दिवसभर चालणाऱ्या वृद्धाश्रमातल्या गोष्टी | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 136

  • @mandakinikhamkar5859
    @mandakinikhamkar5859 11 місяців тому +8

    रडू नका ताई खूप वाईट वाटते . सावरा स्वतःला देव तुम्हाला चांगली ताकद देवो ही परमेश्वराजवळ मनापासून प्रार्थना .

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr 11 місяців тому +28

    ताई तुला जन्माला घालताना च परमेश्वराने तुला भरपुर सहनशक्ती,आदर,सन्मान, माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा...या सर्व गोष्टी देऊन सर्व गुण संपन्न केले आहे.त्यामुळे आशी खचून जाऊ नकोस.मुलांची लग्न पण करशील व इतर गोष्टी पण ....आम्हाला पूर्ण विश्वास आहे.जय स्वामी समर्थ महाराज...❤️🙏🙏🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +4

    ताई आयुष्य भराची साथ देणारा हिरा हरवला आहे कस मन लागणार तयात अजून अंकाची भर पडली सगळ कस एकाएकी घडले पण नियती पुढे कोणाचेही चालत नाही बेटा तु खूप स्ट्रांग आहे बेटा. आपल्या कुटुंबाला सांभाळायचे आहे मुलांकडे लक्ष देणे ही आता तुझीच जबाबदारी आहे बेटा आईला म्हणा आता इथे रहा मला पण सोबत होईल. खूप स्ट्रांग आहे बेटा तु. सल्युट बेटा तुला.

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 11 місяців тому +9

    ताई, मुदुला आजीन बद्दल माहिती एकनास आवडेल,
    फार हुशार आहेत आजी

  • @supriyabhokase9529
    @supriyabhokase9529 11 місяців тому +6

    कुंभार मॅडम च्या गप्पा ऐकायला मस्त वाटतात

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 7 місяців тому

    काय रङतीस ज्योतीताई रङून काहीच होत नाही कूंभार खूपच छान छान बोलतीये आणि दम भरुन बोलती करमनूक आहे सगळ्यांना ❤❤❤

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 11 місяців тому +6

    ताई आपण लहानपणापासुन गंध तिकली लावतो आजही लावा जीवन आहे तोपर्यत व्यवस्थित जगावे

  • @vijayapatokar1163
    @vijayapatokar1163 11 місяців тому +6

    He सगळं पाहून मन भरून येते,तुम्ही चांगल्या रहा,मुलांकडे लक्ष द्या ,त्यांच्यासाठी आनंदी रहा,कठीण आहे पण अशक्य नाही,ईश्वर तुम्हाला शक्ती देवो

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 11 місяців тому +3

    हो ताई टिकली लावा माझे पण यजमान नाही मी टिकली लावते ते आपलया ह्रदयात असतात असे मी मानते प्रतयेकाचे विचार असतात ❤😊😊

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 11 місяців тому +3

    Mrudula aaji kup susushiit vatatat tyanchi story sanga

  • @SatalajPawar
    @SatalajPawar 11 місяців тому +3

    बरोबर आपण ज्यातून जात असतो व लोक जे समजावतात आपल्याला यात जमीन आसमान चा फरक असतो खूप त्रास होतो....शब्दात सांगूच शकत नाही ....लसल्यासारख होत हृदयात....😢

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 11 місяців тому +3

    ताई तुम्ही समाज कार्याला वाहून घेतले त्यामुळे मनात कितीही दुःख असलं तरी त्याच्यावर मनावर दगड ठेवून सगळी कामं पुढे करताय आणि टिकली पण लावत जा आता बरं नाही वाटत असं तुम्हाला बघायला खरंच बरं नाही वाटत तुमचा हे काम पुढे असं चालू राहू दे आणि देव तुम्हाला खूप मदत करू

