Pudhari ek ata zaale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 8 місяців тому +8

    अप्रतिम गायन. तोडच नाही आवाजाला. धन्यवाद आपला आम्हांला आवाज ऐकावल्या बद्दल.

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 8 днів тому +1

    स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांच्या सारखा कवी गायक पुन्हा होणे नाही.आपणास विनम्र अभिवादन.❤❤

  • @balasahebpaik5065
    @balasahebpaik5065 11 місяців тому +3

    आवाजाचे बादशहा आदरणीय प्रलाहॅजी शिंदे साहेब यांना तलवार अभळवडण आसा आवाज पुन्हा होणे नाही❤❤❤❤❤❤

  • @PramodJadhav-t2o
    @PramodJadhav-t2o 2 місяці тому +2

    प्रल्हाद. दादा.शिंदे.नंतर कोणीच स्व र.सम्राट. होऊच शकत नाही.शिंदे शाही मधे मिलींद शिंदे.चा आवाज आहे

  • @SachinShailendra
    @SachinShailendra Рік тому +5

    #प्रल्हादजी_शिंदे आणि माझे वडील #कवी_शैलेन्द्र_मुनेश्वर अत्यंत #जिवलग_मित्र. मी खूप लहान होतो, मला दादांना पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण माझ्या वडिलांचे अनेक गीते दादांनी गायिली आहेत.
    तुम्ही दादांचा आवाज आमच्यापर्यंत पोहचवित आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार ❤

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 Рік тому +13

    माझे आदर्श अखंड विश्वातील कोकीळ कंठी सुमधुर आवाजाचे मानकरी प्रल्हाद दादा शिंदे यांच्या गायकीला सलाम

  • @mmmusicofficial7043
    @mmmusicofficial7043 Рік тому +2

    असा आवाज होणे शक्य नाही दादा आपणास विनम्र अभिवादन

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Рік тому +6

    जळगाव येथे आंबेडकर नगर मधे दादांचे सोबत गायनाचा योग आला होता तो अनमोल ठेवा माझ्या लक्षात मी साठऊन ठेवलेला आहे!
    जबरदस्त गायन! अप्रतीम आवाज दादांचा! आयूष्यभर मी विसरणार नाही दादांना!!

  • @vaibhavhonwadajkar2163
    @vaibhavhonwadajkar2163 Рік тому +5

    आवाजाचा बादशाहा स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे ,हे महाराष्ट्राच हरवलेलं सोनेरी पिंपळ पान. वंदन त्यांच्या स्मृतीना.

  • @anilgaikawad7707
    @anilgaikawad7707 Рік тому +3

    दादा तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 Рік тому +2

    गोड आवाज. ग्रेट. विनम्र अभिवादन.

  • @SachinShailendra
    @SachinShailendra Рік тому +5

    #स्वरसम्राट प्रल्हाद दादांना सलाम!
    #लाजवाब गायकी, #पहाडी आवाज,
    थेट काळजाला भिडणारा आवाज
    #प्रल्हाद_शिंदे

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 Рік тому +2

    अंगावर काटा येतोय दादांचा आवाज ऐकून 👌👌👌👌❤️❤️

  • @niteshkasare2130
    @niteshkasare2130 Рік тому +1

    अप्रतिम गायन सलाम गायकीला

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Рік тому +2

    प्रल्हाद शिंदे दादांचा......आवाज... सादरीकरण.... अप्रतिम...लाजवाब....तोड नाही

  • @pankajkamble14
    @pankajkamble14 Рік тому +4

    Areeee waahhhhh...... One more dimond collection....❤❤❤❤

  • @YuvrajTambe-p3c
    @YuvrajTambe-p3c 4 місяці тому +1

    Jay bhim

  • @mavalacharavafem8598
    @mavalacharavafem8598 Рік тому +8

    भारताचे स्वर सम्राट कोकीळ कंठी आवाज आदरणीय प्रल्हाद जी शिंदे

  • @ashokbondade9621
    @ashokbondade9621 Рік тому +1

    Jaybhim Namobudhay... very nice...

