Rohit Patil Exclusive UNCUT | आबांवरील टीकेनंतर रोहित पाटील आक्रमक, थेट दादांवर पलटवार | Lokshahi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @LokshahiMarathi
    @LokshahiMarathi  2 години тому

    Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
    ua-cam.com/users/liveKW7ivV20DRE

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Годину тому +4

    रोहित patil जिंदाबाद 💐✌️👍👍

  • @shantinathlangade1948
    @shantinathlangade1948 3 години тому +4

    रोहित पाटील आमदार ✌️✌️✌️✌️✌️💪💪💪💪💪💪

  • @atulgujar5820
    @atulgujar5820 5 годин тому +10

    आबा नी युवकांना काम दिला, सलग 5 वर्ष पोलीस भरती काढली. आबा एकनिष्ट होते, त्यांनी पक्ष सोडला नाही. बारामती ची जनता योग्य निर्णय घेणार.

    • @shashikantmali5134
      @shashikantmali5134 4 години тому +2

      तासगाव कवठेमांकाळ एक पोरगा पण भरती झाला नाही.... जी मुलं भरती झाली ती स्वतःच्या शारीरिक आणि शिक्षणिक जोरावर आबाचा काय संबंध नाही

    • @avpgaming25889
      @avpgaming25889 2 години тому +1

      वशिल्यावर भरती आणी पारदर्शक भरती फरक समजून घ्या...

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 53 хвилини тому

      आबा ने काय कामं केली, स्वतः च घर भरलं, कोणाला मदत केली याच एक तरी उदाहरण आहे का तालुक्यात 😡

  • @MahavirKakade-tj3uo
    @MahavirKakade-tj3uo 7 хвилин тому +2

    रोहित दादा अजित पवरावर बोला रोख ठोक घाबरू नका

  • @SandipKute-k3r
    @SandipKute-k3r Годину тому +2

    मतलबी, स्वार्थी, दलबदलु संजय काका निवडून येणार नाहीत रोहीत पाटीलच निवडुन येणार

  • @AnilKakade-c9q
    @AnilKakade-c9q 21 хвилина тому

    रोहित तुम्ही कृतज्ञ हा शब्द वापरला.. खुप छान.. पण ज्यांनी वयाची साठी पार केली त्यांना नाही कळत.. हे दुर्देव आहे..

  • @tusharpatil4114
    @tusharpatil4114 31 хвилина тому +1

    कुणी कितीही काहीही बोला येणार तर काकाच

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 10 хвилин тому +1

    सही केली असेल तर आबांनी एक नंबर काम केल आहे घोटाळा केल्यावर म्हंटल्यावर चौकशी झालीच पाहिजे

  • @AmolShirote-lc1qx
    @AmolShirote-lc1qx 3 години тому +3

    Rrp 100% फिक्स

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 Годину тому

    रोहीत दादा आबांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे शिवाय तासगांव मतदार संघातील जनताही सोबत राहीलच अजितदादा बावचाळले आहेत त्याना काय बोलायचे ते बोलू द्या.जनता तुम्हाला आशिर्वाद देईलच.त्यांचे पतन होणारच.नियतीही धडा शिकवेल.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 51 хвилина тому

    आबा ने फक्त स्वतः चे घर भरलं, जनतेला माहिती आहे 🙏
    कारण ईतकी वर्षे सत्ता उपभोगली आणि त्यांचा मुलगा रोहित आता म्हणतो की मी तरुणांना रोजगार देणारे 😡😡

  • @gajananghube1984
    @gajananghube1984 18 хвилин тому

    आजच रोहित जिंकला

  • @shreemanoharnikam3807
    @shreemanoharnikam3807 3 години тому +1

    Rohit👍

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 2 години тому +1

    रोहित पाटील आजिबात टेन्शन घेऊ नका, कोणीही काहीही बोलुद्या आर आर आबा देवमाणूस होते, खरा राजकारणी म्हणजे आर आर आबा, गलिच्छ राजकारणी काहीही बोलले तरी आमदार रोहित पाटीलच् होणार.

  • @bipinbachhav3973
    @bipinbachhav3973 2 години тому

    रोहित दादा आपण बिनविरोध च हवे होते
    आपण. विक्रमी मतांनी विजयी व्हाल जे रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही हिच खरी पुण्याई आबांची

    • @PrakashPatil-xj9un
      @PrakashPatil-xj9un 2 години тому

      Ground लेव्हल वेगळी आहे. भावा

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 2 години тому +1

    Aaba is the gert

  • @TUSHARJADHAV-t2l
    @TUSHARJADHAV-t2l 4 години тому +4

    Only काकाचं... 👑

  • @umajipatole5176
    @umajipatole5176 3 хвилини тому

    काही लोक रोहित पाटील यांना विचारात आहेत की 35 वर्षात काय केलं .तासगाव च ...
    अरे पण संजय काका पण आमदार होताच की .आणि 10 वर्ष खासदार होता त्यानं काय केलं तासगाव साठी हे त्याला विचार आणि
    काका ने काम केलं असत तर लोकसभेला गर्वात बोलत होता मग लोकांनी कशी जिरावली परफेक्ट
    आणि आत्ता पण तेच ही होणार आहे.

