मुरूमाच्या गाड्या आणि एकाकडे पण रॉयल्टी नाही.... लोकांच्या पैशाची लूट...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 613

  • @amitgajbhiye7713
    @amitgajbhiye7713 Місяць тому +235

    Sir. तुमच्या कार्याला सलाम आहे
    तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची.आज देशाला गरज आहे..मला गर्व आहे ..तुमचं किती कौतुक करावं हे शब्द देखील कमी पडतात......

  • @sunilmanik9350
    @sunilmanik9350 Місяць тому +399

    सर स्वतःची पण काळीज घ्या हे लोक खूप खराब आहेत शासन आणि राजकीय लोक त्याच्या बरोबर आहेत सोबात तुमच्या लोकं घेऊन जा तुमचं काम खूप चांगले आहे तू स्वतःची काळजी पण घेणं महत्त्व आहे सर 🙏🙏

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 Місяць тому +12

      असंच आमच्या गावाला सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा एकही पावती फाडत नाही जेव्हा कोणी पकडायले आले तेव्हा पावती नंबर टाकून फाडतात खूप मोठा भ्रष्टाचार आहे त्याला जिल्हाधिकारी, तहसीलदार, एस पी, ठाणेदार ,आमदार यांचा पाठिंबा आहे

    • @ganeshkertane2904
      @ganeshkertane2904 Місяць тому

      Sar gap mar na tula kay kam nahi ka

    • @babanagiwale6765
      @babanagiwale6765 Місяць тому +1

      भाऊ एकटा नडला🚩🙏

    • @unicsolutions1316
      @unicsolutions1316 Місяць тому

      😂😂😂

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino Місяць тому +2

      अरे आपण हिंदुंना मोदी आणि फडणवीस शिवाय पर्याय आहे काय, जय श्री राम, जय गजानन महाराज,

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 Місяць тому +120

    सर तुमच्या कार्याला सलाम जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Місяць тому +121

    किती भी समाज जागा केला तरी समाज जागा नाही होत सभेला पुढेच राहील
    सर तुमचं काम एक नंबर

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे Місяць тому +62

    प्रत्येक गावात असे बोलणारे जाब विचारणारे पाच जण असले तर सर्व ठिकाणावर ए ई ल पण डोळ्याने बघून पण जाब विचारणारे नाहीत म्हणून हे सर्व घडत आहे साहेब🙏

  • @Raghavpatil242
    @Raghavpatil242 Місяць тому +17

    सर तुमच्या कार्याला सलाम कारण आजचं हे जे आंदोलन तुम्ही केलं. हे करायला खूप मोठं काळीज लागतं. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात जाऊन प्रशासनाला कामाचा जाब विचारला. तुमच्या हातून सदैव जनहिताचे कार्य घडत राहो.

  • @Vijaykumar-zq3yu
    @Vijaykumar-zq3yu Місяць тому +75

    जो पोलीस ऑफिसर आज कराळे सरांना कदाचित शासनाचा घोटाळा उजागर केल्यामुळे Detain करण्याची गोष्ट करत आहे,
    चार महिन्यानंतर होऊ घातलेल्या महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित त्याच पोलिस ऑफिसरला कराळे सर ला salute ठोकावे लागेल.
    जय हिन्द! सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vaibhavmahire3416
    @vaibhavmahire3416 Місяць тому +75

    नियम फक्त सर्व सामान्यांसाठी🙏🙏

  • @surendramohite679
    @surendramohite679 Місяць тому +26

    ह्यांना म्हणतात शिक्षक.. समाजाला शिकवलेच पाहिजे... सर सादर प्रणाम.

  • @pbanty2428
    @pbanty2428 Місяць тому +70

    एकच नं गुरुजी

  • @shrikantlahane1773
    @shrikantlahane1773 Місяць тому +6

    सर सखोल ज्ञान आणि कार्याला सलाम तुमच्या सारखे सुशिक्षित लोकांची गरज आहे महाराष्ट्रा ला

  • @babanagiwale6765
    @babanagiwale6765 Місяць тому +13

    बाळासाहेब नेहमी म्हणायचे,
    चार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.....ते हेच.... क्या बात है सर

