विवाह ठरण्यात अडथळा...समाजात किंमत मिळत नाही, वास्तुशास्त्रानुसार प्राजक्ताचे झाड आणि उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • वास्तुशास्त्रानुसार प्राजक्ताचे झाड कुठे लावावे प्राजक्ताच्या फुलांचे पारंपारिक उपाय कोणते ते पहा
    #Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...

КОМЕНТАРІ • 386

  • @smitadeshpande5581
    @smitadeshpande5581 Рік тому +9

    मी फ्लॅट मध्ये राहते पण एका कुंडीत प्राजक्ताचे मी रोप लावले आहे,त्याला फुले ही येतात,आणि आपण खूप छान माहिती दिली आहे

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 3 роки тому +12

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही👌👌आमच्याकडे आहे प्राजक्ताचे झाड मी त्याची फुले वाहते शंकराच्या पिंडीवर आणि बाळकृष्णाला...खूप प्रसन्न वाटते सर...माझी आई म्हणायची की प्राजक्ताचे फुल वाहिले म्हणजे मोतीपोवळे वाहिल्या सारखे असते.....ह्या तिच्या वाक्यामुळे मी प्राजक्ताचे झाड लावले आहे 4 वर्षा पूर्वी😊

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Рік тому +1

    गुरुजी घरात कुंडीत झाड लावले होते मोठ झाले फुले कळ्यांनी बहरल घरात गोमूत्र होते ते घातलं गोमूत्र जास्त दिवसाचे असल्याने ते झाड वाळून गेले हा अपशकून म्हणावा का जर तसंआसेल उपाय सांगा विनंती आहे

  • @pushpasakhare7898
    @pushpasakhare7898 2 місяці тому +1

    झाड आहे ईशान्य दिशेला व दक्षिण दिशेला पण आहे

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 3 роки тому +17

    मला सायटिकाचा त्रास होता.प्राजक्ताच्या झाडाच्या पानांचा काढा उपाशीपोटी १ महिना घेतल्यानंतर दुखणे पूर्ण बरे झाले .

    • @bhumarsmita
      @bhumarsmita Рік тому

      Mi pn pile yacha kadha

    • @madhavisawant3003
      @madhavisawant3003 Рік тому

      मला सायटिका पासून आराम मिळाला. पानाचा काढा करून घेतला.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 місяці тому

    मंडळी, मेन गेट समोर पश्चिम दिशेला प्राजक्ता चे झाडे लावली आहेत, हे चालू शकेल का?

  • @manojmehta7780
    @manojmehta7780 Місяць тому

    झाड आग्नेय दिशेला आहे तसेच बाजूला भांडी धुवायला मोरी आहे . झाडाला वाढ आहे पण फुलत नाही तर आता काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏼🙏🏼

  • @vaishalipanjabraonikam195
    @vaishalipanjabraonikam195 7 місяців тому

    दादा माझे घर पूर्वमुखी आहे. फक्त समोरच जागा आहे तीही दक्षिण दिशेला. घराच्या बाकी तीन बाजू म्हणजे पश्चिम, दक्षिण व उत्तर बंद आहे. म्हणजे चिटकून दुसरी घरे आहेत.
    दादा, आता अंगणात झाड लावायचे असेल तर दर्शनी भागासमोर एकतर उत्तर कोपऱ्यात किंवा दक्षिण कोपऱ्यात झाड लावता येऊ शकते.
    पण उत्तर कोपऱ्यात जिना असल्यामुळे मी दक्षिण कोपऱ्यात प्राजक्ताचे (पारिजातकचे )झाड लावले तर चालेल का?
    कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @neelampingale3150
    @neelampingale3150 4 місяці тому

    मी फ्लॅट मध्ये राहते मी दोन वेळा प्राजक्ताचे झाड लावले पण ऊन नसल्यामुळे ते आले नाही ऊन फक्त बेडरूम मध्ये येते तर प्राजक्ताचे झाड बेडरूम मध्ये ठेवले तर चालेल का?

