जातीवाद करणाऱ्या नामदेव शास्त्रीचा सदाभाऊनीं माजच उतरवला? Sadabhau Khot on Namdev Shastri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • जातीवाद करणाऱ्या नामदेव शास्त्रीचा सदाभाऊनीं माजच उतरवला? Sadabhau Khot on Namdev Shastri
    About us -
    Marathi Yalgaar - मराठी एल्गार या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही राजकीय भाषणांच विश्लेषण, महाराष्ट्रातील ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या घडामोडी या चेनल वर टाकत असतो.
    Please do subscribe to our channel "Marathi Yalgaar - मराठी एल्गार" We uploads political speech analysis, maharashtra latest news, political news, loksabha vidhansabha election news, breaking news and important current affairs.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    #sadabhaukhot #marathiyelgaar #dhananjaymunde #namdevshastri #walmikkarad

КОМЕНТАРІ • 629

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 3 дні тому +259

    अरे व्वा सदा साहेब आज फारच योग्य बोललात

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 2 дні тому +8

      सदा,भाउच,पटल

    • @sunilgurav5536
      @sunilgurav5536 День тому +1

      हा जोर कायम असुद्या सद्या

  • @ramdaspawar5956
    @ramdaspawar5956 3 дні тому +123

    सदाभाऊ जनतेच देशमुख खून प्रकरणावर खूप बारीक लक्ष आहे आणि आपण या प्रकरणावर कोणतीही भिड भाड न ठेवता जे सत्य आहे ते बोलला त्याबद्दल तुमच् अभिनंदन

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 3 дні тому +162

    सदाभाऊ खोत बरोबर बोलत आहेत🎉🎉

  • @RajendraShintre-p3b
    @RajendraShintre-p3b 3 дні тому +98

    योग्य बोललात सदाभाऊ

  • @babankadam4771
    @babankadam4771 3 дні тому +137

    वाह सदाभाऊ पहिल्यांदा योग्य बोलत अहात

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 дні тому +71

    सदाभाऊ खोत साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं खून करणाऱ्याला साथ देणारी खून करणारेच असतात गुन्हेगाराचा राजकारण करू नये गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो

  • @jalipat1510
    @jalipat1510 3 дні тому +90

    वा सदाभाऊ

    • @jalipat1510
      @jalipat1510 3 дні тому +2

      वरून न्यायचार्य

  • @vilaskadam3497
    @vilaskadam3497 2 дні тому +44

    सदाभाऊ खोत यांनी जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.खोत यांचें मनापासून आभार.

  • @shahajifasale4106
    @shahajifasale4106 3 дні тому +68

    अगदी छान बोला भाऊ तुम्ही 👌👌👍👍

  • @PrakashKorde-mf8fs
    @PrakashKorde-mf8fs 2 дні тому +43

    खोत साहेब माला तुमचे वाक्य पटले धन्यवाद

  • @Bhajap
    @Bhajap 2 дні тому +28

    सदा तुला शिव्या घालतो रे आम्ही पन भावा तुझ्यातला जुना सदा अजुन थोडाफार जिवंत असल्याबद्दल आनंद वाटला कडकनाथ सदाभाऊ

  • @BaliramMohite-w7v
    @BaliramMohite-w7v 3 дні тому +38

    रामकृष्ण हरी पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा सदाभाऊ 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @ashokjadhav3956
    @ashokjadhav3956 3 дні тому +67

    सदाभाऊ खोत लय भारी बोलले भाऊ आभार मानतो

  • @buaskergarud3938
    @buaskergarud3938 3 дні тому +39

    आयुष्यात पहिल्यांदा सदाभाऊ योग्य आणि वैचारिक बोलले

    • @vaiduavhad7679
      @vaiduavhad7679 2 дні тому

      खोत साहेब चांगले झाले कारण ते वंजारी समाजाच्या विरोधात बोलले

    • @Taakra92
      @Taakra92 2 дні тому

      ​@@vaiduavhad7679हो, अनपेक्षित होतं..
      मी पण वंजारी आहे तरीदेखील जिंतेंद्र आव्हाड , धस किंवा आता सदाभाऊ यांचा देखील राग न येता, संतोष देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदन करेन..
      जाती पाती च्या पलीकडे जायची गरज आहे, गांधी बाबाला माना अंतर्मुख व्हा, चुकीला चूक म्हणा..बास एवढेच.

