КОМЕНТАРІ •

  • @nitinshinde5375
    @nitinshinde5375 2 години тому +153

    हिंदू म्हणून मोदी साहेबांच्या माघे राहिले पाहिजे... काळाची गरज आहे मोदी

  • @milindlele7458
    @milindlele7458 Годину тому +67

    हरियाणाच्या हिंदू मतदारांनी हिंदूंची लाज राखली. जय श्रीराम. हर हर महादेव.

    • @Vivekmanwelikar
      @Vivekmanwelikar 22 хвилини тому +1

      जय महाराष्ट्र जय हरियाणा 🙏

  • @RashiM327
    @RashiM327 2 години тому +158

    महाराष्ट्रात ही BJP ने बटोगे तो कटोगे या कटू सत्त्याचा प्रचार करायला हवा.

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Годину тому +7

      अजितला नारळ देणे आणि तो पण वेळेत.. खूप खूप आवश्यक आहे भाजपसाठी

  • @SonaliRevankar-y4f
    @SonaliRevankar-y4f Годину тому +81

    बटोगे तो कटोगेच हे महाराष्ट्रातील लोकांनी पण लक्षात ठेवून मतदान करावे.
    हरियाणाच्या मतदारांचे कौतुक वाटते. 🙏

    • @neelabal3018
      @neelabal3018 36 хвилин тому

      महाभकास आघाडीला मत कशी मीळतात अजुन आपला हिंदु जागा झाला नाही असे वाटते

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 години тому +224

    हरियाणा राज्य मधील जनतेने फक्त विकास अणि हिंदूत्व साठीच मतदान केले आहे

    • @XYZXYZabc123
      @XYZXYZabc123 2 години тому +1

      卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव
      🙏🧝‍♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱
      🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому +6

      Asech vote hindunni loksabhela kele asate bjp la tar evdhi bikat avastha jhali nasati bjp chi.murkh hindu.aata tar majha hindunvaril vishvaasach udala ahe.loksabheche nikaal baghun.

    • @DSN007
      @DSN007 Годину тому +1

      SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION
      HINDU CONSOLIDATION IN JAMMU
      BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats.
      SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN...
      PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR.
      In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise...

  • @sureshpatil7980
    @sureshpatil7980 2 години тому +107

    सर्व चॅनेलनी वर्तविलेले अंदाज मतदारानी खोटे ठरविले. मोदीजींचे
    खुप खुप अभिनंदन.

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 2 години тому +124

    काश्मीर मध्ये इतकी कामे व प्रगती करुन ही जर मुस्लिम काम न पाहता धर्म पाहुन मतदान करतात, हेच हिंदु साठी अंजन आहे. बटोगे तो आज ना कल जरुर कटोगे. एक हिंदु लाख हिंदु हीच घोषणा अधोरेखित होणे महाराष्ट्रातील हिंदु साठी हिताचे आहे.

    • @DSN007
      @DSN007 Годину тому +3

      SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION
      HINDU CONSOLIDATION IN JAMMU
      BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats.
      SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN...
      PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR.
      In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise...
      JNK WILL CHANGE TOO. WE NEED TO KEEP UP THE PRESSURE

    • @Neel687
      @Neel687 48 хвилин тому +1

      Satya parstithi

    • @neelabal3018
      @neelabal3018 32 хвилини тому +1

      सत्य परिस्थिती जय श्री राम

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 24 хвилини тому

      muslim दिसले की तेव्हा च हिंदू जागा होते नाही तर हा नीच खालचा जाती चा तुच्छ समजणे हा हिंदू च स्वभाव आहे

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 3 години тому +274

    महाराष्ट्रात जातीयवादाचा नायनाट होऊन फक्त हिन्दू म्हणून मतदान करायला पाहिजे जयश्रीराम🚩🚩🙏🙏

    • @rajanjadhav463
      @rajanjadhav463 2 години тому +6

      Agadi barobar 👍

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      @@rajanjadhav463 ani maharashtratil hindu bandhav aajibaat ek hovun bjp,shinde sena ani mahayutiche sarkar aananaar nahi.karan hindu jati,patit vibhagalya gelyache he parinaam ahe.aaj maharashtrat obc vs maratha asach vaad nirmaan jhala ahe.sharad pawar saheb joparayant maharashtrat ahet toparayant maharashtrat bjp yevuch shakat nahi.

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 години тому

      जय‌हिंद......जय भारत.

