तुम्हा दोघींचे मनःपूर्वक धन्यवाद दीदी अतिशय महत्वाची माहिती सांगितली वाट, कफ, पित्त त्यावर कस नियंत्रण ठेवावे... खरच खूप... खूप धन्यवाद 🙏🏻 आयुर्वेदीय दिनचर्या, ऋतुचर्या बद्दल लवकर माहिती देशील अशी अपेक्षा आहे Dr. n चे पण खूप... खूप धन्यवाद❤
खुप मनापासून धन्यवाद मानसी ताई, स्मिता ताई, किती अनमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,अहो आपण चुकीच्या गोष्टी ऐकुन किती चुकीचे शरिरा सोबत वागतो,हे मला तरी कळलं बाबा, पित्त प्रकृती आहे माझी, अंग खाजवत, चिडचिड करते भांडण करते, टेन्शन घेते, आणि चुकीचं पण आहार घेते, मी नक्की यावर उपाय करेंन मानसी ताई च्या क्लिनिकमध्ये जाऊन,
खूप छान माहिती दिली...Thanks दोन्ही ताईंना..❤मी तर वाटच बघत असते video ची..😊..स्मिता ताई मी ते रात्री घ्यायच चूर्ण बनवला खूप छान result आहे..Once again Thanks ❤😊🎉
As always Manasi ma'am chi video informative hoti. I hv 1ques At one time a person can face 2problems? Like pitta n vata or pita n cough or vata n cough What to do in such case?
स्मिता मॅडम तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात माहितीपूर्ण असतात मानसी मॅडम पण सर्वच विषयावर खूप छान माहिती देतात भरभरून सांगतात खूप छान वाटते पण त्यांच्या क्लिनिकचा नंबर लागत नाही आणि मानसी मॅडम फोन उचलत नाहीत.
नमस्कार ताई तुमच्या दोघींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई वात दोषांवर ती परफेक्ट असा कुठला उपाय आहे आणि वात दोष पुर्णपणे बरा होतो का माझा पाठ आणि मनुका खुप दुखतो खुप उपचार केले पण फरक पडत नाही माझे वय पस्तीस आहे काय करू समजत नाही आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई. पित्त,वात,आणि कफ या तिन्ही लोकांची दिनचर्या आणि ऋतू चर्या कशी असावी. याबद्दल एक पॉडकास्ट बनवा ताई.
Kup Chan mahiti sangitli . Tai thanku ❤🎉
सहि रे सही बात🎉
खुप छान सहज समजावून
दिला आहे विषय म्हणून
ऐकायला ही मजा आली🎉
टूथ पेस्ट चे महत्त्व ही समजले😂
त्रिदोष जिवंत करुन दाखवले🎉
तुम्हा दोघींचे मनःपूर्वक धन्यवाद दीदी अतिशय महत्वाची माहिती सांगितली वाट, कफ, पित्त त्यावर कस नियंत्रण ठेवावे... खरच खूप... खूप धन्यवाद 🙏🏻 आयुर्वेदीय दिनचर्या, ऋतुचर्या बद्दल लवकर माहिती देशील अशी अपेक्षा आहे Dr. n चे पण खूप... खूप धन्यवाद❤
ऋतू चर्या दिन चर्या आहार विहार माहीत ऐकल्याल खूप आवडेल खूप सुंदर माहित आहे खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद अशाच आणखीन काही काही छान छान माहिती आम्हाला द्याव्या
खुप मनापासून धन्यवाद मानसी ताई, स्मिता ताई, किती अनमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,अहो आपण चुकीच्या गोष्टी ऐकुन किती चुकीचे शरिरा सोबत वागतो,हे मला तरी कळलं बाबा, पित्त प्रकृती आहे माझी, अंग खाजवत, चिडचिड करते भांडण करते, टेन्शन घेते, आणि चुकीचं पण आहार घेते, मी नक्की यावर उपाय करेंन मानसी ताई च्या क्लिनिकमध्ये जाऊन,
मानसी मॅम आणि स्मिता मॅम खूप छान 👌🏻🙏🏻🙏🏻
mansi mam is great
ताई खरच खुप छान भाग होता आजचा . डाॅ मानसी ताई चे भाग मला खूप आवडता. त्या खुप छान प्रकारे माहिती सांगतात.
खूप छान माहिती दिलेली आहे. Keep it up.
खूप छान माहिती मॅम 👌🏻😍🙏🏻
Chhan mahiti dili tai 👌
Very nice information thank you so much 🙏🏻
Khup khup vhan👌
Thanks for the given knowledgeable things and tips
तिनी दोष एकाच व्यक्ती मध्ये होऊ शकतात का..?
