हे दोन्ही वाघ आज एक नंबरात राहिले ❤❤❤❤ त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤ हे दोन्ही ही वाघ लवकरच हिंदकेसरी होणार विषयच नाय ना ❤❤
Satevadi maidan t final la gulal ghetalyanater to bail gulalat rahato kayam khari bat ahe aj ha bail 1 number cha mankari zhla abhinadan bhva❤❤❤❤❤❤ Mulakat ghetlya baddal dhanyvad❤❤❤❤❤❤❤
देव करो माझ्या सर्व गरिब शेतकऱ्या चे बैल पळो नंबर येओ माझ्या शेतकऱ्याचे चांगलें दिवस येवो _शेतकऱ्याचे चांगलें दिवस आलेले बऱ्याच लोकांना खपणार नाही म्हणून लोकं शर्यत बंद करण्यासाठी भांडण करतील गोंधळ घालतील तस कोणी होऊ देऊ नका ❤
आज संभाजी नगर मध्यें दुसर्या गाडीच्या डायवरने शेपुट चावला होता म्हणुन, ,,,सर्जा व बाब्या ला नंबर दिला आहे कळलं काय ,,,गरीबा च्या डायवरला मस्ती लय म्हणून त्यानंं शेपुट चावला,,,
He vasru 1 ka dya mothya dawni la javudya ki lagech bgha kase paire detat mg tyanch palu nahi tr nako palu pn te tyana denar paira fakt aapn garib malkani 1 lakshat ठेवायचं शांतता+ संयम+ कार्यक्रम नकीच आपली बैल टॉप ला जाणार
मुक्या जनावाराला लावलेला जीव कधीच वाया जात नाही हे परत एकदा सिद्ध झाले💯 मनापासून अभिनंदन दोन्ही मालकांचे💐💐
अमोल सर तुमी गरीबांची नंदी उजेडात अनता खरच मना पासुन अभिनंदन❤❤❤❤
कोणाला कमी समजू नका दिवस प्रत्येकाचे येतात 🧡🚩🙏💐💐💐💐
💯भावा
सुनील मोरे हे नेहमी बोलत आहेत दिवस सगळ्यांचे येतात हे एकदम बरोबर आहे थोडं संयम पायजे
मार्तंड.. रामा शेट... च अभिनंदन... 🙏🙏
छान पळाली गाडी.. निकालावर स्पीड भारी लावल दोनी बैलांनी.. दोनी बैलांना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏🥰🥰💞. 💞
छान मुलाखत भाऊ.. भारी वाटल मुलाखत आयकून.. 🥰
मुक जनावर कधीच धोका देत नाही उपकाराची परतफेड करते आपल्या वस्तुवर विश्वास ठेवा दिवस प्रत्येकाचे येतात
अभिनंदन मार्तंड & मल्हार 👑🎊🎊🎊🎉🎉🥳🔥🔥🔥♥️
हे दोन्ही वाघ आज एक नंबरात राहिले ❤❤❤❤ त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤ हे दोन्ही ही वाघ लवकरच हिंदकेसरी होणार विषयच नाय ना ❤❤
बाळूमामांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे
🙏🏻💐🙏🏻बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻💐🙏🏻मल्हार & मार्तंड यांचे हार्दिक अभिनंदन 🙏🏻💐🙏🏻
फलटण ला सेमी मधे पिस्टन चा घरचा साज....बुलढाणा बब्या होता... चांगलीच टाकाटाकी केली मार्तंड ने बघितला आहे तो सेमी
गरीबाची बैल अशीच वर आली पाहिजेन खरच डोळ्यात पाणी आल दादा❤❤
असच नाव कर वाघा मुंबई गाजऊन गेलाय आता घाट पण घाजव नार.
रामशेठ बोलते है | सबको कोलते हे |❤
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉मार्तंड आणि मल्हार🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
वायदि पहिली बंद झाली पाहीजे दादा गरीबांचा दिवस येथील लवकर च
सध्या बैलगाडी क्षेत्र गरिबांचे राहिले नाही
गरिबांनी या नादात पडू नये
Deta kashala garibacha bail garibachya bailsobat palavata yet nay ka
दादा जोपर्यंत वायदी बंद होत नाहीत तोपर्यंत गरीबाचा बैल उजेडात येणार नाही
Tu vasru ghe m kalal ka dyayla lagtiib@@4thgenerationfarm
बरोबर💯हा बैल चांगला पलत असून पण काळोखात होता😢पण आज तो जगासमोर येतोय हे बघून खुप आनंद होतोय😇😇😍
खुप खुप अभिनंदन मार्तंड...& मल्हार 🎉❤❤❤❤
अभिनंदन मार्तंड ,मल्हार 🎉🎉🎉🎉🎉
मार्तंड बैल ❤❤❤❤❤❤ अभिनंदन
अभिनंदन, गरीबांना मोठा दिलासा मिळाला आज.
असेच नेहमी व्हायला हवे.म्हणजे हा जो मोठ्या लोकांची गुर्मी कमी होईल
दिवस प्रत्येकाचे येतात.... जसा बकासुर प्रत्येक बैलांसोबत पळतो...तस बाकिंच्या टॉप च्या बैलमालकानी सुद्धा गरीबांच्या बैलाबरोबर पैरे केले पाहिजे.....
अभिनंदन आहे एक नंबर केल्याबद्दल
अभिनंदन भावा 🎉🎉🎉🎉🎉
👍 good luck 👑✨ खूप नाव करेल हे वासरू मालकाचे 👑
माझा favrate आहे रामा शेट ❤शानदार
दिवस हे प्रत्येकाचे येतात ❤💯
वायदी घेईला कोण सांगत ह्या लोकांना बैलगाडा शर्यत बंद करायच्या आहेत काय लोकांना .आत्ता तरी समजून घ्या मित्रानो....गरिबांचे बैल येऊद्या ना मैदानात....
