Haripath | पारंपरिक हरिपाठ | Full Haripath with Lyrics | संपूर्ण वारकरी चालीतील हरिपाठ | Hari Path

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2015
  • Sampoorna Haripath (संपूर्ण हरीपाठ) is a collection of 28 abhangas or Bhajans composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar Maharaj. It is recited by Varkaris daily. Haripath is the creation of Abhangs by the great saint to perform Naam Smaran of Lord Vitthal. Haripath is very close to heart for every Varkari and it is recited daily in every Varkari home.
    भगवन्नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायली आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात.अशा दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी २७ अभंगांचा हरिपाठ हा ग्रंथ प्रगट केला.
    दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ॥१॥
    हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ॥२॥
    असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
    ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ॥४॥
    For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
    ►bit.ly/2lpxNTN
    Popular Videos
    ⦿ Tukaram Gatha Playlist - • Tukaram Gatha Parayan
    ⦿ Jai Jai Ram Krishna Hari Abhang : bit.ly/2lGB2IS
    ⦿ Sundar Te Dhyan Abhang : bit.ly/2lGxdDK
    ⦿ Saarth Changdev Pasasti : bit.ly/2kHaG9V
    ⦿ Amrutanubhav : bit.ly/2kUaUpj
    Video Credits:
    Lyrics - Traditional
    Singer - Prasanna Mhaisalkar
    Flute - Milind Sheorey
    Composer - Rajendra Vaishampayan
    Corus :
    Saudamini Joshi
    Dr. Arundhati Joshi
    Dhananjay Mhaskar
    Rajendra Vaishampayan
    Producer - Sonic Octaves Private Limited
    Recorded at Sonic Octaves Studios, Malad, Mumbai
    #Haripath #VarkariBhajans #HaripathAudio

КОМЕНТАРІ • 3,6 тис.

  • @harshadmalii
    @harshadmalii Місяць тому +17

    मन शांत होई.
    ऐकलं हरिपाठ
    हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
    पुण्याची गणना कोन करी💝🕉️

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha
    @shreesadgurudnyaneshwarsanstha 2 роки тому +21

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*

  • @NirmalaNaik-tn7oz
    @NirmalaNaik-tn7oz 9 днів тому +2

    मन खुपचं प्रसन्न होऊन जाते आणि मनाला शांती मिळते रामकृष्ण हरी

  • @kajaljadhav6181
    @kajaljadhav6181 2 місяці тому +129

    मी गेले तीन वर्षे झाले रोज हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मी हरिपाठ ऐकला नाही हरिपाठ ऐकत मी स्वयंपाक करत होते त्याचा परिणाम माझ्या दोन्ही मुलांनी नानवेहज सोडले आहे आणि आता ते पूर्ण शाकाहारी झाली आहेत 😊🙏🙏💐💐

  • @ranipawar3976
    @ranipawar3976 Рік тому +6

    Om namo भगवती vasudevay नमः राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivdaspalwe7535
    @shivdaspalwe7535 2 роки тому +43

    अद्भुत सोहळा ऐकतोय अशी अनुभूती येतेय...काय आवाजाला विशिष्ट्य लय ,आणी संगीत सुमधुर !!
    मन एक चित्त होते ...खूप च सुंदर👍👌

  • @StatusWallah645
    @StatusWallah645 Рік тому +8

    हिंदू धर्माबद्दल आपण शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही, एवढा महान धर्म आहे हा.
    श्रीमद्भगवद्गीता, रामायण, वेद, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पसायदान, लीळाचरित्र असे असंख्य धर्मग्रंथ आहेत. सर्व धर्म अहिंसा, माणुसकी, समानता, दया करुणेची शिकवण देतात.
    गर्व आहे हिंदू असण्याचा...

  • @jaiprakashbelkone6886
    @jaiprakashbelkone6886 9 днів тому +2

    Ram Krishna Hari om vithal ❤

  • @diliptale7207
    @diliptale7207 2 роки тому +6

    जीवनात मनाची आणि शरीराची विनाकारण अतिरिक्त फरफट न करता आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊन जिवनयापन करावे आणि ईश्वराचा सतत आठव करावा , नामस्मरण करत
    आपल्या कर्माचे फळ सुखेनैव संपवावे, आणि नविन कर्म आपल्याला अनुकूल राहील असे करावे . याने प्रतिकूल परिस्थितीवर सहजच मात करता येते.
    हा गायीलेला हरिपाठ ऐकून मनात खूपच आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. खूपच मनोवेधक व अविट गोडीचा आवाज आहे. ज्ञानेश्वर माऊली ने मनुष्य जातीवर चिरकाल टिकणारे उपकार केले आहेत.

