मित्रा सतीश ,सुख म्हणजे काय असतं हे तूला व तुझ्या कुटुंबा ला पाहिल्यावर समजते,मानलं तर छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुख समाधान मिळतं,नाहीतर काहींना कितीही मिळालं तरी सुख मिळत नाही, कोकणी माणूस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून त्याचा मनसोक्त आनंद घेणारा असा का कोकणी माणूस,तुला व तुझ्या कुटुंबाला सुख समाधान सदैव मिळो या शुभेच्छा💐
खूप हेवा वाटतो तुमचा. ही श्रीमंती तुम्हास लाभली ती फार थोड्यांच्या नशिबी असते. पैशात मोजता न येणारी. हे पाहिलं की असं वाटतं की निदान दोन दिवस तरी आशा घरात रहायला मिळालं पाहिजे. नुसतं घर नाही तर घरातली तुमच्यासाखी प्रेमळ माणसं असतील तर जास्त आनंद होईल. कधी हे सर्व मिळेल देवच जाणे. हे सर्व वैभव जपून ठेवारे बाबांनो. कोकण परप्रांतीयांच्या घशात घालू नका.
मस्त व्हिडीओ !तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सौभाग्यवतींचा फार मोठा वाटा असतो,म्हणतात ते खोटं नाही की एका पुरुषाच्या कामात स्त्रीचा हातभार असेल तर काही कमी पडत नाही,ते चांगलेच होते.हसण्यासाठी जन्म आपला हे तुम्हा दोघांकडे पाहिल्यावर समजते ! शेवटी सुख हे आपल्या मानण्यात आहे !👌💐
सतिश नमस्कार! छोट्या शा विषयावर छान विडीयो! बाहेर पाऊस पडतो आहे, घरात स्वयंपाक चालू आहे, मस्त वाटते! तुमचं छोटसं पण आनंदी कुटुंब पाहून खूप समाधान व आनंद वाटतो! आइंना असेच आनंदी ठेवा, तोच तुमचा आनंदाचा ठेवा आहे!!! आनंदी कुटुंब पाहून खूप छान वाटते! मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा!!! बाकी रेसिपी छान च झालीय! आम्ही मराठवाड्यातील लोक कोकणी माणसांना पाहून आनंदी होतो!! 🙏🙏🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद🙏💐
भरपूर पाऊस पडतो आहे 👍 काय मस्त पावटा आहे 👌👌पाऊस व चहा. वा क्या. बात 👌👌👍मस्त भाजी 👌👌 सुकट टाकून छान चव येते.चिंच गुळाची आमटी असे ही म्हणतात 😀😀 यम्मी यम्मी चुलीवरची जेवण 👍 आहाहा 😀😀😀छान मस्त व्हिडियो
एस फाॅर सतिश आपले व्हिडिओ खुपच छान व दिशादर्शक असतात आपले अंबवली गाव पनवेलचे घर ,प्रांजू,प्रज्ञू,आई,वर्षा.व घरातील रेसिपी,मुबंई मंडणगड अंबवली प्रवास,एकविरा देवी व्हिडिओ,सबस्क्राईबरचे घर भातानचे माजी संरपंचाचे घर,घारापूरी लेणी व्हिडिओ,केळशी मच्छी बाजार,मालवण मच्छी,रेणकोट खरेदी,प्रांजू प्रज्ञू यांचा खेळ,गावाजवळ ची खाडी,त्यात खेकडी पकडणे,मामाचे गाव,आत्याचे घरी एक दिवस व्हिडिओ खूपच सुदंर असतात.आपल्या कार्याला सलाम.-बाजीराव पाटील कराड.9049901520
खलाशी 1 नंबर खूप खूप गोड आहे असे वाटते तिकडे येवून प्रेमाने जवळ घ्यावे व त्याच्या गालाचे दोन तीन मुके घ्यावे अण्णा खूप छान बोलला बाय बाय मस्तच केले दोनही मुले खूप छान व सुंदर आहे रेसिपी छान व मस्तच होती निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर कोकणाचे दुसरे नावच स्वर्गाचा अनुभव आहे आई खरच खूप दमली होती आई व ताई दोघीही खूप कष्टाळू व मेहनती आहे ✌👍👌🙏
Dada mast video बिस्कीटा म्हटला तुम्ही माझी मुलगी सारखं म्हणते मला बिस्किटा दे आई खूप छान आहे किती आवडीने म्हणते छान झालंय जेवण तुमची family खूप छान आहे 😊😊
खुप छान गावच वातावरण पावसाळ्यात सुंदर वातावरण 👌 लय भारी 👌 मस्त पैकी रेसिबी वाहिनी ने बनवली होती 👌 अप्रतिम 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