    • @sssinspiration7874
      @sssinspiration7874 2 години тому

      मग मराठ्यांना obc तुन आरक्षण द्या ना मग

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Годину тому +5

      @@sssinspiration7874 kay sambandh?itki varshe congress che sarkar hote tevha ka ghetle nahi aarkshan?bjp che sarkar aale tevhach tumhala rajkaran suchate ka?marathyanni ase chukiche rajkaran sodun dyave.hich marathyanna kalkalichi vinanti.

  • @SanjayAhire-pc6id
    @SanjayAhire-pc6id Годину тому +54

    महाराष्ट्रातील हिंदूंना जाग्रुत करणे खूप कठीण आहे.परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.हीच प्रार्थना.

  • @bapubeloshe4503
    @bapubeloshe4503 2 години тому +75

    हिंदू जेव्हा आपल्या भावकी च्या दुकान मधून खरेदी करेल तरच पुढच्या काळात सुधार होईल

  • @rajeshmehta9043
    @rajeshmehta9043 3 години тому +146

    हिन्दुओ को जात पात भाषा प्रान्त इन सभी मुद्दों से ऊपर उठ कर वोट करना चाहिए यही समय की मांग है।

  • @kishorpawar70
    @kishorpawar70 3 години тому +162

    हा हिंदुत्वचा विजय आहे.

  • @ajitchalke2411
    @ajitchalke2411 2 години тому +102

    फक्त हिंदू म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा

    • @neelabal3018
      @neelabal3018 36 хвилин тому +1

      100%सहमत जय श्री राम

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 26 хвилин тому +1

      नको त्या लोकांचा विरोध करण्यासाठी सर्व हिंदूंनो एकत्र या तरच परत शिवशाही येईल नाहीतर पुन्हा मोंगलाई हे लक्षात ठेवा.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 2 години тому +37

    हिंदू धर्म वाचवण्यासाठी हिंदू जागे झाले हे हरियाणा विधानसभा आणि जम्मू मध्ये दिसून आले असच येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला. 🚩🚩भगवा🚩🚩

  • @goldenshoppy8586
    @goldenshoppy8586 3 години тому +132

    मी आपल्या काही haryanvi friends बरोबर बोलले, सर्वांचे एकच म्हणणे होते आम्हाला कर्नाटक आणि हिमाचल नको, तरी exit poll बघून मला आश्चर्य वाटले, पण आज हरयाणा voters चा खरा कॉल समजला आता आपले महाराष्ट्रात बघुया 🙏 सर्व शुभ असो..होणारच

  • @kishormhatre2776
    @kishormhatre2776 2 години тому +37

    मोदी गयो रे बाबा मोदी गयो बोलणार्‍यांनो तूंम्हाला हिंन्दुनी कशी चपराक मारलेली आहे. बघा आता हिंन्दु जागा झाला आहे.

  • @umeshdeshpande7099
    @umeshdeshpande7099 Годину тому +24

    महाराष्ट्रत जर महायुती आली तर याच बरेचसे श्रेय प्रभाकरजी, सुशीलजी आणि भाऊंना दिले पाहिजे 🙏, प्रचंड हिंदू जागृती.. वास्तव 👍🚩

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 46 хвилин тому +1

      खरोखर, खूप छान कार्य करत आहेत. ह्याचं पूण्य मिळेलच.

    • @manjiripatkie9254
      @manjiripatkie9254 12 хвилин тому

      आणि अर्थात अनयजी!! Please don't forget him!!

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 години тому +86

    ।।ॐ॥ जय महाराष्ट्र।भारत माताकी जय।जयतु हिदुत्वम् ।। निकालांने आनंदोत्सव आणला!

    • @XYZXYZabc123
      @XYZXYZabc123 2 години тому +1

      卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव
      🙏🧝‍♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱
      🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽

    • @surendrapadiyar96
      @surendrapadiyar96 2 години тому +4

      Credit goes to Yogi Adityanath Chief Minister of UP.

  • @prasadkulkarni919
    @prasadkulkarni919 2 години тому +71

    महाराष्ट्रातील जनतेने हेच करावं ही विनंती

    • @prakashmali2857
      @prakashmali2857 2 години тому +1

      Yes

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому +3

      Nahi karnar.karan maharashtrat sharad pawar,ani uddhav sahebaanna mananara ek motha varg ahe.tyamule maharashtrat obc vs maratha asa vaad ranglela ahe.