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil 10 місяців тому +37

    हरिनाम नेहमीच मनाला प्रसन्नता व शांतता देते, हा हरिनाम ऐकत मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते.😊

  • @artistmonkey22
    @artistmonkey22 9 днів тому +1

    Jai jai Ram Krishna Hari |
    Mauli Dnyaneshwar Maharaj Ki Jay

  • @Punekar2015
    @Punekar2015 4 місяці тому +2

    एवढच म्हणेण #अत्युत्तम 🙏🏼🌺

  • @avadhutbapte8426
    @avadhutbapte8426 8 місяців тому +20

    🙏😊जय जय राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
    🙏हरिपाठ म्हणजे जिवनाचे सूत्र🙏सुंदर आवाज 🙏

  • @sandeepkanghare6093
    @sandeepkanghare6093 2 роки тому +26

    मन अगदी प्रसन्न झाले😊
    खूप छान वाटते हरिपाठ ऐकून
    आम्ही दररोज सकाळी सायंकाळी हे ऐकतो😊😀

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 роки тому +3

    देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।

  • @bhauvidhate8463
    @bhauvidhate8463 5 днів тому +1

    अप्रतिम काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाशी साक्षात भेट घडवून आणणारा...कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही..

  • @rupalisandeeppatil6460
    @rupalisandeeppatil6460 7 місяців тому +13

    मन प्रसन्न झाले ..सकारात्मक ऊर्जेची मिळणारे गोड स्वर...

  • @dilipgaikwad554
    @dilipgaikwad554 5 місяців тому +8

    हरिपाठ ऐकल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटते. मी रोज हरिपाठ ऐकते मन निर्मळ होऊन जाते. 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @ritasanjaymahajan9429
    @ritasanjaymahajan9429 Місяць тому +2

    Manala shantata bhetatey aikun 😌ansan sobat ninda badbadnya peksha haripath aikne ati uttam🥰😌💯

  • @SunilWanare-jd8ou
    @SunilWanare-jd8ou Місяць тому +2

    खुप सुंदर हरिपाठ आहे मनाला शांती मिळते

  • @user-um3kd7zo7p
    @user-um3kd7zo7p 2 роки тому +11

    सुस्पष्ट आवाजातील हरिपाठ ऐकताना वेगळेच समाधान मिळते

  • @rashmichaudhari81
    @rashmichaudhari81 Рік тому +17

    सुंदर हरिपाठ आहे... मन प्रसन्न झाले.. कीती गोड आवाज आहे..🙏🙏🙏जय हरी विठ्ठल

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 роки тому +3

    हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!पुण्याची गणना कोण करी!!

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 2 роки тому +17

    Wah wah wah.....khup Prasanna vatla deva 🙏

  • @pareshpatil985
    @pareshpatil985 2 роки тому +30

    अप्रतिम आवाज 😊

  • @SatyawanSawant
    @SatyawanSawant 4 роки тому +691

    सध्या मी ब्रासिल ला आहे कामा निमित्ताने. आधीचे ६ महिने माला खूप कठीण जात होते राहिला जमत नव्हतं. घरच्यांची आठवण आणि मग मनात वाईत विचार आणि खूप काही. मी भारतात असताना हरिपाठ फक्त ऐकायचो मोबाईल वर पण कधी वाचलं किंवा बोलो नाही. मग एके दिवस आमिर खान च विडिओ पहिला पसायदान बद्दल. जर एक मुसलमान माणूस आपले ग्रंथ वाचू शकतो आणि समजू शकतो मग आपण का नाही? तेव्हा ठरवलं पसायदान आणि हरिपाठ दररोज झोपायच्या आधी आत्मसात करायचा. तेव्हा पासून माझ्यातला फरक माला स्वतःला समजू लागला. मी भारतात असताना वर्षातून २ वेळा पंढरपूर ला जायचो आता ते जमलं नाही पण हरिपाठ मुले पांडुरंगाचा दर्शन दररोज होत अस वाटते. 🙏

