Maharashtra Assembly Election 2024 Live : भाजप-मनसेचं काय शिजतंय?| Devendra Fadnavis | MNS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 185

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 2 години тому +15

    शेलार यांचे जागेवर अमित यांनी लढावावी

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 години тому +23

    भाजप आता मनसे ला बिनशर्ट देनार आहे, किवा असू शकते ., शिंदे मामा याना माहित नसावे की आपला मामा होनार आहे.🤔😂🥳

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Годину тому +14

    ज्या रंगा बिर्ला नी महाराष्ट्रतले प्रकल्प उद्योग सर्वच गुजरातला पळवले त्यांना महाराष्ट्रातील जनतेने मतदान करू नये....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Годину тому +3

      इतकी वर्ष उद्धव साहेब भाजप सोबतच होते... 2014 ला युती तुटली त्यानंतरही ते 2019 ची विधान सभा निवडणुकीचा निकाल येईपर्यंत भाजप सोबतच होते मग कसे उद्योग गेले मुंबईतून बाहेर?... उध्दव साहेब सत्तेत असूनही काय करत होते?.. मुंबईत इतकी वर्षे शिवसेना सत्तेत असूनही मराठी माणूस मुंबईबाहेर कसा फेकला गेला? परप्रांतीयांची संख्या एवढी कशी वाढली? अनधिकृत फेरीवाले का अजूनही रस्त्यांकडेला, फुटपाथवर स्टॉल मांडलेले दिसतात? मराठी माणसाला नोकरीत का प्राधान्य मिळत नाही?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 години тому +13

    साहील सर तो भाजपचा प्रवक्ता सुशील कुलकर्णी यांना कधीतरी पार्टी देत जा तुमच्यावर फारच जीव आहे

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 Годину тому +12

    'मी ढापलेली निशाणी नाही', राज ठाकरे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्याविरोधात इतकं रोखठोक बोलले

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 2 години тому +17

    सत्ता,महाविकास,आघाडी,बनवणार

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 Годину тому +1

    मनसेला भाजपवरील अतिविश्वास भारी पडणार आहे.

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar Годину тому +17

    फक्त महाविकास आघाडी ❤❤❤

  • @codekaroshorts
    @codekaroshorts 2 години тому +19

    😂😂 स्वतःच पोरगं खासदार तेव्हा बाळासाहेबांचे विचार कुठे गेलते

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 2 години тому +10

    काय होनार आहे राव....भाजप च्या नादि लागून मनसे च नुकसानच होनार आहे....जवळ करा वापरा फेका...

  • @prakashutekar7453
    @prakashutekar7453 2 години тому +18

    महेश सावंतच निवडुन येणार

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 2 години тому +7

    एक अगोदरच बरबाद झालं आहे आत्ता दुसरं म्हणजे भाजपा बरबाद होणार आहे

  • @GaneshJadhav-ol4ti
    @GaneshJadhav-ol4ti 2 години тому +26

    अनुजा खूप छान दिसतायत 🎁👌

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 2 години тому +12

    मनसे चे आमदार (एखादा) निवडून आला/आले तरच सत्तेचा भाग होऊ शकतात. मागच्या वेळी एकुलता एक आमदार होता. महायुती चा १००% पराभव होणार त्यामुळे हा देखील प्रश्न शिल्लक राहत नाही.

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 Годину тому

      रालोआ (महायुती): >१६८😊 भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा❤️पक्ष आणि ९८-१०३जागा निश्चित 👍🙏

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Годину тому

      तुम्ही 2014 आणि 2019 ला कोणाला मत दिलं होत? दोन्ही वेळा काँग्रेस राष्ट्रवादी ला बहुमत मिळाले नाही म्हणून विचारलं

