खुप छान कथा आहे प्रत्येक आईने असे पाउल उचलावे म्हणजे म्हातारी माणसे रस्त्यावर येणार नाही व कष्टाची परत फेड मीळेलअशा मुलांना तर मुल होण शक्य च नाही परमेश्वर धडा शीकवतो बरोबर
कथा फारच छान आहे आपण खरोखर सध्या घटना घडल्या आहेत यामध्ये मध्ये समाजातील सर्व वयोगटातील तरुण मंडळीनी आई- वडिलांचे उपकार मानले पाहिजेत आणि सुनबाई सुध्दा आई- वडील हे आहेत याची जाणीव करून त्यांची सेवा करावी देव आपल्यातच आहे वेळ सर्वावर येते याची जाणीव करून त्यांना जीव लावा 🎉
सून एकवेळ ठीक आहे कारण अवतीभोवती सगळीकडेच सूनांची करामत ठाऊक आहे, पण मुलगा एवढा बेशरम नालायक असू शकतो ही गोष्ट भूतलावर शर्मनाक आहे, सध्या सूनवास घराघरात बोकाळत आहे, ह्या अशा अवदसा घरात आणण्यापेक्षा मूल आयुष्यभर तशीच राहिलेली बरी
मुलं असे वागल्यास आई-वडिलांनी हे पाऊल उचलले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल का आपली परिस्थिती कशी होते तर आई-वडिलांचे कमीत कमी विचार करत राहतील असा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही
आजच्या जगात हेच चालले आहे मुलगा असो की मुलगी आई वडिलांनी जास्त कुणाचा विचार न करता स्वत:चा विचार करावा,हेच बरोबर आहे,आज कल आई वडील नको, त्यांची प्रॉपर्टी फक्त हवी आहे.गंगाजिंचा निर्णय अगदी💯💯💯✔️बरोबर आहे
Barobar aahe tai pratek gharat hic kahani aata pan kharach chalu aahe. Je aai bap aaplya mulasathi tala kahi jhal tar jiw sudha gahan the UN tala wachwtat pan mulga bayko aalya natar fakt bhadaca been banto
एकदम बरोबर केले.
अशी मुले नसलेली बरी.
आता च्या मुलांवर विश्वास ठेवु नयेत
Khup chan
अगदी योग्य निर्णय घेतला .🙏🏿🙏🏿
Barobar aNirnay Ahe
खुप छान कथा आहे प्रत्येक आईने असे पाउल उचलावे म्हणजे म्हातारी माणसे रस्त्यावर येणार नाही व कष्टाची परत फेड मीळेलअशा मुलांना तर मुल होण शक्य च नाही परमेश्वर धडा शीकवतो बरोबर
26:07 26:07
@@ashwinipalande516😮.
@ashw5eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeefssseesssseeseeeeeeeessassseeeinipalande516
😅😅😅😅😅
😢😢 छान गोष्ट आहे
आईने घेतलेला निर्णय खूप योग्य आहे.....
एकदम बरोबर निर्णय घेतला आहे.🙏🙏🙏
अतिशय उत्तम प्रकारे निर्णय घेतला आहे
100%बरोबर आहे 🙏🙏😭😭👍👍
🎉🎉🎉🎉❤❤
खूप छान मस्त चांगला धडा शिकवला
एकदम बरोबर केले अशा ना अशीच आदल घडवायला पाहिजे त्या शिवाय त्याना आईचं महत्व कळणार नाही
खुपचं छान केले.
खुप छान आईने विचार केला
Barobr kel aaine barich aashi aaibap aahet te aas kart nahi✅
एकदम बरोबर निर्णय घेतला
खुप छान असे केले पाहिजे अशा मुलांना तेणा धडा शिकविण्यासाठी असे केले पाहिजे
खुप छान आईने बरोबर निर्णय घेतला
एकदम बरोबर आहे
Khup chhan
बरोबर केले आहे
खुप छान केले होते आई नें अगदी बरोबर 🌹🌹
अगदी बरोबर केले
छान आहे ❤👌👌👌👌👍
अगदी योग्य निर्णय घेतला आहे 🎉🎉
Khupach chhan aaine mulala barubar
खूप छान कथा आहे आईने असे पाऊल उचलायला हवेत
आई योग्य निर्णय घेतला
अगदी बरोबर केले आहे 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khupach chan kele ashya mulala va sunela addal hi ghadlich pahije
Very nice
आई ने बरोबर आहे
Katha kup chan aahe. Gangajinni barobar kele aahe.
अशा मुलाना शिक्षा दिली पाहिजे
गंगाजीने खूप छान केलं आहे
हो बरोबर केलं आईने
👌👌👍👍
कथा फारच छान आहे आपण खरोखर सध्या घटना घडल्या आहेत यामध्ये मध्ये समाजातील सर्व वयोगटातील तरुण मंडळीनी आई- वडिलांचे उपकार मानले पाहिजेत आणि सुनबाई सुध्दा आई- वडील हे आहेत याची जाणीव करून त्यांची सेवा करावी देव आपल्यातच आहे वेळ सर्वावर येते याची जाणीव करून त्यांना जीव लावा 🎉
आईने घेतलेला निर्णय योग्य च 🙏
योग्य निर्णय घेतला.
