सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळसी हार गळा कांसे पितांबर तुळसी हार गळा कांसे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी आ आ आ मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजीत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान
राम कृष्ण हरी.सर्व माऊली तुमचा स्वर मंत्र मुग्ध,सुमधुर आहे.तसेच संगीत पण अती उच्च तम आहे.धन्यवाद माऊली.
खूप छान! 🙏
एक नंबर शे ❤️❤️🚩
Ram Krishna hari
Jay hari vithal
खूप गोड
लय भारी
जय जय रामकृष्ण हरि जय हरी विठ्ठल 🙏🙏💐💐
Hari Ram Hari Krishna
🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari Maulli
Ram krishan hare❤❤❤❤❤❤❤
जय हरी
Shri Sudhir Malgundkar
खूप छान आवाज आणि स्पस्ट आवाज. तसेच वाद्य पण खूप छान!
राम कृष्ण हरि माऊली🙏 खूपच सुंदर अंभग 🙏आवज छान होता 🙏🙏🚩🚩
हरी पांडुरंगन
Yyy
1
@@sjgamer837 pools are
।। राम क्रुष्ण हरि ।।
🙏राम कृष्ण हरी. खूपच सुंदर
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🌺🌹Jai ram krushna hari 🙏🙏
❤Jay Jay Ram krushn Hari.
रामकृष्ण हरी माऊली🚩🚩
काय आवाज काय भक्तीभाव काय संगीत एकदम कसं सगळं ok जय जय राम कृष्ण हरी
😅😊😅😊😊😊😊
Khup chan👌👌
00
Jay Jay ram ramkrushna hari❤
🙏jai Hari mavali 🙏
Khup chan awaz music pan chan karnamadhur.
तुझ पाहाता सामोरी दृष्टी न फीरो माघारी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
Hari om vitthala
Ram Krushna Hari
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
तुळसी हार गळा कांसे पितांबर
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले तळपती श्रवणी
आ आ आ
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान
Jai hari vitthal🙏
Khup Chan mauli 🚩🚩🧡🧡
खूप छान एक नंबर आहे खुप अप्रतीम एक नंबर आहे गुट वाव लई भारी नाईस गुटखुप छान आहे लई भारी नाईस एक नंबर
Jj ojd oojoj dojojd ojd ojdjoojdjdojdo joj
Jj ojd oojoj dojojd ojd ojdjoojdjdojdo joj
रामकृष्णहरि सुंदर गायन
खूप छान 🙏👍🥰😘🥰
Ram Krishn Hari Mauli 🙏🙏🚩🚩
Jay hari mauli🙏
राम कृष्ण हरी🙏👌🌹
खूप सुंदर
Jay shri Ram ♥️👍♥️😁😀
Wah kya dhamdaar awaaz Hain.
खर खूप छान वाटे हा अभंग एकूण 🚩🚩
Pandurang Hari❤❤🙏🙏
खूपछानभजनमनशांतहोते
🌺.🙏🏻.विठ्ठल. विठल. 🙏🏻.🌺
श्री राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram krushn hari❤
सुंदर भजन
Mauli❤❤
राम कृष्ण हरी 🌍🙇🌺📿🙏💫✨
जय हरी विठ्ठल 🙏
Sunder abhang🥰🙏🙏🙏🙏
Chan
mast
जय हरी विठठल
खुप छान आवाज माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
सूंदर
जय हरी विठ्ठल 🙏🚩
रामकृष्ण हरि
॥राम कृष्ण हरी॥🙏🙏🙏🙏🙏
🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎵 Aare va
Khopach Sundar
Ram krishna hari!!
mauli🙏🙏
Shree Ram
Khup chhan awaj ahe. Ram Krishna Hari Mauli
6
@@gayatrilale742 1q1¹¹¹¹¹1111a1¹
¹¹11
1¹¹1
11¹
Khoob Chand
Apratim✨✨
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
Ram krishna hari 🙏🏻
,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
माऊली माऊली 🚩🚩🚩👏
मस्त
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Vithal vithal🙏❤️❤️🙏
रामकृष्ण हरी
खूप छान वाटत य
Pro
💪🏆💖💖💞💞🥰🥰💐
रूप पाहता लोचनी खुप गोड चाल 👌👌👌👌👌
❤❤😊❤❤❤❤❤
To खूपच छान आहे
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर वा वा
हे सर्व भजन सकाळी ऐकल्यावर मन शांत आणि तन फ्रेश वाटते 🌹🌹☘️🍃🌿🌱🌲🌳🌴🌵🪴🍀💐💐⛰️⛰️🙏🙏🙏 अभिनंदन पुर्ण टीमचे 🙏💐 पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kay bolto kharach
@@hambarad ॲ
Aa
@@hambaraddu
😊😊 ll😊
Jay shree Ram 🙏🙏♥️♥️👌
Nice
ज्ञाने धरी ज्ञान धरी ज्ञान । श्री गाथा राऊतमहाज भग 7 प्रवचन गाथा प्राच राऊतमह राज
👌👌👌👌
🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍
Big fan sir
One mach please
❤
सहज आणि सुंदर
माऊली माऊली 🌺🙏
छान आहे
.ःवव.लवलँरर
🙏🙏👍👍
🥰मन प्रसन्न झालं🙏
Ram Krishna Hari 🙏🕉🙏👌👌👌🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🚩🚩🚩🚩
दिड कप पाणी या प्रमाणात आहे आणि या सगळ्या प्रवाशांचा जीव आला होता तेव्हा गांधीने आहे का आली 🙏🙏
अप्रतिम गायनछंदआवडे
विपुल।।।।माझा।।लेकूरवाडा।,।खंरच
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
So beautiful maan santh huva
खूप छान आहे अभंग 🙏
❤❤
Sundar te dyan ubhevitewari khup chan ahe
Hechi sarv sukh
Live and die in music spiritual meditation non-corrupt life and lord vithal only till death.
🙏🚩