तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड आहे का? Prajakta Tree Information | Parijat Tree | Lokmat Bhakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @dilipkale1903
    @dilipkale1903 Рік тому +3

    आमच्या दारी पारीजातकाच झाड आहे.खुप छान सुगंध दरवळत राहतो.मन प्रसन्न होऊन जाते....

  • @walmikpandit
    @walmikpandit 3 роки тому +33

    एकदम मनाला भावणारी व ज्ञानात भर पाडणारी माहीती पुरविली.आपले खुप धन्यवाद.

  • @kishorbidwe
    @kishorbidwe 2 роки тому +5

    आमच्या अंगणात प्राजक्ताच झाड आहे सकाळी सकाळी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला पाहून मन प्रसन्न होते आणि वातावरण सुगंधित

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Рік тому +1

    धन्यवाद ! होय. आमच्या दारात प्राजक्ताच्या फुलांचे झाड आहे! सर्वत्र आनंद आहे !

  • @madhurakulkarni4741
    @madhurakulkarni4741 3 роки тому +27

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे माझा अनुभव चांगला आहे.मनोकामना पूर्ण करणारा प्राजक्त आहे तुम्ही प्राजक्ताचे झाडाच्या सहवासात राहा आणि अनुभवा 👌

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 роки тому +4

      आमच्या वाडीत aka घरासमोर हे झाड असून aka वर्षात दोन मृत्यू झाले l मुले पोरकी झाली l हा झाडाचे गुण धर्म आहेत् pan सुख दुःख shi काही संबंध नाही अंधश्रद्धा ही आली

  • @sudhakargadhave829
    @sudhakargadhave829 24 дні тому

    आमच्या दारासमोर प्रजक्ता चे झाडं आहे अत्यंत सुंदर असा सुगंध दरवळतो आणि खूप प्रसन्न वाटते आपणही तो आनंद अनुभवा

  • @sangitapatwardhan867
    @sangitapatwardhan867 3 роки тому +10

    आमच्या अंगणात ही प्राजक्ता चे झाड आहे.आम्ही ती फुले देवांना व कृष्णाला वाहतो. बारा महिने फुलणारा प्राजक्त आहे. तुम्ही दिलेली माहिती वाचून आनंद झाला.खरंच आमच्या घरी शांति व समाधान आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मानते व नमस्कार करीत आहे.साईराम!

  • @vaishallialhat4552
    @vaishallialhat4552 3 роки тому +2

    आमच्या अंगणात सुद्धा आहे हे झाड. रात्री च्या वेळी छान मंद सुगंध पसरतो.आणि सकाळी मस्त सडा पडतो. पावसाळ्यात या फुलांचा बहर असतो.रंग अतिशय मनमोहक असतो या फुलांचा. तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.छान माहिती असते.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @prajaktakulkarni9814
    @prajaktakulkarni9814 2 роки тому +84

    माझ नाव प्राजक्ता , आणि माझ्या अंगणात प्राजक्त ही ♥️✨

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li 2 роки тому +1

      Rop bhetel ka medicine sati hav hot

    • @dattatrayashinde4042
      @dattatrayashinde4042 Рік тому +1

      आमच्या घरी आहे पण त्याला फुले येत नाही

    • @nanasurbhiyya6686
      @nanasurbhiyya6686 Рік тому +1

      खुप भारी

    • @mohakartstudio
      @mohakartstudio Рік тому +1

      Majhya Ghari prajktache jhade shye

    • @sarangsalvi2879
      @sarangsalvi2879 Рік тому +1

      आमच्या दारात प्राजक्ता चे झाड आहे.

  • @namratasankhe4793
    @namratasankhe4793 3 роки тому +1

    खूप छान प्रसन्न सुगंधी सकाळ असते..

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rohinidhadve7004
    @rohinidhadve7004 2 роки тому +37

    आमच्या अंगणात प्राजक्ताचं झाड आहे तशीच बरीच झाड आहेत पण प्राजक्ताचा रोज सकाळी सडा पडतो मला तर सवयच झाली सकाळी उठल्यावर पहिला आधी सडा बघायची धन्यवाद