योग्य निर्णय
खूप छान
खूप छान निर्णय घेतला
Khup chan decision ghetla gangaji ni. Mulana changle dhade shikvale paheje
अशा प्रकारे वागणारे यांच्यावर पण वेळ यापेक्षा वाईट येणार.
अशी लोक आजचा विचार करतात उद्याचा विचार करत नाही.
आईला त्याने घराबाहेर काढले. परंतु नियतीने त्याच्या वर तशीच वेळ आणली. नियतीचा फेरा कधीही चुकत नाही.
Khup chan
योग्य निर्णय घेतला आईने
Barobarch kele
सून एकवेळ ठीक आहे कारण अवतीभोवती सगळीकडेच सूनांची करामत ठाऊक आहे, पण मुलगा एवढा बेशरम नालायक असू शकतो ही गोष्ट भूतलावर शर्मनाक आहे,
सध्या सूनवास घराघरात बोकाळत आहे, ह्या अशा अवदसा घरात आणण्यापेक्षा मूल आयुष्यभर तशीच राहिलेली बरी
गगांजी 101%बरोबर वागल्या
मुलं असे वागल्यास आई-वडिलांनी हे पाऊल उचलले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल का आपली परिस्थिती कशी होते तर आई-वडिलांचे कमीत कमी विचार करत राहतील असा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही
बरोबर आहे
गंगाजीनी योगय निर्णय घेतला
आजच्या जगात हेच चालले आहे मुलगा असो की मुलगी आई वडिलांनी जास्त कुणाचा विचार न करता स्वत:चा विचार करावा,हेच बरोबर आहे,आज कल आई वडील नको, त्यांची प्रॉपर्टी फक्त हवी आहे.गंगाजिंचा निर्णय अगदी💯💯💯✔️बरोबर आहे
आईने बरोबर केले.
👍
प्राऻॅपर्टी हवी आहे फक्त
छान केलं
🙏🙏maa. Ko. Salam
योग्य केले मुलाला आणि सुनेला बाहेर काढून
Aaine ghetalela atishay yoga aahe
गंगाजीनी योग्य निर्णय घेतला
प्रत्येक आईने असेच पाउल उचलावे तरच त्यांना आई आणि वडीलांची किंमत कळेल कथा खुप छान वाटली ❤🎉
योग्य निर्णय घेतला गंगाजीनी
खरंच खूप छान आहे कथा प्रत्येक आईने असंच केलं पाहिजे
योग्य
अगदी योग्य निर्णय गंगाजीने घेतला
त्यांना माझा सलाम
Katha khup chan ahe prtek aine ase paul uchalle pahije gangajini je kela te 💯
Agdi barobar kele tya aaine
Katha.mup.chan.aahe.pratek.aaine.aasech.paul.uchlave.hech.sathya.aahe.😮
Barobar aahe tai pratek gharat hic kahani aata pan kharach chalu aahe. Je aai bap aaplya mulasathi tala kahi jhal tar jiw sudha gahan the UN tala wachwtat pan mulga bayko aalya natar fakt bhadaca been banto
खूप छान आहे कथा
Asha mulana gangaji sarkhich aai asayla havi karan mazya aaichya nashibi sudha hach prasanga aala farak evdhachhota gangajina mulgi naslyane ti vrudhashramat geli pav mazya aaila 4 muli hotya mhanun tine shevat paryant swatach ghar jamin lagvadichi cashcrop asleli sheti sodun mulinchya ghari rahili
😭
मुलगा इतका पण लाचार नसावा व आईने ही असं काही खपवून घ्यायला नको
गंगाजिनी. अगदीं. बरोबर. केले. अश्या. कृतघ्न. मुलाला. आणि. सुनेला. अशीच. अद्दल. घडली. पाहिजे
Maa ko. Salam
गंगाजींनी घेतलेला निर्णय योग्य च आहे.
योग्य निर्णय घेतला आहे. जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
Gangajinni yogya nirnay ghetla.
Narration must be accurate
अगदी बरोबर निर्णय घेतला.
Gangajine yogya nirnay ghetala ashya mulala ashach dhada shikavala pahije
अनाथ मुलीशी लग्न करावे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही.
माझी.ही.आशिच.परिस्थितीत. आहे.
😊❤
Agadi barober nirnay ghetla
Very nice, 1ooo/_ 🎉❤❤❤❤❤🎉😂
आईने योग्य च केले .अशा स्वार्थी मुलांना अद्दल होणे गरजेचे आहे.हल्लीच्या मुलांना आई वडील नको असतात.
🎉 Khoob Chhan ke lo
Gangagi is wrong.n.catagory I like son.n.daught in law.
Mala àshrm at gha adress phone dya
मराठी आहोत मराठी बोलतो .बघतोही मराठी मग कमेंट इंग्लिशमध्ये का?
अगदी योग्य निर्णय घेतला गंगाजींनी
Khup chan
योग्य निर्णय घेतला👌👌
Khup chhan
योग्य निर्णय घेतला
khup chan
Very nice
गंगा जीनी योग्य निर्णय घेतला