Hi sundar katha lihinarya lekhakavarhi tyanchya parentsni aamachysarakhech su sanskar kele asavet ase vatate.Karan shudha beejapoti fale rasal gomati.Abhina n dan.
ह्या कथेचा दुसरा भागही आवडला,शेवट खूप छान केला आहे कथेचा; फक्त दुसऱ्या भागात *"निवेदिता ताईं"* ऐवजी काही ठिकाणी *"अनुराधा ताई"* असा उल्लेख झाला आहे; बाकी कथा खूप सुंदर आहे.♥️💜💖💚💝💙💗👌👌👌 18:00
Hi sundar katha lihinarya lekhakavarhi tyanchya parentsni aamachysarakhech su sanskar kele asavet ase vatate.Karan shudha beejapoti fale rasal gomati.Abhina n
dan.
कथा छान आहे, भावना प्रधान आहे.धन्यवाद!❤🎉
Khupch mast
ह्या कथेचा दुसरा भागही आवडला,शेवट खूप छान केला आहे कथेचा; फक्त दुसऱ्या भागात *"निवेदिता ताईं"* ऐवजी काही ठिकाणी *"अनुराधा ताई"* असा उल्लेख झाला आहे; बाकी कथा खूप सुंदर आहे.♥️💜💖💚💝💙💗👌👌👌 18:00
खूपच छान.
Chanach aahe katha 👌👌👍👍💐💐
बोधकथा आहे खूप छान आहे
अंतिम खुपच छान झाला डोळे भरून आले
खूप सुंदर आहे कथा
खूप छान,बोध घेण्यासारखी आहे
❤❤❤❤❤
खूपच सुंदर आहे हा भाग
खरच खूप सुंदर कथा अशाच कथा सांगत जा रडूच आल ऐकून सांगण्याची ढबही खूप छान व आवाजही सुंदर आहे
Thank you so much...!!
Very sad and nice
अतिशय सुंदर आहे ❤
Khup chan
Katha khup chan hoti Aavadli ❤
बोधप्रद संदेश देणारी सुंदर कथा..👌👌
खूप छान
फारच छान कथा आहे.🎉
फारच सुंदर कथा आहे.देव चांगले कार्य करणाऱ्यांना
फळ देतो पण परीक्षा घेतल्यावर, अर्थात विश्र्वास हवा.
खुप खुप छान होती कथा.🙏🏻🙏🏻
खुप छान स्टोरी आहे..शेवट खुप छान आहे...❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice story. Highly immotive
खूप सुंदर कथा आहे
Khupach chan katha
फार च व लोकानी या कथेतून शिकऩ्यासाखर आहे हबीब मुल्ला अमननगर मिरज
👌👌👌👌🌹
खूप छान कथा.
अनुकंपा तत्त्वावर भावाना नोकरी मिळत नाही पत्नी किंवा मुलांना मिळू शकते.
Mast
सरकारी नियमानुसार भावांना नोकरी मिळत नसते. जरा माहीती करून घ्या. लिहिण्याआधी.
पण या कथेत इतर दोन मुले व सुना यांना काहीच शासन का केले गेले नाही म्हणून कथा अपुरी वाटते.
Chan katha aahe❤👍
अतिशय सुंदर कथा आहे
खूपच छान कथा आहे.
Mast