सतिश भाऊ अभिवादन....!! 🙏 ❤️लहान बाल गोपाळ मंडळी म्हणजे साक्षात ईश्वरीय रूपच तथापि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे नामस्मरण करतांना जेवढा अत्यानंद , ब्रह्मानंद होत असतो तेवढाच अत्यानंद हर्शोल्हास सदर चित्रफीती मधील निरागस, स्वच्छंदी , लाघवी, लोभस, आनंदी गोजिरवाण्या व्यक्तिरेखा असलेल्या पदुडी, खलाशी गोलू . मोलू ,प्राजू दीदी यांना पाहताना होतो असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे..सतीश भाऊ पदुडीला पाऊस दाखवितानाचे दृश्य खरोखरच अद्भुत आणि संस्मरणीय असेच.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Varsha vahini kharach khup kaam karate ...ti kharach gavi alyapasun barik zali ....padudya mule dagdag hote ...I can understand ....coz maza pan padudya khup naughty ani extraordinary ahe ...so mi samju shakate ...family ...ghar ...ani lahan mula sambhalana khup easy nahi ... tichi kalji ghe dada ....tila bharpur khayala ghal ...baki tuji bayako chi choice 1 number nighali ...varsha kharach all rounder ahe ...love for varsha ...ani mazi padudi ...pranju😘😘😘😘😘
सतीषभाई मस्त खरच अप्रतिम .घर बसल्या, निसर्ग सुख काय असत हे पहायला मिळत.असेच नवनवीन व्हिडीओ पाठव.तुझे खूप आभार.आपले घर ब-याच वेळा आपल्या व्हिडीओतून पाहीले.मस्त आहे.धन्यवाद .
सतीश दादा रोज का व्हिडिओ अपलोड करत नाही आम्हाला सवय झाली आहे तुझा रोज व्हिडिओ बघण्याची तुझा व्हिडिओ नाही आला तर आम्हाला कंटाळा येतो प्रदनु खूप छान आहे 😘😘रोज कोकणातला निसर्ग बघायला आम्हाला खूप आवडतो 👌👌
सतीश, खूप छान नजारा.पडुदी भारी भारी मजा करतो आहे.छान पावसाची आनंद घेताय.नशीबवान आहात.खरेच तुझा कधी कधी हेवा वाटतो.शेवटी सुख उपभोग आपल्यावर असते.आपल्या सर्व कुटुंबात राहून समधानी दिसतोस.तेसुख वर्षाच्या चेहऱ्यावर पण दिसते.अगदी हसून खेळून सगळी काम आनंदात पार पाडते.आई सुध्दा आनंदी आहे.लेक जवळ आहे म्हणून. Pranju मामाकडे गेलीय.भाजी रेसिपी छान तुझी कमेंट्री मस्त.व्हिडिओ छान.👍👍
Lay bhari tuzi bayako jevan karate ani tuza mulaga koop god ahe koop chhan maja karto ahe ani gavcha paus sudha masta lay bhari koop sunder vatavaran thandaghar ani zakas ahe koop avadala tuza video thanku
मित्रा सतीश ,सुख म्हणजे काय असतं हे तूला व तुझ्या कुटुंबा ला पाहिल्यावर समजते,मानलं तर छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुख समाधान मिळतं,नाहीतर काहींना कितीही मिळालं तरी सुख मिळत नाही, कोकणी माणूस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून त्याचा मनसोक्त आनंद घेणारा असा का कोकणी माणूस,तुला व तुझ्या कुटुंबाला सुख समाधान सदैव मिळो या शुभेच्छा💐
😊❤️❤️🙏
Karch
खरंच दादा मानलं तर सुख आहे नाहीतर सगळं असून पण काही नाही
अगदी बरोबर. यांचे चेहरे बघून आनंद वाटतो. वागण्यात काहीच show बाजी नाही. मस्त साधेपणा आहे
खूप हेवा वाटतो तुमचा. ही श्रीमंती तुम्हास लाभली ती फार थोड्यांच्या नशिबी असते. पैशात मोजता न येणारी. हे पाहिलं की असं वाटतं की निदान दोन दिवस तरी आशा घरात रहायला मिळालं पाहिजे. नुसतं घर नाही तर घरातली तुमच्यासाखी प्रेमळ माणसं असतील तर जास्त आनंद होईल. कधी हे सर्व मिळेल देवच जाणे.
