चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणीतील सुरसम्राट प्रल्हाद शिंदे. memories of Pralhad shinde
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- शिंदेशाही चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणीतील सुरसम्राट प्रल्हाद शिंदे . चंद्रकांत शिंदे यांच्याशी थेट संवाद सादला आहे पत्रकार प्रशांत अंकुशराव यांनी
memories of Pralhad shinde by chandrakant pralhad shinde.
#trending #news #shindesarkar #shindecamp #pralhadshinde #pralhad #shindeshaai #chandrakanthshinde #chandrakanth #songs #bhaktigeet #bhakti #bhaktistatus #bhaktibhajan #anadshinde #marathi #marathisongs #anandshindesong #kaliyan #thetsamvad #goliveaarya @AaryaGolive @thetsamvad7415 #ashadi #pandharpur #vitthal #rakhumai #uncut #quawali #gazal #songshorts #information #informative #gulabbaba #shirdi #Saibaba #bhatwadi #ambarnath #vamankardak #Ganpatisong #chandrakanthshindesongs #singer #singersongwriter #singers #sound #dadar #mumbai #maharsahtra #gajananmaharaj #segaon #ashadiekadashi #ashadiekadashirangoli #pandharpur_news_channel_live #live
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना भीती वाटत होती आपण चंद्रकांत शिंदे यांना पुढे आणलं तर आपल्या ला कोण विचार नार नाही म्हणून त्यांनी शिंदेशाही मध्ये चंद्रकांत शिंदे यांना आणलं नाही आपण त्यांना पुढे आणलं त्या बद्दल आपलं खूप खूप आभार आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे खूप श्वारथी आहेत त्यांना वाटत नाही चंद्रकांत शिंदे यांनी पुढे जावं
आनंद शिंदे मिलिंद शिंदे हे सर्व चंद्रकांत शिंदे यांनी लिहिकेले गाणे गातात
किती ऱ्हदयस्पर्शी मुलाखत घेतली सर..
जुन्या आठवणींना उजाळा ....
Salute to both of you
आगरी कोळी समाजात प्रल्हाद शिंदे यांना पहिला मान आहे किंव्हा प्रलाद शिंदे यांना आगरी कोळी समाज जेवढा प्रेम देतो दीले येवढे कोणीच दीले नसेल.पण त्यांची पोर हवे तेवढे कधी आगरी कोळी समाजाचे नाव घेत नाहीत.आज ह्या मुलाखत मधे आगरी कोळी समाजाचा उल्लेख केला अनंता पाटील यांचे नाव घेतले हे पाहून चांगले वाटले.आणि खूप छान मुलाखत.
खरंच मन भरून आल साहेब खूप गोड आवाज 🙏🙏
प्रल्हाद शिंदेना मी कधी प्रत्यक्ष पाहीले नाही पण माझ्या बालपणापासून त्यांची भक्तिगीते ऐकत आलो आणि विशेषतः विठूमाऊली वरचे अनेक अभंग...मी तर म्हणेन की उभ्या महाराष्ट्राला विठू माऊलींची गोडी, भक्ति प्रल्हाद शिंदेनीच शिकवली...काय त्यांचा तो खर्जातला दमदार आवाज जो थेट काळजाला भिडायचा...'ऐका सत्यनारायणाची कथा' हे गाणं माझ्या बालपणी सर्रास सार्वजनीक सत्यनारायणाची पूजा किंवा गणेशोत्सवात ऐकायला मिळायचे इतकं प्रसिद्धं होतं...प्रल्हादजींची जर कधी प्रत्यक्षात भेट झाली असती तर त्यांनाच विठूमाऊली मानून त्यांचे चरण स्पर्श केले असते...माझे अत्यंत आवडीचे गायक
क्या बात हे. चुलत असून पण भावन बद्दल किती प्रेम आहे. आवाजाने खरच प्रल्हाद दादा शिंदे आहात आपण.
आवाज खरच आजही प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहूब आहे 👌🙏
अख्या शिंदेशाही लाजवेल असा चंद्रकांत दादा चा आवाज आहे जय भीम दादा माहिती दिल्याबद्दल
छान मुलाखत चंद्रकांत शिंदे यांची . आम्हाला आनंद आणि मिलिंद माहीत होते. सावत्र भाऊ बहिण यांची माहिती आता झाली. धन्यवाद .