    • @nirmalagoud1361
      @nirmalagoud1361 2 роки тому +3

      आमच्या अंगणात झाड आहे पारजतकाच

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li 2 роки тому +2

      मला रोप हव होत अवशदा साठी

    • @panjabraomaske2195
      @panjabraomaske2195 2 роки тому

      मला बियाणे मिळेलका

    • @panjabraomaske2195
      @panjabraomaske2195 2 роки тому

      मला बियाणे मिळेलका

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 3 роки тому +1

    तुमच्या कडून प्राजक्ताचे झाडाबद्दल खूप चांगली माहिती मिळाली तुमचे आभारी आहोत धन्यवाद

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @bhartishelar8474
    @bhartishelar8474 3 роки тому +30

    आमच्याही दारात आहे हे झाड मलाही प्राजक्ताची फुले आवडतात छान माहिती दिली आपण धन्यवाद.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @sakharamhadape4846
      @sakharamhadape4846 3 роки тому

      Very good

    • @indutaidhatodkar9950
      @indutaidhatodkar9950 3 роки тому

      @@LokmatBhakti आमच्या ही दारात आहे प्राजक्ता चे झाड
      . धन्यवाद. खुप छान माहिती.

    • @sangitakadam7345
      @sangitakadam7345 3 роки тому

      आमच्या दारात आहे हे झाड खूप छान माहिती दिली

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @vidyashirsat8310
    @vidyashirsat8310 3 роки тому +4

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे ,त्याची सध्या पावसाळ्यात तर खूपच टपोरी सुंदर पांढरी शुभ्र फुले फुलतात ती वेचण्यात वेगळाच आनंद मिळतो, मी व माझी बहिण सकाळी लवकर उठून हा आनंद मिळवतो. जय श्रीकृष्ण💐💐👏👏

  • @vikrampete5501
    @vikrampete5501 3 роки тому +1

    ताई आमच्या पण अंगणात प्राजक्ताचे झाड आहे, त्याचा सुगंध आम्हाला खूप आवडतो. संध्याकाळपासूनच त्याचा सुगंध दरवळायला लागतो. छान माहिती दिली धन्यवाद.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @kavitaaswalkar7485
    @kavitaaswalkar7485 3 роки тому +24

    आमच्या घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे. फुलांचा रोज सडाच पडतो. माहिती बद्दल आपले धन्यवाद .

    • @vanitaacharekar5131
      @vanitaacharekar5131 2 роки тому +1

      आमच्या तुळशी जवळ प्राजक्ताचे झाड आहे.फूलांचा रोज सोडाच पडतो.माहिती बद्दल धन्यवाद

    • @vandanahole1269
      @vandanahole1269 Рік тому

      Amcha hi angnat ahe, roj sada padto,

  • @saeegavade3029
    @saeegavade3029 3 роки тому

    आमच्या दारात आहे हे झाड.... खूप फुल लागतात प्रसन्न वाटते .... माहिती छान मिळाली🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sujatashinde3660
    @sujatashinde3660 3 роки тому +16

    माझ्या दारात पण आहे प्राजक्त. खूप खूप... फुल पडतात सकाळी सकाळी दार उघडल की सडा पहायला मिळतो. खूप छान वाटत. आमची एकत्र फॅमिली आहे. आम्ही सगळे खूप हैप्पी आहोत. 🙏🙏कृष्ण कृपा 🌹🌹

  • @विश्वासकुमकर

    आमच दरात 10 वर्षा पासून आहे आपण दिलेली माहिती खरी असून सुंदर आहे धन्यवाद जय राम कृष्ण हरी

    • @omsai8446
      @omsai8446 2 роки тому

      आमच्या आगणात पारिजातकाचे झाड आहे खूप छान वाटते पृशन वाटते

  • @rajkumarsawant7343
    @rajkumarsawant7343 3 роки тому +5

    अत्यंत सुंदर माहिती

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc Рік тому

    खूप ‌उपयुक्तं झाड आहे

  • @vishramtele4417
    @vishramtele4417 2 роки тому +5

    हो,माझ्या अंगणात मी लावलेलं आहे.सुगंध,सावली,महालक्ष्मी मातेचे आवडे फुल बरोबरच दुर्मिळ झालेल्या चिमण्यांचाही चिवचिवाट वाढल्याने सकाळी पक्षांचा मधूर आवाज कानी पडल्याने सकाळचे वातावरण मधूर वाटते

  • @sohammhatre926
    @sohammhatre926 3 роки тому +2

    माझ्या दारात प्राजक्ता चे
    झाड आहे दररोज सकाळी सुंदर फुलांच्या सडा पाहून खुप प्रसन्न वाटतो