  • @VijayMulik-no3ir
    @VijayMulik-no3ir 2 години тому

    Rohit Dada Patil Zindabad

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Годину тому

    कोणाला काहीही बोलू द्या पण होणार रोहित दादा चा आमदार यात मात्र तीळ शंका नाही

  • @ajaynaidu7361
    @ajaynaidu7361 Годину тому

    आबा निष्पक्ष होते हे अजितदादा पवारांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. बाकी को गजोताला झाला तो दादांनीच केला त्यामुळे ते भाजपा सोबत गेले हे ही तिथकच खरं.

  • @chandrashekharbhosale1469
    @chandrashekharbhosale1469 4 години тому

    We are with you Rohit We All miss R. R. Aaba Alloway.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 години тому

    काका खासदार कि ला पडले,,आता आमदार होणार.😅😅
    ते पण चिन्ह बदलून..काकांनी खर तर केंद्रात राज्यसभेवर जाऊन मंत्रिपद घ्यायला पाहिजे होत..योगी बरोबर खास ओळख आहे त्यांची...

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 Годину тому

    अजित पवार यांना नैराश्य आले आहे

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 години тому

    साध्वी प्रज्ञा

  • @ganeshchavan9442
    @ganeshchavan9442 4 години тому +5

    Kaka the Boss👑

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 2 години тому

    त्याला विचारा कालची गर्दी बघून काय वाटलं

  • @shashikantmali5134
    @shashikantmali5134 4 години тому +1

    आबांची acting करून हाताला काम विकासाला गती मिळत नाही... विटा पलूस इस्लामपूर बघा news वाल्यानी आणि तासगांव बघा, तुमी हयात असताना फसवतो एका माणूस गोड बोलून...सहानभूती आणि भावनिकता घायचे यांना आलोम्पिक अवॉर्ड आहे. अहो विकास काय केला ते सांगत नाहीत...
    परिवर्तन अटळ....
    ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @PrakashPatil-xj9un
    @PrakashPatil-xj9un 2 години тому

    तासगाव मध्ये परिवर्तन होणार

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 9 хвилин тому

    Jay bhim jay tutari

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 2 години тому

    ओन्ली फॉर काका

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 10 хвилин тому

    Rohit patil aage badho
    Pawar saheb jindabad
    Ajit dada murdabad

  • @AjitChavan-n3v
    @AjitChavan-n3v 4 години тому +1

    कामाचं दमदार माणूस आपलं काका ❤

  • @AjitChavan-n3v
    @AjitChavan-n3v 4 години тому

    Only kaka ❤

  • @RanjeetJadhav-x6n
    @RanjeetJadhav-x6n 4 години тому +1

    तुमी काय सांगू नका संजय काका fixx आहे

  • @RanjeetJadhav-x6n
    @RanjeetJadhav-x6n 4 години тому

    Kaka the boss💪

  • @ajayjadhav5576
    @ajayjadhav5576 4 години тому +1

    काका

  • @AjitChavan-n3v
    @AjitChavan-n3v 4 години тому +1

    तासगाव कवठेमहांकाळ जनतेचा एकच निर्धार..!
    आपला माणूस
    आपला आमदार ✌️⏰
    घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून
    संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ⏰⏰

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 4 години тому

    पाकीट पोचल का

  • @rushikeshpatil6550
    @rushikeshpatil6550 4 години тому +1

    Only kaka ✌🏻

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks 5 годин тому +2

    रोहीत.पाटीलच.विजय.होनार❤❤❤

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 2 години тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prasadpailwan6674
    @prasadpailwan6674 4 години тому

    कामाचा माणूस फक्त काका परिवर्तन आता आटल आहे

  • @RanjeetJadhav-x6n
    @RanjeetJadhav-x6n 4 години тому +1

    संजय काका पाटील ✌️

  • @PrashantJadhav-qs8fq
    @PrashantJadhav-qs8fq 4 години тому +1

    Only kaka

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 4 години тому

    आता रडार चालु करतील पन आता काकासाहेब आमदार होनार

  • @manishrasal5717
    @manishrasal5717 4 години тому +1

    Kaka the boss

  • @AjitChavan-n3v
    @AjitChavan-n3v 4 години тому +1

    पाणीदार नेते संजय काका पाटील हे आमदार म्हणुन निवडूण येणार

  • @manishrasal5717
    @manishrasal5717 4 години тому +1

    Sanjay kaka patil only

  • @girishpawar823
    @girishpawar823 4 години тому +2

    35 वर्ष भुलवत ठेवलं लोकांना

  • @Songs.Indian
    @Songs.Indian Хвилина тому

    Abanch kam....mhnun nivdun yala dyaych ka.....asach apan vahini na dilel nivdun...

    • @Songs.Indian
      @Songs.Indian 31 секунда тому

      Yala mhnav. Vahini chya veli...3 kam sang....bhavnik karun radto ha.....vote sathi

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 4 години тому

    नौवठकी बास करा आपले वडील सौच नवते तर जे मदत करनाराचा
    गळा केसाची काढायचाच
    काम करायचे तालुक्याच नुकसान केलय तुमी आता काकासाहेब च घड्याळ घड्याळ घड्याळ घड्याळ घड्याळ