ओ शिंदे, हळू हळू सामान गुंडाळा.. निखिल वागळे कडाडले Nikhil Wagle Exposed BJP l CM Shinde l Thackeray
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- ओ शिंदे, हळू हळू सामान गुंडाळा.. निखिल वागळे कडाडले Nikhil Wagle Exposed BJP l CM Shinde l Thackeray
निखिल वागळे यांनी भाजपचं मोठं षडयंत्र उघड केलं. महायुतीला सत्ता भेटली नाही तर भाजपने २ प्लॅन तयार ठेवले आहेत. भाजप जर मोठा पक्ष असेल तर राज्यपाल हे भाजपचे आहेत ते फडणवीसांना सर्वात आधी सरकार बनवायला सांगतील. आणि मग devendra fadnavis दुसऱ्या पक्षांची तोडफोड करून भाजप सरकार बनवेल. भाजपचा दुसरा प्लॅन २३ नोव्हेंबर मतमोजणी झाल्यावर २६ नोव्हेंबर विधानसभेची मुदत संपत आहे. जर महायुतीला बहुमत नाही भेटलं तर राज्यपाल २६ तारखेपर्यंत वेळ काढतील आणि राष्ट्रपती राजवट लावतील. त्यामुळं जर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजपच्या जागा कमी झाल्या पाहिजे याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे असं nikhil wagle यांनी जनतेला आवाहन केलं. जागावाटपात शिंदे, दादांनी शरणागती पत्करली. शिंदे गटाला ज्या जागा दिल्या त्यात पण भाजपने घुसखोरी केली. अमित शहांनी शिंदेंना इतका दम दिलाय की बोलण्याची हिंमत नाही. अमित शहांनी शिंदेंना सांगितलं गप्प बसून जे देतोय ते घ्या. त्यामुळं आता एकनाथ शिंदेंवर हळू हळू सामान गुंडाळण्याची वेळ येणार आहे. bjp कार्यकर्ते सांगतात की कुणाला कितीही जागा मिळो पण सरकार भाजपचं येणार आहे. भाजप तोडफोड करून मविआ ला हरवणार. भाजपला जास्त जागा मिळाल्या तर महाराष्ट्राचं वाटोळं निश्चित आहे. अजितदादांना पण भाजपसमोर शरणागती पत्करावी लागली आहे दादांना काही किंमत राहिली नाही. अजित पवारांची इच्छा नव्हती बारामतीतून लढायची. पण अमित शहांनी दबाव आणला की ajit pawar यांना बारामतीतून लढावं लागेल. दादा baramati मधून लढले नाही तर भाजपला दादांचा उपयोग काय.? अजितदादा जर पराभूत झाले तर भाजपला दादांची गरज संपेल. भाजप कसं राजकारण करतं ते बघा. भाजप सोबत जाणं म्हणजे विषाशी युती करणं. भाजपने आपले सर्व मित्र पक्ष संपवले आहे. महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे खूष कोणीच नाही. शिंदे खूष नाहीये व अजितदादा पण खूष नाहीये. भाजपचा दबाव वाढतोय भाजप हळू हळू पूर्ण महायुती गिळत आहे. अजित पवार हरले तर दादांचं करियर रसातळाला जाईल. दादांना पुन्हा एकदा काका समोर झुकावं लागेल. अजितदादांचं भविष्य अंधारात दिसतंय.
#NikhilWagle #EknathShinde #MarathiNews #BJP #UddhavThackeray #निखिलवागळे #DevendraFadnavis #election #विधानसभानिवडणूक #sharadpawar #ठाकरे #ajitpawar #MaharashtraPolitics #महायुती #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle Exposed BJP Plan
2) Maharashtra Vidhansabha Election 2024
3) Mahavikas Aghadi
4) CM Eknath Shinde
5) Sharad Pawar
6) Uddhav Thackeray
7) Ajit Pawar
8) Devendra Fadnavis
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
भाजपचे ३५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार नाही
हे तिघेजण मुख्य मंञी पदासाठी एकमेकाचे ऊमेदवार पाडतील .
फक्त विरोधी पक्षनेते यांनी सतत ईव्हीएम बारकाईने व सतत लक्ष ठेवून जागरुकता निर्माण केली पाहिजे
या पुढे शिदें कधीच मुख्यमंत्री किवां उपमुख्यमंत्री बनणार नाहीत लिहुन घ्या.