  • @sunitashirsat1891
    @sunitashirsat1891 2 роки тому +5

    आमच्या दारात पारिजातक आहे तूमच्या म्हन्यानुसार खूप खूप शुभ तुमचा आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @omsairam7907
    @omsairam7907 2 роки тому +1

    आमच्याकडे आहे प्राजक्ता चे झाड खूप सुवासिक फुलं असतात मन प्रसन्न होते. छान माहिती दिलीत🙏🙏

  • @sureshmayekar8799
    @sureshmayekar8799 3 роки тому +82

    आमच्या घराच्या अंगणात प्राजक्त आहे आणि त्याची सुंदर, नाजूक, सुवासिक फुले तुळशीच्या पारावर तसेच आजूबाजूला पडतात. आम्ही ती देवाला वहातो.आणि आम्हाला खूप समाधान मिळते. आपल्या छान माहिती बद्दल खूप धन्यवाद 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @bapuravdevkate8428
      @bapuravdevkate8428 3 роки тому +2

      हो आहे

    • @devendrakandalgaonkar5296
      @devendrakandalgaonkar5296 3 роки тому +2

      मंगलमय शुभेच्छा

    • @subhashshende5373
      @subhashshende5373 3 роки тому

      Chhan vatate ghar aanandi.Ahe.@@devendrakandalgaonkar5296

    • @madhurimaheshvlog
      @madhurimaheshvlog 3 роки тому +2

      ua-cam.com/video/tNDAx3v-bgs/v-deo.html

  • @aratideshpande9961
    @aratideshpande9961 3 роки тому

    आमच्या घरी एक पुढच्या दारात आणि एक मागच्या अंगणात पारिजातकाची दोन झाडे आहेत .अगदी उपयुक्त माहिती आहे. सकाळी पारिजातकाचा सडा पाहून मन प्रसन्न होते आणि मन ताजेतवाने होते.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sandeeppednekar5491
    @sandeeppednekar5491 2 роки тому +4

    Yes we are having in our garden 🙏

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому +1

    आमच्या दारात प्राजक्ताचे झाडआहे. फार छान वाटतं सडा पडलेला पाहून. सुगंध छान येतो. धन्यवाद.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vijaybhoir5471
    @vijaybhoir5471 3 роки тому +4

    प्राजक्ताचा झाड माझ्यापण घराजवळ आहे फार सुंदर रात्रीच्या टायमाला फार सुंदर सुगंध येतो

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale Місяць тому

    आमच्या घरा समोर पारिजातक आहे . त्याच्या मनमोटक सुंगधा मुळे आमंच्या पूर्ण परिसरात संगध येतो . व प्रसन्न वाटतो .

  • @devendrakandalgaonkar5296
    @devendrakandalgaonkar5296 3 роки тому +11

    As per Guidance of Vinayak K Marathe kaka it is planted in gate by myself and so proud to share thanks to all🙏 respected residents of our society members.shubam Bhavantu

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @amolsalok2401
      @amolsalok2401 2 роки тому

      @@LokmatBhakti p

  • @mohanpatil836
    @mohanpatil836 Рік тому

    माझ्या नवीन वास्तूसमोर प्राजक्ता चे,रोप लावले आहे खूपच छान माहिती दिली ,धन्यवाद🙏🌼🌿

  • @parth8743
    @parth8743 3 роки тому +3

    छान माहिती दिली आहे

  • @shashikantkelkar5680
    @shashikantkelkar5680 3 роки тому

    खरच मन मोहून टाकतात याची फुले.१५ फुट उंच आहे माझ्या अंगणात सकाळी मस्त सडा पडतो

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @swatiashringare
    @swatiashringare 3 роки тому +26

    आमच्या पण घराच्या टेरेस गार्डन मध्ये प्राजक्ता चे झाड आहे फुलाच्या सुगंधाने खूपच प्रसन्न वाटते जय श्री कृष्ण 🙏

    • @bharatchaudhari6412
      @bharatchaudhari6412 3 роки тому

      Amhi parijatak zade society madhe lavli ratri chan sugandh yeto

    • @satishbondre2822
      @satishbondre2822 3 роки тому

      Satishbondre

    • @shalinigite4237
      @shalinigite4237 2 роки тому

      माझ्या दारात आहे पारिजातक खुप छान फुल येतात

  • @vasantigomase4996
    @vasantigomase4996 3 роки тому +1

    माझ्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे.मला ते खूप आवडतं. सुख, समाधान,शांती प्राप्त होते. व्हिडिओ 👍👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pgaikwad3314
    @pgaikwad3314 3 роки тому +4