    • @anildhondiramkhandagle5400
      @anildhondiramkhandagle5400 2 години тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 44 хвилини тому

      ​@@chetannikam7283ह्या नेत्यांना सद्बुद्धी झाली तर हे सोपं होईल.

  • @ABHI87462
    @ABHI87462 3 години тому +72

    महाराष्ट्र मध्ये पण महायुती येणार 🔥🔥

    • @prakashmali2857
      @prakashmali2857 2 години тому +2

      Yes

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 години тому +2

      होय.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      Nahi yenar karan lokanna mahavikas aaghadi khup priy ahe.dar mahinyala 100 kotinchi vasooli karayala.ambani chya gharabaher sphotake the thevayala.

    • @tsc2708
      @tsc2708 Годину тому

      ​@@chetannikam7283ho na

  • @ganpatparsekar2576
    @ganpatparsekar2576 Годину тому +32

    प्रभाकर राव खरोखर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिकून दिले. हरियाणा राज्यातील विजय खरोखर शुभ आहे.

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 2 години тому +40

    मोदी हेच देशाला चांगली प्रगती देऊ शकतात कारण गेले ७५ वर्षे ज्यांनी राजकारण पाहिले आहे तेच सांगू शकतात

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Годину тому

      Pan deshachi pragati virodhakanna khupat ahe.tyache kay.

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 39 хвилин тому +2

      ​@@chetannikam7283विरोधकांना देशाच्या प्रगतीशी काही देणंघेणं नाही. ह्यांचं 'देणंघेणं 'बंद केलं ना मोदीजींनी.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 години тому +54

    आत्ता महा राष्ट्र मधील जनतेनं असेच वाट लावली पाहिजे महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार यांची खोट्या बातम्या देणारे पत्रकार तोंडावर पडले हेच महा राष्ट्र मधे महा युती सरकार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 години тому +2

      बाकीचे पाळलेले पत्रकार मग सूर्यवंशी कुलकर्णी हे कोण😅😅

    • @tsc2708
      @tsc2708 Годину тому +1

      Aata fakt mahayuti ch yenar

  • @ujawalapalnitkar2397
    @ujawalapalnitkar2397 2 години тому +67

    माय भवानी जगदंबा महाराष्ट्रातील मतदार जनतेलाही अशीच सद्बुद्धी देवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 години тому +22

    Prabhakarji महाराष्ट्रात युतीचे सरकार येण्यामधे तुमचे भाऊंचे sushiljinche अनय जोगळेकर व न्यूज डंका सर्वांचे खूप योगदान असेल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 години тому +39

    अप्रतिम निर्णय घेतला हरियाणाच्या तमाम जनतेने सनातन हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून एकजुटीने उभे राहिले आपल्या सर्वांच्या प्रयत्नां यश आले अभिनंदन आणि शुभेच्छा जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 2 години тому +26

    फक्त हिंदू राष्ट्र.. आणि तुमच्या सारख्या हिंदू ना जागरूक ठेवणाऱ्या वक्तिना सलाम
    जय हिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय

  • @babaraojadhav3810
    @babaraojadhav3810 3 години тому +53

    हिंदुस्थान हिंदु राष्ट्र के देवादी देव कोहिनूर हिरा आदरातिथ्य PM मोदी सर और CM योगी सर और टिम् मोदी सरकार... वंन्दे मातरम्,जय शिवाजी जय भवानी..,जय सेवालाल...!

    • @XYZXYZabc123
      @XYZXYZabc123 2 години тому +1

      卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव
      🙏🧝‍♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱
      🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 2 години тому +30

    हरयानवी हे थोडेसे आडमुठेपणा करणारे असतात असा समज आज हरयाणाने पूर्णतः चुकीचा ठरवला. Salute Harayana !!!

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 2 години тому +18

    महाराष्ट्रातील जनतेने सतर्क राहून मतदान करावे...एक हिंदू लाख हिंदू!

