डोक्यावरचं ओझं कमी झाल्यागत वाटलं//दुधी भोपळ्याच्या वड्या//झाडांची किंमत //dailyvlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 239

  • @rajutapatel3980
    @rajutapatel3980 2 місяці тому +2

    Kanari chi flowers devala vahu shakto but tya che zad garat kiva garatlya garden mahye nahi lavu shakt karan tar nahi mahit tai pan amchi aaji nahi lavu dyache 😊

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 2 місяці тому +9

    सोनाली ती कॄष्ण तुळस आहे .झाडे खुप छान लावली आहे . मलाही झाडं लावलेले आवडतात पण फ्लॅट मध्ये जागा कमी असते त्यामुळे जास्त झाड लावले जात नाहीत. मी पण लहानपणी आईकडे गावाला भरपुर झाडं लावायची . जास्त करून फुलांची .दुधीची रेसिपी छान आहे . श्री स्वामी समर्थ .

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 місяці тому

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤, Zade khup chan lavli aahet ❤❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 місяці тому +1

    हो ताई खरच आहे ,आई कडून आल्यानंतर आई हाक मारत आहे असाच भास होतो दोन तीन दिवस तरी.. भोपळ्याच्या वड्या recip मस्तच 👌👌

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 місяці тому +1

    नागिणीचे पानाचे झाड लाव खुप सुंदर येते माझ्या कडे आहे😊😊😊

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 місяці тому +1

    ताई खूप दिवसातून कमेंट करत आहे. तुझ्याशी खूप बोलायचं आहे. खूप दिवसातून देवघर बघितले प्रसन्न वाटलं. दुधी भोपळ्याच्या वड्या मी नक्की करून बघेन. टेरेस रिकामं केलं खूप छान वाटत आहे.

  • @shubhangichavan3758
    @shubhangichavan3758 2 місяці тому

    ताई मिक्सर grinder che naav sang na. Khup chhan aahe. Doodhi barik kela te

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 2 місяці тому

    हाय सोनाली, अग ही कृष्ण तुळस आहे आमच्या इकडे खूप सारी उगती तुळस सर्वांच्या दारात मोठी मोठी उगवली आहे. व्हिडीओ खूप छान होता ❤❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 2 місяці тому +3

    Shri Swami Samarth.. vadya recipe mast ....me pan nakki try karin.., nice video ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 місяці тому +2

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई टेरेस रिकाम करून छान वाटले मोकळं झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 місяці тому +2

    हाय डिअर ❤तुला जसा आईच्या आवाजाचा भास होतो तसाच मलाही माहेरी राहुन आल्यानंतर पाच सहा दिवस भास व्हायचा .कारण माहेर कुठल्याही मुलीचा विक पाॕईंट असतो.तूयामुळे हे असे होते .तु बनविलेल्या दुधी भोपळ्याच्या वड्या मला फार आवडल्या .कारण आमच्या घरी भोपळा आवडीने नाही खात .निदान असे बनवले तर खाल्ले जाईल .वड्या एकदम बेस्ट.कन्हेरीचे फुल माझ्या माहीतीप्रमाणे महादेवाला वहातात.खुप छान छान फुल झाडे लावलीस .मस्त.मलाही आवड आहे .आणि हो भंगार न वापरणारे काढलेस ते फार छान केलेस जागा मोकळी झाली .आम्ही नेहमीच असे भंगार काढुन टाकतोकारण आमचे फ्लॕट इतके मोठे नसतात..खुप मस्त .अशीच आनंदी उत्साही रहा.❤ श्री स्वामी समर्थ

  • @ShreeSwamiSamarth24-t3e
    @ShreeSwamiSamarth24-t3e 2 місяці тому

    Tai tuze video mast astat tula je vastu Shastra mahit ahe tr tyavr video banv आम्हला पण कामत यील ...न्यू घराचं वस्तू शास्त्र साग