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 11 місяців тому +1

    खुप समजदार आहे कुंभार मावशी

  • @anitapawar319
    @anitapawar319 6 місяців тому

    श्री गुरुदेव माउली गणी गण गणात बोते

  • @surekhaky
    @surekhaky 11 місяців тому +2

    ताई फार त्रास करून घेऊ नकोस ,तुझी गरज आहे सर्वांना, तुला अजून खूप आयुष्य जगायचे आहे,हार मानू नकोस....तुझ्या हातून पुण्य कर्म घडत आहे...ही शक्ती सरवांना देव देत नाही. स्वताला जप,स्वतःची सुध्दा खूप काळजी घे.झाले ते खूप वाईटच झाले..हे दुःखाचे दिवस सुधा खूप मागे जातील..सांभाळ स्वतः ला .

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 21 день тому

    Khuapch Chan aahe Video🎉🎉

  • @SureshKolge-h9e
    @SureshKolge-h9e 11 місяців тому +1

    ताई तुम्ही स्वतःला सावरा तुमहीच‌दुसरयाना हिमत‌देता देवाने तुम्हाला हिंमत देवो हिच‌ आशा बाळगणे

  • @kiranshinde8562
    @kiranshinde8562 4 місяці тому

    Aasach kam chalu asude tumc ekdivs padmashree bhetel tumhala❤

  • @virgo3271
    @virgo3271 11 місяців тому +1

    ❤❤❤sagalyana. Kumbhar kaku 👌 👍 😍 🥰

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 4 місяці тому

    कुबारच बोलन माला खुपच आवडत

  • @jayshreeshinde1748
    @jayshreeshinde1748 11 місяців тому +13

    ताई रडत जाऊ नको तू सगळ्यांच आधार आहे कपाळाला टिकली लावत जा तुझ्याकडे बघून कसं तरी वाटतं दुःख होत ❤❤

  • @mandapandao7416
    @mandapandao7416 7 місяців тому

    खुप.छान.ताई.तुम्ही.प्रेमळ

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 21 день тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 11 місяців тому +1

    Tai ishwar tumhala shakti devo. God bless you all 🙏

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 11 місяців тому +6

    ताई मुलांच्यां कडे पण लक्ष्य द्या. त्यांना पण तुमची खूप गरज आहे. आईला आपलं दुःख लपवून स्ट्राँग राहायला लागतयं.

  • @swatimagdum4435
    @swatimagdum4435 6 місяців тому

    Tai nka radu tumhi kup chan 👌 ahat

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 3 місяці тому

    Happy friendship day आजी आजोबा ना ❤❤❤❤🎉

  • @vasudhak6726
    @vasudhak6726 11 місяців тому +1

    Jyoti Tai you are doing too much good job..I am very proud of you

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 11 місяців тому +103

    ताई टिकली लावत जावा

  • @Ashokmarkad4142
    @Ashokmarkad4142 11 місяців тому

    salam ahe tai tula radhu nakog khup vait vatate aamhala

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 11 місяців тому

    नमस्कार ताई तुमच्या व्हिडिओची रोज भेटत असते खूप छान असतात व्हिडिओ पाहून खरच खूप छान वाटतं❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 11 місяців тому +1

    आपल दुःख मनाला माहीती सर्वांची आई आहे ताई तुम्ही काळजी घ्या सर्वांची रडु येत स्वताची काळजी घ्या 🌹🌹

  • @priyankask1432
    @priyankask1432 11 місяців тому

    Jawe tyachya wawnsha tewha kale
    Asach share karaycha manat they nako
    tras honar niwala shree Swami samartha 🙏❤

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 5 місяців тому

    👍👍👍👍👍

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 7 місяців тому

    रङायच नाही येत नाही आपलंमाणूस परतून माघारी आयूष्याचे सोबती असतो आपण पण करणार एक जातो पूढे एक राहाते मागे आपल्या हातात काहीच नसते

  • @supriyabhokase9529
    @supriyabhokase9529 11 місяців тому +6

    ताई तू आई सारखीच दिसते. सगळ्यांचा जीवनप्रवास त्यांच्या तोंडून सांग ताई.