    • @saketgaming6934
      @saketgaming6934 Місяць тому

      बाळासाहेब नाही बाबासाहेब

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Місяць тому +38

    आरटीओ काय झोपी काढत आहे का

  • @karanpaikrao9568
    @karanpaikrao9568 Місяць тому +18

    धडाकेबाज कामगिरी बजावली..सर🔥🔥🔥

  • @vaibhav_masram2112
    @vaibhav_masram2112 Місяць тому +24

    भावी आमदार नितेश कराळे सर 🇮🇳💐🙏

  • @sattarsingpawara1978
    @sattarsingpawara1978 Місяць тому +52

    कराडे सर सलाम तुमच्या या कार्याला

  • @narendragohad882
    @narendragohad882 Місяць тому +84

    हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाचे आशिर्वादाने होत आहे.

    • @dubbedmoviewala5524
      @dubbedmoviewala5524 Місяць тому

      त्यांच्या आशीर्वादाने नाही तर जिल्हाधिकारी chya आशीर्वादाने

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Місяць тому +20

    सर सलाम तुमच्या कामाला आणि विचारांना आणि ज्ञानाला 🙏🙏🙏

  • @KiranPayale
    @KiranPayale Місяць тому +68

    काहीही करून हा व्यक्ती विधानसभेत गेला पाहिजे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Місяць тому +5

    कराळे मास्तरांचे चेले ते बगैर लायसन ची वाळू खडी ओढतात व मास्तर बगैर लायसन चा क्लास चालवतात दोघे पण सारखेच...😂😂😂😂

  • @anuragakolkar1507
    @anuragakolkar1507 Місяць тому +2

    Thanks for highlighting this issue. Keep analysing and monitoring social issues. We are with you

  • @AjayThakur-xk8en
    @AjayThakur-xk8en Місяць тому +73

    ही सर्व लुटमार प्रशासकीय पातळीवर सरकार करुन घेत आहे. म्हणून फक्त जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षक यांना बोलुन काहिच होत नाही.

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw Місяць тому

      तुला कोणी विचारलं नाही कोणाला काय बोलायचे ते फालतू

  • @nilkanthmathpati6175
    @nilkanthmathpati6175 Місяць тому +3

    You are the greatest Indian citizen 👍
    तुम्ही जे काही करता ते खूप छान आहे

  • @deelipgodse6187
    @deelipgodse6187 Місяць тому +27

    सगळा मनमानी कारभार . जनतेच्या पैशांची उधाळ पट्टी चालू आहे

    • @AnkushDesale-qe4xu
      @AnkushDesale-qe4xu Місяць тому

      तुमच्या कार्याला सलाम सर

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 Місяць тому +30

    सरकारी कर्मचारी यांचे पेन्शन मागणीला विरोध करा सर केवळ भ्रष्टाचार चालू आहे हे सर्व सरकारी आशीर्वादामुळे चालू आहे

    • @prafulwasnik7058
      @prafulwasnik7058 Місяць тому +5

      पेन्शन घेणे त्यांचा अभिकार् आहे ,,, पेन्शन बधचं करायची तर त्या दहावी नापास आमदार खासदारांची पेन्शन चा विरोध कर जे फक्त 5 वर्ष काहीही न करता पेन्शन घेतात.

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 Місяць тому

      Tu changlach jalkuta disto re 😆🤣Abey jara anandi Rahat Jaa nai tar berojgarit jindagi janar(mi karmchari nahi)

    • @RanjeetVibhute
      @RanjeetVibhute Місяць тому

      ​@@prafulwasnik7058are you govt employee

  • @RakeshRohankar-h4b
    @RakeshRohankar-h4b Місяць тому +11

    ❤️सर तुमचं काम सुंदर आहे लोकांच्या हिताचं आहे सर 💐🙏

  • @ManuWankhede-r3u
    @ManuWankhede-r3u Місяць тому +9

    सलाम आहे sir तुमचा कामाला पण sir या लोकांपासून सावध राहा यांच्यासारखे कुठल्याही मार्गाला जाऊ शकतात hi hi Modi

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 Місяць тому +11

    या वहान मालकावर व संबंधित तहसीलदार यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे

  • @pk-bc8nb
    @pk-bc8nb Місяць тому +20

    कराळे सर की जय 👏👏lai bhari

  • @ChandrashekharWalambe
    @ChandrashekharWalambe Місяць тому +3

    गुरूजींना पण आमदारकीचा फार्म भरायचा आहे की काय❓😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Місяць тому

      Ncp चा Official member आहे.. शरद पवार गट प्रचारक आहे... Official

    • @sagarmore9456
      @sagarmore9456 25 днів тому

      😂😂​@@AyyoGamer

  • @AyyoGamer
    @AyyoGamer Місяць тому +2

    हे याचा माग चालणारे यांचा क्लासचे mpsc चे नापास झालेले पोर आहेत...

  • @Mr.Harry2000-p2w
    @Mr.Harry2000-p2w Місяць тому +24

    Jabardast 🔥🔥🔥

  • @ChandrashekharWalambe
    @ChandrashekharWalambe Місяць тому +3

    नरेंद्र मोदी आणि तुमचे वैर काय❓ या बाबतीत थोडी माहिती द्यावी. वक्फ बोर्ड च्या बाबतीत पण थोडी वाचा फोडा.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Місяць тому +1

      मित्रा तो Ncp शरद पवार मेंबर आहे.. Official आहे... प्रचारक पदावर आहे

  • @swapnilnimbalkar691
    @swapnilnimbalkar691 Місяць тому +29

    ऐक नोबर काम चालू आहे महाराष्ट्र राज्यात

  • @LuckyKhirade-ti9yn
    @LuckyKhirade-ti9yn 25 днів тому

    सर तुम्ही खूप छान काम करत आहा तुमच्या कार्याला सलाम आहेः ❤

  • @msd_lover_madan
    @msd_lover_madan Місяць тому +71

    मोदीला रस्त्यावर आणायचे आहे 😂👍

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok Місяць тому +1

      Konat himmat ahe rastyawar anachi

    • @msd_lover_madan
      @msd_lover_madan Місяць тому

      @@sahilDJAlok इसकी शुरुवात तो तुम्हे ही करनी पडेगी

  • @kd_0fficial861
    @kd_0fficial861 Місяць тому +20

    Great work sirr 👍👌🙏🙏🙏

  • @rameshnichite7385
    @rameshnichite7385 Місяць тому +3

    सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत हे.नियम फक्त सर्वसामान्य जनतेला आसतात....... कराळे मास्तर सलाम

  • @jayalanjewar4517
    @jayalanjewar4517 Місяць тому +11

    Sir... सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr Місяць тому +2

    सर हे माफिया लोक आहेत...सांभाळुन राहत जा 🙏...यांचे सर्व सेटींग असतात...

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 Місяць тому +2

    हा मास्तर कमी राजकीय पुढारी जास्त दिसतो.

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Місяць тому +9

    सर तुमच्या दिमतीला सलाम

  • @RamdasShendage-r4l
    @RamdasShendage-r4l Місяць тому +2

    सर तुम्ही हे धाडसाचे काम करतात हे मला आज माहित झाले.

  • @Sunil_chunarkar
    @Sunil_chunarkar Місяць тому +1

    सर,तुमचे काम खुप छान आहे.तुमच्या कार्याला सलाम सर.

  • @nikhiltarone683
    @nikhiltarone683 Місяць тому +18

    Kup chaan sir

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Місяць тому +1

    खूप छान कार्य आहे आपले. असेच इतरांनी पण केले पाहिजे

  • @rushikeshbondre8938
    @rushikeshbondre8938 Місяць тому +1

    याले म्हणते कास्तकार च्या पोराचा दणका 1 no sir ..

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 Місяць тому +23

    हे सर्वच अवैध आहेत..ज्या देशाचा गृहमंत्री
    तडीपार असेल तिथं काय अपेक्षा करायची
    दुसरी

  • @RajuShrirao
    @RajuShrirao Місяць тому +9

    नितेश करले पवरपुल नेता हैं केजरीवाल को हरा दिया है नितेशने

  • @ChandrashekharWalambe
    @ChandrashekharWalambe Місяць тому +1

    वक्फ बोर्ड बद्दल तुमचे काय मत आहे गुरूजी..

  • @sanghpalgaikwad2162
    @sanghpalgaikwad2162 Місяць тому

    Reallllll ...... Nayak.... ! Sir we support you...!❤❤❤

  • @jayshrigujar2233
    @jayshrigujar2233 5 днів тому

    Asech prtekany jagruk raha konavar avlambun rahu naka God bless you khup chan kam kartoys asech chlu rahudy santosh pandit asech kam kartat

  • @amolsao8356
    @amolsao8356 Місяць тому +4

    त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, तूम्हीच विदर्भ राज्याचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्र व महाराष्ट्राचे धोरण विदर्भाचया कामाचे नाही. जय विदर्भ

  • @jagankapse
    @jagankapse Місяць тому +2

    गुरुजी सलाम तुमच्या कार्याला सर सामान्य वाहन चालकांना आरटीओ हप्ते घेतात आणि हे असे मोकळे

  • @Do__it
    @Do__it Місяць тому +4

    यात सर्व च अधिकारी मिसळून आहेत. आता 😂 ते काय करत आहे 😂 सर्व जनता बघत आहे की गेल्या 10 वर्षात देशाचं काय चित्र झालं ते. आणि पुढचे भविष्य सुध्धा दिसत आहे 😂😂. 🎉

  • @saurabhwankhade4598
    @saurabhwankhade4598 Місяць тому

    Great work sir... Huge Respect 🙌🏻🔥

  • @kasaagro1172
    @kasaagro1172 Місяць тому +1

    खुप भारी पिसाळला मास्तर 😂😂😂

  • @vilaskhumbhre3297
    @vilaskhumbhre3297 Місяць тому +4

    सर....तुमच्या कार्याला सलाम...मी तुमच्या सोबत आहे...

  • @RPD-zx7ud
    @RPD-zx7ud Місяць тому +1

    अशाच कर्याची गरज आहे, सक्त कारवाई झाली पाहिजे, लोकांसाठी साधं काम होत नाहीत, पण नेत्यांसाठी म्हंटले की....., सामान्य नारीकांना खड्यातुन रस्ता शोधावा लागतो

  • @satishmandve5763
    @satishmandve5763 Місяць тому +5

    तलाठी च चकाचक घर पाहा सर एकदा, इतका पैसा कुठून येतो यांच्या जवळ

  • @anilwayse5459
    @anilwayse5459 Місяць тому +2

    सरकारची कोणी पण चाटू शकते...पण खरी हिम्मत सरकार ला प्रश्न विचारणार पाहिजे...

  • @vaishnavighugal3095
    @vaishnavighugal3095 Місяць тому

    अगदी बरोबर करत आहात सर तुम्ही. आम्ही तुमच्या सोबत अहो. 👍🏻

  • @Myview123-j8z
    @Myview123-j8z Місяць тому

    सर खूप छान काम करत आहात, असाच काम करत राहा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vilasjagtap6335
    @vilasjagtap6335 Місяць тому +1

    खरोखरच माझा एक्सीडेंट झाला आहे समोरच्या गाडीचा विमा नाही कोर्टात कोण जबाबदार राहत नाही आठ वर्षे झाले तरी

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому

    मनापासून आभार धन्यवाद सर जागरूक व्यक्ती महत्त्व सर जय महाराष्ट्र

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p Місяць тому +1

    याला खासदार करायला पाहिजे रे

  • @priyankadadmal05
    @priyankadadmal05 Місяць тому

    सर तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @NarayanUdapure
    @NarayanUdapure Місяць тому +2

    Tahsildar.kalector....ekach.malache.mani.aahet.

  • @AnilTanna-oj1ql
    @AnilTanna-oj1ql Місяць тому

    Sir maharashtra cha konat city aahai

  • @viveklamba5987
    @viveklamba5987 Місяць тому +10

    Jabardast😂

  • @jyotipawar5369
    @jyotipawar5369 Місяць тому +1

    सर तुम्ही खूप छान काम करत आहात, आणि ही काळाची गरज आहे, सर स्वतःची काळजी घ्या विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे

  • @wisdom18
    @wisdom18 Місяць тому +9

    Great video

  • @sandipd5324
    @sandipd5324 Місяць тому

    सर तुमचं काम खूप छान आहे

  • @sandipkokani452
    @sandipkokani452 Місяць тому

    सर सलाम आपल्या कार्याला

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m Місяць тому +1

    कराले गुरुजी तुम्ही नका त्यांच्याशी हुज्जत घालू उगीच तुम्हाला सपोर्ट करायला जनता नाही येत.ही शोकांतिका आहेस.😢

  • @piyushmahure
    @piyushmahure Місяць тому

    तुमच्या कार्याला सलाम आहे सर ❤🔥💪

  • @meghachavan123
    @meghachavan123 Місяць тому

    Great work sir

  • @kishordgowardipe
    @kishordgowardipe Місяць тому

    सर तुमच्या कार्याला सलाम

  • @savangondane-de3ku
    @savangondane-de3ku Місяць тому

    Great job Sir 💐🙏💐...Tumchya karayala salam

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Місяць тому +1

    होटल ढाब्यावर कुठले टॅक्स लावले जाते की नाही ते पण चेक केले पाहिजे सर

  • @mahandrasontakke411
    @mahandrasontakke411 Місяць тому +1

    सर विधानसभा पुढे आहे म्हणून होय का हे आगौचे धंदे सोडून शिकवणी चालू करा

  • @jayhind1880
    @jayhind1880 Місяць тому

    खरे शिक्षक❤ चांगला धडा शिकवा चोरांना सर ❤

  • @mayuryede4854
    @mayuryede4854 Місяць тому +1

    असे आमदारांचे विधानसभेला गरज आहे जय हिंद सर

  • @Shri_bhure
    @Shri_bhure Місяць тому +1

    Good work sir 👍🏻

  • @pravindodke7373
    @pravindodke7373 Місяць тому

    सलाम सर तुम्हाला.. यांचे कारस्थान उघडे पाडत आहात 🙏🙏

  • @vajirmulla5109
    @vajirmulla5109 Місяць тому +7

    nice sir

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 Місяць тому

    तुमच्या कार्याला सलाम सर,,,,

  • @AnilNagoshe-pn7uv
    @AnilNagoshe-pn7uv Місяць тому +1

    Sir . काळजी घ्या. आपला टार्गेट होऊ शकतो.

  • @arunshiwankar1003
    @arunshiwankar1003 Місяць тому

    Great work 👍

  • @manojavghad1601
    @manojavghad1601 Місяць тому +1

    सर नमस्कार तुमचा समथक आहो खुप भ्रष्टाचार चालु आहे

  • @prafulbankar1558
    @prafulbankar1558 Місяць тому +2

    सर सर्वसामान्य जनता खड्यात पडून मेली तरी चालते government ला पण जनप्रतिनिधी साठी सोयी सुविधा एक दिवसात होऊन जाते सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर काम करतात. पण सर्वसामान्य जाणते करिता अशी तत्परता का बरं दाखवली जात नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलल पाहिजे.

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Місяць тому +2

    जिल्हाधिकारी कार्यालयाचा आशिर्वाद खास करून हिंदी सायडर २ नं वाल्या वर😢😏

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Місяць тому +6

    एकदम बरोबर आहे सर जनतेला मुरमाची नितांत गरज असते परंतु या राॅयलटी मुळे मुरुम खुप माहाग आहे एक प्रकरची ही एक मुरमाची गरजुना गरीबांना बंदीच आहे मात्र लुटारु लोकांना फुकट व मुबलक प्रमाणात मिळत आहे.

  • @TanajiMadle
    @TanajiMadle Місяць тому

    याला म्हणतात शिक्षणाची ताकत,असे सर्व जिल्ह्यात लोकांनी जागृत राहून काम केले पाहिजे.वाघासारखे भिडत आहे

  • @purushottamsomankar-l7o
    @purushottamsomankar-l7o Місяць тому +7

    फक्त सर्वसमन्या साठी हा कायदा आहे

  • @DilipKarluke-c8x
    @DilipKarluke-c8x Місяць тому

    सर तुमचं काम महान आहे

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 Місяць тому +4

    सर तुमच्या कार्याला सलाम

  • @akashgiradkar4877
    @akashgiradkar4877 Місяць тому +1

    Nana Bhau Telanpura Wardha .....😊

  • @dattanagane2324
    @dattanagane2324 Місяць тому +3

    बरोबर च केले आहे
    चोरी बंद झालीच पाहिजे

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Місяць тому

    अहो साहेब,,, आम्हाला वर देवा लागते ना भाऊ
    कायले तरास देता,,,
    असं ते,करमचाळीले म्हणायचं आहे ना साहेब ,,,