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 2 години тому +29

    महाराष्ट्रात 25 वर्ष भाजपा सत्तेत येणार नाही

    • @jaihind5009
      @jaihind5009 20 хвилин тому

      Ani kay te vote jihad cha jiva var nivdun ale MVA bokandi ghyacha!!!😅

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 Годину тому +1

    साहील जी मी तुम्हांला साहीलच म्हणेन मी तुमच्या पेक्षा वयाने मोठा आहे, तुमचे विश्लेषण खुपच अभ्यास पुर्ण असते मला नेहमी ऐकायला आवडते.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 години тому +11

    महायुती सत्तेत येत नाही गुजरात धार्जिणी महायुती

  • @sunilk_
    @sunilk_ 2 години тому +11

    Only One Uddhav Balasaheb Thackeray 👏👏👍👍🚩🚩🔥🔥

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 Годину тому

      २८नोव्हेंबर,२०१९ अखेरपर्यंत विसरू देणार नाही ... *दणका बसला'च पाहिजे*

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Годину тому

      उद्धव साहेबांना मत म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसला मत

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 34 хвилини тому +1

    धनुष्यबाण ही बाळासाहेब यांची कमाई निश्चित'च पण *ती उबाठा ची नक्कीच नाही*!

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 Годину тому +1

    शिवतीर्थ आणि सागर बंगला मांडवली झालीय. सुपारी फुटलीय

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 Годину тому +1

    थोडक्यात शिंदेची गरज संपली

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 Годину тому +2

    शिंदेंवर टीका करून अजून खड्यात पुरून घेतायत दोघे

  • @MahadeoKamerkar
    @MahadeoKamerkar 2 години тому +1

    Mva

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 2 години тому +8

    Mns❤

  • @harishsawant2710
    @harishsawant2710 Годину тому

    Anuja Exquisite 👌👌👌

  • @shivalohararts
    @shivalohararts 35 хвилин тому

    राज ठाकरे यांनी आज अशा प्रसंगी असं बोलावं तेही स्वार्थापोटी हे इतक्या उंच नेत्यांना शोभणारी गोष्ट नक्कीच नाही ! पण , राजकारणात कधी कोण काय बोलेल यांची कोणतीच सीमा राहिली नाही हेच खरं ! जय श्रीराम ! 💐🍏🍋 !

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 5 хвилин тому

    अहो काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी भा. ज.पा.विरुद्ध बोलले,तसेच यापूर्वीही बरेच वेळा बोलले होते.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 Годину тому +1

    खुप सुंदर दिसतेस अनुजा ❤

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому +5

    बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे आता बिन चड्डीचा पाठिंबा दिलेला आहे

  • @prashantmayekar6508
    @prashantmayekar6508 23 хвилини тому

    अनुजा खुप सुंदर दिसत आहेस या ड्रेस मधे ❤

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Годину тому +5

    बाकी काहीही असो शिंदे मुख्यमंत्री होणार नाही ही काळ्यादगडावरची रेघ आहे.मग कोणीही मुख्यमंत्री होवो.

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 Годину тому +1

      एकनाथ शिंदे'च होतील❤️मुख्यमंत्री!❤️🙏👍

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 38 хвилин тому

      *'राजे' आपण चुकणार आणि विजय❤️होणार दुसऱ्याचा!*👍

    • @vijayraje8383
      @vijayraje8383 32 хвилини тому

      @@milindlagwankar3342 ठीक आहे मग 23 तारखेच्या निकाला पर्यंत वाट बघूया.शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमचे अभिनंदन करेन आणि नाही झाले तर तुम्ही माझे अभिनंदन करा.

  • @vijaykumarmane314
    @vijaykumarmane314 2 години тому

    Anuja sister happy diwali. nice look today

  • @neelrajenimbalkar9961
    @neelrajenimbalkar9961 Годину тому +2

    मनसे bjp ची युती होईल राज सरकार नक्की येईल

  • @rameshbirajdar3837
    @rameshbirajdar3837 Годину тому

    Mam thumhala khup knowledgeable ahe

  • @harshalnimbalkar4709
    @harshalnimbalkar4709 2 години тому +3

    Office made Diwali hoti ka?