  • @madhurakatalkar1913
    @madhurakatalkar1913 11 місяців тому

    ताई, वाईट वाटलं बघून तुम्हाला.बरं नव्हतं का. भावपूर्ण श्रद्धांजली ,🙏🙏

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 11 місяців тому +2

    ताई रडु नकोग तू सगळ्याचा आधार आहे तुझे काम खुप चांगले आहे वंदनीय आहे कोणी नावे ठेवतील त्याकडे लक्ष देऊ नको

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 11 місяців тому

    ताई मी त्या दुःखातून अजून सावरले नाही ,सोपे नाही पण आपल्यापेक्षा जगात जी खुप दुःखी माणसे आहेत त्याच्याकडे पहा ती तुमच्या समोरच आहेत हे सांगायची गरज नाही तुम्ही हुशार व सुज्ञ आहातच,काळजी घ्या,टेंशनने दुःख कमी होत नाही तर आजारांना,व्याधींना आमंत्रण देते,अजून तुमच्यावर खुप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत,पार पाडाल ही खात्री आहे.

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 11 місяців тому

    खूप अवघड आहे वृध्दाश्रम चालविणे देव तुम्हाला बळ देवो हे करण्यासाठी.

  • @jyotigangle6777
    @jyotigangle6777 11 місяців тому +1

    Tai mast👌 video maz maher pan ausa taluka yethil ahe Bhada

  • @दिलीपभाऊफराटे
    @दिलीपभाऊफराटे 11 місяців тому

    खुप छान काम करता तुम्ही

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 11 місяців тому

    Jyoti tula radtana baghun mala pan radu aale g tu mazi lahan bahin aahes mala lahan bahin nahi mi javal aste tar nakki tuzya gharajaval rahile aste pan mi khup dur aahe gondiya jillyat mala seva karne khup aavadte ashya vruddh aaji aajobanchi tu himmat haraychi nahi dev aahe pathishi.❤❤❤❤❤

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 11 місяців тому +6

    ताई तू कुंकू लावत जा.चेहरा फार भकास दिसतो आणि कुंकू आपण लहानपणापासून लावतो.तुला उभारी धरायला हवी मुलांसाठी आणि वृद्ध लोकांसाठी

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 11 місяців тому +1

    कुंभारसारखी खंबीर साथीदार आहे.अशाच अनेक साथीदार भेटतील,दिवस राहत नाहीत,बदलतात,मुलांची लग्न होतील थोडा काळ बदलेल,पतीची जागा दुसरी कोणी व्यक्ती घेऊ शकत नाही, अहिल्याबाई होळकर, जिजामाता अशा प्रत्येकीने हे सोसले आहे आपल्याला सहन करणे अवघड आहे अशक्य नाही.मनातील भावना व्यक्त करा पण सावरा स्वतःला.

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 11 місяців тому +4

    ज्योती बेटा ज्याच्यावर वेळ येते त्यालाच दुःख काय आहे हे समजते बेटा जास्त विचार करू नकोस पाठीमागे मुलं आजी इतर सर्व जण आहे त्यांच्या कडे बघ व खंबीर पुणे उभं रहा परमेश्वर तुला निरोगी उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sarikarasal2901
    @sarikarasal2901 11 місяців тому

    Tai very nice 👍👍

  • @SonaliPawar-h3u
    @SonaliPawar-h3u 3 місяці тому

    Tai tu chan sabhalates saglyana

  • @anitadandagi7112
    @anitadandagi7112 10 місяців тому

    Tuze pan hlve ahe mnn mjbut krnyasathi tumhi BK Shivani che cha chan vidio bagh manala shant vatate ani parameshvarachi Shakti milate BK Suraj Bhai, BK shivanich lecture kam krta krta aik tuzi himmat vadhaye Shakti milate ani dukh tar purn visarun jashil BK Shivani che shorts sudha khup chan ahet athavanine bagh te ani mala sang vo kse vatale te