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 День тому +1

      @@vaiduavhad7679 कुठल्या समाजाच्या विरोधात बोलले म्हणून नाही न्यायाच्या बाजूने बोलले म्हणून

  • @dileepraopatil3904
    @dileepraopatil3904 3 дні тому +25

    सदाभाऊ खोत आपले मनपूर्वक आभार

  • @vitthaldavalbaje2829
    @vitthaldavalbaje2829 3 дні тому +33

    खरोखर सदाभाऊ खोत यांनी खरोखरच खरं बोलले

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 3 дні тому +48

    वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @p.s.pundepatil851
    @p.s.pundepatil851 3 дні тому +27

    सदाभाऊ आज पहिल्यांदा चांगले बोलला.

  • @sanjaydhamode8444
    @sanjaydhamode8444 3 дні тому +34

    सदाभाऊ वा

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 3 дні тому +42

    बरोबर बोले khot साहेब

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 дні тому +21

    खर तर बोलाव च लागत खोट लपवून किती दिवस काडणार एक दिवस ऊजेडात येणार सदा भाऊ एकदम बरोबर बोलतात❤ सेलुट तुम्हाला

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 дні тому +28

    बरोबर सांगितले खोत साहेब यांनी 👍💐

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 3 дні тому +30

    शाबास सदा भाऊ🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 7 годин тому +1

    सदा भाऊ एवढ्या वर्षांत आज मला तुमच्या तोंडून चांगली वाक्य ऐकायला मिळाली....त्या बद्दल धन्यवाद... एवढे दिवस मी तुम्हाला काही न आवडलेल्या गोष्टी मुळे शिव्या देत होतो...त्या मी आज माघार घेतो....

  • @sureshbhosale3060
    @sureshbhosale3060 2 дні тому +9

    पष्ट बोलणारे व योग्य पद्धतीने उत्तर देणारे सदाभाऊ खोत यांना सलाम

  • @sunilbajiraochoudhari6717
    @sunilbajiraochoudhari6717 3 дні тому +19

    एकदम बरोबर आहे

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 2 дні тому +16

    खोत, साहेब,,एकदम,सही🎉

  • @ShankarraoShinde-zp6xl
    @ShankarraoShinde-zp6xl 2 дні тому +15

    ग्रेट सदाभाऊ 👌🌹🌹

  • @suresh6185
    @suresh6185 3 дні тому +17

    सदाभाऊ साहेब तुमचं बोलणं एखाद्या महंताला ही लाजवेल अशा प्रकारचं होतं . तुमची उच्च वाणी उच्च विचारसरणी दाद देण्यासारखीच आहे . खरोखर तुम्ही महंत पदाला शोभतात आणि तुम्हाला महंत पद बहाल केले जावे . आणि हे कोण नामदेव शास्त्री महंत , जे आपल्या स्वतःला महंत समजतात त्यांना त्या महंत पदावरून खाली खेचून काढले पाहिजे . कारण असे नामदेव शास्त्री सारखे महंत समाजात वापरायला लागले तर समाज रसातळाला जाईल .

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 8 годин тому +1

    सत्य वचन

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 3 дні тому +14

    वा सदाभाऊ आपन आपन आज मात्र खर बोललात त्याआधी धण्यवाद व चानललासुधा धण्यवाद पन धनंजय मुंडे जाते आपन राजीनामा का मागत नाही

  • @SukhdevDere
    @SukhdevDere 3 дні тому +49

    सदाभाऊ खोत परखडपणे बोलला अभिनंदन

  • @shamchobe4329
    @shamchobe4329 2 дні тому +6

    अति उत्तम प्रतिक्रिया, धन्यवाद सदाभाऊ

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 2 дні тому +3

    पहिल्यादा असे वक्तव्य पाहिले, महाराष्ट्रातील जनता धन्य झाली.