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 2 місяці тому +3

    ताई ही कृष्ण तुळस आहे आमच्या गावी खूप असती आम्ही ही तुळस दारी लावतो😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे श्रद्धा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 2 місяці тому

    Chan video Tai 👌👌👍 Terrace chan mokal distay tai 👌👌👍😘🥰🤗😘😘

  • @विदयाभिसे
    @विदयाभिसे 2 місяці тому +7

    कन्हैया चे फुल महादेवाला खूप प्रिय आहे दुसऱ्या देवांना नाही चालत श्री शिवाय नमस्तुभ्यं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो विद्या ताई कणेरीची फुलं फक्त महादेवाला चालतात thank you so much dear 💖❤️❤️

  • @RupaliSakat-td3hj
    @RupaliSakat-td3hj 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ झालं ताई😊🎉🎉

  • @SoniaDevi_vlogs
    @SoniaDevi_vlogs 2 місяці тому

    Same to you Tai majhi mamy pan mala Sonu ch mhanate🥰
    Hich kali tulas mhanje ch krishn tulas aahe Tai🌺

  • @vaishnavighuge875
    @vaishnavighuge875 2 місяці тому +3

    Tai mi kadhich bhangar che paise ghet nahi ani mala vatat ki apla wastage saman te aplya kahich kamach nahi tyamule jar konach pat bharat asel tar ka apan tyache paise ghyayache hi negative comment nahi please be positive 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      वैष्णवी ताई आपण एखाद्या गरीबाला दिले तर हरकत नाही पण आमच्याकडे भंगार व्यापारी लोक येतात त्यामुळे आपण पैसे घेऊ शकतो thank you so much dear 💖❤️❤️

  • @Shrutis_world6925
    @Shrutis_world6925 2 місяці тому +2

    हाय ताई श्री स्वामी समर्थ ते जे चाफ्याचे झाड आहे त्याची फांदी पण लागते खूप लवकर लागणारे झाड आहे तुला खूप महाग लागले आमच्या इकडे त्याची फांदी लावतात खूप लवकर लागते पांढरे मोठे मोठे फुले येतात ब्लॉग खूपच छान होता पण मला रोज कमेंट करायला होत नाही आम्ही कोल्हापूरला येणार आहोत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 इकडे फांद्या मिळत नाहीत त्यामुळे विकत आणावे लागते thank you so much dear 💖❤️❤️

  • @laxmanbhashte9802
    @laxmanbhashte9802 2 місяці тому

    Ram Krishna hari Shri Radha Radha 🙏 Sunita bhashte ❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 2 місяці тому

    Kanheri nahi chalata devala .dudhichi recipe 👌👌🌹

  • @shubhangikamble3133
    @shubhangikamble3133 2 місяці тому

    Tai dhudhi cha रस् Tu piyaycha g हेल्थी asto khup vetloss sathi pan khup chan aahe, zadanna kasala ghatles

  • @jyotilokhande6252
    @jyotilokhande6252 2 місяці тому +2

    Ag tu narsi mdhun zendu chi rope aan ani terest vr lav..knit kmi 20 दिवसात तुला फुले स्टार्ट होतील यायला मग तुला जास्त फुल फुल करायची गरज नाही....खूप फुल येतात...फक्त 8दिवसातून त्या प्रत्येक झाडाला मूठ मूठ भर युरिया टाकत जा.....मग बघ झाड कस फुलांनी भारत.......मी पण शेतकरीच आहे त्यामुळे मला माहित आहे आम्हीपण झेंडू करतो...म्हणून सांगितलं

  • @babitas6400
    @babitas6400 2 місяці тому

    Aamchya kade fule chaltat pan gharat zaad lavat nahi. Karan tyache pan todle ki dudh yete,chik yeto. Ashi zade gharat lavu naye mhantat.