खुप खुप धन्यवाद आपले, कोहिनूर इतके दिवस कुठे होतात ,आज लोकांन अनमोल भेट दिली आहे. शिंदे घराण्यातील सर्वाना ऐकलं आहे.आपण इतके पडदया पाठी का होतात
खूप छान माहीती दिली आणि मोठे शो करावे भीम गीताने नक्कीच पुढे याल तुम्ही अजून प्रल्हाद शिंदे सारखेच
शिंदे शाही घराण्याचा सुमधुर आवाज आमचे मित्र आदरणीय चंद्रकांत शिंदे साहेब आपली ही मुलाखत आपल्याला महाराष्ट्राचा संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा बनवेल हिच हार्दिक शुभेच्छा....!❤❤❤🎉🎉
थेट संवाद आपले खुप खुप आभार अतिशय चांगल्या प्रल्हाद दादा च्या वारस वंद्रकांत शिंदे यांना तुमच्या मुळे आम्हाला समजले आम्ही आमच्या परीने सगळीकडे कार्यक्रम व्हावेत यासाठी अग्रणय असू 🙏🙏🙏
आनंद शिंदे व मिलिंद शिंदे याआधी हे दोनच भाऊ आम्हाला माहिती होते..... 😞 आपला आवाज हा अगदी स्वर्गीय दादांनासारखा आहे... खूप छान....❤❤❤
शांत आणि सुसंवाद व्यक्तिमत्व खूपच सुंदर, चंद्रकांत दादा आपल्याकडून प्रल्हाद शिंदे यांची छबी दृष्टीस पडली.
🙏 धन्यवाद
हाच खरा वारसदार आहे स्व प्रल्हाद शिंदे यांचा सर तुम्ही कुठे गेले होते एवढे दिवस❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉great person ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरोखरच खूप छान वाटलं मुलाखत ऐकून असं वाटलं की प्रल्हाद शिंदे बोलत आहेत क्रांतिकारी जय भीम
❤❤धन्यवाद दादा, आमच्या उरणच्या अनंत पाटील साहेबांचा तुम्ही उल्लेख केलात, खूप अभिमान वाटतो, प्रल्हाद शिंदे साहेबांना त्रिवार नमन, खरं म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेब आमच्या आगरी लोकांचे मुकुटमणी आहेत❤❤एक उरणकर
जे जे कवी असेल ज्यांना वाटत असेल आपलं गाणं प्रल्हाद शिंदे यांच्या मुखातून व्हायला पाहिजे होतं त्यांनी चंद्रकांत दादा कडून गाणं गाऊन घेने
अगदी उत्तम मुलाखत,
माझ्या अतिप्रिय गायकांच्या अविस्मरणीय आठवनीना उजाळा दिल्याबद्दल चन्द्रकांत शिंदे साहेबांचे शतशः आभार !
आपले दर्शन झ्हाले आभारी आहे आयोजकांचे,
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🥰🥰🥰 imagination करत होतो कस त्या वेळेस झालं असेल
👌👌👌👌 अप्रतिम 🥰
Kharach khup chaan vatal AJ tynchya athvni share keleth pn Kai to awaj ...wahhhh........God giftch
प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहुब आवाज ओरिजनल
दादा तुम्ही इतके दिवस कुठे होते, तुमचा आवाज खुपचं छान आहे.जणू प्रल्हाद शिंदेच गात आहे असे वाटत होते.
खुप खूप धन्यवाद💐 पुढच्या वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा 💐👌🙏
उत्तम, मुलाखत,,❤❤
मी ही खूप भारावून गेलो. मुलाखत ऐकतांना अक्षरशः हसू आणि अश्रू दोघे ही एकाच वेळेस आनंद देत होते. तुमचा आवाज स्वर्गीय दादांसारखा आहे यात तिळमात्र शंका नाही. आपण आणि आपल्या दिदीला लवकर या क्षेत्रात मोठं करावं यासाठी मी भिमराव बाबुराव उबाळे सर (मालेगांव, नाशिक)मनापासून शुभेच्छा देत आहे
आमचे आवडीचे गायक प्रल्हाद शिंदे यांचे वारस चंद्रकांत दादा यांचे मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद साहेब, धन्य चंद्रकांत दादा हुबेहूब प्रल्हाद शिंदे❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤ Beautiful vedeo super super super ❤❤❤❤❤❤❤
मी पण एकदा पाहिले होते प्रलाद शिंदे जी यांना ट्रेन मध्ये पांढरे कपडे घालून होते खूप साधी राहणी होती त्याची कोट कोट प्रणाम त्यांना माझ्या कडून
खुपच छान आवाज आहेत. धन्यवाद.