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap Годину тому +1

    From starting Raj is milibhagat with BJP

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 Годину тому +2

    राज ठाकरे ने सिद्ध केलं म न से हा बीजेपी ची बी टीम आहे.
    जनता मजबूत उताणा पाडणार हे नक्की.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 58 хвилин тому

      उद्धव साहेबांना मत म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसला मत

  • @shivdwarkadish7675
    @shivdwarkadish7675 26 хвилин тому +1

    Bjpcm😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉

  • @nikhilkumarvaishnav5492
    @nikhilkumarvaishnav5492 Годину тому +2

    हा राजू ज्या वेळेला कोणासाठी काम करतो त्याच्या विपरीत होते उदाहरण म्हणजे 2019,2024

    • @udayn5400
      @udayn5400 Годину тому

      राजु नको प्लिज राजु साहेब म्हणा

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 46 хвилин тому

      तुमचा मनसे ला विरोध असू शकेल, पण एकेरी उल्लेख का करता?

    • @smallthings9498
      @smallthings9498 39 хвилин тому

      ​@@dattatraymuledpmuleco7009ata gujrat cha gu khanaryala ajun kay mhanav

  • @pollybhoir4374
    @pollybhoir4374 52 хвилини тому

    मुख्य मंत्री राज साहेब ठाकरे

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 2 години тому +3

    शिवसेना फोडली भाजपा ने. काय बोलता. राज ना मुलाला मार्गी लावायचं आहे.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 59 хвилин тому

      2019 ला काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या घालून उद्धव साहेबांनी मते मागितली .. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात युतीला बहुमत दिलं तरी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी जनतेला नको असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी ला सत्तेत आणून बसवलं याला काय म्हणायचं?

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 2 години тому +7

    यावेळेस मनसे 100 %

  • @rammuley884
    @rammuley884 10 хвилин тому

    अजुन शिवसेनेचा निकाल लागलेला नाही शिदेची शिवसेना तात्पुरती आहे हे फार पुठची रणनिती आहे

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 2 години тому

    I lave you अनुजा

  • @Ruturaj000
    @Ruturaj000 Годину тому

    💯 % Navnirman Ghadnar

  • @kunalkalkundri1536
    @kunalkalkundri1536 44 хвилини тому

    Anuja jindabad

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 2 години тому

    I love you अनुजा

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 Годину тому +2

    शरद पवार यांच्या सरकारने 50 रुपये पेट्रोल आणि 400 गॅस देणार का? Ki नुसता prachar. 40 वर्षे सत्ता भोगली बास झाले आता. Ghari बसा. झगडे लावून ka महाराष्ट्र मागे khecta.
    हे वसुली वाले कधीच विकासा वर बोलत नाहीत.. फक्त जाती जाती च राजकरण करतात.. वसुली आघाडी ला मत म्हणजे वाटोळं 100

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Годину тому +1

    Raj Takare BJP pe cha Supari baj

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 3 хвилини тому

    भा. ज.पा.हे कितीतरी वेळा 2014-2019 मध्ये खाली बघायला लावले होते.

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 58 хвилин тому

    भाजप ने राज ठाकरे यांना शिंदे ची सुपारी दिली आहे 💯 टक्के खरं आहे

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Годину тому

    Thank you Anuja for correcting Sahil on symbol statement given by Raj Thackeray ….. @sahil Joshi keep updated yourself if you are reporting on national media ….. learn something from Anuja…. She is more accurate and updated than you regarding political news ….. good work Anuja ….❤

  • @Ravi-qk8qp
    @Ravi-qk8qp Годину тому

    Happy Diwali 🎉

  • @madhurimadhuri8018
    @madhurimadhuri8018 Годину тому

    MNS is gone party

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 4 хвилини тому

    मनसे चे १३ पैकी किती आमदार भाजप ने पळवले आहेत..?