  • @shitalshinde9344
    @shitalshinde9344 2 місяці тому

    Safed kanheri mahadevala khup changla astr

  • @SantoshDevle-w3c
    @SantoshDevle-w3c 2 місяці тому

    Tai कन्हेरीचे phul आमच्याकडे वैभव लक्ष्मीच्या पूजेला वापरतात❤chaltye ते फूल

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 2 місяці тому +2

    पिवळा कण्हेर महादेवाला खूप प्रिय आहे ताई 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ताई कन्हेरीची फुलं फक्त महादेवाला चालतात thank you so much dear 💖❤️❤️

  • @PriyaMalaye
    @PriyaMalaye 2 місяці тому +5

    हो ताई भंगार असो किंवा घरात पसारा मला पण नेगेटिव्हिटी जाणवते. मला नीटनेटके असेल स्वच्छ असेल तर प्रसन्न असते मन

    • @SakshiNarvekar-b8t
      @SakshiNarvekar-b8t 2 місяці тому +1

      कनेरिच झाड दारस्मोर लावू नये त्यामूळे ते झाड लाऊ नको

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो प्रिया ताई thank you so much dear 💖❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो साक्षी ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @Swara-o2z
    @Swara-o2z 2 місяці тому

    खाऊचे पान चा पण वेल लावा ताई.
    तुम्हाला पुजे मध्ये उपयोगी पडेल.
    गोकर्ण फुलाचा चा पण वेल लावा

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 2 місяці тому

    Krishna tulas tai teres chan diste atta vadya chan zalya

  • @SwapnaliPurwat
    @SwapnaliPurwat 2 місяці тому

    Tai tu saree kashe organize kale tay dakhv

  • @learnwithdhanshri639
    @learnwithdhanshri639 2 місяці тому

    Namskar tai mi etkyat video pahte tumche khuch chhan astat ..vlog tai mla he vicharaych hot tumhi je usha company ch product ghetl te kss ahe mla pn khup aavdl karan mla juicer ghyaych ahe pn jr purn food prossiger ghetl tr changl ch na plz sangal

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 2 місяці тому

    हाय सोनाली ताई जे तू तुळस व्हिडिओमध्ये दाखवले ती पंढरपूरी तुळशी म्हणतातkavitabawane🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 місяці тому +1

    चांगली तुळस आहे गं ते कृष्णा तुळस आहे माझ्या घरी पण तशी चालली मी कलर कसा दिसतो पण ते असली कृष्ण तुळस आहे व्हिडिओ खूप छान आहे आणि रिप्लाय पण खूप मोठा दिला थँक्यू रिप्लाय देत जा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 2 місяці тому

    ताई ती कृष्ण तुळस म्हणतात त्याला आणि ती कृष्ण तुळस घरात असलेले चांगलं असतं

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 2 місяці тому +1

    Tai मला पण नव्हते माहीत की कन्हेर चे फुल चालत नाही म्हणून बाकी व्हिडिओ तर मस्त आणि ताई फूड प्रोसेसर मुळे तुझं काम खरंच खूप हलकं झाला आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो मयुरी ताई food processor मुळे खुप कामं सोपी झाली आहेत thank you so much dear 💖❤️❤️

  • @atharvshinde5168
    @atharvshinde5168 2 місяці тому +3

    खर आहे ताई माहेर वरून आल्यावर कमीत कमी चार पाच दिवस अजिबत मन रमत नाही

  • @savitagajanan
    @savitagajanan 2 місяці тому

    ताई आवळ्याचे झाड लावा. त्या झाडाखाली बसून जेवणे शुभ असते.
    सोनचाफा पिवळा, तगर चे एक झाड बाहेर अंगणात अस म्हणतात आपण लावलेल्या झाडांची फुले दुसऱ्या लोकांनी त्यांच्या देवाला वाहने शुभ असते.