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आमच्या पन अंगणात आहे प्राजक्ताचे झाड

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Рік тому +1

    मंडळी, खूप छान माहिती दिलीत तूम्ही 🌹🙏🌹

  • @grandpagardening8101
    @grandpagardening8101 3 роки тому +25

    आमच्या घराच्या अंगणात प्राजकताचे झाड आहे, व फुले रोज अंगणात पडतात. आपण खुप सुंदर माहिती दिली.धन्यवाद 🙏👌

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @anitaanjikar7122
      @anitaanjikar7122 3 роки тому

      @@LokmatBhakti ।

    • @kanchanmalashinde7935
      @kanchanmalashinde7935 3 роки тому

      माझ्या घरासमोर पारिजातक आहे मी पांडुरंगला पारिजातक फुलाने लाखोळी वाहत आहे, खुप सुंदर फुले, चांगला अनुभव!!

    • @rohitjadhav3382
      @rohitjadhav3382 3 роки тому

      माझ्या आंगणात पारीजातक आहे आणि आम्हाला पारीजातकाची फुले खुप आवडतात ंफुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न होते आनंदी ऊर्जा घरात येते

    • @sambhajibhakare4106
      @sambhajibhakare4106 3 роки тому

      हो आहे

  • @vanitaacharekar5131
    @vanitaacharekar5131 2 роки тому +2

    माहिती बद्दल धन्यवाद

  • @kalpanasawant770
    @kalpanasawant770 3 роки тому +6

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे
    खूप छान वातावरण निर्माण करते

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @vandanachoudhary2212
      @vandanachoudhary2212 3 роки тому

      आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे छान परीसर वाटते

  • @vidyanandile4653
    @vidyanandile4653 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @muralidharjadhwar7309
    @muralidharjadhwar7309 3 роки тому +27

    माझ्या अंगणात पारिजात आहे. गेल्या 24
    वर्षापासून आहे. "जय श्रीकृष्ण"

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @rangnathjoshi755
      @rangnathjoshi755 3 роки тому

      माझ्या अंगणात प्राजक्ताची झाड आहे

    • @rajendrapednekar1703
      @rajendrapednekar1703 3 роки тому

      Ho aahe

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 Рік тому

    Vastu dosh jato he hi khup, shanka aani modtod hi wachavnare aahe, mahiti badal dhanyawad, thanks 👍

  • @dhanashreepatil9132
    @dhanashreepatil9132 3 роки тому +18

    प्राजक्त माझ्या बागेत आहे खूप छान वाटत झाडाकडे आणि फुलांकडे पाहून.मन प्रसन्न राहते नेहमी .हा माझा अनुभव

  • @ranjanathorat1855
    @ranjanathorat1855 3 роки тому +13

    माझ्या पण अंगणात प्राजक्ता च मोठे झाड आहे खुप सुंदर सडा पडतो फुलाच सकाळी सकाळी खुप प्रसंन्न वाटत

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sunandadevikar8972
    @sunandadevikar8972 3 роки тому

    माझ्या दारात पण आहे प्राजक्त...मन प्रसन्न होते फुलांचा सडा पाहून... वर्ष भर देवाला प्राजक्ताची फुले वहाते मी...खुप छान वाटते....मी प्राजक्ताची रोपे तयार करून ती माझ्या नातेवाइकांना भेट दिली......फार समाधान वाटले मला.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ShreyuandIshu105
    @ShreyuandIshu105 3 роки тому +9

    माझ्या अंगणात पण आहे प्राजक्ताचे झाड.मला त्या फुलांचा सुगंध खूप आवडतो.

    • @meetakulkarni7646
      @meetakulkarni7646 3 роки тому +1

      Aamchya Ghari Dewas la he jhad aahe sundar foole aahet mi lokana pan fule dete

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @sheelabastade3343
      @sheelabastade3343 3 роки тому

      माझ्या अंगणात पण पारिजातक आहै खुप छान वाटत

  • @hemangipatil9756
    @hemangipatil9756 3 роки тому +1

    खूप छान माहिती आमच्या अंगणात पण आहे प्राजक्ताचे झाड धन्यवाद माहिती देण्यासाठी 🙏
    मनापासून आभार

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pratimashibe4740
    @pratimashibe4740 3 роки тому +8

    आमच्या अंगणात प्राजक्ता झाड आहे. खुप सुंदर फुले आहेत कॉलनीतील सगळे जण फुले घेऊन जातात. सकाळी खूप गर्दी असते फुले वेचायला.