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 11 місяців тому +3

    ताई रडू नको दादा सदैव अप्रत्यक्ष तूझ्या सोबत आहेत

  • @nutandharrao7637
    @nutandharrao7637 11 місяців тому +1

    Mai tu mala mazi aai ch vate,tuza kamla salm Mai tuzat really dev ahe

  • @Mangalgawali451
    @Mangalgawali451 11 місяців тому

    ताई आपण चांगले काम करतो तरीसुद्धा ‌आपलय सोबत वाईट का घडते

  • @SureshKolge-h9e
    @SureshKolge-h9e 11 місяців тому

    हो ताई टिकली‌ लाव‌ली पाहिजे

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 11 місяців тому +2

    देव आहे पाठीशी. रडून दु:ख कमी होणार नाही. एकदिवस आपल्याला सर्वांनाच जायच आहे. राम कृष्ण हरीचा जप करा सर्वजन. तोच निभवून नेणार. रडून हिंमत तुटते. काळजी घ्या ताई स्वताची. मुलांना हिंमत दया. सर्व चांगलच होणार.सर्वांचे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी.

  • @Bhatkatiaanibarachkahi
    @Bhatkatiaanibarachkahi 11 місяців тому

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 11 місяців тому

    खुप छान

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 11 місяців тому

    Tai tikali lawa,❤❤❤

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 11 місяців тому

    🙏🌹🙏

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 11 місяців тому

    Nice

  • @dipalikantekar
    @dipalikantekar 11 місяців тому

    मी पण बोरफळची आहे ताई तुमच्या आईची ओळख आहे ताई

  • @simpkn947
    @simpkn947 11 місяців тому

    ज्योती ताई टिकली लावत जा ग...मला माहित आहे तुझं दुःख खूप मोठं आहे..पण तुझ्यावर जे आजी आजोबा अवलंबून आहेत त्यांच्या साठी तरी सावर

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 11 місяців тому

    ताई तुमची आई खूप छान आहे, या वयात किती काम करत आहे 🙏

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 10 місяців тому

    Radu Nako deryani raha tu husar aahes sarv kahi thik hoel ❤️❤️

  • @sunilredekar6690
    @sunilredekar6690 11 місяців тому +1

    ताई आपण टिकली लावली पाहिजे

  • @latakate2116
    @latakate2116 11 місяців тому

    ताई तुमच्याकडे पाहून रडायला येतो

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 6 місяців тому

    😂😂😂❤❤❤😂khupch

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 11 місяців тому +3

    खुप कमीआजोबा आजी राहीले

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 10 місяців тому

    ताई मला पण तुमच्याकडे राहायला येयच आहे असं ते ताई

  • @saritapatil2636
    @saritapatil2636 11 місяців тому +2

    ताई तुम्हाला आठवण येणं सहाजिकच आहे पण तुम्ही स्वतःला सावरा जास्त रडु नका कारण ह्चचआ परिणाम आपल्या मुलांवर होतो.म्हणुन काळजी घ्या . आणि तुम्ही छोटीशी तरी टिकली लावा जेणेकरून मुलांना तुमच्या चेहर्याकडे पासुन त्यांना त्यांचे बाबा. गेल्याची जाणीव कमी होईल.❤

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 11 місяців тому

    Fandango gujrati besan jire ajvayn mith kaloji ghalun kartat

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 11 місяців тому

    देव तुम्हाला खूप ताकत देणार सगळे ठीक होणार काळजी घ्या

  • @alkakalambe4655
    @alkakalambe4655 11 місяців тому +1

    मृदुला आजी बद्दल थोडी माहिती सांगा

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 11 місяців тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Chakula0045
    @Chakula0045 11 місяців тому

    खूप छान ताई

  • @savitakunde1148
    @savitakunde1148 11 місяців тому +1

    मृदुला आजी माज़ाया मम्मी सारखी दिसते 1 वर्षे ज़ाले देवा घरी गेली

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 8 місяців тому

    Rakish ksa aala.