  • @rupalideodhar2197
    @rupalideodhar2197 2 місяці тому

    Tai masy recipe. Tumhi dmart varun steel kadhai and pan ghetla ahe tech ya video madhy ahe na quality kashi ahe mala pan gyayach ahe dmart madhin

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 місяці тому

    ताई कुडीचा खाली तीन बाजूला दगडी लावायची म्हणजे ती खालचा साईटने ती मोकळी हवा राहते आणी पाण्याचा निचरा निघून जातो

  • @yashgore1954
    @yashgore1954 2 місяці тому +4

    ताई माझ्या कालच्या कमेंट ला रिप्लाय नाही दीला तु बोलली होती आज देते म्हणून ‌श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @yashgore1954
      @yashgore1954 2 місяці тому

      @@HanumantNanaware-fg8cf मी निकामी आहे तुम्ही काय नांगर ओढता का

  • @sayalinarvekar1166
    @sayalinarvekar1166 2 місяці тому +3

    Tai tula baghun mi pan tujya sarkich gharatli kaam handle karayla try karat ahe..ani possible pan hot ahe mala..😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 місяці тому +2

    Ag tai white kanher aani yellow kanher mahadeva chya pindi la arpan kartat search kar tu mahiti mile

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो अश्विनी ताई मला माहित आहे कणेरीची फुलं फक्त महादेवाला चालतात thank you so much dear 💖❤️❤️

  • @vaishalimore4885
    @vaishalimore4885 2 місяці тому

    ताई आजच्या व्हिडिओ खूप छान होता आणि तुम्ही पेरू बद्दल बोलले की मला पेरू आवडत नाही त्यावेळेस मी पेरू खात होती मला खूप हसू 😀 आला माय फेवरेट पेरू देवपूजा बघून मन प्रसन्न होऊन जातं ताई मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला त्या लक्ष्मीच्या कवड्या तुम्ही रोज पाण्याने धुतात का आणि त्यातले ते तांदूळ कधी चेंज करायचे मला सांगा ना ताई प्लिज प्लिज रिप्लाय करा मला

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 місяці тому +1

    सोनाली दुधी भोपळ्याची थालीपीठ पण खूप छान होतात करून बघ एकदा

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 місяці тому +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई

  • @sd1747
    @sd1747 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤

  • @JyotsnaBansode-b9z
    @JyotsnaBansode-b9z 2 місяці тому

    Shree swami Samarth 🙏.. tai tu te हिमालय चा सिरम कसा लावणार..सकाळ की रात्री लावणार

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 2 місяці тому +2

    Khoop Chan recipe dakhvlis Sonali mi pan bagte karun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      हो राजश्री ताई नक्की करा आणि मला रिप्लाय द्या thank you so much dear 💖❤️❤️

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 2 місяці тому

    Recipe must taida

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 місяці тому

    Lovely plants. U can grow chills tomatoes.

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un 2 місяці тому

    aamchya ekade gulab zad 70rs la aahe ...tumhala khup svast bhetl..ekada rop kashi lavat viedo madhe dakhva

  • @sunandapatankar904
    @sunandapatankar904 2 місяці тому

    Krishna tulas aahe❤❤

  • @aa-ku8kb
    @aa-ku8kb 2 місяці тому

    Tila Krushn tulas as mhntat..

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 2 місяці тому

    Chan bhopla wadi g 😊👌🤗 Ani tai hot as kdhi gawawrun ale ki aplyala hak detayt ki KY as 😊 Baki fruits wegli detes Te chan 👌👍 tu pn khat Ja Peru khup changle aste health sathi 😊 Baki kdadhyane asawich Ag jewnamdhe Ho n Ani tai bhangar dil Te Br zale adgal kmi Zali NHi tr tithe kide etc hot ani tai ti krushna tulasi aahe g Ani chul Kuthe geli g KY kel chulich g hmm Baki zale gulabachi mast aahet sgli 👌🤗 Ani tai what's up msg bgh g imp aahe khup loss hoel tuzach Ugach mhnun mhntey lawkr bgha OK Baki vlog mast 🥰😘😍

  • @prakashmahale4376
    @prakashmahale4376 2 місяці тому +1

    Ho amchya kade suddha kaneriche flower Devala ghalat nahit 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 2 місяці тому +1