  • @vaishuparte6311
    @vaishuparte6311 Рік тому +4

    Khup mast awaj ye 👌👌👌

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 Рік тому +5

    थँक्स दादा ,,,,,
    प्रल्हाद दादांचा आवाज आपण प्रसारित करीत आहात ,,,,, मनापासून धन्यवाद

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 Рік тому +3

    Aawajache Badasha AADARNIY Pralahadji Shinde Saheb YANA TIVAR ABHIVADAN Aasa Aawaj Punha hone Nahi. 🌹🌹🌹👌💐👏 Namo Budhay JAI BHIM JAI SAVIDDHAN JAI BHARAT 🌹👏

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Рік тому +5

    फक्त आणि फक्त स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे!
    दुसरा स्वर सम्राट होवूच शकत नाही ऊगिच कोण्या एखाद्या गायकाला कोणी स्वर सम्राट संबोधू नये तो दादांचा अपमान ठरेल!!

  • @cendhreganganna4385
    @cendhreganganna4385 Рік тому +1

    आवाजाचा मास्टर

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 Рік тому +2

    प्रल्हाद दादा चां आवाज नो चॅलेंज

  • @laxmansonome554
    @laxmansonome554 Рік тому +1

    Baba saheb ji tusi great ho, jaybhim

  • @jaypaldhivare1375
    @jaypaldhivare1375 Рік тому +2

    जबरदस्त...दादा.. आपणास कोटी कोटी वंदन...

  • @RajnaDongare
    @RajnaDongare Рік тому +2

    Jay,bhim

  • @ajaynagarade
    @ajaynagarade Рік тому +2

    I'm from telangana and i can understand marathi and speak marathi as well. As of today I've Listened many songs but this is one is something Special. 👏👏✊

  • @devendragangawane7928
    @devendragangawane7928 8 місяців тому +1

    दादा जिवंत आवाज

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Рік тому +1

    Jay bhim 🙏🙏

  • @KalpanaBhadane-z1d
    @KalpanaBhadane-z1d 9 місяців тому +1

    Apratim 🎉

  • @singaranilchavhan2615
    @singaranilchavhan2615 Рік тому +2

    ग्रेट दादा 👌👌🙏🙏🙏

  • @jagdambtalkies
    @jagdambtalkies Рік тому +2

    प्रल्हाद दादांना कोटी कोटी नमन

  • @harishahire9929
    @harishahire9929 Рік тому +2

    🌹 विनम्र अभिवादन. 🙏🏻
    महिना भर रोज घाटकोपर येथील रमाबाईच्या घरी दिवसभर आमची मैफिल बसायची. त्या वेळी कधी सुचलं नाही ही त्या महिफिलीच व्हिडीओ शूटिंग करावा, फोटो काढावेत .. सोबत पोखरीकर, भिमराव सोनवणे, शंकर कांबळे खरात व ई. अनेक दादांचे चाहते जमा व्हायचे. 1960 पासूनचे गाणे गायला सांगायचो प्रथम त्यांना आठवत नसे नंतर गाण्याची चाल व दृपद ऐकविले की लगेच त्यांना ते संपूर्ण गाणं आठवायचं व ते गाणं गाऊन दाखवायचे. Man तृप्त व्हायचं.
    ते गेले आणि आठवणी फक्त उरल्या.
    .... अशा महान गायकास, मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🙏🏻

  • @prashantgaikawad2919
    @prashantgaikawad2919 Рік тому +3

    आवाज 🙏💐💐

  • @navneetmohite1806
    @navneetmohite1806 Рік тому +2

    Jabardast asa awaz hone nahi

  • @NagoraoJanabnbhu
    @NagoraoJanabnbhu 3 місяці тому +3

    दादा आपल्यासारखे गायक होणे नाही

  • @wvishal8510
    @wvishal8510 Рік тому +1

    O Ram ji, badaa dukh ...RamLakhan

  • @atmarambhagwat7098
    @atmarambhagwat7098 Рік тому +3

    ankin upload Kara pls

    • @melodystarschannel9681
      @melodystarschannel9681  Рік тому +1

      Yes,share the video and subscribe our channel thank you!!!

    • @atmarambhagwat7098
      @atmarambhagwat7098 Рік тому +2

      @@melodystarschannel9681 nki saheb jastit jast pralhad shindenche je kahi old samne astil te upload Kara💙

  • @HIRAMANGAIKWAD-uz8yj
    @HIRAMANGAIKWAD-uz8yj Рік тому +1

    👏🏻👏🏻👏🏻🙏🏻

  • @ashokmisal4816
    @ashokmisal4816 Рік тому +2

    Ajun pathawa

  • @balushelar3630
    @balushelar3630 Рік тому +1

    P75{000