आवाजाचा बादशहा! दुसरा आता कोणीच ह्या जगात पुन्हा होणारच नाही!! जळगाव आंबेडकर नगर मधे दादांचा कार्यक्रम होता मी त्यांचे सोबत कोरस देण्यास होतो! मी भाग्यवान आहे!! एक अनमोल असा हिरा होता प्रल्हाद दादा शिंदे!! माझे कोटी कोटी नमन त्यांना! 1968ला दादा जळगावला आंबेडकर नगरमधे आले असता भेट झाली होती तेंव्हा मी चोखामेळा बोर्डिंग मधे राहत होतो! दादांचा लाईव्ह व्हिडीयो असला तर जरूर अपलोड करा सर!
Jay bhim Dada 🙏🙏🙏😭
आवाजाचा बादशहा! दुसरा आता कोणीच ह्या जगात पुन्हा होणारच नाही!!
जळगाव आंबेडकर नगर मधे दादांचा कार्यक्रम होता मी त्यांचे सोबत कोरस देण्यास होतो! मी भाग्यवान आहे!!
एक अनमोल असा हिरा होता प्रल्हाद दादा शिंदे!! माझे कोटी कोटी नमन त्यांना!
1968ला दादा जळगावला आंबेडकर नगरमधे आले असता भेट झाली होती तेंव्हा मी चोखामेळा बोर्डिंग मधे राहत होतो!
दादांचा लाईव्ह व्हिडीयो असला तर जरूर अपलोड करा सर!
आजरामर् आहे आणि आजरामर् राहील हा आवाज आमच्या हृदयात
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
@@mansivengurlekar6614 𝓺
बाप बाप होता हैं .......
पहाडी आवाजाचे बादशहा ,,, प्रल्हाद दादा
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
असा आवाज होणं नाही 🥰❤🙏👌
खूपच सुंदर आवाज दादा प्रल्हाद शिंदे सर अगदी डोळ्यातून पाणी येते या गीतामधून
हृदयपर्शी, असा आवाज की ज्यामुळे हृदयात लाटा उठतात, काळीज हलवून टाकणारे शब्द आहेत 🙏🌹🌹🙏🙏
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
Aà
अगदी काळजाला स्पर्श करणारा आवाज
प्रल्हाद शिंदेजी लोकगीतांचे बादशहा होते. त्यांचा आवाज आज पण लोकांच्या ह्रुदयावर राज्य करतो.
Soooooooper Aawaz 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍
मेलडी स्टार चॅनलचे संचालक आयु. धिवरे साहेबांना नम्र विनंती करतो की , क्रुपया ह्या गिताचा लाईव्ह व्हिडियो टाकला तर फार बरे होईल सर!! जयभीम!!
सर मि तुमच्या मता सी सहमत आहे कृपया सर आमची मागणी पूर्ण करा
प्रल्हाद शिंदे आणि प्रकाश पाटणकर आवाजाची बादशाह
कडक प्रल्हाद दादा खरचं आवाजाचे बादशाह आहेत दादा
क्या बात है बहुत खूब लाजबाब बुलंद सुरील्या आवाजाचे महाराष्ट्राचे महागायक प्रल्हाद दादांना मानाचा जयभिम!निळा सलाम!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
प्रल्हाद शिंदे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या
Yes .
दादा हीच पोस्ट fb किंवा इतर कोणत्याही मीडिया वरती टाकूया म्हणजे नक्कीच विचार होईल असं वाटत नव्हे तर आपल्या मागणीला खरंच न्याय मिळेल
अद्भुत आवाज.
असा आवाज पुन्हा होणे अशक्य.
.
एवढ्या उंचन पट्टीत,
आणि ते ही इतक्या परिणाम कारक आवाजात गाणे हा आविष्कार फक्त प्रल्हाद दादाचं करू जांत.
आवाजाचा एकच राजा.. बुद्धवासी प्रल्हाद शिंदे 😔💐💐💐
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara 🙏
Khub chhan
दादांच्या विनम्र अभिवादन .. अप्रतिम आवाज ...🙏🙏🌺🌺🌺🌸🌸🌼🌼
प्रल्हाद शिंदे आणि विठ्ठल उमप यांना तोड नाही...
वरच्या सुरात देखील आवाज कधी डगमगला नाही झाला...
जबरदस्त आवाज,प्रल्हाद दादा जय भीम..
प्रल्हाद शिंदेजी ची आवाज काळजाला घाव घालून जाते.जय भीम.🙏🏻🙏🏻🙏🏻
Ekdam kadakkk.
DADA..JAY BHIM 🙏🏻🇮🇳🙏🏻
दादांची अशी भिम गिते ऐकल्यावर मनाला आनंद होतो, खरच दादा तुमच्या आवाजा पुढे मि नतमस्तक होऊन जयभीम करतो.
एकच नंबर आवाज असा आवाज पुन्हा नाही
आजरामर गायक, महाराष्ट्रात लोकगीते, भावगीते, कव्वाली, सभकुछ प्रल्हाद शिंदेजी च्या आवाजात अस्मरनईय ठेवा आहे.जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम दादा , आवाजाचा बादशहा,
जयभीम, नमोबुद्धाय.
आवाजाच्या बादशहाचे ज्ञानाच्या महासागरास अभिवादन
आवाजाचे बादशहा प्रल्हाद जी शिंदे कधीच न वीसरता येनारा आवाज जय भिम नमो बुद्धाय
अतिशय उत्तम आवाज ,सुंदर चाल ऐकत रहावे असा आवाज
सुंदर अति सुंदर
साधु साधु साधु जयभिम नमोबुधाय सर्वांचे मंगल हो
Khup chan❤
parlad shinde yana marnottar Bharat. Ratn purskar milala paheeje
प्रल्हाद दादा सारखा गायक ह्या पुढे कोणीच होऊ शकणार नाही, सलाम त्या कलाकारस. जय भीम.