हे सर्व वैभव जपून ठेवारे बाबांनो. कोकण परप्रांतीयांच्या घशात घालू नका.
मस्त व्हिडीओ !तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सौभाग्यवतींचा फार मोठा वाटा असतो,म्हणतात ते खोटं नाही की एका पुरुषाच्या कामात स्त्रीचा हातभार असेल तर काही कमी पडत नाही,ते चांगलेच होते.हसण्यासाठी जन्म आपला हे तुम्हा दोघांकडे पाहिल्यावर समजते !
शेवटी सुख हे आपल्या मानण्यात आहे !👌💐
🙏😊❤️
मी आज पहिल्यांदाच बघितला व्हिडिओ, खुप छान. वर्षा सुगरण आहे.
तुम्ही तर लय भारी व्हिडिओ दाखवता आणि तुमचा प्रदनु लय kuyt आहे आणि गावत पाऊस पण जास्त पडतोय गावाला येऊस वाटत आणि रोज रेसिपी गवतीले छान दाखवतात👌👌🤗🥰😋♥️
सतिश नमस्कार! छोट्या शा विषयावर छान विडीयो! बाहेर पाऊस पडतो आहे, घरात स्वयंपाक चालू आहे, मस्त वाटते! तुमचं छोटसं पण आनंदी कुटुंब पाहून खूप समाधान व आनंद वाटतो! आइंना असेच आनंदी ठेवा, तोच तुमचा आनंदाचा ठेवा आहे!!! आनंदी कुटुंब पाहून खूप छान वाटते! मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा!!! बाकी रेसिपी छान च झालीय! आम्ही मराठवाड्यातील लोक कोकणी माणसांना पाहून आनंदी होतो!! 🙏🙏🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद🙏💐
सुकटवणी पावसाळ्यात खायला छान वाटते. छान आहे व्हिडीओ 👌👌👌👌👌
भन्नाट पाऊस , भन्नाट निसर्ग , भन्नाट आंबवली आणि भन्नाट प्रदनु .
Very cheerful soft spoken Varsha, we truly miss the rains in Goa. Thanks Mr. Satish, sharing the beautiful and relaxing rain atmosphere.
बाहेर धुवाधार पाऊस आणि वर्षा च्या हातची कोकणी भाजी वा क्या बात
पाऊस खुपच पडतो. मस्त वातावरण.....वहिणींचे जेवण लाजवाब होत असणारच...भाऊच्या तारीफ वरुन. प्रज्ञु मस्तीखोर झालेला आहे. बाकी सर्व बेस्टच
मस्तच खूपच छान सुकट भाजी आणि भाकरी त्याच बरोबर पाऊस पण मस्तच पडत आहे खूपच छान मस्तच
Swarg sukh hech te
तुमच साध शांत सुखी समाधानी कुंटूब बघायला खुप मस्त वाटत
❤️❤️❤️
वर्षा खूप मेहनती आहे छान आवडीने करते सगळं.
भरपूर पाऊस पडतो आहे 👍 काय मस्त पावटा आहे 👌👌पाऊस व चहा. वा क्या. बात 👌👌👍मस्त भाजी 👌👌 सुकट टाकून छान चव येते.चिंच गुळाची आमटी असे ही म्हणतात 😀😀 यम्मी यम्मी चुलीवरची जेवण 👍 आहाहा 😀😀😀छान मस्त व्हिडियो
Nashib lagt ashi sun bhetayla 😘
खूप छान 👌👌👌👌👌
तुमच्या गावी यायची इच्छा झाली.
ताई, तुमची रेसिपी नक्कीच करणार.