  • @rajveeandrujulashow5396
    @rajveeandrujulashow5396 3 роки тому +7

    नमस्कार सर
    पारिजात चि दिशा कोणती असावी
    Terrace वर कुंडीत आहे

    • @rmkempire3090
      @rmkempire3090 3 роки тому +2

      सुरूवातीलाच गुरुजींनी सांगितले आहे🌱 कोणत्याही दिशेला लावू शकता👍हव तर विडियो पुन्हा ऐका😊

    • @geetanjalikaranjekar4202
      @geetanjalikaranjekar4202 3 роки тому

      Nice information sir

  • @rajshreepatil1384
    @rajshreepatil1384 2 роки тому +2

    गुरुजी माझ्या शेजारी ने माझा घराच्या बाजूला प्राजक्ता चे झाड लावले आहे म्हणजे माझ्या दारापुढेच फुल पडतात अगदी रुक्मिणी च्या दारात फुल पडायची तशी

  • @sarikadhande3310
    @sarikadhande3310 Рік тому

    घराच्या कंपाऊंड वॉल च्या बाहेरून पारीजातका चे झाड लावले तर चालेल का कारण कंपाऊंड वॉल च्या आतुन जागा नाही

  • @surajdaware
    @surajdaware 2 місяці тому

    प्राजक्त चि जमिनीवर पडलेली फुले पिंडीवर वाहावी का? की झाडावरून काढून वाहावी.

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 7 місяців тому

    ही फुले उमलली की जमिनीवर पडतात तीच फुले देवाला अर्पण करावी का

  • @hanumnattodkari2451
    @hanumnattodkari2451 4 місяці тому

    Aamcha Bangla Madhe Uttar purv konya Madhe Narela Jhad aahe Shubh ki ashubh

  • @smitapatil6971
    @smitapatil6971 2 роки тому +1

    नमस्कार सर,
    मी स्मिता पाटील ,
    आपण सांगितलेली पारिजातकाच्या झाडाविषयीची माहिती खूपच छान आहे.
    मला अशी माहिती हवी होती की, मी माझ्या गावी अलीबाग येथे वर्षभरापूर्वी पारिजातकाचे रोपटे लावले होते. वर्ष भराने झाड अतिशय सुंदररित्त्या वाढले. पण यंदाच्या पावसाळ्यात झाडाची सर्व पाने कोमेजून गेली व काळी पडली. आता फक्त फांद्या शिल्लक आहेत. तरी झाडाला नवीन पालवी येवून झाड जगेल का. कृपया याबाबत काही सांगू शकाल का.

  • @jyotidesai650
    @jyotidesai650 22 дні тому

    प्राजक्ता च्या झाडाखाली जमीनीवर पडलेले फुले देवाला वाहावीत का?

  • @balupatil7694
    @balupatil7694 Рік тому

    आमच्या दारात पारिजातक चे झाड आहे आणि फुले पण लागली आहेत.

  • @surekhapatil3121
    @surekhapatil3121 Рік тому

    फुल खाली पडलेली घ्यावी का झाडावरची तोडावी का ती देवाला कशी फुल व्हावी

  • @jyotsnagovekar8282
    @jyotsnagovekar8282 2 роки тому

    दोन प्लॉट एकत्र करून घर कसे बांधावे

  • @श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर

    कोणत्या दिशेला लावायचे सांगितलेच नाही

  • @URKk1271
    @URKk1271 Рік тому

    माझ्मा अंगणात समोर झाड आहे आणि सडा खुप छाध पडतो

  • @rajaniveer9762
    @rajaniveer9762 3 роки тому +6

    खुप छान माहिती दिलीत सर माझ्याकडे ही हे झाड आहे एका वर्षापूर्वी लावले आहे 🙏

  • @pawarraosaheb8381
    @pawarraosaheb8381 3 роки тому +1

    नुसतं कृष्ण संबोधण्यापेक्षा.. भगवान कृष्ण देव असे म्हणायला हरकत नाही

  • @anuradhadandawate3124
    @anuradhadandawate3124 5 днів тому

    पारिजातकाच्या फुलांचा बाळकृष्णाला लक्ष वाहतात

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 9 місяців тому

    हो आमच्या दारी आहे पारीजात झाड छान वाटली माह😂ति

  • @akashratohd134
    @akashratohd134 Рік тому

    महिना कीती कमवता फार गोड बोलतोय पोपट😱

  • @aadvikpawar2680
    @aadvikpawar2680 Рік тому

    आम्ही रेंट ने राहतो ती वास्तु चुकीची आहे पण अंगणात मात्र प्राजक्ताचे झाड आहे फुलेही दारातच पडतात तर काही वास्तु दोषाचे परिणाम संभवतात का

