आईच्या हातचा खर्डा अप्रतिम च आई त्यामुळे च तो तुमच्या मुलाला व आम्हाला सुध्दा आवडला मला माझ्या घरच्या भाजीची आठवण झाली कारण मी सुद्धा शेतीच करायची शेतातील भाजी चया चवीला तोड नाही धनयवाद
आई साठी तर नक्कीच लाईक , आणि ठेचा बघुन तोंडाला पाणी आलं . मी फौज मधे आहे, आम्हाला असं घरचं खुप थोडे दिवस खायला मिळतं , म्हणून असे व्हिडिओ बघुन मन समाधानी करून घेतो.
खूप छान, खाण्याची इच्छा झाली आहे, अश्या मोकळ्या आकाशा खाली स्वयंपाक करणे आणि लगेच खाणे ही खरच भाग्याची आणि नशिबाची गोष्ट आहे. Khup sunder...तुमच्या आई ला धन्यवाद आणि नमस्कार सांगा.
जुन्या पद्धतीने एकदम भारी ठेचा बनवला आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची आई गाडग्याने ठेचा रगडायची आणि ठेचा काढून घेतल्यावर बाजरीची भाकरी तव्यावर मळून घ्यायची लय भारी लागती मग ती खायला 🙏🙏
आईला म्हणावं, पाहूनच खायची इच्छा होते. आम्हाला गावा कडच्या रेसिपिज् खूपच आवडतात, आम्ही करून पहातो ,पण ते गावाकडचं पाणी काही वेगळच असतं, तिथली चव इथे येत नाही.
ठेचा कुफ छान केला शेतातील वातावरण ना त आणखी चवदार लागत असेल नशीबवान आहे दादा तुम्ही. आई बद्दल प्रेम आहे हे सुद्धा दिसून येते. आई ला माजा नमस्कार सांगा असेच वेग वेगळ्या रेसिपी दाखवा.
अगदी खर आहे.आई, तव्यावरचा ठेचा एकदम मस्त, चविष्ट असतो भाजीची गरज राहात नाही.भाकरी आणि ठेचा खाण्याची लहानपणाची चव जीभेवर आली .खूप खूप सुंदर रेसिपीज. खरे निसर्गाचे राजे शेतकरीच.
स्वतःच्या शेतात आपण राबून जे धान्य पिकवतो त्याला स्वनिर्मिती असे म्हणतात .त्या स्वनिर्मितीचा आनंद एक वेगळाच असतो .भाऊ तुमचा मनमोकळा स्वभाव आम्हाला खूप आवडला
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏

खरच छान भाऊ आईने पन सुन आपली मुलगी आणी सुनने पन सासु आई अस ठरवल तरच छान कुटुब टिकुन आपली जुनी एकत्र कुटुब खुप आनंद जिवन प्रगत होईल मस्त विचार जय महाराष्ट्र जय भारत
माला ठेचा खूप आवडत आहे. आईने ठेचा खूप छान बनवलंय.
Kharda
Miraj
Khup Chan chavist tal miraj zilha sangli
खुप छान वाटलं दादा. ❤️ शेतातली मजाच वेगळी असते खरंच ! ❤️
हिरवी गार झाडे, दुपारचं शांत वातावरण, झाडाची थंड सावली, पाटाच्या वाहत्या पाण्याचा आवाज, काळ्या मातीवर रुमाल आंथरूण जेवण, ठेचा, चटणी, फोडलेला कांदा, भाकरी, विहीरीतलं थंड थंड पाणी....🥰
ठेचा रेसिपी खुपचं आवडली .मी पण याच पद्धतीने करून पाहणारं आहे.
खूप छान ठेचा 🎉
Wah. ..khoop chan. ...video chan banwala ahe..
लयीच भारी छालाय ठेचा
ठेचा सुंदरच झालेला दिसतो. त्या सोबत
मिसळाची भाकरी खूप जबरदस्त लागते
खुपच छानं अस वाटत शेतावर बसून ठेचा आणि भाकरी खावी.
Khrch khalli ka kdi
खूप खूप शुभेच्छा आई ❤😂
मी गोंदिया जिल्ह्याच्या आहे आमच्यकड़े थेचा एवधा बनवत नाहित पन जेव्हा हा वीडियो बाघितला तेव्हा पासन खूप आवड़ निर्माण झाली थेचा बनवायाची आणि खयची
खूप छान मला पण येवून खावासा वाटतो शेती तर भारीच कुणाला नाही आवणार प्रत्येकाचेच आवडते खाद्य आहे मस्तच
Aati Utam
सुरेख
ठेचा. खूप खूप छान रेस्पी..आवडली.
