मोदीच्या सभेसाठी अवैध उत्खनन.. लोकांच्या पांदण रस्त्यांना मुरम नाही..??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @KiranPayale
    @KiranPayale 7 днів тому +66

    महाराष्ट्राच्या विधानसभेला अश्या सुशिक्षित व्यक्तीची खूप गरज आहे

  • @deepaksonawane9942
    @deepaksonawane9942 7 днів тому +55

    👍 👌 सत्य उघड झालेच पाहिजे कऱ्हाळे सर जनता तुमच्या पाठीशी आहे

    • @gunjanpardhi4024
      @gunjanpardhi4024 7 днів тому +2

      Pathishi asun chalat nai ..jagruk pan vave

    • @toughcomedy6653
      @toughcomedy6653 6 днів тому +2

      Karale sir 2024 आमदार

    • @Dad-v5n1o
      @Dad-v5n1o 6 днів тому +1

      पवार चा चाटु आहे तो 🤣🤣

  • @manojghatal4023
    @manojghatal4023 7 днів тому +10

    सर एकदम बरोबर आहेत .सरकारने जमीनीचा नास करून पर्यावरण प्रदूषण करायचं आणि ग्रामीण भागातील लोकांना झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा करायची आमच्या पालघर मध्ये ही खूप मोठ्या प्रमाणत पर्यावरणाची हानी झाली सुपर हायवे , बुलेट ट्रेन मुळे कोट्या वधी झाडे तोडली कितीतरी नुकसान पर्यावरणाच केलं

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 6 днів тому +8

    कराळे सर जबरदस्त... प्रशासन च्या मुजोर अधिकारी आणि त्यांची मिलिभागत खूप हिमतीने सर तुम्ही महाराष्ट्र समोर उघड केली.. कराळे सर यांच्या हिमतीला.. सॅल्यूट 🙏🙏🙏🙏🙏

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz 7 днів тому +21

    Good कराळे सर भावी आमदार

  • @gajanangavande239
    @gajanangavande239 14 годин тому

    असा माणूस विधान सभेत निवड गेला पाहिजे

  • @BLISS_24x7
    @BLISS_24x7 6 днів тому +4

    सर तुम्ही खुप उत्तम कामगिरी करत आहात. संपूर्ण जनतेचा पाठिंबा आणि निष्ठा तुमच्या सोबत आहे सर🔥🙏

  • @user-pf6uv4eh2l
    @user-pf6uv4eh2l 6 днів тому +3

    बरोबर आहे साहेब कड़क कारवाई केली सर तुम्हीं सलाम तुमाला 🙏🙏

  • @shankarbangare6776
    @shankarbangare6776 6 днів тому +4

    सर हे सर्व भ्रष्टाचारी चालु आहे , तुम्ही काम चांगले करत असल्या मुळे हे भ्रष्टाचारी लोक तुम्हाला अटकती सर स्व़.ता ची काळजी घ्यावी..😢😢

  • @rajendrapaithane6076
    @rajendrapaithane6076 6 днів тому +4

    We are with you Sirji...

  • @AnupCricket13
    @AnupCricket13 7 днів тому +9

    Salam tumchya karyala❤

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 7 днів тому +4

    अप्रतिम सर आम्ही तुमच्या पाठिशी आहो❤

  • @nikhilburange4297
    @nikhilburange4297 5 днів тому +2

    Great sir

  • @sachinfulzele358
    @sachinfulzele358 7 днів тому +4

    Good work sir 🎉

  • @rupeshpawar5399
    @rupeshpawar5399 7 днів тому +5

    सर तुम्हाला मनाचा जय महाराष्ट्र

  • @mayurkolhe8909
    @mayurkolhe8909 6 днів тому +2

    Khup छान

  • @akashchavhan9938
    @akashchavhan9938 2 дні тому

    आदरणीय karale सर आपल्याला एक नम्र विनंती आहे की. सर आपण खूप चांगले काम करत आहात.. पण एक आवाज शिक्षका साठी उठवा कारण हे शासन आणि शिक्षण मंत्री महोदय लाखो भावी शिक्षक यांच्यावर अन्याय करत आहे ... आता तर यांनी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा परीक्षा घ्या ची ठरवली आहे.. सर आम्हाला या गोष्टीचा निषेध करायचा आहे सर.. आणि जिल्हा निहाय शिक्षक भरती झाली नाही पाहिजे सर. या मुळे लाखो D.ed B.ed dharak मुलांचे नुकसान होणार आहे सर .. तरी तुम्ही आमच्या साठी आवाज उठवा सर आणि या वर एक व्हिडिओ नक्की घ्या सर.. तुमच्या पासून आम्हाला खूप अपेक्षा आहेत .. सर.. तुमचाच एक नम्र विद्यार्थी 🙏

  • @dilippattebahadur5665
    @dilippattebahadur5665 7 днів тому +4

    प्रशासनाचे काम कराळे सर करत आहेत आणि अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत

  • @Nanomarvalstudio-nm2qo
    @Nanomarvalstudio-nm2qo 7 днів тому +3

    ❤Sir aap pehel Forest department,RTO aur tahsil me Likhit arji daliye aur unse milke javab mangiye , agar Javab nahi aata to aap Kort me jayiye bad me in pure prosses aur department ka video banake daliye ,phir dekho pura desh support karega . 🎉

  • @kiransalve1404
    @kiransalve1404 5 днів тому +2

    गौण खनिजाची लूट चालू आहे सर

  • @crpfcommando9771
    @crpfcommando9771 6 днів тому +3

    Plz share this video

  • @vinaywankhade1325
    @vinaywankhade1325 6 днів тому +1

    evd bolayla khup himmat lagte ba manl tuhmale❤❤❤

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 4 дні тому +2

    तुम्ही आम्हीच असे शिकलेले निवडून देत नाहीत विधानसभेत

  • @krish_location
    @krish_location 5 днів тому +2

    Furture Mla

  • @sunitavasave2348
    @sunitavasave2348 7 днів тому +2

    सर जी आपण काम करत ते खूप छान

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 днів тому +3

    भावी आमदार सर ❤❤❤

  • @someshwaringle8305
    @someshwaringle8305 3 дні тому

    I am with u sir go ahead ✍️

  • @Learn1154
    @Learn1154 7 днів тому +3

    GST भरा 😂😂

  • @sun_7143
    @sun_7143 3 дні тому

    सर जसा राम मंदिरावर व्हिडिओ बनवला तसा एक वक्फ बोर्ड वर पण बनवा ना

  • @DipakPawar-rs9ny
    @DipakPawar-rs9ny 6 днів тому +1

    Good sar

  • @shrikrushnadatarkar8285
    @shrikrushnadatarkar8285 6 днів тому +1

    2023 चा पिक विमा नाही दिला यांनीआणि सभेसाठी करोडोचा खर्च

  • @PankajChaudhari-h7y
    @PankajChaudhari-h7y 6 днів тому +1

    सलाम तुमच्या हिमतीला सर

  • @laxmandanao2844
    @laxmandanao2844 7 днів тому +3

    Janta garage scene

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 5 днів тому +1

    😂😂😂😂

  • @sangamwagh366
    @sangamwagh366 6 днів тому +1

    जय महाराष्ट्र सर

  • @janardanshinde4276
    @janardanshinde4276 4 дні тому

    कोणाकडे नंबर असेल तर द्या गुरुजींचा

  • @kalyanigharde9305
    @kalyanigharde9305 7 днів тому

    सर कराडे साहेब चा नंबर सागा न्युज लाइव्ह मधून बोलतं आहे

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 7 днів тому

    Sir tumacyasarkha manus hya veli janteche prashn sodvantasathi vidhansabtet Aldar manun nivdun gelach pahije.

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 7 днів тому +3

    हुकुम शाही
    नमो नमो जय श्री राम

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 6 днів тому +1

    Royalty nahi pan police entry tahsildar entry pakki asnaar guruji 😅😅

  • @नास्तिक
    @नास्तिक 6 днів тому +1

    कशाला त्यांना बेरोजगार करता जी सर

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 7 днів тому

    कऱ्हाडे सर तुम्हाला आता हेच लोक नेहमी प्रमाणे मूर्खात काढतील. हे सर्व बातम्या बंद होतील.

  • @travelmasti9688
    @travelmasti9688 4 дні тому

    Great job 👍

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 7 днів тому

    Good sir, I with you.

  • @chandrakantwaghade6879
    @chandrakantwaghade6879 6 днів тому +3

    आमदार होण्यासाठी धडपड .

  • @sudarshandongare729
    @sudarshandongare729 7 днів тому

    सर एक परवानगीची बंदुक ठेवा सोबत Emergency त लागल

  • @piyushmahure
    @piyushmahure 4 дні тому

    💯

  • @kushalmokhade5091
    @kushalmokhade5091 6 днів тому

    Right sir

  • @Indianrhythmtabla
    @Indianrhythmtabla 6 днів тому

    🔥🔥🔥

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 6 днів тому

    तिथल्या वनविभागाला पण विचारा ...

  • @ashishdeshmukh5338
    @ashishdeshmukh5338 6 днів тому

    The loot lo.....

  • @SallauddinSayyad-id3qz
    @SallauddinSayyad-id3qz 7 днів тому

    सलाम

  • @PravinSurvase-e8v
    @PravinSurvase-e8v 6 днів тому

    Ruls to ruls

  • @virajtirpude6458
    @virajtirpude6458 5 днів тому

    BJP sarkar hatav maharashtra वाचवा

  • @wisdom18
    @wisdom18 7 днів тому

    Asache expose Kara hya bjp valena

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl 7 днів тому

    Only sar

  • @akshayp952
    @akshayp952 4 дні тому

    सर विधानसभा कोणत्या पक्षातून लढणार आहे आणि कोणता मतदार संघ

    • @User96942
      @User96942 3 дні тому

      पवार पक्ष