खुप मस्त होता विडिओ. गोलु ची खुप मज्या चालू आहे गावी. प्रांजू ला मिस केलं. रेसिपी ही खुप छान होती. अप्रतिम 👌👌
पावसाळी वातावरण आणि गरमागरम कोरी चहा खूप छान रेसिपी खूपच छान
छान वाटला विडीओ वर्षां वहिनी आभार कारण रेसिपी छान बनतात आईला नमस्कार
एस फाॅर सतिश आपले व्हिडिओ खुपच छान व दिशादर्शक असतात आपले अंबवली गाव पनवेलचे घर ,प्रांजू,प्रज्ञू,आई,वर्षा.व घरातील रेसिपी,मुबंई मंडणगड अंबवली प्रवास,एकविरा देवी व्हिडिओ,सबस्क्राईबरचे घर भातानचे माजी संरपंचाचे घर,घारापूरी लेणी व्हिडिओ,केळशी मच्छी बाजार,मालवण मच्छी,रेणकोट खरेदी,प्रांजू प्रज्ञू यांचा खेळ,गावाजवळ ची खाडी,त्यात खेकडी पकडणे,मामाचे गाव,आत्याचे घरी एक दिवस व्हिडिओ खूपच सुदंर असतात.आपल्या कार्याला सलाम.-बाजीराव पाटील कराड.9049901520
Kitti chan jevn banavte वर्षा वहिनी, ani ata प्रदनु khup bhari boltoy ऐकला jam bhari vatat👌👌👌👌
सुकट आणि पावटे लय भारी combination
खूप छान कुटुंब, हेच खरे सुख
वर्षा खुप सुंदर आणि सर्व गुण संपन्न बायको मिळाली तुम्हाला बाकी तुमचे सगळे व्हिडीओ मी अगदी आवडीने बघते
खलाशी 1 नंबर खूप खूप गोड आहे असे वाटते तिकडे येवून प्रेमाने जवळ घ्यावे व त्याच्या गालाचे दोन तीन मुके घ्यावे अण्णा खूप छान बोलला बाय बाय मस्तच केले दोनही मुले खूप छान व सुंदर आहे रेसिपी छान व मस्तच होती निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर कोकणाचे दुसरे नावच स्वर्गाचा अनुभव आहे आई खरच खूप दमली होती आई व ताई दोघीही खूप कष्टाळू व मेहनती आहे ✌👍👌🙏
Dada mast video बिस्कीटा म्हटला तुम्ही माझी मुलगी सारखं म्हणते मला बिस्किटा दे आई खूप छान आहे किती आवडीने म्हणते छान झालंय जेवण तुमची family खूप छान आहे 😊😊
Khup khup khup chaan,gavch ghar khup chaan,pavtyachi bhaji tr apratim,tumchya gavi yenychi khup echaa ahe.tai na 🙏
सतिश वर्षा खुप चांगली आहे व गोलु तर फारच छान आहे
Varsha khup mehanati aahey.....ani recipes khup chan banvatey...
खुप छान रेसिपी आणि तुमचं कुटुंब खुपच छान
सतीश तुमचा साधेपणा मनाला खूप भावतो. तुमचं कुटुंब खूप प्रेमळ आहे, आनंदी आहे. Lots of love.
नवीन डाळ आणि प्रदनु ची majya प्रदनु मुळे अजून majya आली छान
Video एकदम मस्त कुठलाच दिखावा नाही👌👌👌👌🌹🌹
खुप छान गावच वातावरण पावसाळ्यात सुंदर वातावरण 👌 लय भारी 👌 मस्त पैकी रेसिबी वाहिनी ने बनवली होती 👌 अप्रतिम 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
खूप छान कुटुंब आहे तुमचे... रोज जुने का होईना पण तुमचा एक तरी व्हिडिओ मी पाहतो.. मस्त व्हिडिओ असतात😊
Varsha kiti chan swaypak banvate khup tasty
खूप सुंदर निसर्ग भाजी तर अप्रतिम👌👌👌👌👌
Paaus bhari kosalatoy.Itaka musaldhaar aahe na aawaj yeoy.Varsha masta aahe kaamsu.kairi ghalun sukat paavte masta.