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 3 дні тому +26

    साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलला आम्ही नामदेव शास्त्री चा निषेध करतो

  • @murlidharlabde5032
    @murlidharlabde5032 3 дні тому +30

    भगवानगड हे तीर्थ क्षेत्र आहे. येथे जातीयवादी महाराज नको,

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 2 дні тому +1

      संतांनी,महाराजांनी संतासारखे वागावे

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 2 дні тому +2

      आत्ता ते तिरस्कार क्षेत्र झाले आहे 😂😂😂😂

    • @Taakra92
      @Taakra92 2 дні тому +2

      मी वंजारी आहे, तुमची हो comment खटकते, पण तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाहीत, आपल्या लोकांना जातीपातीच्या पुढे जायला शिकलं पाहिजे, भावनांना आवर घालता आली पाहिजे.

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 2 дні тому +1

      @@Taakra92 तुमचे नेते हरामखोर आहेत... धनंजय मुंडे

  • @marutishitole4767
    @marutishitole4767 20 годин тому +1

    सदा भावु पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं सारखे बोलले.अभिनंदन 🎉
    नेहमीच असे रोखठोक, सत्याचे व नितीचे पक्षधर रहा लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
    राम कृष्ण हरी

  • @jarahatke4887
    @jarahatke4887 День тому +3

    शास्त्रीचा माज उतरला आपण धन्यवाद मा.आ.सदाभाऊ खोत योग्य बोललात

  • @VishnuAdhav-f2g
    @VishnuAdhav-f2g 9 годин тому +2

    100%.

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 3 дні тому +64

    बुवा लाभार्थी आहे 😊

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 День тому +4

    एक राजकारनि इतके सत्य बोलूं शकतो,यावर विश्वास बसत नाही. अभिनंदन सदाभाऊ. आगे बढ़ो.

  • @anilgurav4136
    @anilgurav4136 3 дні тому +14

    नामदेव महाराज हा संत नाहीं याला त्या धन्या आणि पंकु ने पोसला आहे.
    लोकांची दिशाभूल करण्यासाठी.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 3 дні тому +20

    भारी

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 дні тому +18

    हे थोडेच संत आहेत....या लोकांच्या सोयीसाठी ठेवले आहे

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 День тому +3

    एकच नंबर ❤

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 дні тому +11

    गुन्हेगार ला जात नसते❤ धनु चे हात आहे सगळ्यात कामात कराड टोळी पोसीवणारे धनु मुडे❤

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok 14 годин тому +1

    सदाभाऊ असे संवेदनशील रहा. आपले भवितव्य उज्ज्वल होईल. सत्याची कास धरताय. आपले खूप खूप धन्यवाद

  • @BaluShete-vb3ke
    @BaluShete-vb3ke 2 дні тому +4

    एकदम भारी खुप छान विष्लेषण

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 дні тому +5

    आज मात्र सदाभाऊ योग्य बोलले.

  • @datta_lipne
    @datta_lipne 2 дні тому +8

    काही का असेना पण सदाभाऊ आज खर बोलले

    • @ashokpangare334
      @ashokpangare334 День тому

      सदाभाऊ छान जय हिंद ❤

  • @vikrantdkadam
    @vikrantdkadam 2 дні тому +3

    वा याला म्हणतात महाराष्ट्राचा मर्द मावळा...!! मानाचा त्रिवार मुजरा सदाभाऊ...!! खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आज महाराष्ट्रात खूप कमी लोकांन कडे राहिली आहेत.. ती पण राजकरणात तर दुर्लभ च..!! वा साहेब मानलं आपल्याला तूम्ही या प्रकरणात तरी राजकारणाच्या वर जाऊन आपले परखड मत मांडले...!!! आपल्या सारखांची आज महााष्ट्राला खूप गरज आहे...!! जिंकल आज आम्हाला आपण..!!!

  • @bhagwanshingare4117
    @bhagwanshingare4117 2 дні тому +6

    मस्त समाचार

  • @NavinNavgire-e1t
    @NavinNavgire-e1t 2 дні тому +2

    वा Great सदा भाऊ

  • @shelkeravikant-po9mh
    @shelkeravikant-po9mh День тому +1

    सदाभाऊ खोत अगदी ग्रेट सत्य बोलल्याबद्दल मनापासून आभार.