  • @jayasupekar2547
    @jayasupekar2547 11 місяців тому +1

    ताई रडु नकां आम्हाला खुप वाटते तुम्ही आजी आजोबा नां खुप चांगले सांभाळतां काळजी घया

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 11 місяців тому

    ❤❤

  • @siddeshpatankar5613
    @siddeshpatankar5613 5 місяців тому

    Comment cha new video purn 1tycha gharchan sobat ty aashramat taka 2024 cha ok reply plz(1-1-24 t 23-5-24)sarv 2024 cha Time bhatla ki tumala purn taka...

  • @rajisawent2151
    @rajisawent2151 11 місяців тому

    Tai tumi ple tikli lavet ja ple tai

  • @vandanashinde292
    @vandanashinde292 11 місяців тому +1

    Ghoop vaeet, vatalee

  • @v4drawing971
    @v4drawing971 11 місяців тому

    ताई आईला जाऊ देऊ नका तुमच्या जवळ rahudya तुम्हाला तेवढीच मदत होईल.

  • @sandipbansode6199
    @sandipbansode6199 11 місяців тому

    Tai mazai bhahin ahe borfhala

  • @Mangalgawali451
    @Mangalgawali451 11 місяців тому

    ताई मला दोन मुले आहेत

  • @ShekharChede
    @ShekharChede 11 місяців тому

    लेकरांकड लक्ष द्या जे व्हायचे ते होऊन गेलं

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 місяці тому

    कुंभार मावशी अगदी बरोबर बोलत आहे बापाशिवाय सगळं ठीक आहे कुंभार मावशी बरोबर बोलता येत नाही तुम्ही नका

  • @dhruvsonawane9332
    @dhruvsonawane9332 11 місяців тому

    Prutof you tai be always happy

  • @anitakale7833
    @anitakale7833 11 місяців тому

    हो ताई लावा टीकली

  • @geetajoshi1483
    @geetajoshi1483 7 місяців тому

    तुमचा आश्रम कुठे आहे मलातुह्हीकरतेआवडते

  • @atharvdrawings8701
    @atharvdrawings8701 11 місяців тому

    ताई तुमची मुलं दाखवा ना एखाद्या विडिओ मध्ये 😊

  • @Mangalgawali451
    @Mangalgawali451 11 місяців тому

    ताई तुमच्या सारखे माझ्या सोबत झाले विस आकटोबर ला माझे मिस्टर नइमओनईयआ नी गेले

  • @adhirapatil3911
    @adhirapatil3911 11 місяців тому

    Tai maz osa aajul aahe

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 11 місяців тому

    Jyoti bhavujinchi aathvann kadhich jannar naahi na tumhi visaru shakal aanni je tumchya ashraimat aahet te aaji aajoba Aahet tyaa aathvanni japaayche

  • @narsingraghuwanshi3457
    @narsingraghuwanshi3457 11 місяців тому

    Te begin bhau hote te kothe gele

  • @mandakinichabharekar6797
    @mandakinichabharekar6797 11 місяців тому

    Tai mrudula aji changlya ghrchi diste tichi bhasha khup changli watte

  • @harshadapathak5316
    @harshadapathak5316 11 місяців тому +2

    खाकरा आहे तो फापडा नाही

  • @latakate2116
    @latakate2116 11 місяців тому

    स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 11 місяців тому

    Radu nako tai

  • @geetajoshi1483
    @geetajoshi1483 7 місяців тому

    आश्रम कुठे आहे

  • @ashagawai7457
    @ashagawai7457 11 місяців тому

    हो ताई टिकली लावत जा यार