ठेचा बनविण्याच्या हेतूने आई, वडील व मुलगा एकत्र येतात हि चांगली गोष्ट आहे.आईने आपुलकीने व मायेने बनविलेला ठेचा छानच.
खूप सुंदर झालं आहे ठेचा. तुम्ही सगळेच खुप गोड आहात. असाच काम सुरू ठेवा. आईचा विशेष धन्यवाद
आईच्या हातचा खर्डा अप्रतिम च आई त्यामुळे च तो तुमच्या मुलाला व आम्हाला सुध्दा आवडला मला माझ्या घरच्या भाजीची आठवण झाली कारण मी सुद्धा शेतीच करायची शेतातील भाजी चया चवीला तोड नाही धनयवाद
ठेचा खूप छान झाला आहे असे वाटते मला असा ठेचा खूप खूप दिवसांनी त्याची रेसिपी पाहायला मिळाली खूप खूप धन्यवाद
ठेचा मस्त बनवला आहे
आई साठी तर नक्कीच लाईक , आणि ठेचा बघुन तोंडाला पाणी आलं . मी फौज मधे आहे, आम्हाला असं घरचं खुप थोडे दिवस खायला मिळतं , म्हणून असे व्हिडिओ बघुन मन समाधानी करून घेतो.
फारच सुंदर चविष्ट ठेचा झाला आहे
Khup chhan Megan chalk thewa
आई नी केलेला ठेचा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. रान भोजनाचा आस्वाद सुंदर आहे.खूप आठवणी जाग्या झाल्या.
Maste kela 😊
Khup chhan dada
खूप छान, खाण्याची इच्छा झाली आहे, अश्या मोकळ्या आकाशा खाली स्वयंपाक करणे आणि लगेच खाणे ही खरच भाग्याची आणि नशिबाची गोष्ट आहे.
Khup sunder...तुमच्या आई ला धन्यवाद आणि नमस्कार सांगा.
शेतीतल्या मिरच्या लसूण शेंगदाणे यांची चव अप्रतिमच असते म्हणून शेतीवर प्रेम केले पाहिजे आणि शेती लावली पाहिजे धन्यवाद आई
भाऊ तू लै नशिबवान आहेस
जुन्या पद्धतीने एकदम भारी ठेचा बनवला आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची आई गाडग्याने ठेचा रगडायची आणि ठेचा काढून घेतल्यावर बाजरीची भाकरी तव्यावर मळून घ्यायची लय भारी लागती मग ती खायला 🙏🙏
मस्त आहे आई ठेचा
मावशी खूप खूप छान ठेचा.🙏👌😋❤️
असा गावरान ठेसा आजच्या काळात मिळत नाही मार्ग दर्शना बाबत धन्यवाद
आम्ही पण अशीच बनवतो
असा आनंद आम्हाला कधी मिळेल, खुपचं छान ठेचा अन् भाकर आईंना धन्यवाद 🙏🏻 छान विडिओ 👍🏻
खूपच छान ठेचा बनवला गावरान ठेचा असावा तर असाच
खुप छान.आदरणीय आई साहेबांना मानाचा मुजरा.
Aai khup chan ga
ठेचा तर छान झाला आहे. त्या पेक्षा ठेचात आईचे प्रेम जास्त आहे. आसेच जेवण जर प्रत्येक मुलाला मिळाले तर तो धन्य होईल
Patal bhaji Chi recipi karun dakhawa kontihi wange batate Chi
🙏🙏आई साहेब
खरडा .
आईला प्रत्येक मुलाला पोटभर खाऊ घालण्यात समाधानच असत. पण मुलांना आईची किंमत पाहीजे. आजकाल आईच्या प्रेमा पेक्षा पिझ्झा, बर्गर प्रिय
Ragda karda teçhsa
फारच छान.
ठेचा खरंच खूप छान झाला आहे.😋 आणि रानात बसून ठेचा खायची मजा वेगळीच आहे.
किती छान, खरंच मस्त, आपण म्हणतात ते बरोबर की जमीन कमी असेल, उत्पन्न कमी असेल तरी घरच्या वस्तु ची चव छान 🙏
खतरनाक ठेचा 😋
आईच्या हातच्या जेवणाला veglich चव असते
77
8
33 ŕ
ĺĺßomg8£is currently not
गावरान ठेचा लय भारी असा ठेचा मलाही फार आवडतो.खुपच छान.
असा गावरान ठेचा आजच्या पिढीला कोण करुन देणार ज्यात आईचे प्रेम ठासुन भरलेले आहे.खेडेगावातील शेतकरी आईच करुन खाऊ घालू शकते.ठेचा एकच नंबर आहे भाऊ.