  • @maulibhurke2706
    @maulibhurke2706 2 місяці тому +3

    जय हरी विठ्ठल 🙏❤️🌹🌺😍🚩

  • @shideshwarkatkade3599
    @shideshwarkatkade3599 4 місяці тому +3

    Ha harpist khup sundr aahe mn prasn hoteee.....🙏🙏🙏

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 роки тому +12

    सुंदर सकारात्मक ऊर्जेचा स्रोत..मधुर आवाज,तितकीच छान चाल

  • @hakenarayan
    @hakenarayan Місяць тому +8

    श्रवणी वाचनी असता हरिपाठ|
    बहु मधुर होई सकळ पहाट |
    मनी येई आनंदाची लाट|
    जैसा काही वैकुंठाचा हाट||
    Adorable creation of Varkari
    Sampraday!!
    आणि तुम्ही या रचनेला अतिशय सुंदर संगीतबद्ध केलात.

  • @user-vp9us8xi5e
    @user-vp9us8xi5e 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी माऊली

  • @devilaljaiswal6011
    @devilaljaiswal6011 5 місяців тому +2

    असा।सुंदर।।हरिपाठ। हरिपाठ।। मनात।उतर्वा

  • @manishajadhav3934
    @manishajadhav3934 2 роки тому +9

    खूपच छान ! घरबसल्या हरीचे दर्शन झाले. अतिशय गोड आवाज.

  • @babruwankorate834
    @babruwankorate834 6 років тому +22

    अत्यंत मधुर व शुद्ध उचा र
    आहेत

    • @krishnamhaske7506
      @krishnamhaske7506 4 роки тому

      Hooo na

    • @sushantbadale6057
      @sushantbadale6057 3 роки тому

      Rhrirurghrhryr7r

    • @amarmagar3744
      @amarmagar3744 3 роки тому +1

      @@sushantbadale6057 ककककककककटटटटटकककककटटकककपटपपपपऱ्यपऱ्यपपपकककक

  • @avdhutjadhav850
    @avdhutjadhav850 3 місяці тому +4

    Khup Sundar Haripath aahe 😊 Ram Krishna Hari ❤️🙌

  • @kishorgirhepunje3455
    @kishorgirhepunje3455 3 роки тому +4

    फारच सुंदर हरी पाठ आहे.

  • @kundalikshirsekar4529
    @kundalikshirsekar4529 5 років тому +22

    👍 अतिशय शांतताप्रिय रचलेले व गायलेला हरीपाठ..... राम क्रूष्ण हरी👏

  • @lokhandisawargaon
    @lokhandisawargaon 2 роки тому +7

    आपल्या मधुर आवाजात हरीपाठ ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते.

  • @mohandane7008
    @mohandane7008 Рік тому +3

    ram kruushna hari nyanoba mauli tukaram

  • @kajaljadhav6181
    @kajaljadhav6181 7 місяців тому +2

    गेली दोन वर्षे झाली मी रोज सकाळी हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी हरिपाठ ऐकला नाही खूप छान वाटते ऐकून

  • @user-ef8sb2kc5t
    @user-ef8sb2kc5t 8 місяців тому +9

    खुप छान आहे हरिपाठ, सुंदर आवज आहे... 👌👌

  • @pratibhapowar2537
    @pratibhapowar2537 6 місяців тому +24

    हरिपाठ खूप सुंदर आवाजात आहे. समोर माऊली च आहे असे वाटते. मन प्रसन्न होते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-kn6cm5xv7i
    @user-kn6cm5xv7i 6 місяців тому +2

    Ram Krishna Hari..Ram Krishna Hari.. Ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤

  • @dnyaneshwarwagh737
    @dnyaneshwarwagh737 2 роки тому +3

    खूप छान आहे हरी पाठ..
    जय जय ज्ञानेस्वर माऊली.

  • @gokulkangane1542
    @gokulkangane1542 7 років тому +13

    अतिशय सुंदर हरिपाठ आहे

  • @sheetalmalekar6513
    @sheetalmalekar6513 2 роки тому +23

    राम कृष्ण हरी माऊली
    मन खूप प्रसन्न होते हरीपाठ ऐकून

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 2 роки тому +1

      हरी पाठ खुप छान मनाला भुरळ घालणारा छान

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 2 роки тому +2

      हरी पाठ प्रसन्न करणारा
      सुनिता प्रविण पाटील जळगाव हायवे दर्शन

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 3 дні тому

      Gyi flggergttttt5tttttt😊
      .
      😊😂frfr ​@@harshalpatil6887

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 3 дні тому +1

      Eeeee3eeeerr

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 3 дні тому

      W​@@harshalpatil6887

  • @machhindrajagatap6459
    @machhindrajagatap6459 6 місяців тому +5

    राम कृष्ण हरी

  • @SurekhaGadekar-bb1rf
    @SurekhaGadekar-bb1rf 3 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरि❤राशी तुळा कुंभ मीन वृश्चिक मिथुन सिंह🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ushasbhole8384
    @ushasbhole8384 6 років тому +12

