Majhya Devach Nav Gajtay Shivaji Maharaj Song | Ankita Raut | Ketan Patil |Rohit Patil | 7744811151

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Majhya Devach Nav Gajtay
    Rohit Patil
    7744811151
    Song : Majhya Devach Nav Gajtay
    Album : Majhya Devach Nav Gajtay
    Singer : Rohit Patil & Dhanashree ghare
    Music Director : Vikrant warde
    Lyricist : Rohit patil
    Music Label : Rohitpatilalibag
    Editor and Color grading : Ramiz Rafiq Tandel
    #lokgeet #rohitpatil #shivajimaharajâ #maharaj

КОМЕНТАРІ • 4,9 тис.

  • @yashodakatkade613
    @yashodakatkade613 6 місяців тому +61

    अप्रतिम आवाज...कितीही वेळा गाणे ऐकले तरी ...पुन्हा ऐकावसे वाटते खूपच छान 😊

  • @anilpawar2028
    @anilpawar2028 Рік тому +46

    अतीशय सुदंर आवाज आणि अप्रतिम प्रदर्शन आपण सर्वानी माझ्या शिवरायांवर गायलेल्या गाण्यातून माजिजाऊ व शहाजीराजें अतिशय सुदंर आणि शंभू राजेंच दर्शन घडवून आणले. आपल्या सर्व टीमला कोटी कोटी धन्यवाद। जयभवानी जय शिवराय

    • @Shivam7534
      @Shivam7534 3 місяці тому +2

      😊😊😊😊😊U look in it😅😅😂

    • @bharatimastoli4224
      @bharatimastoli4224 Місяць тому +1

      हा तुमच्या एकट्याचा राजा नही आहे सर्व मराठी बंधवांचा आहे ❤

  • @akashchavan9963
    @akashchavan9963 2 місяці тому +14

    आज् महाराष्ट्र खास महाराज मुळे ओळखले जाते महाराजांची किर्थी लय महान होती जय जिजाऊ जय छत्रपति शिवाजी महाराज

    • @GaneshTanpure-qz4ou
      @GaneshTanpure-qz4ou 2 місяці тому

      ऑतबेदोभथभॅटमंटधडवव

  • @maisdhuneramesh731
    @maisdhuneramesh731 3 місяці тому +12

    धनश्री चा आवाज थेट काळजाला भिडतो. अंगावर काटा येतो. महाराजांच्या चरित्राचा आवाज शोभतो❤❤❤❤❤❤

  • @satishchorghade6574
    @satishchorghade6574 7 місяців тому +15

    राजे पुन्हा होणे नाही परंतु त्यांचा सच्चा मावळा जरांगे पाटील निस्वार्थीपणे सर्व समाजाचे नेतृत्व करु शकतात जातपात धर्म असा भेदभाव ते करत नाहीत

  • @watkarnarshing3578
    @watkarnarshing3578 Рік тому +14

    हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही मी रोज माझ्या राजाचं नाव गाजतय कालपण
    आजपण
    उद्या पण जय शिवराय ⛳⛳⛳🧡🧡🧡🇨🇮 Jay Hind 🇨🇮 🙏🙏🙏

  • @ravimore8205
    @ravimore8205 11 місяців тому +3

    जय जिजाऊ.! आऊसाहेब..! जय शिवराय..! जय शंभुराजे..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐💙♥️🤍🧡💛🙏🙏🙏👌👍

  • @nishiketparab3617
    @nishiketparab3617 Рік тому +11

    जय शिवराय ❤️🚩 भांवांना आणि बहीनींना खु छान गान केल

  • @dipeshcarworld9793
    @dipeshcarworld9793 2 роки тому +100

    मराठी संस्कृती तसेच महाराजांची आठवण करून देणारे काळजात भिडणारे असे हे सादरीकरण आहे अतिशय आभार आम्हाला असे स्मरणीय भेट दिल्या बद्दल
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @chandrakantshinde5712
    @chandrakantshinde5712 3 роки тому +9

    गान ऐकताना अंगावर शाहारे ऐतात राव
    खरच किती सुंदर रचना केली आहे.

