जबरदस्त....एका वेगळ्याच विषयाला हात....मानवी मनाचे कंगोरे उलगडून दाखवले आहेत...... psychiatrist ची अजिंक्य ची भूमिका अतिशय संयमित.... सई चा अभिनय अफलातून🎉🎉
सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आहे..मला बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा पाहायचा होता. खूप आभार सर्वांचे. कलाकारांचे अभिनंदन..अजिंक्य सर, सई ताम्हणकर, सर्व मंडळी खूप चांगले कलाकार आहेत.
आवडता सिनेमा..!! ❤😮 अजिंक्य सर आणि सई ताम्हणकर यांचं काम कमाल आहे. विषय खूप वेगळा आणि गरजेचा आहे.👏 आत खोलात एखादी गोष्ट काट्यासारखी रूतून बसलेली असते. पण ती बाहेरून दिसत नाही. पण त्याचा परिणाम होत असतो आपल्या जगण्यावर. खरंच अप्रतिम संकल्पना!!! 🙌✨
खूप सुंदर कथा लेखन.. अतिशय खोल विषय .. मनात दडून राहिलेल्या भावना .. वाईट चांगले अनुभव .. सर्वानाच कळेल अस नाही .. पण अतिशय वास्तव वादी चित्रपट.. असे चित्रपट का पुढे येत नसावे हेच दुःख..
इतका सुंदर मराठी चित्रपट आहे असं वाटतंय की हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा डब व्हावा किंवा हीच स्टोरी घेऊन एखादा हिंदी चित्रपट यावा खरंच खूप सुंदर कथानक आहे या चित्रपटाचे प्रेक्षकाला अगदी सुरुवातीच्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत बांधून ठेवलं होतं
साईचा सुंदर अभिनय आणि डॉक्टर आणि त्याचे कर्तव्य कसे पाहिजे ह्याचे सुंदर सादरीकरण अजिंक्य देव ने दाखवून दिले. तसेच हयांना बाकीच्यानची पण चांगली साथ दिली.
खूप छान वेगळाच विषय पाहायला मिळाला end khup chhan zala big fan off ajinkya sir asha anek nilima आपल्या समाजात अन्याय सहन करत आहेत.त्यांच्या आयुष्यात ही असा एखादा देवदूत यावा हीच बाप्पा चरणी प्रार्थना
सई ताम्हणकर यांचा सिनेमा म्हणून उत्सुकता होती पण खुप कन्फुसिंग सिनेमा. विस्कळीत मांडणी.कथा अशी नाहीच..सर्वात खटकल म्हणजे सई यांचा शेवट पर्यंत,प्रत्येक सीन मधला मेक अप..डॉक्टरांचं क्लिनिक कधीच क्लिनिक वाटलं नाही.सोफ्यावर ट्रिटमेंट अजिबात मॅच होत नाही.शुद्धीवर आल्यावर डॉक्टर सई ना पाहायला जातात त्या वेळी सई चक्क सुंदर मेक अप मधे पेंटिंग करत असतात..सई पेक्षा सईच्या लहान मुलीचा अभिनय खूपच सुरेख. सई ताम्हणकर करानच किंचाळण खूप ओव्हर वाटतं..आर्ट teacher बोर्डावर लहान मुलं सारखं डोंगर, झाडांचं अतिशय बालिश चित्र काढतात हे पटत नाही. चित्र करांची सही ही अजिबात मॅच होत नाही. सिनेमाचं चित्रण छान आहे. संगीत ही सुरेख.नक्कीच चांगला प्रयत्न..