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 Годину тому

    Sahil sir anti MVA and pro BJP, mns

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 47 хвилин тому

    राज साहेब आपल्या नंतर अमित ठाकरेच मनसेचे अध्यक्ष होणार.... सामान्य मनसैनिक नाही होणार.... जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच कळते... उगाच उद्धव ठाकरेंना बदनाम करू नका... उद्धव साहेबांनी ते सिद्ध करून दाखवले आहे....

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому +4

    अजित दादा चा आइटम दिसतो राव कलर नुसार

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 30 хвилин тому

    CM ओन्ली शिंदे... मामा

  • @muralidharalavandi68
    @muralidharalavandi68 2 години тому +5

    Sahil joshi you are not partial your is paid channel

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 56 хвилин тому

    साहिल सर घड्याळ हे चिन्ह सुध्दा शरद पवार साहेबा ची कमाई आहे👉 हे राज ठाकरे ला सांगा

  • @jaymaza1
    @jaymaza1 55 хвилин тому

    Unfortunately news should not cover one side stories.

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 Годину тому

    केंद्रात 7 खासदारांचा पाठिंबा शिवाय महायुतीला एकनाथ शिंदेमुळे आशा होती पण त्यांच्यावरच टीका करतायत. महायुती परत जिंकून येईल असे दिसत नाही.

  • @vishnubobade4756
    @vishnubobade4756 2 години тому +2

    भाजपछे शिंदे मुख्यमंत्री.?

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z Годину тому +3

    निवडणूक नंतर उद्धव ठाकरेचा पक्ष पूर्ण संपेल. 50 वर्षे सत्तेवर येणार नाही. कदाचित काँग्रेस मध्ये जातील.

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 Годину тому +4

    हे वसुली वाले कधीच विकासा वर बोलत नाहीत.. फक्त जाती जाती च राजकरण करतात.. वसुली आघाडी ला मत म्हणजे वाटोळं 100

  • @marutidaphal5525
    @marutidaphal5525 14 хвилин тому

    मनसे आणि भा. ज. प यांची चुपी युतीआहे ही लोकांना माहीत आहे
    जर bjp आणि मनसे याची मॅजिक फिगर जुळली तर शिंदे ना सुधा बाहेर टाकतील bjp ने पर्याय करून ठेवला आहे नाही तर शिंदे आहेच

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 Годину тому

    साहील सर 😅😅
    लायकी आहे का ❔

  • @nitinsurkar
    @nitinsurkar Годину тому

    राजू सुपारी वाले

  • @Guneshdeo-o7o
    @Guneshdeo-o7o Годину тому

    शिंदे ने शिवसेना चोरले हे जगजाहीर आहे.

  • @thehealmohan
    @thehealmohan Годину тому

    CM from NDA. RAJ thakre cannot decide who will be C M.So why give importance to his statement.

  • @Sachin_795
    @Sachin_795 2 години тому +4

    MNS ❤❤

  • @ajayk7594
    @ajayk7594 55 хвилин тому

    एका भूमिकेवर ठाम कधी राहणार साहेब... पक्ष फोडणारा भाजप चालतो का आता

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 49 хвилин тому

      उद्धव साहेबांची न बदलणारी भूमिका :
      2014 लोकसभा भाजप सोबत
      2014 विधानसभा भाजप विरोधात
      निवडणुकीनंतर परत युती
      2017 विधानसभेमध्ये युती पण महानगरपालिका निवडणुकीत विरोधात
      निकालानंतर परत युती
      2019 भाजप सोबत युती करून निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी 😂😂

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 53 хвилини тому

    राज ठाकरे ला मत म्हणजे भाजपला मत

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 49 хвилин тому

      उद्धव साहेबांना मत म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसला मत

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 2 години тому +1

    vidhan sabhe Nantar Minde zero honar ani Manse BJP sati padimba denar Maha tun Maha yuti la Hadapar kara

  • @MS-wn3rj
    @MS-wn3rj 45 хвилин тому

    Kalji karu naka….yenar tar BJP only ….