फार छान गावातील वातावरण आणि ठेचा👌👍
मी पण असाच करते तव्यावर छान केला ठेचा
Ati sundar ❤❤❤❤
मला ही माझ्या आईने बनवलेल्या ठेचाची आठवण झाली. आईच्या हातचे काय वर्णावे आई शेवटी आईच असते.उत्तम❤
तव्यावर रगडलेलाच ठेचा छान लागतो
Very good and hardworking with mother's love
👍👍
Khup chaan video bhau 👍👍
आई सारखे दुसरे देवत नाही
आई खूप प्रेम आणि खूप छान छान वचाविला आहे ठेचा👍
खूप छान आहे आगदी मस्त
खूप खूप छान ठेचा 🙏🙏🙏👌👌💐💐💐
ठेचा आणि बाजरीची भाकरी, Awesome combination......
Kub chan
Thechychi maza kalneychi bhakari kanda mula khup chan jevan
एकदम बरोबर. शेतकरी एक ब्रँड आहे. जो पिकवतो तो समजू शकतो शेतातले पिकवलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो
Khupach mast Aai bhetycha anand milala
Khup shan
मी कोकणातला आहे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पण मला ठेचा खूप आवडतो आज मला रेसिपी कळली धन्यवाद
खूप छान 👌👌
Very nice and tempting and so natural 👍
tumcha patta saga..aicha hathacha khaylach yeto.konch gav tumch.
आईला म्हणावं, पाहूनच खायची इच्छा होते. आम्हाला गावा कडच्या रेसिपिज् खूपच आवडतात, आम्ही करून पहातो ,पण ते गावाकडचं पाणी काही वेगळच असतं, तिथली चव इथे येत नाही.
आईनी ठेचा खूपच छान बनवला. आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. आम्हाला गावाकडच्या रेसीपी खूप आवडतात.
मस्तच आ ई
लई भारी
लय भारी , मला माझ्या आई ची आठवण आली तुमची हाल चाल पाहुन
Right sir
ठेचा छान लागतो भाकरी व शेंगदाणा व ठेचा जेवणाची मजा वेगळीच असते आणि ते पण शेतात मावशी धन्यवाद😘💕ज्योति पाटील
00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 dp
Ubale
Mouth watering techa 😊😋 Aai Namaskar 🙏
ठेचा कुफ छान केला शेतातील वातावरण ना त आणखी चवदार लागत असेल नशीबवान आहे दादा तुम्ही. आई बद्दल प्रेम आहे हे सुद्धा दिसून येते. आई ला माजा नमस्कार सांगा असेच वेग वेगळ्या रेसिपी दाखवा.
Kup chan ahe climate👌👌👌
👌👌👍👍
Khoopach chaannn mi nakki banvinar asa thecha 👌👌👌👌👌Aaina Thank You ase sanga
Chan dakhavli receipe thecha khup sadha soppa gavchya paddhiticha.👌👌
खूपछान आहे
Thank You for this authentic recipe.
खूप खूप छान
आईला म्हणावं तुम्ही बनवलेला ठेचा बघून आम्हाला आमच्या आईची आणि गावची आठवण झाली खूपच छान
👌👌 आमचा हिते खरडा म्हणतात.
आहो साहेब आमच्या इथे म्हणजे कुठे आम्हाला पण माहित पडू द्या
हिरव्या मिरचीचा ठेचा , भाकरी बघून तोंडाला पाणीच सुटले. असं वाटले की जेवायला मिळाले तर बरं होईल.
शेतातील चुलीवरच्या जेवणाचा ऑर्डर घेत जय की
Mastcch theccha lay bhari
Thanks. For. Very, nice. Videos.
अगदी खर आहे.आई, तव्यावरचा ठेचा एकदम मस्त, चविष्ट असतो भाजीची गरज राहात नाही.भाकरी आणि ठेचा खाण्याची लहानपणाची चव जीभेवर आली .खूप खूप सुंदर रेसिपीज. खरे निसर्गाचे राजे शेतकरीच.
Mast
Khup chan mast tondala pani sutla
This is a real India and its a real indian food bro iam so gald that you bring such type of video in between us
Mast ahi kharda khup changalla lagato gavachya panyachi chav nyari,banavun coriear Kara je kahi paise asel te deto,
Khup chan jhala😊
स्वतःच्या शेतात आपण राबून जे धान्य पिकवतो त्याला स्वनिर्मिती असे म्हणतात .त्या स्वनिर्मितीचा आनंद एक वेगळाच असतो .भाऊ तुमचा मनमोकळा स्वभाव आम्हाला खूप आवडला
याच्या सोबत चुलीवर तापलेल दूध आणि बाजरी ची भाकरी आणि चवीला ठेचा एकच नंबर लागेल 😍😊
दुध आणी मिरची विरूध्द आहार आहे.