एकदम बरोबर बोलत आहे
छान विश्लेषण केले अभिनंदन तुमचे
एकंदरीत निवडणूक निकाल लागल्यावर सामान्य मतदारांचा परत विश्वासघात होणार😢
महाराष्ट्र राज्यातून आणखी एक प्रकल्प गुजरात ला भेट
Tata airbus
हे सुध्दा वनगा सारखे रडणार.
जैसे ज्याचे कर्म तैसे,
फळ देतो ईश्वर
घटना पायदळी तुडवली जाताआहे भाजपाच्या राजवटीत. पुन्हा भाजपा नको
वाघडे साहेब आपन विश्लेषण सागत आहे
तसे झाले तर 1947,चा,उठाव्,जेन्तेला,करन्याची,वेळ,आली,
पहिले पुस्तकात लाकुडतोडया होता
आता फडणवीस पक्षतोडया
.
महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनो भाजपाला हद्दपार करा नाहीतर हे आपलं गुजरात उद्योग निना
Barobar ahe. Nahitar gujrati che gulam mhanun rahave lagel
Harnaryana vidhanparishad 7seats balance thevlya ahet
Udodin uddhog uskato he valley tula mahit aahe pan tu Pakistan vala aahe kahi pan bhukta tula sapn padla ka re musl man chi Paget bhele tula
BAN EVM
Ho ka chatya
जो पर्यंत साम्राज्य शाहीच वर्चस्व आहे तोपर्यंत शेतकरी शेतमजूर कामगार यांच भल नाही
Evm ची सेटिंग सुरू आहे, counting च्या दिवशी सेटिंग केलेल्या evm मधून counting होणार, त्यामुळे कोणी कितीही प्रचार करा, इलेक्शन खेळा, परंतु भाजपचेच उमेदवार जिंकतील अशी १०० टक्के तजवीज करून ठेवली आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान सारखा निकाल लागणार.
100% बरोबर
कधीतरी मतदान पण करत जा, म्हणजे evm कसं असतं ते बघायला मिळेल, इलेक्शन कमिशन ने कालच बांबू दिला खांग्रेस च्या रडत राऊ ना, evm वरून, पडलं तरी नाक वर 🤔🤓
तुझा बाप जो आहे तो खोटा आहे अस तुला वाट त का
हिंदू मोठा हाईन..चांगले आहे मोरे साहेब...... काँग्रेस गदर पार्टी आहे
Evm ची सेटिंग अस्ती तर लोकसभेला पण bjpla बहुमत असतं ना दादा
वागळे साहेब विश्लेषण जबरदस्त निवेदन सादर करतात. आणि सत्य विश्लेषण करून जनतेला माहिती देतात
यात न्याय व्यावस्तेचेपण मोठे योगदान कारणीभूत असेल ही खंत आहे. वेळीच निकाल होणे काळाची गरज आहे.
निखिल वागळे, का अकलेचे तारे तोडतोस,,,
पात्रता नसताना शिंदेला मुख्यमंत्रीपद मिळाले त्याला महाराष्ट्राचे काही देणघेण नाही एखाद्या चांगलाच खात्याचे मंत्रीपद घेउन आपल उत्पन्न चालु ठेवतील
पाञता होती म्हणुन ते मुंख्यमंञी झाले स्वताची पाञता बघा
सध्या बॅटिंग फक्त शिंदे, शरद पवार, जरांगे हे तिघे मिळून करतात,फडणवीसांचा गेम होणार
हेच का बाळासाहेबांचे विचार.
बिजेपि ची निशानी ईविएम वर 75परसेट मताची सेटीग झालेली आहे,यामुळे भाजप मोठा पक्ष होणार आहे,
नंतर दांडाइ
फोडा आणि राज्य करा
या अशा पत्रकारामुळे लोकांमध्यें सरकारबद्दल निगेटिव्ह विचार रूजवले जात आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे एवढाच धंदा आहे या लोकांचा
Bjp hatao
😢😢😢
Bjp hatav
हा महाराष्ट्रात सर तुमच्यासारखे पत्रकार असले तर फार चांगलं होईल
वागळे =जरांगे
लोकांना भ्रष्टाचार न करणार सरकार पाहिजेत...मग साहेबांचच सरकार स्थापन करावे लागेल....नीखीलजी
ठाणे शहरात पुन्हा रिक्षा चालवायची वेळ येणार हे नक्की,मग पुन्हा गुवाटीत च जाणार
बरोबर आहे वागळे सर
मतदार बंधू-भगिनींनो,या वेळेला भाजप सत्तेवर आले तर महाराष्ट्रात फक्त बे रोजगारी राहील.उरले सुरले उद्योगधंदे पण गुजरातला घेवून जातील आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांना हवी ती मदत करतील. कारण विरोध केला तर ई डी लागली म्हणून समजा.