खुप छान माहिति दिली दादा माझा गायकामधे सर्वात आवडता गायक प्रल्हाद दादा शिंदे आहे जयभिम
❤❤❤khup sudner gayan hrudyala bhidnar
Great, पुन्हा एकदा प्रल्हाद शिंदे, दादा चा आवाज
दादांना बघण्याचा योग आला नाही. तेव्हा मी लहान होतों.. दादाची भक्ती गिते खुप आवडायची.. पण आज दादाच प्रत्येक्ष बघायला मिळाले असा भास होत होता 🙏धन्यवाद चंद्रकांत भाऊ 🙏
दादा, लयभारी अशीच शिंदेशाही अजाआमर राहावी
अप्रतिम खुप सुंदर❤❤❤
खूपच सुंदर माहिती मिळाली
नमस्कार चंद्रकांत भाऊ खूप छान गायलात आणि माझ्या आईचं नाव चंद्रभागा असल्यामुळे ते गाणं मला खूप आवडलं
❤Khup Chhan Interview ghetala Prashanti, Chandrakant Shindeji tumi khup chhan mahiti dili, God Bless you, Tumche khup live karyakram vhave hi Shree Vithal charani prathana aani Jai Gulab Baba charani Prathana.
अप्रतीम,सादगी मे सुंदरता गाणयात आणि व्यकतीमतवात
Vaaha Chan apratim super Hits masth chandrakant shinde saheb
अतिशय सुंदर जानकारी दिली धन्यवाद
Great
Hats off
1983 ला मी नांदेड ला प्रल्हाद जी शिंदे यांना जवळून ऐकलोय
खरंच! यांचा आवाज मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाला तो म्हणजे कचरनाथ बाबांच्या भुयगाव येथे.
यांचा आवाज ऐकून मला एक क्षण असं वाटलं की, मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रल्हाद शिंदेच भजन म्हणत आहेत, असं वाटलं आणि त्याच आनंदाने मी त्यांची दोन भजन ऐकली आणि फोटो सुध्दा काढला.( फक्त भुयगाव येथील कचरनाथ बाबांच्या मंदिरात भजन गात असताना त्यांना फक्त आणि फक्त पखवाज वाल्याची साथ पाहिजे तशी मिळाली नव्हती ).
प्रल्हाद शिंदे सारखं गाणं म्हणणारा या जन्मात तरी ऐकायला बघायला मिळणार नाही.
सप्रेम जय महाराष्ट्र 💪🚩
भविष्यात जर कधी प्रल्हाद शिंदे यांच्या जिवनावर चित्रपट निघाला तर त्याचे नाव ( दि ग्रेट सिंगर , प्रल्हाद शिंदे)
Jj😊kkoo
प्रल्हाद शिंदे यांचे हुबेहूब प्रतिबिंब फक्त आणि फक्त चंद्रकांत शिंदे ❤❤❤❤
Wow, what a wonderful interview, this is gem of our Marathi industry, Again one of the best interview, Hat's off to shindeshai💙💯
खूप सुंदर विडिओ ऐक नंबर व्यक्ती चंद्रकांत शिंदे
प्रल्हाद शिंदे सर ग्रेट
कोहिणूर चंद्रकांत दादा
लाखो सलाम !!
माझ खूप नशीब आहे मी प्रल्हाद दादा शिंदे यांना पुण्यात पोर्टर चाळ मधे लहान असताना पाहिले आहे त्या वेळी आनंद दादा शिंदे व वैशाली ताई शिंदे यांचा सामना होता त्या वेळेस प्रल्हाद दादा शिंदे उपस्थित होते ❤माझे भाग्य
अप्रतिम सेम प्रल्हाद शिंदे सर
खरोखर दैवी आवाज
यांच्या गण्याचेच
संस्कार झालेत
आतपर्यंत ऐकलेली सर्वात सुंदर मुलाखत ❤
❤..व्वा.. what a voice...!
धन्यवाद चंद्रकांत दादा तुमचा आवाज म्हणजे उभे उभ प्रल्हाद शिंदे तुमच्या आवाजातले गाणे आम्हाला कृपा करून ऐकत जा आज मी खरोखरच प्रल्हाद शिंदे पहिला धन्यवा
प्रल्हाद शिंदे यांची छबीच ❤
प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहूब आवाज आहे चंद्रकांत शिंदे प्रल्हाद शिंदे चा मुलगा आतापर्यत कोठे होता आता दिसत आहेत.