  • @suchitaharpale7823
    @suchitaharpale7823 2 роки тому

    मी फ्लॅट मध्ये कुंडीत लावले आहे

  • @myworld-lj2fj
    @myworld-lj2fj Рік тому

    आमच्या घरापुढे खूप कमी जागा आहे. माझी खूप इच्छा आहे हे झाड लावण्याची. पण त्याचे मुळे घराच्या खाली जाऊ शकतात का. त्यामुळे घराला काही भेगा वगैरे पडू शकतात का 🙏🏻🙏🏻

    • @sagarnavrat
      @sagarnavrat 3 місяці тому

      नाही

    • @sagarnavrat
      @sagarnavrat 3 місяці тому

      बिनधास्त लावा

  • @vijayshinde4743
    @vijayshinde4743 3 роки тому +2

    हे झाड लावल्या मुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात हे खरे आहे का

  • @VaishaliKhade-b5q
    @VaishaliKhade-b5q 22 дні тому

    माझा मुलगा मेडिकला जातो त्याचा विवाह साठी मी केले तर चालेल का

  • @sadhanadhumal7967
    @sadhanadhumal7967 3 роки тому +8

    छान माहिती मिळाली , धन्यवाद, मी घरात कुंडीत लावले आहे

  • @daivshalapatil8064
    @daivshalapatil8064 9 днів тому

    Gacchi vr prajkata che zad lavav ka? Aani lavl tr kontya dishela asav

  • @radhikakulkarni6251
    @radhikakulkarni6251 3 роки тому +6

    आमच्या दारात झाड आहे खूप फुलं पडतात छान माहिती दिली सर ऊ साई राम

  • @manishawaikar6748
    @manishawaikar6748 3 місяці тому

    मी नर्सरीतून रोप आणलेत लावायचे ते मला

  • @sanjayshelke1495
    @sanjayshelke1495 Рік тому

    सर हे झाड माझ्या दार समोर आहे काय करु ठेवु का राहुदेऊ

  • @AvantabaiPatil-cs6vi
    @AvantabaiPatil-cs6vi 3 місяці тому

    अंगणामध्ये आंब्याचं झाड लावावे का

  • @savitapawar1695
    @savitapawar1695 2 роки тому

    कुंडीत प्राजक्ताचे झाड लावले तर चालेल का

  • @NandaDevre
    @NandaDevre 4 дні тому

    जाईची वेल सुकली त्यासाठी उपाय

  • @jankighuge8489
    @jankighuge8489 2 місяці тому

    आईने उपाय केला तर चालतो का लग्नासाठी

  • @jayprakashmengle7425
    @jayprakashmengle7425 2 роки тому

    Todkat Chan mhatidelit dànyvad

  • @pradipparange357
    @pradipparange357 3 роки тому +5

    खूप छान माहिती सर आमच्या आंगणत आहे प्राजक्त 🙏🙏🙏

  • @avinashjadhav345
    @avinashjadhav345 3 роки тому

    पारीजातकाची फुले देवाला वहावी का?

  • @सजयपवार-ष9झ
    @सजयपवार-ष9झ Місяць тому

    कुठे लावावे ते नाही सागितले गुरुजी

  • @reshmapatel8676
    @reshmapatel8676 9 місяців тому

    Mandul zadala alele ahet tar Kay karave

  • @diptiambekar7299
    @diptiambekar7299 Рік тому

    Flat door baher he rop thewale tr chalel ka

  • @Facts-48
    @Facts-48 3 роки тому +5

    खुप छान माहिती सांगितली सर, धन्यवाद 🙏🙏

  • @madhuripatil4667
    @madhuripatil4667 3 роки тому +1

    सर आमच्या दारात प्राजक्त तुळशी जवळ लावला आहे..पुर्व दिशेला..प्रजक्ताची फुले..तुळशी वृंदावनावर...पडतात

  • @sachinsachi6028
    @sachinsachi6028 2 роки тому

    आमच्या पन दरवाजा त आहे हे झाड

  • @sangitasongirkar7632
    @sangitasongirkar7632 3 роки тому

    नमस्कार आमचे रो हाउसआहे पूढे जागा नसल्यानै मागे लावले आहे काहींचे म्हणने आहै की प्राजक्त लावु नये कारण काय

  • @bhausahebnichit5108
    @bhausahebnichit5108 2 роки тому

    श्रीसुक्त किती वेळा वाचावे

  • @sunitagosavi3244
    @sunitagosavi3244 Рік тому

    शेतात ताडगोळ्याच झाड लावावे का

  • @smitathakur8842
    @smitathakur8842 3 роки тому +4

    sir घरात सुतक असल्यास ,देवापुढे दिवा लावावा का ते सांगा plz 🙏

  • @manishaagre7085
    @manishaagre7085 3 роки тому +3

    Guruji tumcha Aawaz khup kami yeto, background music pekshya...🙏

  • @surekhachikane7899
    @surekhachikane7899 Рік тому

    6y6

  • @VibhorPatil-t5g
    @VibhorPatil-t5g 9 місяців тому

    Joined pain relief karte

  • @hitendratiwari2235
    @hitendratiwari2235 Рік тому

    सर पारीजात झाडा ची कलम लागतात काय

  • @shardabhagwat2776
    @shardabhagwat2776 3 роки тому +2

    ओम साईराम खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर मीआताच प्राजताचे झाडलावले घराचया आगणय दिशेला चालेल का? कुपया उतर दया

  • @ujwalashinde4077
    @ujwalashinde4077 2 роки тому

    गुरुजी चाफ्याचे झाड दारात असले तर चालले का?

  • @sanjayshelke1495
    @sanjayshelke1495 Рік тому

    सर मला हे झाड काढायचे होते

  • @bhartiadmane514
    @bhartiadmane514 3 роки тому +3

    🙏🙏ओम साई राम 🙏🙏खुप छान माहीती. आपल्याकडे पण आहे प्राजक्ताचे झाड. खरंच त्याचा इतका उपयोग माहीत नव्हता.

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 Рік тому

    गच्चीवर आहे चालेल का?

  • @yogeetakale3334
    @yogeetakale3334 3 роки тому +1

    आमच्या अंगणात प्रजत्कता चे झाड आहे खुप सुंदर सडा पडतो

  • @shobhanakamble9709
    @shobhanakamble9709 Рік тому

    प्राजक्ताचे झाड गॅलरीत लाऊ शकतो का

  • @shivaji7744
    @shivaji7744 3 роки тому +3

    Flat madhe kundit Laval tar chalate kay

  • @shivnandatelange285
    @shivnandatelange285 3 роки тому +3

    खूप छान माहिती आहे सर मी नविन रोप लावले आहे माहीत नव्हते की हे झाड इतक महत्वाचे आहे ते धन्यवाद सर 🙏🙏

  • @vandanapawar9036
    @vandanapawar9036 3 роки тому +3

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली प्राजक्तताच्या झाडा बददल धन्यवाद सर
    आमच्या अंगणात आहे प्राजक्तताच झाडं

  • @swapnilmurkute7385
    @swapnilmurkute7385 6 місяців тому

    घर मध्ये लावली तर चालेल का

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 11 місяців тому +1

    खुप छान माहिती आमच्या अंगणात पारिजात आहे आम्ही रोज देवाला अर्पण करतो

  • @CharuPingale
    @CharuPingale 12 днів тому

    Thank you Mast.

  • @pramilagunjal7038
    @pramilagunjal7038 3 роки тому +8

    छान माहिती मिळाली गुरुजी.आणि पारिजातक चे अनन्य साधारण महत्व पटवून सांगितले त्याबद्दल आभारी .🙏🙏

  • @gautamsirdesai539
    @gautamsirdesai539 3 роки тому +1

    Guruji gharat kasav asane shub ki ashub

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 3 роки тому +3

    ओम साई राम खुपचं छान माहिती दिली,🌹🌹

  • @vandanashete683
    @vandanashete683 Рік тому

    Teresvarti lavale ahe

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 3 роки тому

    कीती खोटे

  • @jyotighule7085
    @jyotighule7085 2 роки тому

    15 वर्षाचे आहे

  • @sudhabhamare3330
    @sudhabhamare3330 Рік тому

    नमस्कार,मी तुमचे सर्व व्हिडीओ पहात असते.मला एक प्रश्न आहे उत्तर मिळाले तर बरे होईल. आम्ही फ्लॅट घेतला राहिला गेलोत पण समोरील बिल्डींगमधील गणपतीचे उठल्यावर बेडमधुन दर्शन होते.तर आपल्याला काही त्रास होतो का?आपल्याला वास्तुदोष लागतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @kiranjadhav7007
    @kiranjadhav7007 3 роки тому +3

