आक्काने तयार केलेले पदार्थ अप्रतिम असतात . रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटते .आमची आई तांदळाच्या पिठाची करायची .ते उकडून घ्यायची आमच्याकडे त्याला पेडनोळी म्हणतात . धन्यवाद आक्का
शेंगोळे करतांना पिठाचा गोळा दोन्ही हातात धरून स्टार्ट टू येंड जिलेबी सारखे वेढे तयार करतात व ते पाण्याला उकळी फुटल्यानंतर पाण्यात सोडतात व ते कुळीथ/हुळग्याच्या पिठाचे करतात हा वेगळाच प्रकार आहे.
आमच्या कडे हुलग्याची शेंगोळे करतात खूप छान चव लागते
साधी भोळी भाषा,समाधानी मन,एकच नंबर🎉
खूपच छान तोंडाला पानी आले 👌👌
आक्काने तयार केलेले पदार्थ अप्रतिम असतात . रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटते .आमची आई तांदळाच्या पिठाची करायची .ते उकडून घ्यायची आमच्याकडे त्याला पेडनोळी म्हणतात . धन्यवाद आक्का
आमच्याकडे पण हुलगे पिठाची शेंगोळी करतात
एकच नंबर झाले आहेत आम्ही पण करून पाहू
एकच नंबर झालेत शेंगोळे आम्ही पण करुन बघू
Wah! Gavache Mansa Ani jevan mala khup avadtha
थोडेफार आणी मळलेले पीठवाटण फोडणीच्या पाण्यात घालावे पाणी सूप सारखी चव येते.
खुप अवडीचे माझे.
Mastch .....
मस्त आहे रेसिपी
Amchyakde dalichya kLnyache shingle kartatpan chalnivr vukdun tel-kandya var partun khayla ghetat ,,,❤
खूप खूप छान
छान आहे 👌
Wow super
Mastach mala khup awadte
शेंगोळे करतांना पिठाचा गोळा दोन्ही हातात धरून स्टार्ट टू येंड जिलेबी सारखे वेढे तयार करतात व ते पाण्याला उकळी फुटल्यानंतर पाण्यात सोडतात व ते कुळीथ/हुळग्याच्या पिठाचे करतात हा वेगळाच प्रकार आहे.
आमच्या कडे हुलग्याच्या पिठाच्या बनवतात
Chan
Amchya kade sral chya aiwaji gol karatat khup sundar ...baryach dowasani video upload khelat achanak gayab zhala hotat ...nehmi video takat Java please
खुप छान
Wov mom kiti chan
👌👌🙏🚩
🙏👌
वाटतात खोबरे,आल सुद्धा वाटावे छान चव येते.
Kiti divsani video takla mazhi aai akkachy video baght asti shetaa pan kay kay lavlaya te pan dakhvat ja bhaji mirchi todtana
आक्का मिरची धुवून घ्या फवारणी केली असेल
कुळथाचं पण आम्ही shenole छान होतात
तिखट नाही चवदार नक्की च नाही हा सोटया चाटा मारतो पदार्थ चांगला रेसीपी चूक