THANK YOU SO MUCH FOR UPLOADING THIS MOVIE ON YOU TUBE CHANNEL, THANK YOU SO MUCH ONCE AGAIN, EXCELLENT MOVIE EVER MADE VERY WELL PRESENTATION, GREAT PERFORMED BY AJINKYA DEO SIR, SAI TAMHANKAR MAM, 👏👏👏👍👍👍🤗🤗🤗💐💐💐🤘🤘🤘
Ajinkya Dev, has shouldered his character, to utmost perfection. A very nice story line. Best acting by all, including Sai Tamhankar. What expressive eyes she has. I have never seen such expressive eyes, in the entire filmy world till date. She will surely capture all the summits, in the film industry, for sure. 👍
खूप छान पिक्चर आहे पण काही फ्लोज आहेत त्यावर काम करायला हवं होतं पिक्चरच्या सुरुवातीला पिक्चर सस्पेन्स पूर्ण वाटत नाही, कथेमध्ये Twist आणायला उशीर झाला आहे अगदी निम्मी कथा संपल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काहीतरी नवीन सापडतं. सविता दामोदर परांजपे हे या विषयावर आधारित असलेलं उत्तम उदाहरण पिक्चर आपल्याकडे आहे मग या पिक्चर मधून नवीन काय मिळालं ? पण एकंदरीत पिक्चरचा विषय खूप सखोल असून संपूर्ण पिक्चर सरतेशेवटी आवडला. ❤😊
Problem starts when memory comes. Old novel first memory lost top novel. James Hilton. Random harvest. Based english film also outstanding. First film first novel. Memory lost. Vv. Red novel 7 times seen film 7 times. Tremendous master stroke to brain..thanks again. 1970. 13. 8. 24.
जबरदस्त....एका वेगळ्याच विषयाला हात....मानवी मनाचे कंगोरे उलगडून दाखवले आहेत...... psychiatrist ची अजिंक्य ची भूमिका अतिशय संयमित.... सई चा अभिनय अफलातून🎉🎉
अप्रतिम चित्रपट वेगळा विषय. उत्तम आशय सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय.. श्रवणीय संगीत..धन्यवाद दिग्दर्शक आणि समस्त चित्रपट निर्मिती चमुचे..🙏🙏🙏
अतिशय सुंदर मनाला भिडणारा प्रेमात पडलेल्या प्रत्तेकाला भावेल असा चित्रपट ❤❤❤❤❤
सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आहे..मला बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा पाहायचा होता. खूप आभार सर्वांचे. कलाकारांचे अभिनंदन..अजिंक्य सर, सई ताम्हणकर, सर्व मंडळी खूप चांगले कलाकार आहेत.
अजिंक्य सरांना मनापासुन सलाम . Hat's of you Sir. Sir तुमची पर्सनॅलिटी amazing .
आवडता सिनेमा..!! ❤😮
अजिंक्य सर आणि सई ताम्हणकर यांचं काम कमाल आहे. विषय खूप वेगळा आणि गरजेचा आहे.👏
आत खोलात एखादी गोष्ट काट्यासारखी रूतून बसलेली असते. पण ती बाहेरून दिसत नाही. पण त्याचा परिणाम होत असतो आपल्या जगण्यावर.
खरंच अप्रतिम संकल्पना!!! 🙌✨
Ìì
खूप सुंदर कथा लेखन.. अतिशय खोल विषय .. मनात दडून राहिलेल्या भावना .. वाईट चांगले अनुभव .. सर्वानाच कळेल अस नाही .. पण अतिशय वास्तव वादी चित्रपट.. असे चित्रपट का पुढे येत नसावे हेच दुःख..
Best movie 🎉 शेवट च्या गाण्यात मधे मधे जे डायलॉग ते superb ❤❤
खुप छान सिनेमा आहे मला खूप आवडला वेगळा विषय आहे ❤❤❤❤❤❤
Khup chhan movie ahe Ani ganyanche shabd tr khupch Bhari ahet❤❤❤
इतका सुंदर मराठी चित्रपट आहे असं वाटतंय की हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा डब व्हावा किंवा हीच स्टोरी घेऊन एखादा हिंदी चित्रपट यावा खरंच खूप सुंदर कथानक आहे या चित्रपटाचे प्रेक्षकाला अगदी सुरुवातीच्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत बांधून ठेवलं होतं
फक्त आनि फक्त अजिंक्य सरांसाठी ❤❤❤❤❤❤माझे लहानपणी क्रश होत त्यांच्या वर.... ❤❤❤❤❤
Same😊
खूप छान चित्रपट
खरंच खूप छान मूव्ही आहे ❤❤❤❤
अप्रतिम चित्रपट कथानक थोडं वेगळं..👌 पूर्ण वेळ खेळवून ठेवणारा चित्रपट
साईचा सुंदर अभिनय आणि डॉक्टर आणि त्याचे कर्तव्य कसे पाहिजे ह्याचे सुंदर सादरीकरण अजिंक्य देव ने दाखवून दिले. तसेच हयांना बाकीच्यानची पण चांगली साथ दिली.