    खुप छान वाटते

  • @shivrajmirkute7769
    @shivrajmirkute7769 6 років тому +15

    uttam Hari pat vital sant dnyeneshwar mharaj

  • @neetaghate6406
    @neetaghate6406 17 днів тому +1

    Ram krishna hari

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Рік тому +4

    प्रसंन भाऊ. शत शत प्रनाम, 🙏🙏🙏🙏🙏👌

  • @sithalakshmipk2790
    @sithalakshmipk2790 4 роки тому +220

    I am a South Indian, don't understand maratthi/hindi exactly. But I ❤abhangs. I can understand Hari mukhe maNa, Hari mukhe mana, Hari mukhe mana, Hari mukhe mana,!!! Punyachi gaNana kon kari, Punyachi gaNana kon kari!!! 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼Ramakrishna Hari! Rama Krishna Hari..... 🙏🏼🙏🏼

  • @funjindagihandle
    @funjindagihandle Рік тому +9

    खूप गोड हरिपाठ आहे मंत्रमुग्ध होतो ऐकताच.................💯👍

  • @childrensgadget8825
    @childrensgadget8825 3 місяці тому +2

    एवढी शांती भेटते ना मनाला ऐकल्यानंतर❤

  • @runjadada
    @runjadada 2 місяці тому +2

    🙏🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @pramilapatil4537
    @pramilapatil4537 2 роки тому +18

    जय श्री हरी🌺🙏👏👏

    • @geetamunde5763
      @geetamunde5763 Рік тому

      🙏🙏🙏 मन प्रसन्न होतं ❤️

  • @prakashpatil9745
    @prakashpatil9745 5 місяців тому +6

    Raam Krishna Hari

  • @_sarita_jadhav8087
    @_sarita_jadhav8087 Місяць тому +1

    , ,, खुप छान आहे हरीपाठ

  • @rupeshjaiswal4641
    @rupeshjaiswal4641 3 місяці тому +2

    Hari mukhe mana hari mukhe mana khup jhan 🎉🌺👌🌹

  • @uttamvidhate5237
    @uttamvidhate5237 3 роки тому +18

    अतिशय सुंदर आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @alka689
    @alka689 7 років тому +14

    खूपच छान

  • @sukanyawable6471
    @sukanyawable6471 3 дні тому

    हरी मुखे म्हणा😊
    हरी मुखे म्हणा😊
    पुण्याची गणना कोण करी❤

  • @baputaware2464
    @baputaware2464 5 місяців тому +2

    खुप सुंदर आवाज आहे माऊली

  • @arjunbirje4989
    @arjunbirje4989 7 років тому +16

    खुप सुदंर आहे हरीपाठ

  • @mahendrapatil2317
    @mahendrapatil2317 6 років тому +11

    khup sundar 👌👌👌
    man agadi shant hotey 🙏🙏

    • @tekaleanurag2950
      @tekaleanurag2950 4 роки тому

      🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @sandipmahajan4739
    @sandipmahajan4739 11 днів тому

    मन खुप शांत होते. राम कृष्ण हरी 🙏

  • @shitalghuge618
    @shitalghuge618 4 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण हरी 😊👏

  • @maheshrodi6817
    @maheshrodi6817 2 роки тому +9

    हरीपाठ ऐकूण मनाला भगवंतासमोर बसल्यारखे जाणवले असेच सुंदर आवाजातील हरीपाठ ऐकवा हीच अपेक्षाॐजय जय रामक्रिष्ण हरी

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 Рік тому +8

    खूपच सुंदर मन अगदी प्रसन्न होते आवाज खूपच सुंदर शांत वाटते .🙏🙏हरी मुखे हरी मुखे म्हणा ।🙏🙏