  • @Shubhamraut157
    @Shubhamraut157 2 дні тому +5

    सदाभाऊ बरोबर बोललात ❤

  • @nandkumarmane3413
    @nandkumarmane3413 2 дні тому +2

    सदाभाऊ आमदार साहेब बरेच दिवसानंतर आपण योग्य बोलला

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 День тому +1

    पहिल्यांदाच वाटलं नेत्यांना पण भावणा असतात ,💐धन्यवाद सत्य सदाभाऊ 💐

  • @trimbakraodeshmukh5209
    @trimbakraodeshmukh5209 2 дні тому +4

    धन्यवाद सदाभाऊ खोत जी.

  • @SagarDhekale-nc8wd
    @SagarDhekale-nc8wd 2 дні тому +3

    सदाभाऊ खोत संघटनेमध्ये जबरदस्त काम केलेला माणूस आहे सत्य आणि स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ ना मी जवळून ओळखतो गोरगरिबांसाठी लढणारा लढवय्या आहे ढाण्या वाघ

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 дні тому +2

    Very good job. सन्मा. सदाभाऊ खोत साहेब सलाम आहे आपणास आता आपण पूर्वीचे सदाभाऊ खोत साहेब शोभता.❤

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 дні тому +6

    महाराष्ट्र राज्याचे वैचारिक अधःपतन सुरू झाले आहे

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 2 дні тому +3

    हे मी पहिल्याच दणक्यात बोलले होते की वाल्ल्याचा वाल्मिकी करायला निघाला, हा कसला कीर्तनकार, ती म्हण तंतोतंत लागू होते 'mi शिकवे दुसऱ्याला शेंबूड माझ्या नाकाला '😂

  • @sandiptanpure9967
    @sandiptanpure9967 2 дні тому +2

    सदाभाऊ आज खरं बोलले धन्यवाद भाऊ

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 2 дні тому +2

    सत्य परिस्थिती मिडीया ठेवीजा कारण आपल्यालाही मुलं बाळं आहेत गुंड गरीला थरा देऊ नका

  • @balbhimjagtap
    @balbhimjagtap 2 дні тому +3

    सदाभाऊ तुमचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @prabhakarhajare9912
    @prabhakarhajare9912 2 дні тому +3

    एकदम रियल बोलाला साहेब सध्याची परिस्थिती अशीच आहे

  • @MadhukarGhatage
    @MadhukarGhatage 3 дні тому +21

    भाऊ जबरदस्त ‌नामदेवला शास्त्री म्हणू नका मुंडेला विकले गेलेले प्याद आहे

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 2 дні тому +2

    100 % बरोबर आहे. आताचे संत, शास्त्री. समोरच्या माणसाचा पोषाख आणी श्रीमंती पाहुन शागतात भले तो गुंड,खुनी, बर्फाचा असला तरी चालेल.

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 2 дні тому +3

    अतिशय मार्मिक बोलले भाऊ🙏

  • @dadasahebpatait7554
    @dadasahebpatait7554 3 дні тому +11

    अभिनंदन आमदार साहेब

  • @DipakMali-w1y
    @DipakMali-w1y 3 дні тому +11

    बरोबर आहे खोत साहेब

  • @samadhanjagtap2754
    @samadhanjagtap2754 3 дні тому +10

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महंतांनी खाल्ली माती कराडची म्हणताना वाटते भीती

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 2 дні тому +2

    सदा आज खरं बोलला भाऊ

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 дні тому +10

    सदा भाऊ आता खरोखर बोलले श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @anilnikalje8799
    @anilnikalje8799 3 дні тому +9

    सदाभाऊ खोत जे बोलले
    ते बाकीचे नेते का ठोस भूमिका घेत नाही
    वाल्मीक गँगचा d m खरा बॉस आहे
    हे जनतेला माहीत आहे
    अजित दादा मात्र clean chet देतात
    समजून ...