    Tai vadya mast ❤❤ routine chan ❤❤ sheru kasa ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ mast ahe video ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 місяці тому +1

    सोना मी वीस वर्ष स्वामींच्या सेवेत आहे रोज केंद्रात अर्तीला जाते माऊली सांगतात पाच पांढरी रंगाची फुलांची झाडे घरात लावली पाहिजे पांढरी कण्हेरी जास्वंद मोगरा भुइरींगणी जाई चांगले असते ती कृष्ण तुळस आहे सोना मी तुझे व्हिडियो रोज बघते पण कमेंट कधीमधी करते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      सुनिता ताई खूप छान माहिती दिली मी नक्की लावेन thank you so much dear 💖❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @arpitakulkarni2700
    @arpitakulkarni2700 2 місяці тому

    Tai mazya cheharyavr vang aala aahe kahi upay sangshil ka

  • @Siddhesh-p1b
    @Siddhesh-p1b 2 місяці тому

    ताई सगळी झाडे लाव टेरेस वर पण तुळस लाऊ नये आसे मि ऐकले आहे...कणेरी गणपतीचा फकत वाहिलेले पाहिले आहहे..आणि गौरी गणपती वेळी दोरे घेतांना तयाची पाणे आमही घेतो...जेव्हढी माहीती तेव्हडी सागितले

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 2 місяці тому

    Tai mi aajach maheraun aale mala aaichi khoop aatwan yet aahe

  • @GauriSakhare-u5s
    @GauriSakhare-u5s 2 місяці тому +1

    Shree swami samarth tai

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैशाली ताई

  • @pranavpatil3160
    @pranavpatil3160 2 місяці тому +3

    हिरवी तुळस ही राम तुळस असते

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 2 місяці тому

    Ag tai ti krushn tuls aahe aamchi pn ashich aahe

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 2 місяці тому

    आणि जे एक हिरवी असते ना तर ती राम तुळस म्हणतात

  • @Poojas625
    @Poojas625 2 місяці тому +1

    तुम्ही गुरुचरित्र पारायण घेतलेलं पुस्तक कोणत्या पब्लिकेशन आणि कोणत्या लेखकाचे आहे प्लीज रिप्लाय

    • @swamisai68
      @swamisai68 Місяць тому +1

      Dindori pranit स्वामी समर्थ केंद्रात मिळेल ताई पिवळा रंग गुरु चरित्र ग्रंथ

  • @sunitas1370
    @sunitas1370 2 місяці тому +2

    Shree Swami Samarth ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुनिता ताई

  • @rashmibuva5268
    @rashmibuva5268 2 місяці тому

    Tai kaneri che ful devala vahu naye, maze aaji pn hech manyech

  • @sagardahibhate2660
    @sagardahibhate2660 2 місяці тому +1

    Tai te pandharpuri tulas ahe manjire hatavar cholun bg chandan sarkha suvas yeto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      आरे वा खुप छान माहिती दिली ताई thank you so much dear 💖❤️❤️

    • @sagardahibhate2660
      @sagardahibhate2660 2 місяці тому

      😊

  • @vanitapandore4053
    @vanitapandore4053 2 місяці тому +2

    Kiti age pasun use karta yei

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      वनिता ताई त्याला वयाची काही अट नाही कोणीही वापरू शकतो thank you so much dear 💖❤️❤️

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 2 місяці тому

    ताई मला एक विचारायचं होतं पाच तारखेला मार्गशीर्ष चा पहिला गुरुवार आहे माझ्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न आहे त्या दिवशी मला महालक्ष्मी चा घट मांडता येणार नाही तर काय करू

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 2 місяці тому

    ताई कन्हेर पांढरे हे महादेवाना फार प्रिय आहे
    घराजवळ पांढरे कण्हेर पांढरी रूई पांढरी जास्वंदी पांढरी शेवंती ही असावीच

  • @aartiredkar7747
    @aartiredkar7747 2 місяці тому

    Tai maji aai mala bala mahnun hak mariachi aata ti nahi g

  • @vithaltate2864
    @vithaltate2864 2 місяці тому +1

    Tai plz mala sanga white hair jale maje kayi uppai repli dya

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      ताई पांढऱ्या केसांसाठी उपाय मला देखील माहित नाही youtube वर सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️

  • @KomalJadhav-b9w
    @KomalJadhav-b9w 2 місяці тому

    ताई गोकरणी वेल लाव खुप छान फुल येतात.