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar 2 години тому +26

    गर्व बाळगा हिंदू असण्याचा 🚩🚩

  • @kprafkaram6219
    @kprafkaram6219 2 години тому +29

    खर श्रेय है योगिजिना दिलं पाहिजे, जय श्री राम, मोदीजी अतर आहेतच ग्रेट

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 3 години тому +54

    जयतू हिंदू राष्ट्रम्

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 години тому +6

      अगदी हेच स्वप्न सुसंस्कृत, अभ्यासू आणी जागरुक हिंदू गेल्या तिन चार पिढ्या पहात आल्या आहेत.
      - 🚩🚩🚩🌈🌈🌈🌷🌷🌷

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 2 години тому +5

      हिंदूनों तुमच्या उज्वल भवितव्यासाठी भा.ज पा.एक गठ्ठा मतदान करुन सदैव विजयी करा.भाजपा तत्सम हिंदू पक्षांनाही भरघोस मतदान करुन यशस्वी करा.मग बघा भारताचा त्रिखंडात यशस्वी डंका निनादत राहिलं.

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 Годину тому +1

      वाटनेवाला शरुददीन ओर काटनेवाला जितेंद्र,संभलके रचना हिंदुस्थान.

  • @deepakmhatre5052
    @deepakmhatre5052 2 години тому +25

    हिंदूनी आपली एकजुट पुढे नेहमीच अशीच ठेवावी

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 3 години тому +24

    आता अजित दादा ला कमी सीट दिले तरी सोडून जाणार नाही युतिला 😂😂 bad news 😂😂

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 години тому +19

    राहूल गांधीं पळाला देशा बाहेर! प्रियंका वाड्रा सह ✈

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 2 години тому +15

    EVM विरोधी पक्ष ला लोकसभा वेळी सति सावित्री वाटत होते मात्र आज हरियना निकालाने विरोधी पक्षांनी पुन्हा सति सावित्री ला शिव्या दिल्या आणि घरा बाहेर काढले आई भगवती एकच ईच्छा महाराष्ट् च भल कर् कल्याण कर

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 2 години тому +18

    पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला हरियाणा विधानसभा जिंकल्याबद्दल पुढील लक्ष महाराष्ट्र विधानसभा

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 2 години тому +24

    महाराष्ट्रात युतीच सरकार नक्कीच येणार निश्चिंत असावे🚩🚩

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 години тому +7

      आपले म्हणणे खरे होवो हीच प्रार्थना❤

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 години тому +6

      लोकसभेला निश्चिंत राहिलात म्हणून इतक्या कमी जागा आल्या निश्चिंत राहू नका

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 56 хвилин тому

      आपण गाफील राहू नका नाहीतर ..जाल पिकनिक साठी

  • @avinashsharma3394
    @avinashsharma3394 3 години тому +32

    जय भाजपा..... विजयी भाजपा
    💐🌻🎊🙏🎊🌻💐

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 години тому +19

    होय अगदी बरोबरच आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जातियवादी पक्षाचे पानिपत करायला हवे सर्व हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे वाटते जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 54 хвилини тому +1

      हिंदूंनो बहुरूपी पक्षांनाही ओळखता आलं पाहिजे. मतदान करताना सहकुटुंब बाहेर पडा

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 2 години тому +13

    अभिनंदन सूर्यवंशी साहेब तुम्ही पण प्रयत्न केलेत मोदीजी पण अभिनंदन व सकल हिंदू समाजाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 години тому +10

    Prabhakarji धन्यवाद तुम्हाला सर्व जनतेनी हरियाणातील देशप्रेमी हिंदुप्रेमी जनतेचे आभार मानले पाहिजे व महाराष्ट्रातील मतदारांनी यातून बोध घ्यावा सर्वांनी एकजुटीने लढा दिला तर काय होते ते दिसले खरच आज सर्व हिंदूंनी फक्त हिंदू राष्ट्र होण्यासाठी एकमताने युतीला मतदान करावे व या लसणाच्या कांद्याना त्यांची जागा दाखवावी

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hz 3 години тому +30

    जय हो. हर हर मोदी. घर घर मोदी ❤️🙏👌👍🌹

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 2 години тому +11

    भगवा न उतरण्यासाठी पालघर विषय चांगला हाताळावा...नाहीतर पराभव निश्चित...हरयाणा हिंदू मतांमुळे मिळाला...महाराष्ट्रात ह्यांची करणी ठरवेल ह्यांना खरच हिंदूंची चाड आहे क

  • @RJ47107
    @RJ47107 2 години тому +9

    महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आणि विनंती, देशा साठी vote करा 🙏 लुटारू आले तर आर्थिक प्रगती सोबत देशाची, महाराष्ट्राची सुरक्षा धोक्यात येईल 🙏🙏🙏 भारताचे भवितव्य आपल्या हातात आहे

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 2 години тому +3

    महाराष्ट्रात पण हिंदूनी एकजुटीने मतदान केले पाहिजे. नाहीतर झुंड shahicha विजय होईल.

