चाळीसगाव तालुक्याचा विकास झाला हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आता आपल्याला ग्रामीण भागाचे काम करायचे आहे चाळीसगाव तालुका आपल्याला बदलायचा आहे मंगेश दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
दादा खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तालुक्यात स्थानिक बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे आणि सर्व तालुका ओलित सिंचनाखाली आणा दादा आणि आपला तालुक्याचे रूपांतर सर्वासंपंन जिल्ह्यात करा दादा साहेब 🙏🙏🙏
Dada mi Ranjit mahale Indian army madhe aslyamule mla election la yeta nahi aale tri sudha mi china border la asun mi tumhala vote dile ahe ,ani tumhala mazya parivara tarfe khup khup shubhecha.mi postane amche voting pathavale ahe.
दादा तमचे काम चागलं आहे म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिले गरिबांना न्याय देता मी धुळे जिल्ह्यात राहतो पण तुमचे भाषण नेहमी बघतोय अशीच काम करत राहा भाऊ तुम्हाला जय महाराष्ट्र
Tumhala dada saheb kahich bolaychi grj ni I'm born to support NCP but tumcha kam srv bolta so I'm support to Mangesh chavan mla nahi ghen den paksh konta aahe fkt Mangesh dada la olkhto mana pasun abhinandan dada
ग्रामीण भागातील गरीब आदिवासीं वस्ती मध्ये अंगणवाडी व महिला यांच्या शोंच्यालय व आदिवासीं लोकांना स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून द्या साहेब . काही आदिवासीं ( भिल्ल ) यांना घरकुल पण नाहीत दादा तुमचे ल य उपकार होलीत आदिवासीं ना न्याय मिळेल आसे पण काम करा दादा साहेब जय आदिवासीं जय महाराष्ट्र , जय शिवाजी महराज की जय . जय एकलव्य .
Bahut bahut Mubarak Ho dada . Yah bahut badi kamyabi hai. Yah kamyabi aapki kabiliyat darshati hai. Sabka sath sabka Vikas. Sabka sath sabka Vishwas. Yah Mantra ko. Apni aankhon se kamyab hote dekh raha hun. Apne gaon ka sabse bada masala berojgari hai Dada. Yah masala aap HAL karenge aisi ummid karta hun. Allah aapko kamyab kare
चाळीसगाव तालुक्याचा विकास झाला हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आता आपल्याला ग्रामीण भागाचे काम करायचे आहे चाळीसगाव तालुका आपल्याला बदलायचा आहे मंगेश दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
वा आसा आमदार पायजेल. नाहीतर आमचे अमळनेर चे आमदार लोकांचे मागे कुराळन घेऊन फिरणार आहेत. खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला 👍👍👍👍
Chalisgaon मध्ये कंपनी आना दादा ..पोरांना बाहेर राज्यात जावा लागणार नाही
दादा खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
तालुक्यात स्थानिक बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे आणि सर्व तालुका ओलित सिंचनाखाली आणा दादा
आणि आपला तालुक्याचे रूपांतर सर्वासंपंन जिल्ह्यात करा दादा साहेब 🙏🙏🙏
Dada mi Ranjit mahale Indian army madhe aslyamule mla election la yeta nahi aale tri sudha mi china border la asun mi tumhala vote dile ahe ,ani tumhala mazya parivara tarfe khup khup shubhecha.mi postane amche voting pathavale ahe.
Rangit मी गेलो होतो सुटी काढली होती
मेजर तुम्ही चांगल्या माणसाला मत दिले, चांगल अन महत्त्वाचे काम केले
साहेब चाळीसगाव चा घाट चालू करा ड्रायव्हर लोकांना लय त्रास होतो नांदगाव मार्गे यायला❤ निवडणूक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन❤
अभ्यासू व्यक्तिमत्व .👍👍👍
दादा चाळीसगाव तालुक्यातील कोळी समाजाच्या एसटी कास्ट सर्टिफिकेट समस्या सोडवली तर तुम्ही कधीच हरणार नाही दादा
मंगेश दादा तुम्ही आपल्या चाळीसगाव तालुक्यातील तारा आहेत....
दादा तुम्हाला खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Aata fakth progress baddal bolayche . Khup chan bolat tumhi🎉🎉🎉🎉. Very very tremendous job done mama.
भाऊ तुमी आणि गिरीश भाऊ तुमी जे कार्य kele bhau kharch khup bhari ek aapla sarv samany karykarta
दादा म्हणजे इस्पीकचा एक्का ❤🎉
एकच दादा मंगेश दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️👍👍👍👍💪💪💪💪🤝🤝🤝🤝
आदरणीय दादासाहेब,
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण न्याय द्यावा ही विनंती.
आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपली मनापासून अभिनंदन
Ekdam jorat mama 🎉🎉❤❤
पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश. होईल आता प्रगती आपुली. आहे आता आपले उज्वल भविष्य.
चाळीसगावकरांनो भाग्यवान आहात असा आमदार तुम्हाला मिळाला बस एवढेच पुरे 🎉❤
खूब खूब अभीनंदन मंगेश दादा 😊 jay एकलव्य
दादा आता एकच काम करा चाळीसगाव मध्ये भरपूर मोठे मोठे उद्योग धंदे आणा आणि तालुक्यातील तरुण मित्र मैत्रिणींच्या हाताला काम नोकऱ्या लाऊन द्या
Congratulations mama ...Tumhi sakhya mama peksha hi jast jvlche aahet mama amhala....