BJP ला ठाणे शहरात एकही जागा नाही😮???? मग नौपाडा,पाचपाखाडी मधील भक्तांनी शेपूट घातलं का?
संजय केळकर आहे ना बाबा
🙏🙏
एवढच म्हणेन दादांनो बीजेपी हटवा.. महाराष्ट्र वाचवा.. 😌🙏
शिंदेचे 10-12 आमदार निवडून येतील
एकनाथ आता घराच जाईल .
Only BJP
फ़क्त म वि आ च 🔥🔥🔥🚩🚩🚩
खुप अभ्यासु विश्लेषण 👍🏻
काही सांगू नको वडापाव 😢😢
भाजपा चा सुपडा साफ महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन की भाजप पुरस्कृत आणि महयुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मतानी पराभव करावा
शहांनी शिंदेना दम दिला तेव्हा वागळे तिथे हजर होता का?
वागळे तिथे सतरंजी उचलत होता त्यावेळी ऐकले होत
100% खर आहे
*जहां इन्सान इन्सान में भेद हैं, उस ब्राम्हणी ग्रंथ का नाम वेद हैं..!*
*और, जहां हर इन्सान समान है़ं, उस किताब का नाम संविधान है़ंं..!!*
*इश्वर ऐसा एक खिलोना हैं जिसे शूद्रों को डराने और ब्राम्हणो को कमाने के लिए बनाया गया हैं..!*
- महात्मा ज्योतीबा फुले
*इन्सान एक पत्थर को भगवान बाना सकता हैं, लेकिन*
*अगर भगवान हैंं, तो हर इन्सान को इन्सान बनाकर दिखाए..!*
*हिंदू धर्म एक संघटित धंदा हैं, पढा लिखा भी अंधा हैं..!*
*अंधभक्ती का अंत नहीं.. और इस देश का कोई लक्ष नहीं..!*
🙏
खूप छान विश्लेषण
वागळे सर काहीतरी योग्य मुद्देसुद विचार मांडा,कधीतरी
तुम्हाला सर्वच माहीत आहे. आपले प्लॅन सांगा
B J P GADA
Gadayche asel tar EVM pan gada tarcha samanya Manus changle jagu shaktil
चांगल्या बातम्या दिल्या भाजप येणार
आरएसएस सांगतील आहे की बीजेपी मध्ये जोशी अध्यक्ष करा नाहीतर गुजरात त्रिकूट भारी होईल म्हणून आता त्यांना जागा दाखवून द्यावी जय महाराष्ट्र
वागळे लई सहणा बनू नाको......
कधीही खरे होत नाहीह्या सच्चा पत्रकाराचे तरिही बोंबलतयच बोंबलतय, आगाऊच दिलेलेबरे24साठी हार्डलक महाशय
शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेऊन bjp cm बसवणार
आता हा वाकडा सांगणार
😅😂😅😂 लय शाहणा आहेस. काँग्रेस संपल आहे आता.
वागळे सत्य मांडतात
वागळे एवढा विचार करू नका हो तुमची हाय तेवढे केस जातील तुम्ही कम्युनिस्ट आहात भाजपाला कसं काय सपोर्ट करणार आणि तुमचा हा व्हिडिओ फक्त चार-पाच लोक बघतात तेव्हा तेव्हा तुमच्या या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही महायुतीच निवडून येणार हे नक्की😅
वागडे हा बोलका पोपट आहे फक्त भाजपाच वाईट बोलन
कर्माची फळं 😂
२०१९ सारखेच निकालानंतर इकडचे तिकडे,तिकडचे इकडे नंतर ज्यांच्याबरोबर होते त्यांना शिव्या,नव्या भिडूचे गुणगान हया सगळ्यांना घरी बसवायची वेळ आली आहे.
वागळया लय मस्त बोलतो रे तु..