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 2 години тому +13

    प्रभाकर जी काळजी नको.महायुतीच सत्तेवर येणार

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 години тому +3

    आपल्या राज्यांत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात पण ह्याचीच पुनरावृत्ती होणार , काळजी नसावी आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडावं म्हणजेच मतदान करून हीच विनंती !!! 👍

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 2 години тому +27

    जम्मू काश्मीर मध्ये पण यायला पाहिजे होतं बिजेपी खूप बरं वाटलं असतं

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 години тому +4

      साहेब कस येईल तिथ
      90% मुस्लिम असून.ही.29 जागा. bjp जिंकल्या म्हणजे.90.जागा.मिळाल्य सारखं आहे
      कश्मिरी.जनतेला सॅल्यूट..
      भारत आणी.मोदी.म्हणून एवढ्या जागा जिंकून दिल्या...
      धन्यवाद...❤❤❤❤❤

    • @anildhondiramkhandagle5400
      @anildhondiramkhandagle5400 2 години тому +1

      👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 Годину тому +1

      Muslim samajane kiti hi samor dakhavala ki aamhi suport karu tari te lok je karaych te magun karatat.te lok kadhich bjp la voting karanar nahit.tyanchyasathi kiti changala karaaa.yevda Kashmir madhe vikas karun sudha tyani tyanchi laiki dakhvki

    • @shravanrohilkar8493
      @shravanrohilkar8493 Годину тому

      ते कट्टर आहेत. बीजेपी ला कधीच मतदान करणार नाहीत.
      आणी जेथे जम्मूचे हिंदू एकगठा मतदान करत नाहीत त्यावरून समजा.
      जब कटेंगे तब जम्मू से भागेंगे
      आणी नंतर मोदीजी बचाव और हमे फिरसे जम्मूमे बसवो.
      असं करत सात पिढ्या दुसऱ्या राज्यात शरणगताचे जीवन जगायची वेळ येईल हिंदूंना तेव्हा जाग येईल

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 2 години тому +27

    हिंदू जागा होत आहे 🚩👍

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 години тому +2

      चांगली बाब.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому +1

      Loksabhela ka jaga jhala nahi hindu? hindu rang badalnara manav ahe.

    • @pravinmayekar6169
      @pravinmayekar6169 2 години тому +2

      सगळ्यांनी जाग राहील पाहिजे नाहीतर कापले जाणार 🚩आता फक्त हिंदू राष्ट्र.. साथ एकमेकांची
      जय hind🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय 🚩एकच जात आणि एकच धर्म
      हिंदू धर्म

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 52 хвилини тому

      चांगली गोष्ट आहे.. डुप्लिकेट हिंदू पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी उ.ठा सावधान

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 2 години тому +14

    जय सनातन धर्म एकता 🇮🇳🙏🕉️🕉️🙏🕉️🙏🙏

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 Годину тому +2

    हरियाणाने लोकसभा निवडणुकीत जी चूक केली होती ती विधानसभेत सर्व हिंदूनी एक होऊन दुरुस्त केली. "बटोगे तो कटोगे" हा नुसता नारा नसून तसे नक्की घडू शकेल. आता महाराष्ट्रात पण हिंदूंनी जातीपातीचा विचार न करता भाजपा व युतीला प्रचंड बहुमताने निवडून आणावे.

  • @mahendrabhutada122
    @mahendrabhutada122 Годину тому +7

    आभार हरियाणाच्या मतदारा चे ,महाराष्ट्राच्या मतदार सुदज्ञ आहेत फार सांगणे ना लागे .

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Годину тому +1

      आपल्या कडील अति शहाणे हरियाणा सारखे मतदानाला बाहेर पडतील काय
      हा मोठा प्रश्न आहे
      लोकसभा निवडणुकीत आपण बघितले आहे

    • @mahendrabhutada122
      @mahendrabhutada122 5 хвилин тому

      @@maheshkulkarni5769 नक्कीच निघतील साहेब

  • @योगेशकाफंडा
    @योगेशकाफंडा Годину тому +2

    प्रभाकरराव आज ऐस-पैस सोफ्यावर RELAX👌

  • @ravindrashete400
    @ravindrashete400 2 години тому +13

    हिंदू एकता च विजय असो....

  • @mamtaindulkar9708
    @mamtaindulkar9708 2 години тому +13

    जय श्री राम🙏

  • @rajusumant3405
    @rajusumant3405 2 години тому +7

    प्रभाकरजी,
    जम्मू काश्मीर ला विसरून कसे चालेल!
    तिथेही प्रथम शांतापूर्ण मतदान झाले, आता निकाल सुध्दा शांततेत लागलें..
    इथेही बिजेपी ने चांगला स्कोर केला आहे. धन्यवाद केंद्र सरकार, सैन्य दल, तसेच सर्व सरकारी आधिकारी यांचे विशेष आभार.. मर्यादे मुळे इथेचं पुर्ण विराम.
    राजेश सुमंत
    कात्रज, पुणे.४६

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 47 хвилин тому +1

    हरयाणातील मतदारांना जे समजले ते महाराष्ट्रातील मतदारांना समजेल हिच माफक अपेक्षा

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Годину тому +4

    प्रभाकरजी,अतिशय अचूक सडेतोड विश्र्लेषण आणि विवेचन. हिंदूत्वाचा डंका असाच महाराष्ट्र,दिल्ली,झारखंड आणि इतर सर्वच भारतात गाजलाच पाहिजे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 години тому +3

    नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सुर्यवंशी जी !!! 🙏

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 28 хвилин тому +1

    सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनी चे मना पासून अभिनंदन...अशीच एकजूट आता महाराष्ट्र दाखवणार हे नक्की....❤

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha Годину тому +2

    हरयाणातील हिंदूनी जात पात विसरून हिंदूत्व साठी मतदान केल आता बारी महाराष्ट्रील हिंदूची आहे.
    जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 2 години тому +3

    नुसत्याच शुभेच्छा नव्हे तर भविष्यात पण यश मिळतच राहो भाजपाला ही ईश्वरास प्रार्थना 🙏🙏

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 2 години тому +10

    जय श्रीराम

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 22 хвилини тому +1

    मोदी है तो मुमकिन है जय हिंद।। जय महाराष्ट्र।।

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 2 години тому +9

    Jai Ho Modiji ❤❤

  • @vinaydraut2137
    @vinaydraut2137 3 години тому +18

    जय श्री राम जय मनसे जय बिजेपी जय शिवसेना

  • @sunilsapkal7592
    @sunilsapkal7592 53 хвилини тому

    महाराष्ट्र, धडा शिकलाच असेल अशी आशा करतो 🙏🏿🚩
    जय हिंद l जय भारत

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 3 години тому +15

    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र

  • @niteshnayak3930
    @niteshnayak3930 3 хвилини тому

    हरियाणातील सुजाण मतादरांचे अभिनंदन आणि अशीच सुबुद्धी महाराष्ट्येतील मतदारांना यावी अशी प्रार्थना...

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 2 години тому +4

    अभिनंदन तुमचे सुध्दा

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Годину тому +1

    मघाशीच भाऊंनी स्पष्ट केलं की, हा स्पष्टपणे हिंदुत्वाचा विजय आहे. ना की मोदी किंवा शहांचा.

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 3 години тому +17

    जय शिवराय 🙏🚩

  • @grssm
    @grssm Годину тому

    आपण अगदी खरं अन व्यवस्थित सांगितले आहे . महाराष्ट्रान सुद्धा असंच घडलं पाहिजे . त्या साठी आपण सगळेच एकसंघपणे कामाला लागुया महाभकास आघाडीचं काकांच भूत महाराष्ट्रात दफन करून टाकू. दफन होण्यावरच त्यांची अपार श्रद्धा आहे.
    जय महाराष्ट्र .🙏🙏🚩🚩

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 години тому +3

    महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे धास्ती वाटते

  • @shantaramkadam808
    @shantaramkadam808 2 години тому +12

    जय हिंदू राष्ट्र

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 2 години тому +4

    Haryana has shown BJP and India how important it is to protect hindutva and respect development . At the same J&K has shown that Muslims don’t care for development and just want to protect kaum. Hope people of Maharashtra are listening

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 2 години тому +2

    सर्व प्रथम जे सेक्युलॅरिझम आहेत.शरद पवार ऊदव ठाकरे.हात का पंजा यांचा नायनाट करण्यासाठी सज्ज व्हा 🎉

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 7 хвилин тому

    भाजपने महाराष्ट्रात उघड व प्रखर हिंदुत्ववादी प्रचार करण्याची गरज आहे.