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
आवाजाचा बदाचाहा, आमचे आदर्श प्रल्हाद दादा शिंदे याना मनापासून वंदन,
Kahi Tod Nahi na buto na bhavishyati pralhad dada Amar rahe Jai bhim.
प्रल्हाद शिंदे .... अप्रतिम ...सुरांचा बादशाह...भीमाचा सरदार.. भिमशाहीर...जय भीम.
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
वा !👌💐, प्रल्हाददादांचे दिसणारे लाईव्ह शो असल्यास अपलोड करा.
वाह.. खुप छान.. खुप खुप आभार
अप्रतिम पहाडी आवाजाचा बादशाह प्रल्हाद दादा शिंदे.
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
Very very nice jay bhim dada
Jay bhim
Vinamra abhivadan shindeshahi salute kadak jay bhim namo budhay
वाह! बेजोड, अप्रतिम, अद्वितीय 👌💐♥️
5 Jay Bhim Saheb Jay Bhim Dada
असा आवाज एक जादूच म्हणावी लागेल
आवाजाचा बादशाह कृपया व्हिडिओ अपलोड केला तर बरं होईल नमो बुध्दाय जयभिम
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
हा प्रल्हाद् दादाचे गीत आजही जिवंत आहे
Aawajacha badshah Swarsamrat Pralhad Shinde(Dada)🙏🙏 Vinmra Abhivadan🙏🙏
❤❤❤❤❤❤ तानसेन भीमसेन सर्व फिके पडतील
💙✨🌍 Jay Bhim🙏🙏🙏😭😭😭
जयभीम 🙏
🙏🙏🙏महामानवास विनम्र ❤❤ आभिवादन 🙏🙏
या आवाजाला तोड नाही. डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही . अप्रतिम अप्रतिम एक्सलंट
Kratikari Jaybhim..apratim avaj
काय आवाज आहे राव🥺🥺😭😭🙏🙏🙏
अजरामर गीत👌👌 अप्रतिम गायन 👌👌👍👍💐💐
शब्दच नाहीत आवाजाची स्तुती करायला ग्रेट 👌🙏🏼🙏🏼
फलटण मध्ये चावडीत लहानपणी हा कार्यक्रम पाहिला होता डोळे भरून आले. होते
Ho Dada 😢😢Jay bhim
अप्रतिम
कोटी कोटी प्रणाम
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim
अप्रतिम दादा👌👌
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
दादांचे व्हिडिओ असतिल तर टाका ... जयभीम
आवाजाचा बादशहा प्रल्हादजी शिंदे दादा ,,,,,
जयभीम ,,,
Salam aani Pranab dada tumala
ekdum dolyat ashru ale krantikari awaz shindeshahi jindabad ani sarv ambedkari bahujan gitkar gaykana kadak jaibhim
आवाजाचा बादशाह ,अप्रतिम आवाज
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
Khupach rudayisparsh sadarikaran khupach bhavanik.savinay jaybhim
🙏🙏🙏ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आभिवादन 🙏🙏🙏
Jadui awaj♥️♥️♥️♥️♥️🔥🔥🔥🔥
अति उत्तम
Dada tumchya ya mahan gaayakila majha koti koti pranam asa god galyacha gayak kadhich hone shaky Nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रथम दादांना विनंम्र अभिवादन... या गिताचा व्हिडिओ सुध्दा अपलोड करावा... अशी सोनवणे परिवारांकडून आपनास विनंती
जुनी आठवण दादाची 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺
प्रल्हाद दादा सारखा गानकोकीळ गानहिरा पून्हा होणे नाही क्रांतीकारी जयभीम
Jay bhim...shinde sahi great...
अजरामर आवाज आणी अजरामर गीत 🙏🏼🌹
Koti koti Abhivadan
दादा भारतात तुमच्या लेव्हल ला गाणारा पैदा झाला नाहीं आणि ह्या पुढे होणार नाही
दादा विडिओ असेल तर अपलोड करा pls 🙏
अजरामर आवाज, दादा 🙏🙏
आवाजाचा खंरा जादुगार प्रल्हाद दादा शिंदे 🗣️
आवाजाचे बादशहा 🙏
आवाजाचे कलंदर
Dada😢😢😢😢
आज खरज दादा असायला हवे होते ,,,मराठी फिल्लीमी दुनियाचा राजा मानूस असते दादा
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
Super And fantastic
All those having videos of Pralhad dada pl. upload on Utube.
PAHADI AWAAZ MAGICAL VOICE DADA I MISS YOU
खूप छान आवाज 👌👌
असा आवाज होणें नाही ❤️🌹🙏
काय सादरीकरण अप्रतिम
The king of voice only and only pralhaad dada
हया आवाजाला खरा स्वरसम्राट म्हणतात..
Very nice Dada...
Pralhad dada gaykitla wagh... one sided....kitihi yeudya Dada honar nahi....love from Chiplun ❤️🙏
Uttkarsh Shinde BBM3 jinkanyasathi prayant Kara Jay Bhim 🙏
विनम्र अभिवादन....दादांना
आसा आवाज आता नाही शिंदे शाही राजघराना आवाज एक नंबर मस्त गान छान आहे जयभीम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
Man mohun jatay Etka god avaj lay bhari Avaj
Outstanding singer so unparallel🙏🙏🙏🙏
काय आवाज♥♥
जिथं इतरांचे सुर संपयाचे, तिथून दादांचे सुर सुरू व्हायचे
जय भिम