    Sir aple 'anandi vastu 'book pahije ahe...kuthun order karave

  • @varadjadhav5954
    @varadjadhav5954 3 роки тому +1

    Jay Shree hari vishanu Mahalaxmi 🚩💐🚩💐🚩

  • @sayalidaude7118
    @sayalidaude7118 3 роки тому +1

    Sir औदुंबर che zad todlyas kai hote ani todlyantr upay

  • @MeeraShinde-f8n
    @MeeraShinde-f8n 3 місяці тому

    Ho mi lavlay sir

  • @shankarpawar2914
    @shankarpawar2914 3 роки тому +2

    खूप सुंदर माहीती मिळाली
    धन्यवाद

  • @kirtichavan3096
    @kirtichavan3096 3 роки тому +1

    सर माझ्या दारात प्राजक्ताच्या फुलांचा खुप सुंदर सडा पडतो तुमचा व्हिडिओ पाहुन मनाला खुप समाधान मिळाले

  • @ajaypatil91
    @ajaypatil91 3 роки тому +2

    Maahiti Upayukt va Athavanit Thevanya yogya Vatali....! Dhanyavaad, Mazyahi Ghara samor Prajaktaache Zaad ahe. Ani me ti phule Devi Devataana Vahato hi....!

  • @GangaDharrao-gz4vg
    @GangaDharrao-gz4vg Місяць тому

    Aapan video fakt lekhich kadhava karan anek senior citizenla hearing trouble asto.Te ghari basun mahithi vachun aanand ghet astat.Te nokari karnyachya kalat mobile etc.navhate.Tyachi soya vhavi mhanun lekhi vedios kadhat jave.

  • @sushamapuranik4563
    @sushamapuranik4563 3 роки тому +2

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 माझ्याकडे हे झाड आपोआपच आले आहे या झाडाला किती दिवसांनी फुले येतात माझं झाड एक वर्षाचे झाले आहे

    • @recreationwithmohini
      @recreationwithmohini 2 роки тому

      थोडी माती उकरून शेणखत, निम पावडर टाकून परत त्यावर माती पसरवून पाणी द्यावे. दर १५ दिवसांनी किंवा १महिन्याने देत रहा.

  • @sanvedisonwalkar2391
    @sanvedisonwalkar2391 3 роки тому +1

    Kontya dishela lavave ....mazyakde mi agney dishela lavale aahe...main entrila lau naye ase mhantat mhanun mi back sidela lavle aahe...please margadarshan karave

  • @dadapawar342
    @dadapawar342 3 роки тому

    धन्यवाद सर छान माहिती दिली आहे. घरासमोर पूर्वेला पारिजातकाचे झाड आहे .अंगणात फुले पडतात. राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी मा.मोदींनी पारिजातकाचे वृक्षारोपण केलेले टी.व्ही. वर पाहिले होते. पारिजातक वृक्षाखाली श्री हनुमानाचा वास असतो असे म्हणतात.

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 3 роки тому +2

    Sir aamchya building shajari pan Prajakta che zad aahe me pan roj gopal Krishna la phule wahate 🙏🙏

  • @UjawlaMane
    @UjawlaMane 2 місяці тому

    Chan

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 3 роки тому +2

    मी पारिजातक चे झाडं सप्टेंबर 2020 मध्ये कुंडीमध्ये लावले आहेत. रोज पुजा करतो त्याची . पण झाडाला फुले अजून नाहीत लागली .

  • @savitadome1622
    @savitadome1622 3 роки тому +1

    सर झोपेचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध आहे का,

  • @harshadasalve8224
    @harshadasalve8224 3 роки тому +4

    Sir gharavar madhache pole asave ka?? Ki kadhun takave

  • @sulochanasonawne7021
    @sulochanasonawne7021 3 роки тому

    संर याचा बीया कुठे मीळल आमच्या पत झाड आहे पण फुंल आजुन लागलें नाही

  • @veenaparchand6061
    @veenaparchand6061 3 роки тому +2

    Flat madhe lavle tr chalel ka

  • @varadjadhav5954
    @varadjadhav5954 3 роки тому +1

    Jay Shree Krishna Radhe Radhe 🚩💐💐🚩

  • @raosahebnagawade8707
    @raosahebnagawade8707 3 роки тому +3

    सर नमस्कार खूपच छान माहिती आहे

  • @shivanibhandare2757
    @shivanibhandare2757 3 роки тому +1

    Dhahi bhata cha naivadya roj dakhvaycha ki 11 divas zallyvar??

  • @jyotipalaskar-qt7on
    @jyotipalaskar-qt7on 14 днів тому

    खुपच छान