    • @rajendranarbariya9592
      @rajendranarbariya9592 3 роки тому

      Hoy

    • @madhukarlohar1313
      @madhukarlohar1313 3 роки тому

      आमच्या घरी अंगणात आहे १० वर्ष पूर्ण झाली
      खरच खूप समाधान वाटते माहिती पण छान दिली धन्यवाद 🌹🌹🙏

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 роки тому

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाडं आहेत खुप सुगंध दरवळतो मला फुले खुप आवडतात.

  • @pragatigarge9893
    @pragatigarge9893 3 роки тому +6

    आमच्या आंगणात पारिजात चे झाड़ आहे त्याला खुप टपोरी फुलं लागतात अगस्त ते मार्च
    महिन्या पर्यन्त फुले येतात 👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @rahuldahitule1262
      @rahuldahitule1262 3 роки тому

      आमच्या आगनात आहे पारिजातकच झाडं

  • @anandraopatil3370
    @anandraopatil3370 3 роки тому

    आमचे दारात पारिजातक आहे. छान संदेश आहे. शुभ सायंकाळ.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @benedictafernandes4867
    @benedictafernandes4867 3 роки тому +10

    I love this flower Frgnence it look so beautiful❤

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @truptishetty9778
      @truptishetty9778 2 роки тому

      फुलांचा। फोटो।लावला।तर।चालेल।का।झाड।नसेल।तर

  • @pratapsalunkhe1780
    @pratapsalunkhe1780 7 місяців тому

    प्राजक्ताच्या झाडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.आमच्या आंगणात प्राजक्ताचे झाड आहे,त्यामुळे आमच्या घरी लक्ष्मी नांदते ,प्राजक्ताच्या फुलाच्या सुगंधामुळे आमचा परिसर दरवळून जातो.ईश्वराने हे फूल झाड दिल्या बद्दल धन्यवाद ईश्वरा .

    • @Mangal-od3hq
      @Mangal-od3hq 4 місяці тому

      आमच्या दारात प्राजक्त आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सुखी समाधानी असतो.

  • @nivruttimahale3759
    @nivruttimahale3759 3 роки тому +11

    जय श्रीकृष्ण!!!!! आमच्या अंगणात श्री राम तुळशी जवळ प्राजक्त झाड आहे. फुले सुगंध देतात..... 🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 3 роки тому

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे. खूप फुले येतात. सकाळी सडा पडलेला असतो. फुले वेचतांना तर खूप छान वाटते. रात्री झाड फुलांनी गच्च बहरलेले असते. खूप सुंदर दिसते. ते पाहून खूप समाधान मिळते. तुम्ही छान माहिती दिलीत. धन्यवाद.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 3 роки тому +3

    Thank you sharing nice info .

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 2 роки тому

    🙏आपण खूप छान माहिती दिली मी सुद्धा पारिजात अपार्टमेंट मधील गार्डन मध्ये पारिजात लावला गावी तर मी नविन घर ज्यानी बनविले त्यांना रोपे बनवून दिलीत आणि त्यांची काळजी मात्र जरूर घेणे सांगत असे गणेश मंदिरातही एक पारिजात लावला खूप छान वाटते वृक्षा रोपण करण्यास 👌👌👍👍🌹🌹

    • @manojkambli1444
      @manojkambli1444 2 роки тому

      where i can get parijatak tree in Mumbai, chembur. I want to plant it in my native sawantwadi as well, kindly suggest

  • @geetashenoy477
    @geetashenoy477 3 роки тому +8

    We have 2 plants of “parijat” 😊 one on either side of the gate 😊

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @priyab7973
      @priyab7973 2 роки тому

      Same here

  • @vedikashelar1281
    @vedikashelar1281 3 роки тому

    माझ्या माझ्या घराच्या परसात प्राजक्ताचं झाड आहे मला प्राजक्ताच्या फुलांचा वास खूप खूप आवडतो आपण सुंदर माहिती दिली आहे

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @yellow3549
    @yellow3549 2 роки тому +15

    आमच्या कड़े झाड़ नाही पन शेजार च्य झाडाची तूफान हजारों फुल रोज पडतात 😁 त्यामुले सत्यभामा ची आठवन येते नेहमि 😁

    • @shalinigite4237
      @shalinigite4237 2 роки тому

      आमच्या दारात आहे

    • @parveenpathan4239
      @parveenpathan4239 2 роки тому

      माझ्याकडे दारात ही आहे आणि गच्चीवर ही आहे.