निखील वागळे नको रे नको बरका
असे होणे नाही आपण तर जिंकणारच मिंधे दिवस भरले
बार्शी ला पण भाजपचे राजेंद्र राऊतांना पण शिंदे च्या शिवसेनेचे तिकिट दिले
महविनाश आघाडी चे प्रवक्ते निखिल वागळे
निखिल जी तुम्ही जुने चांगले पत्रकार होतेत काहीही बरळत नका जाऊ अश्या ने तुमची प्र तिमा डागाळु लागत चाललेली आहे मी कोणी त ज्ञ नाही तुमचा चाहता आहे
बीजेपी पाहिजे
असंगाशी संग प्राणाशी गाठ ....
मुदेसुद्ध विश्लेषण वागळे सर
मतदारान विषयी अगदी योग्य भुमिका मांडली
खरच मतदार या सर्व गोष्टींना फार कंटाळले आहेत
Maha vikas aaghadi only
अहो वागळे साहेब एकनाथ शिंदे सर्वांना गुंडाळ तील
.😊😊
महायुतीच येणार
निखिल वागळे सर तुम्ही खरं बोलता आहे
निखिल वागळे सर भाजपा विरोधात खास बोलतात सर तुम्ही
अन्याजी पंतानंतर फडणवीस यांचा नंबर लागतो.अक्षर साक्षर लोक अशा गटांना बळी पडतात.सुसंस्कृत लोक अशा लोकांना चांगलं समजतात,पण त्यांची संख्या मात्र कमी आहेत.
वागळे साहेब एक प्रश्न पडला आहे
एकनाथ शिंदे प्रचार कोणाचा करणार व स्वतःचा कसा करणार काय लोकांना सांगणार
तिघेही नमस्कार करणार
BJP bhagav
नाम ओर चिन्ह अपने पालेमे करने की कवायत ओर आसान तरिका ओर महाराष्ट्र फिर a ओर b टीम ओर ये सेना ओ दल मिलकर 🙇
चांगलं कोणतच सरकार नसतं निखिल वागळे फक्त हिंदुत्ववादी सरकार पाहिजे ते म्हणजे भाजप शिवसेना शिंदे✌️🚩🚩
भ्रष्टाचारी शिंदे अवैध पैसा वाचवण्यासाठीच राञीच्या ञंधारात पळाला
श्री शिंदे व श्री अजितदादा पवार यांना पाडापाडी त पराभव निश्चित करण्यात येईल.
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होतील. इतर पक्षाचे उमेदवाराचा पाठिंबा मिळू शकतो.
राष्ट्रवादी व काॅग्रेस महाविकास आघाडीची दलाली करने सोडायला हव होता ते आत्ताही सोडली नाही . असच वाटते
Shinde ne Uddhav Thackeray chi jahir mahi magavi
शिंदे आणि पवार संपल्यात मजरा आहेत. पाठीत खंजीर खुपसन्यात फडणवीस माहिर आहेत.
निखिल वागळे साहेब मनसे बद्दल काहीतरी बोला
अरे उध्दव स्वत सर्व च उधस्त झाल्यात जमा आहे
जनतेने अजित पवार ह्यांना पडले
पाहिजे.
ग्रेट शिंदे साहेब
एक तरी वागलेंन सांगितले ली हहटना खरी होते का
जे खरंच आहेत ते मान्य नाहीत जरा जास्तच
विरोधी पक्ष गाफील आहेत.... खरतर प्रत्येक बुथवर किती मतदान झाले.. ते मतदाना दिवशी... विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.... तर निवडूनुक झाली... नाही तर नुसताच फार्स
महाराष्ट्र बीजेपी मुक्तरकरने महाराष्ट्र chya jante चे कर्तव्य,
😞😞
आजीत पवार व पवार साहेब हे दोन्ही मिळून पन्नास जागा आजच जीकुन गेले आहेत त्या मुळे साहेब चे सरकार येणार
मशीन बदल करा ते उगाचच नाही बोलतं आम्ही शंभर टक्के येणार
बरोबर बोलत आहात
In case present govt comes to power then Mr Shinde will be made CM again as done for Bihar . This attitude of BJP changed after loksabha election. This person is very close to Thackeray family hence will try to change the mind of people before voting
आरे हा काय म्हणून अकलेचे तारे तोडायलाय
पत्रकार आहे का राजकारणी😅
पैसे वाटून भाजप निवडून येणार. कारण मतदार १०००रू घेऊन बिजेपी लाच मतदान करणार मतदार पुढचा विचार करत नाही.
अरे हा पत्रकार आहे का शिवसेना सदस्य?
निदान गोदी मिडिया वाला नाही हे नक्की.