सतिश भाऊ अभिवादन....!! 🙏
❤️लहान बाल गोपाळ मंडळी म्हणजे साक्षात ईश्वरीय रूपच तथापि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे नामस्मरण करतांना जेवढा अत्यानंद , ब्रह्मानंद होत असतो तेवढाच अत्यानंद हर्शोल्हास सदर चित्रफीती मधील निरागस, स्वच्छंदी , लाघवी, लोभस, आनंदी गोजिरवाण्या व्यक्तिरेखा असलेल्या पदुडी, खलाशी गोलू . मोलू ,प्राजू दीदी यांना पाहताना होतो असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे..सतीश भाऊ पदुडीला पाऊस दाखवितानाचे दृश्य खरोखरच अद्भुत आणि संस्मरणीय असेच.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
खूप खूप आभार साहेब
प्रद्न्युचे बोबडे बोलनं,आणि सासु सुनांचे जुळणारे सुर. त्यात कोकणाचं स्वर्ग सुख,आणि सर्वांच आवडत व्हेज,नाॅनव्हेज जेवण खरचं स्वर्गसुख.आम्हीपण गावचे,पण हे सुख आमच्याकडं नाही.
Karan hey sukh koknatch...💕
Hiii
17:59 वहिनी तू आईंबद्दल बोलत होती तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता❤️.
सून नाही मुलगीच आहेस तू त्या घरची❤️
खूप छान vlog dada🙏
प्रदनुसाठी🥰😘😘😘
Varsha vahini kharach khup kaam karate ...ti kharach gavi alyapasun barik zali ....padudya mule dagdag hote ...I can understand ....coz maza pan padudya khup naughty ani extraordinary ahe ...so mi samju shakate ...family ...ghar ...ani lahan mula sambhalana khup easy nahi ... tichi kalji ghe dada ....tila bharpur khayala ghal ...baki tuji bayako chi choice 1 number nighali ...varsha kharach all rounder ahe ...love for varsha ...ani mazi padudi ...pranju😘😘😘😘😘
❤️❤️❤️
मला खूप आवडतो तूमच्या विडीयो बगायला आनी छान छान रेसीपी 😋😋
सतीषभाई मस्त खरच अप्रतिम .घर बसल्या, निसर्ग सुख काय असत हे पहायला मिळत.असेच नवनवीन व्हिडीओ पाठव.तुझे खूप आभार.आपले घर ब-याच वेळा आपल्या व्हिडीओतून पाहीले.मस्त आहे.धन्यवाद .
खूप छान रेसिपी विडियो मस्त
Tumchya gavch vatavarn khup chan ahe
दादा तुमची पत्नी किती शांत निरागस प्रेमळ आहे.यासाठी ही नशिब लागत.
जोडि खूप छान तुमची 👍👍👍
Mahadeo bobade phaltan dist satara लय भारी विडिओ खरच कोकण एक स्वरग आहे महादेव बोबडे फलटण सातारा
खुप छान दादा हे दीवसच वेगले असतात मस्त
पावटा वांगी सूकटची भाजी आणि पाऊस मस्त 👌
.खूप छान. मला तुमच्या कुटुंबाचा खूप हेवा वाटतो
सतीश दादा रोज का व्हिडिओ अपलोड करत नाही आम्हाला सवय झाली आहे तुझा रोज व्हिडिओ बघण्याची तुझा व्हिडिओ नाही आला तर आम्हाला कंटाळा येतो प्रदनु खूप छान आहे 😘😘रोज कोकणातला निसर्ग बघायला आम्हाला खूप आवडतो 👌👌
वर्षाताई ने छान सुकट ची भाजी बनवले आणि डाळ मस्त
Manglya daratla chota parhya dakhvla thanks s dada ...Jevan ek no ahe
खूप सुंदर निसर्ग भाजी तर अप्रतिम
Khup chhan vedeo asatat tuze ani mi nehmi baghto kharch abhiman vatato ki aamachya konkanatlya sarv parmpra Tu dakhvat Astos kharch khup chhan👍👍👍👍
Varsha ekdam sugran aahe khup mehnati aahe
खूप छान व्हिडीओ वहिनी मनापासून जेवण बनवतात खुप मस्त भाजी 👌👌👍👍
Varsha chya recipes la 10/10 marks....Khup chaan recipes
Chhan video satish da,aani pradnu chi masti pan bharich vahinich jevan pan 1no aani aaplya koknala nisargach vardanach aahe
खूप छान भाऊ आम्हाला पण जगायचं आहे तुमच्या सारखे समाधानी आणि साधे जीवन
जय सद्गुरू
अप्रतिम सतिश भाऊ खरचं खुप आठवण यायाला गावची....