दिवस प्रत्येकाचे असतात 💯💯
अभिनंदन अभी शेठ 🥳🤝
अभिनंदन.देव.माझा.बाळु.मामा.गरीबाचा.देव.🎉🎉
सगळे गरिबांच्या नंदी उजेडात येऊ दे..हिच ईश्वर चरणी प्रार्थना
रामा शेठ बैल पण एक नंबर आणि मालक तर त्याहून एक नंबर ऑल राऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे कर परफेक्ट नियोजन
अभिनंदन 💐💐
Satevadi maidan t final la gulal ghetalyanater to bail gulalat rahato kayam khari bat ahe aj ha bail 1 number cha mankari zhla abhinadan bhva❤❤❤❤❤❤
Mulakat ghetlya baddal dhanyvad❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन भाऊ..🎉
१नंबर भाऊ १ नाही २ छकडे घेऊन जा वाघा❤❤❤
आभिमान... आभिनंदन❤
❤❤ अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन 💐💐💐
सर्वात भारी मुलाखत❤
अभिनंदन भावा ❤
दया राव असल्या वासरांना पैरा.....❤
लवकरच बकासुर सोबत ❤
अभिनंदन मस्त पळाला बैल 💐💐💐💐💐
Khup khup shubheccha abhinanadan dada
अभिनंदन खूप छान
Vaydivbad hoyla pahije 🎉🎉
सुट्टी मेकर मोकळ्या मनाचा राजा माणूस आहे ❤❤❤
अभिनंदन दोन्हीही मालकांचे कट्टर बकासुर प्रेमी ❤
आदत किंग मार्तंड शेठ👑👑
हा दिवस प्रत्येक
गरीब मालकाच्या नशिबात येवो
अभिनंदन 🎉
वायदी तेवढी बंद करा त्याशिवाय गरीबाचाबैल उजेडात येनार नाही ❤❤❤❤❤
अभिनंदन 💐विषय काळजाचा... ❤️
💯♥️👑✌️ fouji
अभिनंदन भावा
अभिनंदन भावा❤🎉
अभिनंदन भाऊ❤
देव करो माझ्या सर्व गरिब शेतकऱ्या चे बैल पळो नंबर येओ माझ्या शेतकऱ्याचे चांगलें दिवस येवो _शेतकऱ्याचे चांगलें दिवस आलेले बऱ्याच लोकांना खपणार नाही म्हणून लोकं शर्यत बंद करण्यासाठी भांडण करतील गोंधळ घालतील तस कोणी होऊ देऊ नका ❤
अभिनंदन 🎉
निसर्गाची नाळ ❤❤❤❤
अभिनंदन❤
दादा vedio 9.35 to 9.45 पुन्हा पहा बैलाने मस्त reaction दिलीये
माझे दोन्ही वाघ 🔥💥
जय बाळूमामा 🌺🌍🙏
Congratulations king❤❤❤🎉🎉🎉
मूळात वायदी बंद झाली पाहिजे
Salam bhau ❤❤
Malhar khup speed cha bail ahe ❤ top che marlet yane 100%
❤❤❤❤❤❤
खूप छान
शांतता संयम ❤😢
Only हिंदकेसरी विठ्ठल पिलीव
आज निंबाळकर सरांची खुप आठवण येते
हा बैल दत्ता मोहिते कडे होता sablayla
Sunil more sarkar kayam mantat divas ha parte kach yeto
गरिबाला कोणी बैल देत नाही
आज संभाजी नगर मध्यें दुसर्या गाडीच्या डायवरने शेपुट चावला होता म्हणुन, ,,,सर्जा व बाब्या ला नंबर दिला आहे कळलं काय ,,,गरीबा च्या डायवरला मस्ती लय म्हणून त्यानंं शेपुट चावला,,,
Top madhe palayala jam kasta gyave lagtat
आमच्या कडे बैलगाडा घाटात वायदी वगैरे काही नाही, एका मालकाचे 4 बैल नसतील तर दुसर्या मित्रांची बैल जुंपतात,आणि बारी दोघांच्या नावाने पुकारतात
❤❤ congratulations
Abhinadan abhinadan abhinadan martand malhar ❤❤❤❤❤❤
❤❤❤ALL ROUNDER APPA DRIVER KARUNDE ❤❤❤
🎉🎉🎉🎉
He vasru 1 ka dya mothya dawni la javudya ki lagech bgha kase paire detat mg tyanch palu nahi tr nako palu pn te tyana denar paira fakt aapn garib malkani 1 lakshat ठेवायचं शांतता+ संयम+ कार्यक्रम नकीच आपली बैल टॉप ला जाणार
Abhinandan 🎉🎉🎉🎉
❤❤🎉
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada aamchya baji 6666 la dya na pair la malak sushant nikam sheney gaon
Sarvsamanyachya nandine 1 no kela bghun khup barr vatal .
Chhn❤️❤️❤️
अभिनंदन दादा बरोबर आहे दादा वायदि बंद करा आधी
❤
❤❤❤❤😂😂😂😂
❤❤
❤👑
आमचे दाजी ऑलराउंडर आप्पा ड्राइवर कारुंडे कर
Vaydi chukichi nahi pan Fakt Pravesh fee tempo bhade thike 20000 nd all chukiche aahe
Vaydi band jhali pahije
भाऊ बैलगाडी मालकांचे मोबाईल नंबर द्या
Ghot cha chhota maga to bina vayadi ni bhetal
Vaydi ghetat te bc .50 hjar ghetatt
10.15 .hajar thik aaje😢
Vasru ter dusa jhal aha