Love this movie ❤❤❤❤
सुंदर मूव्ही थोडक्यात काय माणसाला फक्त प्रेमाने वागणूक देणे अपेक्षित असते ❤❤
Khhup massstttt movie ahe... khup chhan watl...❤️🫠✨🥰
What a wonderful movie..❤
अशा अनेक नीलिमा आहेत दुर्दैवाने हे समोर येत नाही 😢
अप्रतिम ❤ सई always great
छान छान 👌👌👌
खूप छान वेगळाच विषय पाहायला मिळाला end khup chhan zala big fan off ajinkya sir asha anek nilima आपल्या समाजात अन्याय सहन करत आहेत.त्यांच्या आयुष्यात ही असा एखादा देवदूत यावा हीच बाप्पा चरणी प्रार्थना
छानच चित्रपट, सुंदर सादरीकरण
Khup chan movee shevt parynt bandhun thevlay ❤
खुप छान चित्रपट, अजिंक्य देव, great personality ❤❤❤❤❤
अप्रतिम, सर्व सौंदर्य नटलेला, सुंदर पिक्चर,
किती सुंदर story आहे
Mast aahe movie 🍿🍿🍿
जबरदस्त अभिनय, सुपर सिनेमा, खुप हटके विषय
खूप सुंदर चित्रपट 👌👌अजिंक्य आणि सई 👌👌👌
खूप सुंदर!!वेगळाच विषय!मस्त!👌🙏🙏
Ajinkya dev khup chhan ❤❤
Wonderful , unbeatable everything , what superb creation , Marathi Movies chi gosht ch vegli ahe No Comparison...
अप्रतिम चित्रपट अप्रतिम अभिनय
Khupch sundar Katha ahe Ani abhinay hi chaan hota..Sai is great
अत्यंत सुंदर विषयाला हात घातला खुप सुंदर
अप्रतिम कथानक, हृदयस्पर्शी विषय व सुसंगत सादरीकरण.. 😁🙏
Most important line in movie Life mdhale june chitar visrun navin ragane nivin chitar khadhayla pahije 😢 point ❤❤❤ I like movie
अप्रतिम चित्रपट ❤
अप्रतिम, हटके कथानक,सई मैडम आणि अजिंक्यजी यांनी मस्त अभिनय केलाय...👌👌👍👍..
Siriusly i love this movie....
चांगली कथा व सर्वांचा अभिनय ही उत्तम
Excellent movie.
Very good acting....
I loved story.....
❤❤❤Best movie...Best acting....jithe khup waiit manase ahet, tithe khup changli manasehi aahet....lets hope for the Best....
It was fabulous movie ❤
सई ताम्हणकर यांचा सिनेमा म्हणून उत्सुकता होती पण खुप कन्फुसिंग सिनेमा. विस्कळीत मांडणी.कथा अशी नाहीच..सर्वात खटकल म्हणजे सई यांचा शेवट पर्यंत,प्रत्येक सीन मधला मेक अप..डॉक्टरांचं क्लिनिक कधीच क्लिनिक वाटलं नाही.सोफ्यावर ट्रिटमेंट अजिबात मॅच होत नाही.शुद्धीवर आल्यावर डॉक्टर सई ना पाहायला जातात त्या वेळी सई चक्क सुंदर मेक अप मधे पेंटिंग करत असतात..सई पेक्षा सईच्या लहान मुलीचा अभिनय खूपच सुरेख. सई ताम्हणकर करानच किंचाळण खूप ओव्हर वाटतं..आर्ट teacher बोर्डावर लहान मुलं सारखं डोंगर, झाडांचं अतिशय बालिश चित्र काढतात हे पटत नाही. चित्र करांची सही ही अजिबात मॅच होत नाही. सिनेमाचं चित्रण छान आहे. संगीत ही सुरेख.नक्कीच चांगला प्रयत्न..
तुम्ही चित्रपट खुप बारकाईने व मनापासून पाहता 😊😊😊
Nice acting both of you ❤ nd ajinky sir is my favourite hiro in marathi industry
खूप सुंदर
आम्ही सर्वांनी सहकुटुंब पहिला
एक वेगळा विषय
सई. आणि ग्रुप
Khup chan cinema aani ajinkya sir khup apratim abhinay
❤खूपच छान आणि जबरदस्त चित्रपट
Most awaited movie.... Khupach agala vegala prayog.... Best music... All actors great work.... Shashi and Ajinkya sir.. love you lot❤
विषय वेगळा आहे, छान मांडणी. सई, अजिंक्य, तुषार दळवी यांची कामं मस्त. सई वेगळीच दिसते
Khup chaan movie aahe concept pan chan aahe
खूप सुंदर चित्रपट.
