @RanjeetVarpe-c2i 4 місяці тому +32

    मुलाखत म्हणजे काय आसते ते sandy भाऊ कडून शिकावे सगळ्यांनी ❤

  • @pramoddesai457
    @pramoddesai457 4 місяці тому +5

    सँडी भाऊ तुम्ही आज हरण्याची मुलाखत घेतली त्यामुळे मी आज पासून तुमचा फॅन झालो❤❤

  • @surajkamble1333
    @surajkamble1333 4 місяці тому +2

    कोल्हापूर जिल्ह्याची शान आहे तो हिंदी केसरी हरण्या आहे तो लाडू कोल्हापूरचा❤

  • @atulpatil7578
    @atulpatil7578 4 місяці тому +1

    कोल्हापूर चा वाघ आहे तो किंगमेकर हरण्या, कायम वजनात 👌💯❤️🚩✌️

  • @arabajmullani720
    @arabajmullani720 4 місяці тому +33

    🔝 रुस्तंम ऐ हिंदकेसरी 🚁 बैज्या मुलाखांत घ्यायाला लागतंय वेगांचा शेंवट ❤

  • @niranjanmore9832
    @niranjanmore9832 4 місяці тому +10

    🔝👑🦁महाराष्ट्र कर्नाटक राऊंड क्षेत्रातील मोठ्या मैदानातील मोठे वस्ताद डबल हिंदकेसरी कोल्हापूर हरण्या🦁👑🔝🔥

  • @rohandesai9811
    @rohandesai9811 Місяць тому +1

    कोल्हापूर चा वाघ हिंदकेसरी पब्लिक किंग हरण्या..❤✌️👑😊

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +3

    मालकाच्या शेवटच्या चार लाईन मस्तच 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vilasmali5624
    @vilasmali5624 Місяць тому +1

    Thank you Sandy Sir

  • @KhanderavDevkar
    @KhanderavDevkar 4 місяці тому +5

    Shyandi दादा खूप खूप धन्यवाद आमचा हरण्या ची मुलाखत घेतल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulmagdum5242
    @rahulmagdum5242 4 місяці тому +3

    आपल्या कोल्हापूर चा डबल हिंदकेसरी हरण्या वेगाचा शेवट 🔥

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 3 місяці тому +1

    जबरदस्त मुलाखत घेतली, मला वाटते सर्व मुद्देवर सविस्तर चर्चा केली धन्यवाद.मी सांगली चा आहे . सध्या सातारा येथे राहत आहे.

  • @jaybhosale8707
    @jaybhosale8707 4 місяці тому +7

    एक नंबर मुलाखत sandy दादा ❤

  • @RahulKanukale
    @RahulKanukale 4 місяці тому +4

    हिंदकेसरी हरण्या राऊंड क्षेत्राचा बाप ❤🔥

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +5

    आहो.... देव आहे देव..... शर्यत क्षेत्रात ला 🔥🔥🔥🔥🔥🔥 ❤❤❤❤

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 4 місяці тому +8

    हारण्या ची मुलाखत घेतली त्याबद्दल आभारी आहे

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +4

    सँडी भाऊ......तुम्हाला मनापासून धन्यवाद.....आमच्या देवाची.... हरण्याची ... मुलाखत घेतल्या बद्दल.... 💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐

  • @ShubhamPatil-zv5ef
    @ShubhamPatil-zv5ef 4 місяці тому +1

    तोड नाही ह्या वाघाला ❤️🔥

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 місяці тому +1

    खूप छान मुलाखत 👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @akshaykatvate7826
    @akshaykatvate7826 4 місяці тому +2

    खूप खूप आभारी आहे Sandy dada तुम्ही हारण्याची मुलाखत घेतली 🙏

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 місяці тому +1

    खात्री शीर मैदान झाले पाहिजे 👍👍🚩🚩🚩🚩

  • @shrinivassutar7670
    @shrinivassutar7670 3 місяці тому +1

    कोल्हापूरचा वाघ आहे ह्यो...❤🐯

  • @KrushnaChougule-zo9fm
    @KrushnaChougule-zo9fm 4 місяці тому +4

    Sandy bhau tumch ......dhanyawad Rao tumhi ithe amcha devachi mulakhat gheyla ala