  • @chetannikam7283
    @chetannikam7283 Годину тому +2

    Congratulations prabhakar sir.jay modiji, jay yogiji.haryanachya janteche manapasun dhannyavad. 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 34 хвилини тому

    हिंदू मतदारा जागा हो,हिंदुराष्ट्राचा धागा हो.
    प्रभाकरजी या विजयासाठी मनःपूर्वक अभिनंदन 💐🤚

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Годину тому

    प्रभाकर जी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे!

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 37 хвилин тому

    Thank you Prabhakarji🙏हे हिंदू बांधवानो, आता तरी जागे व्हा. आता जर डोके जागेवर ठेवून तुम्ही मतदान केले नाहीत, तर तुमच्या आणि तुमच्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मला इतर जमाती बद्दल राग नाही. पण ते जेव्हा स्वतःच्या मर्यादा सोडून वागतात, तेव्हा कठीण परिस्थिती होते. गुजराथ आणि इतर ठिकाणी गणपतीत झालेली दगडफेक आठवून पहा. आपल्या गोजिरवाण्या बाप्पाला इजा केली तेव्हा हृदय विदीर्ण झाले होते. अजूनही मनात संताप उफाळून येतो. म्हणून कळकळीची विनंती करते...विधान सभेला एकवटून महायुतीलाच आपले बहुमोल मत द्या. तुमच्या एकते मधेच सामर्थ्य आहे. 'समजले आणि वर्तले, तेही भाग्य पुरूष जाहले . या वेगळे उरले ते करंटे पुरूष ' या पेक्षा अजून काय म्हणू 🙏🌹🚩🇪🇬🚩🇪🇬🚩🌹🙏

  • @sachingavhane7794
    @sachingavhane7794 2 години тому +7

    जय श्री राम

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 години тому +3

    सगळं श्रेय योगी ना द्यावं असं मी म्हणत नाही पण बटोगे तो कटोगे असं योगी जी म्हणालेले ना ?

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 50 хвилин тому +1

    कॉन्ग्रेस = मुस्लिम मत...
    बीजेपी = हिंदू मत... हे सूत्र आवश्यक आहे

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 2 години тому +8

    तमाम हिंदूनों आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, उन्नतीसाठी हरियाणाप्रमाणे अशीच वज्रमूठ दाखवून हिंदूत्वप्रेमी भा.ज.पाला सदैव मतदान करुन भारतात हिंदूंचे राष्ट्र म्हणून डंका वाजू दे.

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 29 хвилин тому +1

    अभिनंदन..जिंकले त्यांना....

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 2 години тому +5

    ||जय श्रीराम||
    ||जय शिवराय ||
    ||जय भवानी||

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 години тому +2

    सर्व हरियाणा जनतेंचे आभार..अभिनंदन.
    ज्यांनी करणार bjp ला केल त्याचं आणी ज्यांनी आत्ता केल नाही पण 2029 नक्की करणार त्याना सुद्धा
    ❤ अभिनंदन

  • @girishvarma83
    @girishvarma83 2 години тому +6

    Dada majhe nav Girish Kumar Varma MI tujha motha fan dada ❤

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Годину тому +1

    हरियाणात जाती पातीचे विविध झरे एकत्र आले. आणि हिंदुत्वाचा महापुर आला. अन् त्यात काँग्रेस सारखा पालापाचोळा नष्ट झाला.

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 Годину тому +1

    thanks to the people ऑफ हरयाणा

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 49 хвилин тому

    NAMSKAR PRABHKAR JI DHANYAWAD 💐💐👍👍👍🌹

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 Годину тому

    बटोगे तो कटोगे यांचा महाराष्ट्रात प्रचार होयला पाहीजे .❤❤❤❤❤

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 31 хвилина тому

    महाराष्ट्र महायुतीची सत्ता येणार निश्चितच ‼️🚩😊

  • @mapsaral-m2w
    @mapsaral-m2w 2 години тому +4

    आपण ही समजायला हवे.....बटोगे तो कटोगे....

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 Годину тому

    लोकसभेला त्यांनी एकी दाखवली विधानसभेला आपण दाखवू.. जय श्री राम ❤

  • @TulsaNaitam
    @TulsaNaitam Годину тому

    Khup chyan vishaletion jay shriram