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कविता ताई

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 місяці тому

    शेवती ताई येतच नाही आपल्याकडे मी लावून थकले तूमची आली तर मी परत लावेल

  • @ShubhangiRaktate
    @ShubhangiRaktate 2 місяці тому

    Nice vlog❤

  • @latapatil9968
    @latapatil9968 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई

  • @Anjali-giri-352
    @Anjali-giri-352 2 місяці тому

    ताई वैभव लक्ष्मी व्रताला केव्हापासून सुरुवात करायची ते थोडं सांगशील का

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 2 місяці тому

    Khup Chan kele wadhi Tai reply nahi det tumi mala

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 2 місяці тому

    चूल काढून टाकली का ताई

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 2 місяці тому

    Peruchi bhaji majhya channel var aahe .Chan lagate.

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 2 місяці тому

    अग ही तुळस औषधी आहें.... असा वाटतय

  • @payalbhoyar2498
    @payalbhoyar2498 2 місяці тому +2

    ताई बिजली च झाड तुला नसरी मधे मिळेल आनि ताचे फुल तुला मावशी आनून देत होता ते फुल वाईट ठोटा यलो असते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому +1

      हो पायल ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @sunitanisalkar8663
    @sunitanisalkar8663 2 місяці тому +1

    Dhanlaxmi kunchan kitila ghetlas g mla fkt kunchan 1550 dilay tyamadhil sahitya ghyaych ahe ajun tyache 3325 sangtayt please sang mhanje ghein mi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      सुनिता ताई धनलक्ष्मी कुंचन मला सर्व साहित्यासहीत 2100रू.मिळाले आहे thank you so much dear 💖❤️❤️

    • @sunitanisalkar8663
      @sunitanisalkar8663 2 місяці тому

      @@pranjalShindevlogsAcha

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 місяці тому +1

    सोनाली तु कीती सगळं झटपट करते आणि सगळं कसं छान करते दुधी वडी खुप छान केली मी करनार

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 місяці тому +1

    Tai tu pale bhajya phalbhajya lav hotatat teresvar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो माधुरी ताई मी नक्की लावेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @maltikolte828
    @maltikolte828 2 місяці тому +1

    Nice video Tai ❤❤

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 2 місяці тому +1

    मला तस होत ‌ताई मि तर दोन वर्षां नंतर गेले होते माहेरी

  • @seemapatil6294
    @seemapatil6294 2 місяці тому

    दुधी चे रस पिऊन टाकायचा,शरीर साठी खूप चांगला असतो

  • @VarshaPatil-qd5ry
    @VarshaPatil-qd5ry 2 місяці тому +1

    Recipe दाखवा भाकरीची ताई ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      हो वर्षा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @maheshbabar9973
    @maheshbabar9973 2 місяці тому

    वैभव लक्ष्मी che उद्यापन 12शुक्रवारी नाही जाल tai कधी करावे सांगाल का tai pls

  • @SheetalKeni-b4q
    @SheetalKeni-b4q 2 місяці тому

    Ti krushna Tulas aahe

  • @Priya-gz8vi
    @Priya-gz8vi 2 місяці тому

    अगं ताई ती गावठी तुळस आहे तुला खूप वास असतो तिची पाने खूप नाजूक असतात

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 2 місяці тому

    Shree Swami samartha

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 2 місяці тому

    Tai Jai shree Swami Samarth

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth Sonali Dada

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 місяці тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई