भाऊबीज || Bhaubeej

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 16

  • @RASHMIRAJESHRANE
    @RASHMIRAJESHRANE 2 місяці тому +1

    अतिशय अप्रतिम आहे अश्रू अनावर झाले धन्यवाद

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Місяць тому

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @ankitagurav6657
    @ankitagurav6657 2 місяці тому +1

    खरंच का नाती इतकी स्वार्थी बनतात.... फार मनापासून लेखन...

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 2 місяці тому

    सुंदर ❤❤❤

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 2 місяці тому +1

    तुमची चातकासारखी वाट पाहत होते.खूप सुंदर कथा

    • @kathastu23
      @kathastu23  2 місяці тому

      हो ताई आता regular येतील कथा.
      खूप धन्यवाद

  • @sushilabhosale5623
    @sushilabhosale5623 2 місяці тому

    खूप दिवस वाट पाहत होते. आपल्या वाचनातून खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद ताई.

  • @bhartikoli3345
    @bhartikoli3345 2 місяці тому

    खूपच छान होती कथा घरोघरी मातीच्याच चुली म्हणतात ना तेच खरे बाकी तुमचे लेखन आणि सादरीकरण प्रत्येकवेळीच छान असते👌👌💖💖 जमलंच तर कादंबरी वाचन सुरु करा 🙏🙏❤️❤️

    • @kathastu23
      @kathastu23  2 місяці тому

      धन्य वाद ताई. कादंबरी लिहायचं काम सुरू आहे. लवकरच पूर्ण करायचा प्रयत्न करू.😊

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 2 місяці тому

    खूपच जास्त कथा छान आहे घरोघरी घडते ना मला सुद्धा आई च खूपच वाईट वाटत

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 2 місяці тому

    खुप दिवसांनी तुझी कथा ऐकतांना हरवलेले काहीतरी सापडले ❤

    • @kathastu23
      @kathastu23  2 місяці тому

      खूप धन्यवाद ताई 😊