मनाला खिळवून ठेवणारा!!
THANK YOU SO MUCH FOR UPLOADING THIS MOVIE ON YOU TUBE CHANNEL, THANK YOU SO MUCH ONCE AGAIN,
EXCELLENT MOVIE EVER MADE
VERY WELL PRESENTATION,
GREAT PERFORMED BY AJINKYA DEO SIR,
SAI TAMHANKAR MAM,
👏👏👏👍👍👍🤗🤗🤗💐💐💐🤘🤘🤘
Nice movie dr is good actor heroin also good 😊😊
Nice story... Great acting....Every one...👌👌👌
Full of Suspense and Surprises❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan 🎉❤
❤apratim story
Very nice movie 🎥🍿
Really after a long time got something very different to see.
Beautiful movie...
खूप छान सिनेमा आणि सर्व कलाकारांची कामं अप्रतिम 👍🏽
खूप सुंदर चित्रपट
अजिंक्य सर व सई अप्रतिम
BEAUTIFUL STORY
I love this movie. good suspense, nice actors and good performances.
Ajinkya Dev, has shouldered his character, to utmost perfection. A very nice story line. Best acting by all, including Sai Tamhankar. What expressive eyes she has. I have never seen such expressive eyes, in the entire filmy world till date. She will surely capture all the summits, in the film industry, for sure. 👍
Beautiful movi
खूप छान पिक्चर आहे पण काही फ्लोज आहेत त्यावर काम करायला हवं होतं पिक्चरच्या सुरुवातीला पिक्चर सस्पेन्स पूर्ण वाटत नाही, कथेमध्ये Twist आणायला उशीर झाला आहे अगदी निम्मी कथा संपल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काहीतरी नवीन सापडतं.
सविता दामोदर परांजपे हे या विषयावर आधारित असलेलं उत्तम उदाहरण पिक्चर आपल्याकडे आहे मग या पिक्चर मधून नवीन काय मिळालं ?
पण एकंदरीत पिक्चरचा विषय खूप सखोल असून संपूर्ण पिक्चर सरतेशेवटी आवडला.
❤😊
आणि हा माफ करा सविता दामोदर परांजपे हा पिक्चर या चित्रपटाच्या नंतर आला असला तरी ती कथा जुन्या काळात नाटक रूपाने प्रेक्षकांमध्ये प्रचलित झालेली होती.
Your right story and best actors❤
छान आहे चित्रपट, एक वेगळा विषय,
छान चित्रपट
Chan abhinay,uttam kathanak mast,kahi tari vegal
Mind blowing movie
Nice movie ❤
Excellent movie ..Super talented actors..Very nice direction..❤😊
ग्रहण नावाची एक zee marathi वर सीरियल होती पल्लवी जोशी ची ती सीरियल ग्रहण नावाच्या भयकथेवर आधारित होती
ह्या चित्रपटाची कहाणी थोडीफार तशीच वाटते
Very nice
❤❤
Apratim
Khup Sundar movie ahe🥰
Problem starts when memory comes. Old novel first memory lost top novel. James Hilton. Random harvest. Based english film also outstanding. First film first novel. Memory lost. Vv. Red novel 7 times seen film 7 times. Tremendous master stroke to brain..thanks again. 1970. 13. 8. 24.
विषय आणि अभिनय छान ।
Khup sundar cinema
Ajinkya Dev Sir kup Chan ❤🎉
मन म्हणजे अगदी खोल् खोल डोह आहे
❤❤❤❤❤
Khup mast aahe move ❤
Ajinkya siran satiii fakta khup prem.............💌
Amazing 💞
वा sai बहोत खूब
Khup chhan chitrapat vegali pan khari asaleli goshta
सही तामान माजी आवडते आहे❤
Kay mast movie aahe
Thanks for uploading...one yer ago im finding this
Khoop chhan vishay
Nice movie
Best acting Sai and Ajinkya
Excellent movie,Excellent acting by all the three leading actors