  • @AnilJadhav-vx9ug
    @AnilJadhav-vx9ug Рік тому +5

    खूप छान आहे रोहित दादा आणि धनश्री ताई 😍😍🤩😍

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Рік тому +15

    आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🥺 जवा जवा गाण ऐकतो अंगातले रक्त उसळत 🚩 जय शिवराय 🚩

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 роки тому +95

    छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली म्हणून आम्हाला दोन्हीही वंदनीय आहेत

  • @ashrayraut156
    @ashrayraut156 4 роки тому +121

    रक्त सळसळत आहे अजून ,हे गाणं ऐकूण ♥️♥️♥️🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @ravindragholap8046
    @ravindragholap8046 7 місяців тому +4

    माझ्या देवाच नाव गजतंय गड किल्ल्य च्या दगडावर ♥️♥️♥️

  • @dipaksingh4776
    @dipaksingh4776 6 місяців тому +9

    Fir se bharat ki dharti par Chhatrapati Shivaji Maharaj ka punah janm ❤ho jay shivneri

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 2 роки тому +46

    मी मागील 3 वर्षापासून हे गीत आईकत आहे, हे गीत ऐकताना शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

  • @nehashinde577
    @nehashinde577 4 роки тому +17

    रक्त उसळते गाण ऐैकुन.. Jay jijau jay shivaray.. Abhimaan ahe maratha aslyachi..

  • @santoshregude5513
    @santoshregude5513 Рік тому +4

    शिवराय परत या धरतीवर जय हींद❤

  • @anilchavan6613
    @anilchavan6613 2 роки тому +127

    भाऊ माजी मुलगी रोज रात्री झोपायचं आगोदर गाणं बगते आणि मग झोपते जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏

  • @SharadMatsagar
    @SharadMatsagar 6 місяців тому +12

    जगात भारी 19 फेब्रुवारी

  • @sachinmogalpatil7199
    @sachinmogalpatil7199 2 роки тому +14

    जय शिवराय🚩
    अप्रतिम 👌👍

  • @girishdubaivala
    @girishdubaivala 10 місяців тому +3

    गर्व आहे मी मराठी असल्या चा (पॉवर जय आगरी 💪💪)

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 роки тому +6

    दाढी ऐवजी मिशा अजुन सुंदर दिसल्या असत्या. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @aryangaikwad877
    @aryangaikwad877 3 роки тому +21

    Sound ला हेच गाण पहिल लावणार 🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡

  • @Robinhoodarmy09
    @Robinhoodarmy09 5 років тому +157

    खूप छान गाणे
    घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला..
    शिवबा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला.
    जय शिवराय

  • @piyushsonkusare7157
    @piyushsonkusare7157 Рік тому +3

    Jai shiwaji Jai bhawani.
    All time best की king in the world....छत्रपती शिवाजी महाराज.

  • @nandulalkhaire2135
    @nandulalkhaire2135 Рік тому +6

    आठवन येते मना मनातुन भगवा झेंडा दिसल्यावर 🚩
    King 👑 Of Million 🌍 Heart ❤
    !! छत्रपती शिवाजी राजे !!

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 3 роки тому +18

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼एकच राजा.....राजे छत्रपती शिवाजीमहाराज त्रिवार वंदन वंदन वंदन....मानाचा मुजरा.....

  • @jayshrichaudhari3259
    @jayshrichaudhari3259 4 місяці тому +25

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

    • @user-qf8ph8ui7g
      @user-qf8ph8ui7g 3 місяці тому +3

      ❤🎉😮 छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलंय सगळं😊

    • @user-bi3lu2pq3f
      @user-bi3lu2pq3f 2 місяці тому

      ❤❤​@@user-qf8ph8ui7g

  • @pretty._cupid-z1t
    @pretty._cupid-z1t Рік тому +9

    छातीवर वार झेलून आमच्यासाठी लढलात राजे तुम्ही आमच्यासाठी स्वतःच रक्त ह्या भूमीवर सांडले मानाचा मुजरा राजे तुम्हाला माझा🥺🥺❤️🙏🏻🌍🚩🚩🚩🚩

  • @sulochanaghanawat1920
    @sulochanaghanawat1920 Рік тому +22

    ❤🌹🚩🌺🙏🙏खर्च लय भारी हे गाणं ऐकल्यावर खूप छान आहे खुप मस्त ❤❤🌹🌹जय शिवाजी जय भवानी ❤❤🌺🌺🚩🚩🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @harishidrish.best.criyal.9387
    @harishidrish.best.criyal.9387 5 років тому +22