    • @jayashree___
      @jayashree___ 2 роки тому

      आमच्या दारात आहे प्राजक्ताचे झाड

    • @vaishalisanap3790
      @vaishalisanap3790 Рік тому

      Khup छान माहिती

  • @subhashpalkar871
    @subhashpalkar871 3 роки тому

    आमच्या परसबागेत व अंगणात प्राजक्ताचे वृक्ष आहेत... फुलांचा सुगंध संपूर्ण आसमंत भरून टाकतो🌸🌼🌸🌼माऊली 🙏उपयुक्त माहिती प्रित्यर्थ सस्नेही आभारी🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rajashrikhot7986
    @rajashrikhot7986 3 роки тому +3

    आमच्या दारात प्राजक्ता चे झाड आहे खूप छान माहिती दिली आहे

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 Рік тому

    मला खुप आवडत छान

  • @vilaspatil3592
    @vilaspatil3592 3 роки тому +12

    आमच्या अंगणात पण पारिजातकच झाड आहे मी रोज सकाळी लवकर उठतो आणि रोज थोडे झाडा जवळ थांबतो मनं प्रसन्न होऊन जाते

    • @prakashchavan1430
      @prakashchavan1430 3 роки тому +1

      आमच्या दाराच्या फुडे प्राजक्ताचे झाड आहे

  • @hariwaghmode6911
    @hariwaghmode6911 3 роки тому

    Ho aahe naa...khupch chan

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @manishapatil8258
    @manishapatil8258 3 роки тому +15

    आमच्या अंगणात प्राजक्ताचे झाड आहे रात्री फुले उमलली की तेथून हलावेसे वाट नाही आम्ही खूप आनंदी होतो🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @damodharmunde5033
      @damodharmunde5033 3 роки тому

      टाफाईडमधेकायखाव

  • @प्रकाशकुलकर्णी

    हो आहे खुप छान वाटते.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pravinkarwarkar3670
    @pravinkarwarkar3670 3 роки тому +7

    ह्या वर्षी तर श्रीकृष्णच्या जन्माच्या दिवसापासून फुले यायला लागली ... सकाळी रोज फुले मिळतात....

  • @shakuntalawaghurde.63225
    @shakuntalawaghurde.63225 3 роки тому +1

    माझ्याकडे प्राजक्ताचे झाड आहे. भरपूर फुलांचा सडा पडतो. मन दिवसभर प्रसन्न रहाते.

  • @suvarnakulkarni5527
    @suvarnakulkarni5527 3 роки тому +3

    आमच्या अंगणात खूप फुले पडतात रोज भगवंताच्या तसबिरीला हार करून घालते

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 3 роки тому +1

    आमच्या घरी अंगणात बारमाही फुलणारंप्राजक्ताचे झाड आहे, तुम्ही छान माहिती दिलीत, पंधरा वर्षे पुर्वी पासून पारिजात आमच्या वर सुवासाची बरसात करतो, आनंद द्विगुणित झाला, धन्यवाद 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shubhamchavan5760
    @shubhamchavan5760 3 роки тому +11

    आमच्या शेजारी एका अंगणात पारिजात च झाड आहे . पण फुलांचा सडा आमच्या अंगणात पडतो .🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @hareshkumarpatil4862
      @hareshkumarpatil4862 3 роки тому

      Same mazya ghari pn

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 3 роки тому +1

      @@hareshkumarpatil4862 विचार करतोय मी लावावं एक पारिजातक च झाड .
      पण अंगणात एवढी झाड आहेत की आता जागाच शिल्लक नाही 😂.
      माझ्या घरासमोर आठ गुंठे अंगण आहे .
      सगळी झाडच झाड आहेत

    • @hareshkumarpatil4862
      @hareshkumarpatil4862 3 роки тому

      @@shubhamchavan5760 hahah lav lav

    • @gulabgangurde8196
      @gulabgangurde8196 2 місяці тому

      होआमचया अंगणात पारिजातकाचे झाड आहे खुप छान फुलांचा सडा सकाळी पडतो.