  • @nitishchougule4841
    @nitishchougule4841 3 місяці тому +1

    Sandy भाऊ विषय top

  • @bhushandesai4181
    @bhushandesai4181 4 місяці тому +2

    एक no sandy भाऊ मस्त मुलाखत

  • @NanasahebWaghamode-gv9wv
    @NanasahebWaghamode-gv9wv 4 місяці тому +2

    किंग हरण्या खूप सुंदर मुलाखत भाऊ शुभेच्छुक जपान प्रेमी माळशिरस🎉🎉🎉

  • @thefact969
    @thefact969 4 місяці тому +5

    ह्या शर्यत प्रकारा ची माहिती आज च कळली 👌🏻👌🏻 पहिल्यांदा च ऐकली

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 4 місяці тому +1

    सँडी भाऊ एकदम मस्त मुलाखत घेतला आमच्या वाघाची......आभारी आहे❤
    #कोल्हापूरकर ❤

  • @ompatil0909
    @ompatil0909 4 місяці тому +4

    खूप छान माहतीपूर्ण मुलाखत❤

  • @VasimMahabari
    @VasimMahabari 4 місяці тому +11

    आरत परत शर्यतीची दखल घेतल्या बदल भाऊ मनापासुन धन्यवाद ❤

  • @GuduDevane
    @GuduDevane 4 місяці тому +1

    Jan apli डबल केसरी हरण्या🎉🎉🎉

  • @mhrajyt2736
    @mhrajyt2736 4 місяці тому +22

    हरण्या 👑🦁💯

  • @amolmail260
    @amolmail260 4 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद....... सँडी भाऊ........🙏🏻🙏🏻💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @surajmore7419
    @surajmore7419 4 місяці тому +1

    अखंड राऊंड क्षेत्राचा बादशहाचा कोल्हापूर कराचा वाघ हिंदकेसरी हरण्या 💫🥇👑

  • @kiranekshinge0002
    @kiranekshinge0002 4 місяці тому +7

    न भूतो न भविष्य हिंद केसरी वाघ #❤ हारण्या 🦁👑💪🏻🔥✌🏻. आम्ही कोल्हापूरकर तुमचे खूप खूप आभारी आहोत दादा मुलाखत घेतले बद्दल❤️🙏🏻

  • @harshadchavan245
    @harshadchavan245 3 місяці тому +1

    पब्लिक किंग हरण्या ❤

  • @vasantikamble4990
    @vasantikamble4990 4 місяці тому +11

    सातारा छकडीत मोठा लक्षा देव आहे तसंच हरण्या राउंडचा देव

  • @shubhamsharbidre3199
    @shubhamsharbidre3199 3 місяці тому

    सँडी भाऊ खूप छान मुलाखत घेतली ❤

  • @vinayakkamble7063
    @vinayakkamble7063 4 місяці тому +2

    हिंदकेसरी कोल्हापूर हारण्या ❤️‍🩹👑🦁

  • @vishalpatil8698
    @vishalpatil8698 4 місяці тому +4

    King of kolhapur

  • @SamratPatil-bq7js
    @SamratPatil-bq7js 4 місяці тому +7

    कोल्हापूरचा वाघ ❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 4 місяці тому +6

    देव हरण्या आहे 🎉❤

  • @SambhaPujari-cp9wb
    @SambhaPujari-cp9wb 4 місяці тому +2

    देव आमचा हरण्या❤ .. हारण्या अरत परत मधे किंग आहेच आणी आम्ही शंभर टक्के विस्वासाने सांगु शकतो की बकासुर ते पळताता तितहि आमचा हारण्या मैदान गाजवु शकतो.