  • @dinkarjadhav3427
    @dinkarjadhav3427 2 дні тому +1

    छान बोलले सदाभाऊ
    खूप खूप मार्मिक

  • @santoshsarwankar928
    @santoshsarwankar928 2 дні тому +2

    सदा भाऊ यांनी कलियुगातील सत्य वास्तव मांडले आहे

  • @quickquester9137
    @quickquester9137 День тому +2

    नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि भावी पिढ्यांवर गंभीर परिणाम होणारा खरंच हा खुप अतिसंवेदनशील विषय आहे मराठीजन हो ! वेळेत जागे व्हा नाही तर म्हातारपणी गल्ली गल्लीत दररोज मुडदे पडतांना पहावे लागेल...

  • @nileshsamant678
    @nileshsamant678 2 дні тому +2

    Perfect sadabhau👍

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 2 дні тому +2

    सदा धन्यवाद 🌹🌹

  • @dattapore6865
    @dattapore6865 3 дні тому +5

    सदा आज खर बोलला भाउ

  • @dattarawade1990
    @dattarawade1990 3 дні тому +8

    योग्य

  • @mahibubshaikh2187
    @mahibubshaikh2187 2 дні тому +2

    सदाभाऊ 💯

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 День тому

    ❤🎉वा वा सुंदर च धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @janardhansane1429
    @janardhansane1429 3 дні тому +22

    बरोबर आहे

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 2 дні тому +2

    वास्तविक विचार मांडले आहेत.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 3 дні тому +2

    मा.सदाभाऊ आपणांस देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे.
    सत्य सांगितले.
    वारकरी झाले वार करणारे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 дні тому +8

    सदा तुज बोलणं कधीच पटलं नाही रे पण आज जे बोललास ते सत्य बोलला 💯 बर वाटलं Love U सदा 😂😂😂😂

  • @bhagwanjadhav3551
    @bhagwanjadhav3551 2 дні тому

    अति सुंदर सदाभाऊ,आमच्या सर्वांच्या मनातील बोललात , धन्यवाद

  • @HanumantKawaleKawale
    @HanumantKawaleKawale День тому

    सदाभाऊ पहिल्यांदा खरं खरं बोलले असं मला वाटतं धन्यवाद साहेब

  • @nassimattar1437
    @nassimattar1437 2 дні тому +1

    सदाभाऊ खोत सरांचे आभार खूप स्पष्टपणे प्रखरपणे आपले मत त्यांनी मांडले ते बरोबरच आहे गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे येणारी पिढी आपली सुखासमाधानात नांदली पाहिजे जातिवाद गाढवाला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद

  • @GeneshPadul
    @GeneshPadul День тому

    Fast Time great spich ❤ Thynk you 🙏 sir

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 5 годин тому

    दहा वर्षापूर्वी चा खरा सदाभाऊ आज खरं बोलतोय याचा आनंद, शेवटी सत्य बाहेर काढलं

  • @janardandevre3981
    @janardandevre3981 19 годин тому

    परखड आणि अचूक मत.धन्यवाद आदरणीय सदाभाऊ

  • @pkpatil8369
    @pkpatil8369 8 годин тому

    अरे व्वा😳😳😳
    सदाभाऊ आज पहिल्यांदा च
    नंबर वन बोलले.
    अशीच नेहमी खर्याच्या पाठिशी उभे रहा. जनता तुम्हाला भरपूर पाठबळ देईल.

  • @rameshborkar6468
    @rameshborkar6468 День тому

    खुप समर्पक व खरे विचार मांडले सदाभाऊ, अभिनंदन

  • @narendramahirrao9838
    @narendramahirrao9838 19 годин тому

    इतक्या दिवसात खरं बोल्लात.बहुतेक वेळा व्यक्ती द्वेशातुनच बोलत होते. आज मात्र एकदम खरं बोलले.

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 2 дні тому

    जय हो सदाभाऊ .... अगदी सत्य व समर्पक बोलले ....! शास्त्रींनी धडा घ्यावा ...! 🌅🚩 रामकृष्णहरि 🌞🌹

  • @amarkhot115
    @amarkhot115 12 годин тому

    धन्यवाद भाऊ

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 20 годин тому

    धन्यवाद सदाभाऊ 🙏