  • @GaneshPatil-cp1px
    @GaneshPatil-cp1px Рік тому

    आमच्या अंगणात प्रजकताच 🌲 आहे मस्तच सुगंध दरवळला आहे

  • @mangalagahart6119
    @mangalagahart6119 3 роки тому +4

    माझ्या घराच्या रस्त्यावर आहे फुल पडलेली असतात पण उचली तर चालेल का

  • @RameshRahate-r9z
    @RameshRahate-r9z Рік тому

    झाड आहे. वातावरण प्रसन्न राहाते.

  • @ramchandrakeskar9784
    @ramchandrakeskar9784 Рік тому

    संध्याकाळी उमलणारी प्राजक्ताची फुले पाहून खूप छान वाटतं वासही खूप सुंदर

  • @ranjitbangar419
    @ranjitbangar419 3 роки тому

    Ho amcha anganat aahe parijat
    Khupch sundar aahe he jhad yacha sugandh manala agdi man prasan karto nice 🎄🎄🎄🎄🎄

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @omsai1661
    @omsai1661 3 роки тому

    Amcha yeche ahe Prajaktache zad ...kup chan vas asto ....thumhi kup chan Mahiti dile ... dhanyawad...

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @mangalapawar5947
    @mangalapawar5947 3 роки тому +1

    Khup sundar

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @parshuwaghare6953
    @parshuwaghare6953 2 роки тому +2

    खूप छान म्हायती आमच्या दोनी आगण्यात झाडे आहेत मागे पुढे
    फुले बघून समाधान मिळते
    जमीन पांढरी शुभ्र दिसते

  • @manojgonarkar9847
    @manojgonarkar9847 3 роки тому

    आमच्या पण घरी आहे प्राजक्ता चे खूप छान वाटते मन प्रसन्न वाटते सकाळी तर फुलांचा सडा पडतो ते
    पाहून खूप छान वाटते

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 2 роки тому +2

    I planted prajakta in my Hsg society
    Growing slowly

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 7 місяців тому +1

    मंडळी, हे झाड घराच्या मेन गेट समोर पश्चिम दिशेला लावले तर चालू शकेल का??

  • @sblteachtechno697
    @sblteachtechno697 6 місяців тому

    माझ्या घरासमोर प्राजक्ताचे झाड आहे खूप सुंदर फुले सकाळी पडतात आणि एकदम छान वाटते

  • @prajaktalende1926
    @prajaktalende1926 Рік тому

    ताई माझ्या दारात प्राजक्ताच झाड आहे, व राञी खुपच सुंदर सुगंध येतो मन मोहून जात आणि मी रोज देवाला तीच फुले वाहते वफुलांची रांगोळी सुध्दा काढते. रोज प्रसन्न वाटते व माझ्या मुलीचे नाव पण प्राजक्ता आहे. खूप छान अनुभव आहे

  • @NageshDisale
    @NageshDisale 2 роки тому +1

    Thanks 👌👌👌👌👌

  • @arjunjadhav6778
    @arjunjadhav6778 3 роки тому

    खुपचं छान माहिती मिळाली 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 3 роки тому +2

    Hoi ahe khup chan ahe ...🌸🌸🌸

    • @sunandaburade8677
      @sunandaburade8677 3 роки тому +1

      माझ्या दारात रोज सडा पडतो खुप छान

  • @leenagharat4356
    @leenagharat4356 3 роки тому

    हो आहे.खूप छान वाटत

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @bharathake8277
    @bharathake8277 3 роки тому

    खूप छान ,आमच्याकडे आहे!

  • @sopankachgunde1430
    @sopankachgunde1430 3 роки тому

    Ho aahe thanks for you vedio

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 роки тому

    सुन्दर माहिती दिली धन्यवाद नमस्कार

  • @pankajaavhad9832
    @pankajaavhad9832 3 роки тому +1

    आमच्या अंगणात पारिजातक आहे आणि भरपूर फुल पण पडतात . खूप छान माहिती सांगितली👍🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @anantgoli9351
    @anantgoli9351 Рік тому

    मॅम धन्यवाद 🙏🙏🙏

  • @yogiraajborode331
    @yogiraajborode331 3 роки тому

    मला सुगंध खुप आवडतो

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 роки тому +1

    आम्च्या घरच्या अंगनात पारिजातकाचे
    झाड आहे,खुपच फूले येतात आणि सुगंध ही छा न येतोय,मन प्रसन्न होते.
    बळीराम जावळे आडगाव पैठण