  • @Phoenix-lf3kf
    @Phoenix-lf3kf Годину тому +1

    राज साहेब पुढचे मुख्यमंत्री ❤💪💪💪

    • @sjshukla5697
      @sjshukla5697 53 хвилини тому

      राज साहेब किती उमेदवार लढवत आहेत किती निवडून येणार आणि कसे मुख्यमंत्री होणार. कमाल आहे राव अपेक्षा ची

    • @Phoenix-lf3kf
      @Phoenix-lf3kf 50 хвилин тому

      @sjshukla5697 अरे बाबा देवेगौडा चे ५ खासदार होते , ते झाले ना प्रधानमंत्री. राज साहेब बनतील मुख्यमंत्री 💪💪💪

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 47 хвилин тому

      उठ दुपारी घे सुपारी 😂

  • @AdvAnirudhSehgal
    @AdvAnirudhSehgal 2 години тому

    No point in just spreading rumour
    Adani great businessman
    Adani green adani power got 25 yrs maharashtra power supply rights
    Rumour turned failure

  • @pankajakasailor
    @pankajakasailor 2 години тому +1

    kiti jaget deposit japt honar hey baghayla interesting honar ahe 😂

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 47 хвилин тому

      hmmm... पण थोड वाईटही वाटेल उबाठा गटाचे deposit जप्त होताना बघितल्यावर

  • @madhurimadhuri8018
    @madhurimadhuri8018 Годину тому

    Supari milali asel pathimba

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 2 години тому +3

    राज साहेब बुद्धिमान नेतृत्व आहे..... हे निवडणूक निकाल लागल्यावर सिद्ध होईलच....ह्यावेळी MNS ला चांगले यश येईल 🚩🌹👍

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 2 години тому +2

    खूप दिवसानंतर आपले विश्लेशण योग्य आहे असे वाटले तेंव्हा यापुढे असेच निपक्षपाती रहा. नाहीतर याला सहानुभूती आहे, त्याला सहानुभूती आहे हे आता पूरे करा. जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. आपण नक्किच यशस्वी रहाल.

    • @KalyanJadhav-gv1gg
      @KalyanJadhav-gv1gg Годину тому +1

      मनसे सोबत भाजपा ने युती केली आहे मनसे भाजप हे दोघेही एकाच आहेत कारण भाजपला माहिती आहे ठाकरे एक सोबतीला पाहिजे म्हणून तर भाजप महाराष्ट्रातील मराठी माणसाचे वाटूळे करत आहे कारण जो नेता मराठी माणसाला न्याय हक्कासाठी पक्ष काढतोय तोच गुजरात धार्जिणा पक्षाच्या नेत्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 Годину тому

      ​​@@KalyanJadhav-gv1gg: *कल्याण❤️ होणार*❤️

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 55 хвилин тому

      मला एकच प्रश्न पडतो 2019 ला भाजप ने उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पद दिले असते तर?
      तर मग भाजप चांगलं, मोदी शहा साहेब चांगले, फडणवीस साहेब चांगले, भाजप गुजराती नाही मराठी, आम्ही हिंदुत्ववादी, काँग्रेस राष्ट्रवादी विशिष्ट धर्मियांचे लांगूलचालन करणारे, देशद्रोही, शरद पवार साहेब भ्रष्टाचारी असे म्हणत फिरत असते आत्ता उद्धव साहेब 😂😂

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 Годину тому

    भाजप तडीपार होणार.... no BJP...

  • @pravinjadhav4165
    @pravinjadhav4165 Годину тому

    सुपारी बहादूर 😂

  • @sameerkhedekar177
    @sameerkhedekar177 Годину тому

    Anuja la senior anchor pekha jast details mahiti …Anuja la mantri kara😅

  • @dattaramsubhedar5744
    @dattaramsubhedar5744 2 години тому +1

    Anuja bilkul nahi mahabikasaa😊ghadi yenar sagle chor aahet. Tumhala kiti khoke milale.