आदरणीय दादासाहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप अभिनंदन साहेब 🍁
दादा तमचे काम चागलं आहे म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिले गरिबांना न्याय देता मी धुळे जिल्ह्यात राहतो पण तुमचे भाषण नेहमी बघतोय अशीच काम करत राहा भाऊ तुम्हाला जय महाराष्ट्र
आदरणीय दादासाहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
अभिनंदन दादा 👑👑👑👑
अभिनंदन दादासाहेब❤❤
बरोबर आहे हे खरं आहे
1 no Dada 🎉🥳
एकच वादा मंगेश दादा
Great
दादा औक्षवंत व्हा,आमचे उदंड आशिर्वाद 🎉❤😅
दादासाहेब 👍👍
👌खुप खुप अभिनंदन मंगेश दादा 🙏💐💐💐
अभिनंदन दादा 🎉💐💐
उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादासाहेब
दादा तुम्ही40 गाव चे दुसरे दादा भुसे आहेत
खुप खुप अभिनंदन मंगेश दादा जय सातवां माळी
अभिनंदन दादा ❤
दादा तुमच्यावर विश्वास आहे आमचा...
Tumhala dada saheb kahich bolaychi grj ni I'm born to support NCP but tumcha kam srv bolta so I'm support to Mangesh chavan mla nahi ghen den paksh konta aahe fkt Mangesh dada la olkhto mana pasun abhinandan dada
Khup shubhechha
Khup khup shubechha dada 🎉
🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन दादासाहेब
Ekach vadha mangesh dada
Such a great person❤wa
Abhinandan Dada Saheb
Abhindan dada saheb❤❤❤❤❤❤❤❤
मंगेश दादा चे खुप खुप, अभिनंदन,1,,no नेते मंगेश दादा,
उज्ज्वल भविष्यासाठी दादा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
🎉
1 ch wada magesh dada
1 ch nara kamal humara
1 ch nara hindu humara
1 ch Hira shetakari putra humara
Assa ha Aamcha saglyancha Aavdata neta la ..koti koti pranam jay jawan jay kissan ...🚩🚩
सुपर्
अभिनंदन मंगेशदादा
भावी खासदार ❤
Mantri
चाळीसगाव चा जो खासदार झाला त्याचे राजकारण संपले
❤❤❤❤ congratulations dada❤❤🎉🎉
Dada shab hardik Abhinandan
भावी मंत्री पद मिळणार
अभिनंदन दादा
Congratulations 🎉
❤❤🙏🙏🤝🤝👌👌✌️✌️
🎉🎉🎉❤
Congratulations DaDa
Abhinandan dada
अभिनंदन दादासाहेब
दादा आता एकच काम करा भुसावळ माणगांव एक्सप्रस सुरु kara
दादासाहेब ❤
MH52 Only मंगेश दादा चव्हाण
दादा साहेब आ मला पण तुमच्या सारखा आमदार पाहिजे दादा मी नांदेड चा आहे
Kingmekar Dada Saheb ❤
❤❤
जय श्री राम🚩🚩7777ओन्ली बॉस
Manhesh Dada ek no. ❤
भावी मंत्री मंगेश दादा ❤❤
❤🎉
Mangash dada
ग्रामीण भागातील गरीब आदिवासीं वस्ती मध्ये अंगणवाडी व महिला यांच्या शोंच्यालय व आदिवासीं लोकांना स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून द्या साहेब . काही आदिवासीं ( भिल्ल ) यांना घरकुल पण नाहीत दादा तुमचे ल य उपकार होलीत आदिवासीं ना न्याय मिळेल आसे पण काम करा दादा साहेब जय आदिवासीं जय महाराष्ट्र , जय शिवाजी महराज की जय . जय एकलव्य .
Evm घोटाळा करून आले भाऊ तुम्ही
दादांनी मालेगाव तालुक्यातून मतदान बोलून मतदान केल
🎉🎉🎉🎉🎉
❤
माझ्या आयुष्यात असा नेता नाही बघितला,,
देव माणूस
दादा आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
Abhindada dada
मंत्री साहेब❤
Mi karnatakacha asun dada tumachya sarkha mantri akhya bharatala pahije
Bahut bahut Mubarak Ho dada . Yah bahut badi kamyabi hai. Yah kamyabi aapki kabiliyat darshati hai. Sabka sath sabka Vikas. Sabka sath sabka Vishwas. Yah Mantra ko. Apni aankhon se kamyab hote dekh raha hun. Apne gaon ka sabse bada masala berojgari hai Dada. Yah masala aap HAL karenge aisi ummid karta hun. Allah aapko kamyab kare
Mangesh DADA 🎉
❤
Yala mantat Mota Manasa Manush
bhavi mantri 🎉
Mangesh dada
🙏🏻🙏🏻🪷🎯🎯🎯
7777👑
Krushi uttapan bahar samiti madhe khup luth mar hote tyavar laxy dayla pahije
सत्या ची जीत होते साहेब खोट््या ची नाही
अभिनंदन दादा
अभिनंदन दादा खुप खुप सुभेच्छा
अभिनंदन दादा 🌹
❤❤❤❤
❤❤🎉🎉