  • @user-gg4xk6cj1r
    @user-gg4xk6cj1r 3 місяці тому +2

    अप्रतिम आवाज हरिपाठ येकुन मन मुक्त झाल्यासारखं वाटतं

  • @Vasant_Shingote
    @Vasant_Shingote 2 роки тому +2

    खूप छान आहे हरिपाठ मन अगदी प्रसन्न झालं

  • @prashantpatil2644
    @prashantpatil2644 7 років тому +26

    Roj salkali haripath Kara devala bhetnachya anubhav gahya. prashant patil 🔝🔝

  • @ganeshgayke3424
    @ganeshgayke3424 3 роки тому +13

    जय हरि

  • @jay_74
    @jay_74 5 місяців тому +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩👌

  • @sitaramshelke9016
    @sitaramshelke9016 7 років тому +38

    खुप खुप आनदीसकाळ सुरवात झाली

  • @hanumanwaghmare1985
    @hanumanwaghmare1985 7 років тому +11

    खूप छान असं सम्पूर्ण हरिपाठ आहे .मन आगदी प्रसन्न होतं हरिपाठ ऐकल्यावर . आपले हार्दिक अभिनंदन

  • @Shambhurajgire383
    @Shambhurajgire383 5 місяців тому +2

    अतिसुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤚🤚🤚🤚👌🤚

  • @pavanthakare6353
    @pavanthakare6353 7 місяців тому +6

    Haripath mhnje ayushyacha adhar ....Ram Krishn Hari

  • @ruturajhujband2620
    @ruturajhujband2620 Рік тому +34

    My father left the world listening to this Haripath, in his last time. Can't express my feelings in words. His soul must be with his Hari now. Ramkrishna Hari. Really thankful.

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 роки тому +1

    हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी!

  • @snehaldinde3283
    @snehaldinde3283 Місяць тому +1

    Ram krush hari..,. Khup chane ahe❤

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 роки тому +7

    हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!!

  • @user-ud2eh8sz2f
    @user-ud2eh8sz2f 6 місяців тому +1

    खुप सुंदर गायले आहे हा हरिपाठ।मी हार्मोनियम नक्की प्रयत्न करेल।

  • @sanjaybedre8864
    @sanjaybedre8864 Рік тому +2

    खुपछान हरीपाठ आहे ऐकून ,ममन प्रसन्न होते

  • @dnyaneshwargheware366
    @dnyaneshwargheware366 6 років тому +10

    OM SHANTI

  • @meghnanakhate920
    @meghnanakhate920 6 років тому +26

    Dnyaneshwar mauli sngti amhi..
    Mokshprapti Hoti janmasiddhi❤️🎓

  • @ArunJoshi-ig2ew
    @ArunJoshi-ig2ew 2 місяці тому +1

    फारच सुंदर आवाज हरिपाठ सुंदर चालीत आहे

  • @surekhaborole6824
    @surekhaborole6824 5 місяців тому +1

    Ram krushna Hari Dnyanoba Mauli Tukaram 🙏🙏

  • @rajeshd9462
    @rajeshd9462 6 років тому +47

    अतिशय मधुर आणि सौख्यदायी चाल...
    मन तृप्त करणारा हरिपाठ...
    मनस्वी आभार संपूर्ण टीम चे !

  • @ujwalagundecha6278
    @ujwalagundecha6278 Рік тому +9

    khup khup sunder guruji🙏🙏🙏

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 роки тому +1

    जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।।

  • @chourebhagirathishahuraobh8905
    @chourebhagirathishahuraobh8905 3 роки тому +2

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 5 років тому +8

    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Pandurang Pandurang
    Pandurang Hari

  • @sandeepjadhav4286
    @sandeepjadhav4286 2 роки тому +14

    अतिशय श्रवणीय आणि गोड आवाजात गायलेला हरिपाठ !!

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 29 днів тому +1

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी 🙏🚩

  • @arvindthite6444
    @arvindthite6444 3 роки тому +1

    दोनच शब्द हरी पण नाम घेताच भरभरून शांती समाधान अलौकिक शब्द
    हरी हरी

  • @narayanmchavanchavanmchava1488
    @narayanmchavanchavanmchava1488 6 місяців тому +7

    विठ्ठल भक्ती मार्ग राम कृष्ण हरी 🌹🌹

  • @rtgurav
    @rtgurav 7 років тому +8

    खूप छान.

  • @kishorgirhepunje3455
    @kishorgirhepunje3455 3 роки тому +3

    जय जय राम कृष्ण हरी