  • @s.m.shinde265
    @s.m.shinde265 Годину тому +1

    फक्त शिन्दे सरकार..
    फक्त शिन्देशाही..
    बटेंगे तो कटेंगे...

    • @smallthings9498
      @smallthings9498 40 хвилин тому

      Station... station... station....

    • @M-Alpha
      @M-Alpha 33 хвилини тому

      Shinde CM hot nahi, nikal laglyavar parat hya comment var ye……

  • @sushantharwalkar5003
    @sushantharwalkar5003 2 години тому

    कदाचित निवडणुकीनंतर शिवसेना धनुष्य बाण या पक्षात मनसे विलीन करून यांना अध्यक्ष करणार आणि दोघांचे मिळून 40 ते 50 सीट आणि बी जे पी चे 100 असे मिळून सत्ता मिळविण्याचा प्लॅन असू शकते. म्हणून राज ठाकरे यांनी सत्तेत येणार असे वक्तव्य केले आहे.

    • @sushantharwalkar5003
      @sushantharwalkar5003 Годину тому

      अथवा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिंद गट यांना अपात्र ठरविण्यात येणार तेव्हा ते मनसे मध्ये विलीन होतील

  • @sandipjangale4213
    @sandipjangale4213 8 хвилин тому

    Ranga billa yannapan fasvnar

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Годину тому

    भाजप चां मुख्य मंत्री म्हणजे एकनाथ याचे 25 आमदार पेक्षा जास्त येणार नाही म्हणून
    शिंदे आमदार स हित भाजप विलीन होईल
    आणि भाजप चां मुख्य मंत्री होईल

    • @udayn5400
      @udayn5400 Годину тому

      निवडणूकी नंतर एकनाथ जी मुख्यमंत्री होतील .

  • @shivajinathbuwa893
    @shivajinathbuwa893 Годину тому

    Maharastra janatene MVA bahumatane nivadun dyave hjch vinanti

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 Годину тому

    Shevati supari ghetali aahe he jantela samjle

  • @shivdwarkadish7675
    @shivdwarkadish7675 28 хвилин тому

    Bjp
    😮bjpcm😅😅😅🎉

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 Годину тому

    मनसे व भाजप हे आतुन एकच आहेत हे जनता जानतेच

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 47 хвилин тому

      उद्धव साहेबांना मत म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसला मत

  • @ashishl4081
    @ashishl4081 Годину тому

    सुपारी माणूस भाषण मध्ये काय बोलतात आणि ईथे सेटिंग करतात

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 50 хвилин тому

      उद्धव साहेबांबद्दल बरोबर बोलला तुम्ही
      2019 ला काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या घालून उद्धव साहेबांनी मते मागितली .. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात युतीला बहुमत दिलं तरी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी जनतेला नको असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सेटिंग करून त्यांना सत्तेत आणून बसवलं

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 Годину тому

    BJP ने पहिले एका ठाकरे अणखी शिंदे मधे लढाई लावली आणखी आत्ता दुसर्या ठाकरे आणखी शिंदे मधे लढाई चालू करुन दिली आहे मन्जे 2 ठाकरे शिंदे बरोबर भांडत ठेवायचे आपली पोळी भाजायची.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 51 хвилина тому

      वा... जे उद्धव साहेब राज साहेब शिंदे साहेब यांना समजलं नाही ते तुम्हाला समजलं

  • @shejalnaik2688
    @shejalnaik2688 Годину тому

    Janta bhajplcha Suphda saaf karnar

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 2 години тому

    Uddhat rav na zop nai lagnar aaj😂😂😂😂

  • @MahadeoKamerkar
    @MahadeoKamerkar 2 години тому

    Mahauti yenar nahi

  • @rahulpatil-zf9mp
    @rahulpatil-zf9mp Годину тому

    Ek jari ala tari sharyat lava mansecha