चाकण शेळी,मेंढी,बैल,गाय,म्हैस बाजार | महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेळ्या मेंढ्या मार्केट चाकण |
Вставка
- Опубліковано 15 жов 2024
- #FARMLIFE#चाकणबैलबाजार#चाकणबकरीबाजार#बकरी#जनवरांचाबजार#बकरी_पालन#शेळीपालन#शेळ्यांच्याजाती#दुधाचीजनावरे#शेळयामेंढ्यांचेमार्केट#बकरी#बकरी_पालन_की_ट्रेनिग#गावरानकोंबडीपालन#फिशिंग#fishfarming#गाय#farmlife#बदकपालन#शेळीपालातीलवकुकुटपालन#शेतकरी
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती बरोबर सांगत चला बाजार वार पत्ता आणि जनावरे कोणत्या जातीची बाकी चांगली माहिती देता आणि व्हिडिओ ही ठीक बनवता आभार आणि अभिनंदन धन्यवाद
Ho sir
अप्रतिम माहिती सांगितली आहे साहेब धन्यवाद
छान व्हिडिओ,,, रितेश भाऊ नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा
Thanks sir ❤️
भाऊ एकदम मस्त व्हिडिओ तुम्ही बनवता
Thanks sir ❤️
गाई चा व्हिडिओ बनवा भाऊ
Nice Information.. Thanks!! Aaj Tamboli disle Nahi
आगदी छान
Thanks sir ❤️
प्रत्येक गाईचा विडिओ बनवा
Thknss bhaau
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 100k कंप्लीट हो👍👍👍👍👍👍
Thanks sir ❤️
गाईच्या व्हिडिओ बनवा
Thanks sir ❤️
Sheli bazar
Bail bazar
Separate kra mix nko
Chan mahiti milali sir 🙏🙏
छान माहिती दिली भाऊ
Shinde bhau barkre Ani sheli che rate display screen var dakhva
Ok sir
Gai cha video banav bhau
Bail bajar pan dakhava
Kontya timing la zato tumi
Bhau sojat goat cha video taka
गाई छा व्हिडिओ टाका
Bajar kitivajta bharto
पहाटेपासून दुपार पर्यंत
विडियो छान आहे रितेश भाऊ पण अजुन कराड व कोल्हापुर व्यापारी यांचे फोन नंबर सांगितले नाही पुढच्या बाजारी खरदीसाठी येणार आहे कृपया नंबर दया धन्यवाद
Ok sir. Thanks sir ❤️
बिटल जातीच्या बकरी दाखवा
भाऊ वाट पाहतोय
गाय व्हिडिओ बनवा
Gaica video banva
शिरोही बोकड़ येतात का
Ho येतात
Bhau quality kokri jast dakhva
Video jara let zala sir
28:20 min phone number tell me in English
Hallo bro please translate the number in English please bro
गाईंचा व्हिडिओ बनवा भाऊ