खु प चा.छान
Khup bhari ekdam karun bagte
छान केलात मला खूप आवडतो😋
Very tasty.
Beautifulthecha
खूप.चांन
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
So yummy. I agree, farmer is a brand.
खुप छान
Khup chhan! Gavakadcha life mast vatte ekdum!
खुप छान दादा मावशी ठेचा खुप छान झाला आहे. मी पण लगेच बनंवला ठेचा. माझ्या घरातंल्या परिवाराना खुप आवडला आहे. धन्यवाद मावशी 🙏🙏
Aá za a
Chhan mastach👍👌👌👌
🙏👍खरच ज्याची जमीन आणि शेती त्याची ती काळी आई!! तुम्ही मातृभाक्त तर आहातच पण पत्नीप्रियही आहात! तुमच्या आईने बनविलेला ठेचा चटकदार!!👍
खुप छान माहिती दिली आहे
Maaz favourite ahe thecha it's yummy love u aai...🙏
Thanks
खुप छान 🌹
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
Ai Chan Techa Banaval
दादा तुमच्या आईला माझा नमस्कार 🙏 खरंच आईने ठेचा खूप छान आणि अप्रतीम केला आहे
Tondala Pani sutle asa karun bagtoch me
आमच्या,कडेखर
आमच्या,कडे,खर्डा,,बोलतात,खूफचछान, पाठवून,दीला,तर,बरे,होईल
खूपच छान ठेचा रेसिपी, आणि खूपच छान तुमचे विचार
ठेचा छान झाला.त्यात आईचं प्रेम लय भारी. 😜
मस्तच, तोंडाला पाणी सुटलं. आमच्या गावाकडे जाऊ वाटायला लागलं ,vedio पाहून, आई ठेचा छान च ..👍👍😋😋
काय त्या मिरच्या,
काय ते शेंगदाणे,
काय तो लसून & मीठ
वरुन आईचं प्रेम
ठेच्यापेक्षा
आईचे प्रेम भारी....
ठेचा एकदम ओके......
खूप छान.. गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा ✌👌
jabardast bhau - apli maati apli mansa - hi tar AAI ahe - ani VADIL - what a wonderful family - Jai Maharashtra Mandali
Chana
Chan
ठेचा तर मस्त आहे हेच जेवण उत्तम आरोग्य चांगल असते
सिम्पल आणि सुंदर.... तुमचं बोलणे आणि आईचे ठेचा करणे.... सहजसाधा नैसर्गिक हालचालीचा मोकळे पणा.... आईना जरूर सांगा 🙏🙏
Masta thecha
छान चटकदार झाला ठेचा,तुमचे संदेश फार चांगला आहे.आईला नमस्कार
बहुत स्वादिष्ट हरी मिर्च का ठेचा जी👌👌👌
खूप छान दादा, आई न चविष्ट ठेचा केलाय⚘👍
Lay bhari. Dhech
खरच छान भाऊ आईने पन सुन आपली मुलगी आणी सुनने पन सासु आई अस ठरवल तरच छान कुटुब टिकुन आपली जुनी एकत्र कुटुब खुप आनंद जिवन प्रगत होईल मस्त विचार जय महाराष्ट्र जय भारत
खूप छान
अप्रतीम रेसिपी ती पण झटपट धन्यवाद आई🙏🙏आता शेंगुळे बनवुन दाखवाल का प्लीज?
ua-cam.com/video/JlBc-adLAYI/v-deo.html
Techa Aai banvatana tondala Pani sutale. Apratim teecha
Very good and healthy. Thanks. May God bless you all.
छान आहे
Mast Thecha 👍👌👌
पाहुन आनंद मिळाला,तीस,चाळीस वर्षा पूर्वी अशाच ठेचा खायला मिळायचा आईच्या हताने केलेला तुम्ही भाग्यवान आहात
Sheti asne khup chan samrudhice lakshan ahe khada khup chan zala ahe
मला ठेचा करता येत नव्हता पण आपण जसा ठेचा केला तसा मी प्रयत्न केला खुपच छान झाला घरी सर्वाना खूपच आवडला खुप खुप धन्यवाद
It's very tasty and tempting.. Our family members like teacha very much.. 😋😋
आई च हाताचीचव मस्त
Zkkas
Mast thecha
Khup chan tesa
Khup chan distay kaki tumhi...chan thecha banavalay....Sundar distay..ashyach raha....👏 abhinandan Ani Khup Khup shubhecha 💐