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 4 місяці тому +2

    जसा बकासुर आहे तसा हारण्या आहे ❤❤❤❤✌️✌️✌️😎

  • @SadikFaras-m1y
    @SadikFaras-m1y 4 місяці тому +3

    भाऊ तुम्हीं हिंद केसरी हारण्याची मुलाकात घेतली त्या बद्दल तुमचे मनापासुन आभार
    🙏🙏🙏
    पब्लिक च भिताड हिंद केसरी हारण्या🔝👑👑👑

  • @uttamdhokare8129
    @uttamdhokare8129 4 місяці тому +7

    यादव साहेब प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शर्यतीच्या मुलाखती घेतलात आपण पण राधानगरी तालुक्यातील चिखली गुठा शर्यत ची मुलाखत तुम्ही कधी घेतला नाही आणि तुम्ही ती मुलाखत व शर्यत दाखवावी ही विनंती अतिशय जबरदस्त बैलं तुम्हाला बघायला भेटणार प्लीज नंकी ही मुलाखत झालीच पाहिजे.

  • @nageshmane2060
    @nageshmane2060 4 місяці тому +1

    दादा शेवटच वाक्य खुप सुंदर बोलला तुम्ही❤

  • @vishwajitpatil6995
    @vishwajitpatil6995 4 місяці тому +2

    कोल्हापूरचा वाघ हारण्या❤

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 4 місяці тому +33

    जसं बकासुर ची क्रीज आहे तशीच क्रेझ आमच्याकडे हरण्याची आहे

    • @SaniyaB-br1zh
      @SaniyaB-br1zh 23 дні тому

      बकासुर पेक्षा पण जास्त क्रेझ आहे हरण्याची

  • @shankarzirange.....6262
    @shankarzirange.....6262 4 місяці тому +5

    पब्लिक किंग हारण्या डबल हिंदी केसरी हारण्या 👑👑👑👑👑

  • @sarushingale2873
    @sarushingale2873 4 місяці тому +1

    दादा तुम्ही जिंकला ड्रायव्हरला कुठल्या मोठे केलं नाही 🎉🎉❤❤❤❤👑👑👑👑👑👑👑

  • @suyashjadhav8648
    @suyashjadhav8648 4 місяці тому +8

    बाळु दादा हजारे यांची मुलाखत घ्या

  • @AtulPatil-jb6gx
    @AtulPatil-jb6gx 4 місяці тому +1

    मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन Sandayदादा❤❤❤

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 4 місяці тому +1

    Dada fakt tumhi hech karu sakata ❤❤❤

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 4 місяці тому +5

    शर्यत क्षेत्रातील देव आहे बकासुर आणि कोल्हापुर हरण्या 🎉

  • @_ad_3334
    @_ad_3334 4 місяці тому +7

    वाघ हाय harnya ❤❤❤

  • @sachinpishte3662
    @sachinpishte3662 4 місяці тому +4

    कोल्हापूरची शान हरण्या

  • @ShaileshKawale-e3s
    @ShaileshKawale-e3s 4 місяці тому +2

    जसा आमचा देव मन्याभाई❤

  • @SambhaPujari-cp9wb
    @SambhaPujari-cp9wb 4 місяці тому +2

    दादा तुम्ही ईकडची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @AjayMalame-u7x
    @AjayMalame-u7x 19 днів тому

    Don harnya ❤❤❤

  • @santoshnpatilpatil6807
    @santoshnpatilpatil6807 3 місяці тому

    ಹಾರ್ನಯ್ ಎತ್ತು ನಮ್ಮ್ ಫೇವರೆಟ್, love you harnya❤❤🔥🔥

  • @vinayakkamble7063
    @vinayakkamble7063 4 місяці тому

    धन्यवाद भाऊ वाघाची मुलाखत घेतल्या बद्दल❤✌️

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 4 місяці тому +1

    Dada mulakat getlyabadl thank you ❤❤❤

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 3 місяці тому

    Mahit nvt Harnya baddal mhanun interview bghitla khupach chan❤