खुप छान माहिती थँक्यू 🙏
Khupch uttam prakare samajavun sangitale ..thx so much
Khupach chaan mahiti milali 👌
खूप छान इन्फॉर्मशन मॅम
Smita mam ani Dr.Mansi mam khup chan mahiti dilya baddal khup dhanywad. Weight gain sathi pan please video kara
Khup chhan podcast❤
खूप छान माहिती मिळाली. 🙏
very informative…. I really like this podcast…😊
Smita tai kharch tumche video khup informative astat
खूप छान माहिती दिली डॉ
खूप छान माहिती दिली...Thanks दोन्ही ताईंना..❤मी तर वाटच बघत असते video ची..😊..स्मिता ताई मी ते रात्री घ्यायच चूर्ण बनवला खूप छान result आहे..Once again Thanks ❤😊🎉
कोणत चूर्ण ताई
प्लीज वीडियो लिंक द्याल का
ua-cam.com/video/KjRL2CmnsIs/v-deo.htmlsi=jzOi2qWugoPQ7Hzv
ua-cam.com/video/KjRL2CmnsIs/v-deo.htmlsi=jzOi2qWugoPQ7Hzv
ua-cam.com/video/KjRL2CmnsIs/v-deo.htmlsi=jzOi2qWugoPQ7Hzv
@swapnajawak6366 ua-cam.com/video/KjRL2CmnsIs/v-deo.htmlsi=jzOi2qWugoPQ7Hzv
Khup chan mahiti! mix dosh pan astat na te kase olkhave
Khup chan mahiti thank you ❤
खूप छान माहिती दिली...
खुपच छान माहिती सांगितली ताई ताई नाडी बघून मोठे कुठले आजार समजतात का
Khupach chhan mahiti dilit. Doghinchehi manpurvak aabhar. Smita Tai mala Mansi ma'am chya clinic cha patta please saang na .
Khup chan episode❤ banvta. Thanks
Very Informative ❤❤
Khupch chhan information
Khup chan mahiti. Me tula khup adhich subscribe kel ahe.
Khup chan mahiti
Khup chhan
स्मिता ताई खुप छान उपक्रम . तुमच्या मुळे इतकी सुंदर सुंदर माहिती भेटते मॅडम कडून. तुमच्या या कार्याला मनापासून आभार ❤❤
Khup chan
Smita khup chan distes aani boltes hi .Smita Dr . Manci mam cha number milel ka tyanche clinik kothe aahe please sang
😓Smita tai, Please make a video on आमवात.. I'm 21 now, have been diagnosed with Rhumetiod arthritis 😞
As always Manasi ma'am chi video informative hoti.
I hv 1ques
At one time a person can face 2problems?
Like pitta n vata or pita n cough or vata n cough
What to do in such case?
स्मिता मॅडम तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात माहितीपूर्ण असतात मानसी मॅडम पण सर्वच विषयावर खूप छान माहिती देतात भरभरून सांगतात खूप छान वाटते पण त्यांच्या क्लिनिकचा नंबर लागत नाही आणि मानसी मॅडम फोन उचलत नाहीत.
खूप छान माहिती दिलीत मॅडम 👌🏻👌🏻ऋतू्चर्य आणि दिनचर्येंवर व्हिडिओ बनवा मॅडम 🙏🏻🙏🏻
वेखंड उगाळून 3महीने। बाळाला देवू शकतो का किती वेढे
Maam uterine fibroid vishai mahit milel ka aayurvedamadhe hyasathi treatment aahe ka..100% cure hote ka without operate
Maza mulga 2o varshacha ahe tyala Kayam shinka yetat v ghasa pan dhukhto kay upay karave
डॉ. छान माहिती दिली.
स्मिता एक विडिओ मेदाच्या गाठी आणि वांग ह्यावर होईल का?
Me daily coriander juice ghete aahe
विरेचन करताना तूप किती दिवस आणि किती घ्यावे.
Symptom distat mam tumi sagitle tase
👍🏼
खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली दोघींचेही मनापासून धन्यवाद👍👍👍🙏🙏
❤❤❤❤❤
कुमकुम तेल घरी कस बनवायचे ते सागा❤❤
Tai me aatcha sabkarib kal
माझं वय 30आहे माझे हाडे खूप दुखतात kay upay
कॅल्शियम कमी असेल
🎉❤
आयुर्वेद किती महत्वाचा आहे हे अजूनही लोकांना नाही समजत
मी व्हिडिओ परत.. परत ऐकते ❤😅
👌👍
वात प्रकृती असल्याने चेहऱ्यावर वाग आले असेल तर काय करावे ,
Nadi dosh, nadi prkar, tvr aajar ayurveda 1 episode
नमस्कार ताई तुमच्या दोघींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई वात दोषांवर ती परफेक्ट असा कुठला उपाय आहे आणि वात दोष पुर्णपणे बरा होतो का माझा पाठ आणि मनुका खुप दुखतो खुप उपचार केले पण फरक पडत नाही माझे वय पस्तीस आहे काय करू समजत नाही आहे
Vata mule jar jast vichar yet astil zop yet nasel tar Kay karave
तिन्ही दोष एकाच व्यक्तीमध्ये असतात का
एकाच डोळ्याला डबल दिस त्याचे कारण काय असू शकते मॅडम सांगा
वेखंड विषयी माहिती हवी होती
Mala 😂pan vyakti dokyat imagin kartey
Thank you tai
Always welcome
Dr
मिक्स प्रकृती पण असते ना.
कोथिंबीर काढा उकलुण प्यायचा की कच्च्या कोथिंबीरचा प्यायचा
Pn चहा, कॉफी चांगली नाही असेही म्हणतात .मग ....
He काहीच लक्षणं दिसत नाहीत माझ्या ओळखीतल्या लोकांना
खूप छान माहिती ❤😊
Khup chhan mahiti
❤❤
खूप छान माहिती धन्यवाद 👍🙏
खुप छान माहिती दिली मॅडम