Mastach recive vahini
खूप छान वाटलं मी नक्कीच बनवेन
Khup chhan video.... Really nice 👍🏽
सुंदरच आहे गांव. छान छान.
मला तुमचे सगळे व्हिडिओ खुप आवडतात.आपल्या घरातलेच वाटतात.
Khupach chaan bhava gaava kadache jeevan khupach bhari 💯❤️🙏🙏
तुमचे व्हिडिओ बघून खूप प्रसन्न वाटते
सतीश, खूप छान नजारा.पडुदी भारी भारी मजा करतो आहे.छान पावसाची आनंद घेताय.नशीबवान आहात.खरेच तुझा कधी कधी हेवा वाटतो.शेवटी सुख उपभोग आपल्यावर असते.आपल्या सर्व कुटुंबात राहून समधानी दिसतोस.तेसुख वर्षाच्या चेहऱ्यावर पण दिसते.अगदी हसून खेळून सगळी काम आनंदात पार पाडते.आई सुध्दा आनंदी आहे.लेक जवळ आहे म्हणून. Pranju मामाकडे गेलीय.भाजी रेसिपी छान तुझी कमेंट्री मस्त.व्हिडिओ छान.👍👍
❤️❤️❤️
Wah life ho toh aisi👏👏
Konkan cha Nisarg ekdam mastch aahee 👍
कसलं वातावरण भारी.मस्त.👌👌👌
Mastch... pavta, vang ani sukat chi bhaji.. Amcha kade pan bhaji kartat😋😋😋😋😋👌👌.
वहिनी छान आहे सर्व जण खुप बारीक झालात मेहणती आहात एक नंबर विडीयो
Dada bhaji baghun tondala test aali ekadam bhari
साधी, सरळ फॅमिली, सुकट घालून पावट्याची सुंदर भाजी
Padu kiti god ahe . Vahini chi receipe mast
Khup chan video samuchit naye asa vattay
dada tuzji video khup chhan asata tuzji family pan khup God aahei
प्रदनू खूप आवडतो मला.मस्त हसतो आईबाबांसारखाच
सतीश तुझे सर्व वीडियो पाहुन खूप बर वाट्ट मला सुधा माझ्या गावची आठवन येते आमच सुधा गांव तुमच्या बाजूला आहे ( सुकोंडी बौधवादी )
खूपच छान आहे आजचा मेनू पावला आणि मिक्स भाजी
खुप छान माझ्या जावयांचे गाव आहे.केळशी
Lay bhari tuzi bayako jevan karate ani tuza mulaga koop god ahe koop chhan maja karto ahe ani gavcha paus sudha masta lay bhari koop sunder vatavaran thandaghar ani zakas ahe koop avadala tuza video thanku
Tasty ani poushtik jevan. Varsha khoop chan ahe.all the best.
तुमचा प्रज्ञु खुप गोड आहे शकत पण आहे तो मला खुपच आवडतो
Dada foreign la gelo Tari hey kokanatla Sukh milnar nahi anubhavayela kokan manjhey swargach video madhun aamhi hey Sukh anubhavtoi tumchya sarvan barobr khup chaan jevaan Vahini mastach recepie Sathi khup thanks
Arre wah! PADNU kitti motha zalah, chhan distoy ,khup divsanantr baghitle tyala
😊😊❤️❤️
बरयाच दिवसांनी विडिओ टाकला र भाऊ खुप म्हणजे खुप आवडतात मला तुमचे विडिओ
सतीश दादा तुमची फॅमिली खूपच छान आहे.
Satish Dada pawte chi bhaji maji pan favourite 😋
Kharach varsha vahini n tuzi aai nehmi hasatmukh astat,mla tyanchi positivity khup aavdte tuzi aai n varshavahini hya tuzya shakti aahe satish dada.jap tyana
Sundar vidio gavi aslya sarkhe vatle
Wah jabbardast bhannatt ambivali😊😊
कोकणातील निसर्गरम्य वातावरण व पावसाळ्याचा छान VDO . धन्यवाद सतिष राव
खूप छान दादा कोकणात् मज्जाच वेगळी
छान छोट कुटुंब सुखी कुटुंब आपणास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
रेसीपी छान
Nashibwan aahot aapan jyana kokani mhanun janma milala❤️👍🙏 Satya keep it up 😁
Satish varsha khup chhan aahe nashibwaan ashes tula ashi bayko milali pradun tar khup cute aahe