Ky bat hai wha khup khup Chan ❤🌹🙏
मुलाखत खुप शॉर्ट झाली,खुप ऐकावं वाटत होत
थोर गायक प्रल्हाददादा शिंदे यांच कोणतंही गाणं असो मनाला भावुन जात आणि आजही आजरामरं आहे चंद्रकांत दादा शिंदे तुम्ही ही तुमच्या दादानं प्रमाणे गात रहा आणि समाजा पुढे नविन आदर्श घडेल खुप सुंदर आवाज म्हणतात ना बाप सवाई बेटा तसाच आहे आपला आवाज
खरंच खूप सुंदर आवाज आहे प्रल्हाद शिंदे आल्या सारखं वाटत
चंदू खूप छान वाटलं तुला बऱ्याच दिवसांनी बघितलं ऐकलं. आमचा बालपणीचा मित्र चप्पी. लहान पणा पासून खूप गायनाची आवड. खूप छान मुलाखत
माझा आवडीचा आवाज 🙏🙏
शिंदे शाहिला मानाचा मुजरा अशा महान कलाकारांना व सर्व बंधूना माझे मनापासून शुभेच्छा व नमस्कार असे कलाकार पुन्हा कधीच होणार नाहीत 🙏🙏
अप्रतिम 😊
Khara kalakar... Great voice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
प्रल्हाद शिंदे यांना महाराष्ट्र भुषण मिळायला पाहिजे
SUPAR SIR RAHGA PINJRA KHALI PRALAT SHINDE SIR KAWALI LINE SUPAR SIR
खरच जणू प्रल्हाद शिंदे गातात असे वाटले जय हरि विठ्ठल
अप्रतिम 👌👏👏
धन्यवाद चंद्रकांत दादा आपल्याला ऐकलं स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांना ऐकल्यासारखं वाटलं प्रल्हाद दादांना लाईव्ह ऐकण्याचा 6 डिसेंबर चैत्यभूमीच्या शिवाजी पार्क वर आठवले साहेबांच्या स्टेजवर एक वेळेस लाईव्ह ऐकलं आहे धन्यवाद
गायकी गाणं आवाज चा सम्राट बादशाह मा प्रल्हाद शिंदे यांच्या आवाज ला सलाम जय भिम
महागायक आदरणीय दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या सारखेच अत्यंत जमिनीवरील असणारा "गायक आदरणीय चंद्रकांत शिंदे "आहेत .मी त्यांना जेव्हां फोन करतो तेव्हां ते अत्यंत आपुलकीने बोलत असतात .ना घमेंड ना इगो ....असा कलाकार अजून ही दुर्लक्षित राहिले आहेत .
तुम्हाला आम्ही आमचे प्रल्हाद शिंदे च मानतो ..जय भीम ॥
आगदी प्रलाद शिदे खुप खुप आभिनंदन
सुपर गित गाईल
खरा वारसदार ❤
चंद्रकांत दादा आपण कुठे होता आम्हाला खरोखर प्रल्हाद शिंदे भेटले त्यांबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर
व्वा खुप छान
आदरणीय प्रल्हाद शिंदे यांना प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा योग मला मिळाला. ज्यावेळी ते कव्वाली च्या कार्यक्रमासाठी ब्रम्हपुरी जिल्हा चन्द्रपूर येथे आले होते. त्यांना पान खाताना आणि पानावर वरुन चुना लावून खाताना पाहीले.
खूप सुंदर
लई भारी 👌👌👌
खुप छान मुलाखत
प्रल्हाद शिंदे यांच्या शिंदे शाही घराण्याला खूप खूप शुभेच्छा.
मानाचा सप्रेम जयभीम.
खूप छान gatata मी live performance पहिला यांचा
Great 👍👍👍👍
मधूकर पाठक grat leland give moer offerniuty to parlad shinde...thank madukar pathak sir
ShindeShahi...kya baat hai...Anand,Milind Chandrakant....Shinde .
मी तर खुप अतुर असतो या फॅमिली बद्दल माहिती ऐकण्यासाठी ..😍✅
खरच
प्रल्हाद शिंदे सारखा आवाज चंद्रकांत दादांचा आहे, चंद्रकांत दादा गात असताना असं वाटतंय प्रल्हाद शिंदेच गात आहेत, पुढे वाटचालीस भरभरून शुभेच्छा, जय भीम.
तुमच्यात अजुन एक साम्य आहे तो म्हणजे भाऊ कदम आवाज चेहरा सेम भाऊ कदम
खुप दिवस आपन समोर आले नाहि .
आपन खरोखर हुब हुब प्रत्यक्ष प्रल्हाद शिंदे दिसता वत्यांच्या सारखे गाता टन .जयसिंह साहेब
❤❤❤ खुप सुंदर ❤❤❤❤
खूप छान माणूस 👍👍👍🙏🙏🙏
खरंच छान गाता गाणी
जय भिम चंद्रकांत शिंदे दादा,लयभारी
Top interview
खूप छान मुलाकात झाली जयभिम