    रोहित आणि धनु तुम्हाला माझा धन्यवाद अखे अंगाला काटे ऊभरले शिवरायाच गाण ऐकून

  • @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu
    @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu 5 років тому +7

    Jabardast 👌👌👌

  • @sanskurtidive9199
    @sanskurtidive9199 Рік тому +2

    जय भवानी, जय शिवाजी…
    || शिवराजाचं नाव गाजतयं
    गड किल्याचे दगडावर ||
    एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर
    माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर… !! ध्रु !!
    सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
    रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर…
    प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर !! १ !!
    आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर
    जात पात ना धर्म मानी तो जगला माणुसकीवर…
    पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर… !! २ !!

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 Рік тому +2

    जयशिवराय जयभिम सर्वांच्या तनामनांत राहील असे गाणे जबरदस्त आवाज भारी संगीत

  • @amolmanoharraojadhalkar6369
    @amolmanoharraojadhalkar6369 4 роки тому +42

    गाणं पहाताना 350वर्षा पूर्वी काळात गेल्याचा भास
    अप्रतिम कला कृती
    प्रत्येक वेळेला पहिल्यांदा पहातो असा भास

  • @prolordyt9588
    @prolordyt9588 Рік тому +27

    Heart touching song. Beautiful chorerography. Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Sambhaji, Jai Maharashtra.

  • @santoshthorat6980
    @santoshthorat6980 Рік тому +12

    🚩🚩🙏नमन माझ्या शिवरायांना🙏🚩🚩खरंच हे गान एकल्यावर रक्त सळसळ करतंय🚩🚩लय भारी एकदम कडक

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 роки тому +2

    जय शिवराय जयभिम छान लिहिले गाणे गायले भारी ताईंनी व दादानी संगीत जबरदस्त

  • @premrajpatil6185
    @premrajpatil6185 5 років тому +61

    आम्ही शिवभक्त आपले आभारी आहोत हे गाणं ऐकून अंगाला काटे आले ।।
    धन्यवाद दादा न ताई ।।
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @navnathsutar1092
    @navnathsutar1092 Рік тому +31

    🚩जगावे शिवबा सारखे ,🚩मरावे संभासारखे 🚩आणि जगून मेल्यासारखे वाटावे 🚩औरंगझेबासारखे. 🚩जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय महाराष्ट्र🚩

    • @anilbankar314
      @anilbankar314 Рік тому +1

      A

    • @srushtipawar1978
      @srushtipawar1978 Рік тому +3

      Sambha nahi Sambhaji mhan nit bol

    • @samgamers821
      @samgamers821 Рік тому +2

      @@srushtipawar1978 Sambhaji ny chatrapati Sambhaji Maharaj mhan

    • @balugund736
      @balugund736 Рік тому

      ​ ररररक्ष ज्ञज्ञज्ञज्ञज्ञययय ज्ञक्ष क्षधललोध्धलधदलदव़वझलदलझललैददझलदलदझलझलझलझलझलझललदलक्षक्षक्षक्षरक्षलझलझलललझझलझलदलदलझलझलझलैदलझलझदैऐदतयदलक्षक्षलक्षदलृझझृरझृझलझझलरदझृरझृझृझदलझझदलझरंक्षक्षझरृललदलरदझृझृऋलक्षझृक्षझझृझलझृझ.ऐझृझझददझललललललललरलरदयललदययययययंक्षक्षक्षृऋययृयृयऋययययललयज्ञक्षज्ञज्ञ अ7///777ररललदलललदलदयृदृजलझरदददलदलझयक्षक्षयझलरक्षक्षररररक्षक्षरृरृऋऋथृऋरृऋऋ़रवरयरऱरररररृरररररररररलथललललररररररररररररररथथरृरथृरृऋऋऋऋऋरृऋऋऋऋऋलृऋऋऋर.ऋऋऋऋऋऋऋरयरृऋररृऋरृ्रृऋऋरररृऋरृऋरररृरलरथररृरथृथृरृररृऋथृररृऋऋऋरदझृऋरलयृरलयृरथृथ

    • @ShubamSawai
      @ShubamSawai Рік тому

      ​@@srushtipawar1978 I missul with my call😅😮

  • @babasahebtidke1855
    @babasahebtidke1855 8 місяців тому +5

    जय शिवराय जय शंभुराजे ❤❤जय महाराष्ट्र ❤❤

  • @ukgaming2452
    @ukgaming2452 2 роки тому +5

    जय शिवराय 🚩🔥👑🙏

  • @SachinKambleAlibag
    @SachinKambleAlibag 5 років тому +16

    Rohit #spurtidayak song..
    Ketan energetic #choreography..
    Ankita# different look #nice ..All Team# fabulous job.. ##Congratulation....##

  • @dreamacademy4797
    @dreamacademy4797 4 роки тому +24

    शिवरायांचा प्रताप आठवण करून देणारे गीत....👍👍👍

  • @sambhajiingavle5385
    @sambhajiingavle5385 Рік тому +4

    एक च नंबर गान आहे,जय भवानी जय शिवाजी,

  • @sagarbobade6249
    @sagarbobade6249 Рік тому +2

    Gaan khupch chan ahe aaiklavar aagavar kathe ithe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🎌

  • @sopanunhale9527
    @sopanunhale9527 5 років тому +14

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
    खूपच छान, मस्त,

  • @pravindhumal5617
    @pravindhumal5617 2 роки тому +122

    पुन्हा जन्माला या राजे😔🧡🙏🏼

  • @NavnathsableSable
    @NavnathsableSable 3 місяці тому

    राजे तुम्ही पुन्हा जन्माला या😢या जगाला तुमची गरज आहे राजे ❤❤❤😢😢😢

  • @KeshavJadhav-tu4ls
    @KeshavJadhav-tu4ls 6 місяців тому +8

    ⚔️🚩🚩Jai shivray 🚩🚩⚔️

    • @patilhari7615
      @patilhari7615 6 місяців тому

      😡😡😡😡😡y😡😡😡😡😡😡😡😡😡😡❤😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @dharmrajkumavat1466
    @dharmrajkumavat1466 6 місяців тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤😮😮😮😮😮😊

    • @supriyashinde7903
      @supriyashinde7903 5 місяців тому

      Gihf cfbj cfbj fig f ggi😅ybj❤cmjcsvbnu gg❤vgjvcr

  • @sontoshsalave1265
    @sontoshsalave1265 2 роки тому +10

    छत्रपती शिवाजी महाराज च नाव गानगास्त छान👏✊👍👏✊👍

  • @sarveshpawar1383
    @sarveshpawar1383 2 роки тому +3

    Ek number Rohit Patil & Ketan Patil Tum charcha sar ki Shiv Bhakat Aasale ch pahije , JAI BHAVANI SHIVAJI, Jija Mata ki jai Chatrapati Sambhaji Maharaj KI Jai!

  • @tanvi_mane_7542
    @tanvi_mane_7542 2 роки тому +16

    माझा राजा शिवछत्रपती महाराज 🧡🚩🔥💯💯💯

  • @revelarmy1482
    @revelarmy1482 Рік тому +40

    मि जाती ने जरी जय भीम वाला असलो तरी शिवाजी महाराजा मानतो जय भीम जय शिवराय 🧡💙

  • @dhanajiraopawar3265
    @dhanajiraopawar3265 5 років тому +42

    गीत ऐकून अंगात ऊर्मी आली... खरचं मनापासून आभार आणि धन्यवाद या कलाकृतीला...तुम्हा सर्वांना... जय शिवराय

    • @jaysukhNewBhalala
      @jaysukhNewBhalala 3 роки тому +1

      हे धनंजय में राष्ट्रोमै महाराष्ट्र हुं🔔 नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः मातृभुमि श्रिमोमाईखंडै महाशुभस्वागतम धरातलै 🙏🏼

    • @balajibhosale7132
      @balajibhosale7132 2 роки тому

      I am l

    • @user-ps5rw8iv3q
      @user-ps5rw8iv3q 2 роки тому

      @@jaysukhNewBhalala भभभभभ

    • @ashatake5024
      @ashatake5024 2 роки тому +1

      @@balajibhosale7132 hii

  • @mukeshpatil3275
    @mukeshpatil3275 5 місяців тому +1

    सुपर से भी उपर जय शिवराय

  • @MarathiComedy-z6q
    @MarathiComedy-z6q 5 місяців тому +3

    Nice Song,,, Jay Bhim Jay Shivray 🙏

  • @vitthalrakde7983
    @vitthalrakde7983 5 років тому +17

    गुप्त जानकारी खुप छान आहे हे गाणं रोहित दादा धनश्री ताई जय शिवराय

    • @user-ec9qj2rl9f
      @user-ec9qj2rl9f 3 роки тому +1

      Rohit Dada dhanashree tiler abhinandan

    • @user-ec9qj2rl9f
      @user-ec9qj2rl9f 3 роки тому +1

      Jay Shivaji Jay bhawani

    • @user-ec9qj2rl9f
      @user-ec9qj2rl9f 3 роки тому

      Karathe gana khoob Sundar hai rutuja Jitendra Kamble आम्हाला असं वाटतंय की शिवाजी महाराजांची महाराजांची जयंती मोठ्या पाण्यात साजरा करावी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी, 💕😀😀👍👍🤗🤗🙏🙏🚩

  • @paramodkadu3446
    @paramodkadu3446 2 роки тому +62

    यकच।राजा।ईथे।जनमला।शिवनेरी।कील्यावर।यकनंबर।यकदम।कडक।गान।गायल।आहे।जय।शिवराय।

  • @KajalSukal
    @KajalSukal 2 місяці тому +2

    एकच नंबर आहे हे गाण ❤🌹🇨🇮

  • @user-ju9ni3ik4n
    @user-ju9ni3ik4n 11 місяців тому +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय❤❤

  • @nikhilnikk
    @nikhilnikk 5 років тому +139

    अतिशय सुंदर असा video आहे
    आणि गीत ही फार सुंदर आहे
    जय~शिवराय जय~भिम
    जय~महाराष्ट्र

  • @harishidrish.best.criyal.9387
    @harishidrish.best.criyal.9387 5 років тому +41

    एकदम कडक रोहित धनु तुमच्या गाण्याला काही तोडच नाय माझी इच्छा आहे तुम्ही महाराजांच्या जीवनावर अनेक विचार अनेक गाणी बनवा मला अपेक्षा आहे तुम्ही अजुन काही गाणी गाल खरच खुपचं छान तुम्हाला या शिव भकाचा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय कडकडला पाहिजे अख महाराष्ट्र दाखवा त्या अफजल खानाच्या कुतर्याना आमचे महाराज कोनची तोफ होती

  • @pratibhatheprogamer2231
    @pratibhatheprogamer2231 4 місяці тому +6

    अप्रतिम गीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते.

  • @sundarnarwade1200
    @sundarnarwade1200 2 роки тому +9

    छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अंगावर शहारे आले शिवाय राहत नाही 🚩जय शिवराय 🇪🇺जय भीम

  • @saurabhmhaske3543
    @saurabhmhaske3543 4 роки тому +8

    Ekdum zbrdst e.. 🤩😍😍🚩🚩🚩
    Jay Shivray 🚩🚩🚩

  • @PravinKoli
    @PravinKoli 5 років тому +12

    video Aprtim :Rohit , ketan ,vikrannt ,Ankita ,Mitesh and all team 😍😘⛳⛳⛳

  • @rajuthete782
    @rajuthete782 2 роки тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @Iahwaribhoj4788
    @Iahwaribhoj4788 4 місяці тому +1

    Shivaji maharajan sarkhe raje konach honar nahi❤❤❤❤❤❤❤❤

  • @akpatil3295
    @akpatil3295 5 років тому +10

    जय शिवराय...
    Very nice Song

  • @darshanpawar5744
    @darshanpawar5744 5 років тому +46

    खूपच छान आहे दादा हे गाणं रोहित दादा आणि धनश्री ताई 😍

    • @maheshautade7260
      @maheshautade7260 4 роки тому

      Jethro emu dhfrnx

    • @jaggadaku1392
      @jaggadaku1392 3 роки тому

      @@ranjeetsuryawanshi3686 hffv

    • @samarthpatil3025
      @samarthpatil3025 2 роки тому

      @@ranjeetsuryawanshi3686 wiiwiwiwiwiwiwiiwiwwwiiiiwiwiwiwiwwiwwwiiwwiwwiiwìiwiwiwiwiwwiwiwwiìiwwiiwiwiwiwiwiiwiwiwiwiwiwiiwwiiiwiwiwiwiwiiwiwiwiwiwwwiiwiiwiwwwiwiwiwiwiwiwwiwwiiwiwwiiwiwiiwiwìiwiwiwiwiwiwiwiwiwìiwiwiwiiwwìiwiwiwiwiwiwiwwwiiiwiwwiwiwiwiwiwwi

  • @premkadam9109
    @premkadam9109 10 місяців тому +2

    मी एक boudh आहे पण शिवाजी महाराज यांना मी मानतो कारण ते मराठाच समजाचे नसून पूर्ण रयतेचे राजे होते जय शिवाजी जय भीम 💙🙏💙🚩🚩🚩

  • @madhukarpatil5713
    @madhukarpatil5713 6 місяців тому +3

    जय शिवराय

  • @thoratrahulasaramshakuntal3617
    @thoratrahulasaramshakuntal3617 2 роки тому +13

    खूपच सुंदर आणि अंगात शहारे आणणारी चित्र फित तयार केली . शिवरायांचा इतिहास इतका सुंदर वाक्य रचना ज्वलंत उदाहरण देत शिव राज्यात आहोत असे काही क्षण तरी अनुभायास लाभते.
    तुमचे व सर्व टीम चे मनापासून आभार
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @RohitPatilalibag
      @RohitPatilalibag  2 роки тому +1

      धन्यवाद सर जय शिवराय 7744811151

    • @sandipbhaskar5815
      @sandipbhaskar5815 2 роки тому

      @@RohitPatilalibag जय शिवराय जय जिजाऊ

  • @ankushpatil-trekkers
    @ankushpatil-trekkers 2 роки тому +50

    खूप सुंदर, संगीत , गीताचे बोल, नृत्य आणि व्हिडीओ च्या माध्यमातून खूप सुंदर अशी कलाकृती... असंचं काही नवीन करत जा, हीच 🙏🏻आई जगदंबे 🙏🏻चरणी पार्थना
    🚩जय शिवराय 🚩🙏🏻 जय भवानी

  • @SuvarnaSurvalkar
    @SuvarnaSurvalkar 4 місяці тому +5

    पुन्हा जन्म घेणार महाराज 😢😢
    🙏🙏😢😢😢

  • @shitalpadwal6413
    @shitalpadwal6413 6 місяців тому +1

    जय भवाणी❤

  • @fakirapawar4737
    @fakirapawar4737 2 роки тому +14

    🚩....जय शिवराय....🚩

  • @triveniaadagale1518
    @triveniaadagale1518 3 роки тому +15

    रोहित दादा खुपच सुंदर मी हे गाण रिगंटाॅग ठेवलय एगदम कडक 👌👌😎😜

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 6 місяців тому

    कितीही वेळा ऐका ऊर्जा वाढणारच, कोणी हे गीत लिहिले नाव माहिती नाही. धन्य ती माऊली जिने त्या लेखक कवीस जन्म दिला, धन्य ते घराणे जिथे त्यांच्यावर संस्कार झाले, जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @Iam.Kunal.
    @Iam.Kunal. 6 місяців тому +2

    Jay shivray

  • @nandkishorbhise2471
    @nandkishorbhise2471 3 роки тому +19

    🚩🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ⛳️⛳️⛳️

  • @balasahebdarade4595
    @balasahebdarade4595 6 місяців тому +18

    जय शिवराय ❤

    • @user-yn1kp7vc7p
      @user-yn1kp7vc7p 5 місяців тому +1

      जय शिवाजी ⛳⛳⛳⛳⛳

  • @janvikhandare-ch7di
    @janvikhandare-ch7di Рік тому +3

    हे गान मला खूप खूप आवडते 🎉

  • @santoshjamdade8000
    @santoshjamdade8000 2 роки тому

    खूप छान खरच तुम्ही रायगड मधे जन्म घेतला खरच दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात 🚩🙏🏻🚩🚩दादा गान खरच खूप सुंदर आहे शिवरायांचे तुम्ही सच्चे मावळे आहात 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

  • @rohitnagpure821
    @rohitnagpure821 2 роки тому +17

    खूपच छान सगळी आठवण दिली या गाणी नी जय शिवराय जय जगदंब 🚩🚩❤️❤️ जय भवानी जय शिवाजी 🚩🚩हर हर महादेव 🙏🙏

    • @shivajishelke6286
      @shivajishelke6286 Рік тому +1

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @king_of_statu
    @king_of_statu 2 роки тому +1

    मानलं राव तुम्हाला काय आवाज काय संगीत काय लेखन तुमच्या गाण्यान अवघा महाराष्ट्र भिजला छत्रपती शिवाजी महाराज कि जय.

    • @RohitPatilalibag
      @RohitPatilalibag  2 роки тому

      Dhanyawad sir jay shivray here rohit patil 7744811151

  • @poojabagul383
    @poojabagul383 3 місяці тому +1

    जय शिवराय
    काटे आले अंगाला हे गाणं ऐकून 🥰😍❤️👌

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r 2 роки тому +87

    गायकांचे आवाज खूप छान,,, अंगावर काटा येईल अशी चाल आहे,,,,जय शिवराय,,जय शंभुराजे,,जय हिंदुराष्ट्र

  • @kajalsalunke5552
    @kajalsalunke5552 3 роки тому +81

    My favourite song 😍 Rohit bro's voice is ❤️nice. Outstanding song.

    • @varadrajpawar202
      @varadrajpawar202 3 роки тому +3

      Yes

    • @ishan4980
      @ishan4980 3 роки тому +1

      #BanTheEmpire
      Guys please spam this for our true history,
      Bhai log dil ko bahut bura lagta he jab veer yodha
      Chhatrapati Shivaji Maharaj
      Maharana Pratap
      Chhatrapati Sambhaji Maharaj
      Prithviraj Chauhan
      Surajmal Jatt
      Bappa Raval
      Krishnadevrai
      in logo ne apni Jan ko dav pe lagake hamare Dharm ko bachaya lekin in pe movie banane ke bajaye log julmi logo par movie banate he. Kya sochte honge hamare yodha ki kin logo ke liye hamne apni Jan di.

    • @rajbadevlog7069
      @rajbadevlog7069 2 роки тому

      Hi

    • @rajbadevlog7069
      @rajbadevlog7069 2 роки тому

      Hi

    • @shantanugore7863
      @shantanugore7863 2 роки тому

      Iove

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 місяці тому +1

    अप्रतिम आवाज कितीही वेळा गाणे ऐकले तरी पुन्हा ऐकावसे वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ

    • @RohitPatilalibag
      @RohitPatilalibag  2 місяці тому

      धन्यवाद जय शिवराय श्री स्वामी समर्थ 🚩

  • @lekhrajpatil1059
    @lekhrajpatil1059 2 роки тому +4

    Khuo cha patil bhau
    Jai bhavani
    Jai shiva ji

  • @gormahichandrabhanterwe3827
    @gormahichandrabhanterwe3827 3 роки тому +23

    रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पीतो
    अजन्मही काया जगदी श्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @mangeshsangale8076
    @mangeshsangale8076 4 роки тому +27

    हे गाणं ऐकलं तर सर्व रक्त खळखळून जाते🇮🇳😊😭😁😃😃😃😄😉🙃🙂😙

  • @ravindrakarale9951
    @ravindrakarale9951 2 роки тому +5

    🙏जय🚩शिवराय.🙏

  • @nehanevarekar3647
    @nehanevarekar3647 5 місяців тому +1

    Jay शिवराय💐💐💐🌺🌺

  • @pareshpatil494
    @pareshpatil494 5 років тому +84

    जय शिवाजी खुपच सुंदर गीत रोहित धनश्री आणि सर्व टिम😍😘⛳⛳⛳

    • @anilpadghan5644
      @anilpadghan5644 5 років тому +1

      खुप सुंदर

    • @rahulghatul6570
      @rahulghatul6570 5 років тому +2

      Oi89

    • @ashokbele3412
      @ashokbele3412 4 роки тому

      🌹🙏🙏🙏🌹

    • @rajeshkathalkar1590
      @rajeshkathalkar1590 3 роки тому

      Hii

    • @ishan4980
      @ishan4980 3 роки тому

      #BanTheEmpire
      Guys please spam this for our true history,
      Bhai log dil ko bahut bura lagta he jab veer yodha
      Chhatrapati Shivaji Maharaj
      Maharana Pratap
      Chhatrapati Sambhaji Maharaj
      Prithviraj Chauhan
      Surajmal Jatt
      Bappa Raval
      Krishnadevrai
      in logo ne apni Jan ko dav pe lagake hamare Dharm ko bachaya lekin in pe movie banane ke bajaye log julmi logo par movie banate he. Kya sochte honge hamare yodha ki kin logo ke liye hamne apni Jan di.