लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा महाराष्ट्रासाठी लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, महाराष्ट्रधर्म टिकवण्यासाठी !!! जय महाराष्ट्र 🙏🏻❤️🚩
आदित्यसाहेब अभिनंदन, महाराष्ट्रात भाजपचा विजय हा गुजरात लॉबीचा विजय, तुम्ही मराठी माणसांसाठी काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जय भवानी जय शिवराय, जय महाराष्ट्र
Ye Marathi manus ke liye kaam nhi karenge ye apne bhaijaan ke liye kaam karenge abhi bhi samay hai inko pehchano jo log vote ke liye muslim ke pairo me gir ke aaye hai vo kya marathi logo ka swabhiman bana ke rakhenge isliye hindu ho toh
अनपेक्षित निकाल। एवढी तफावत . काहितरी गडबड नक्कीच आहे अगदी 💯 मोदी लाटेत पण देशात एवढे margin नव्हते. त्यावेळेस चे निकाल तरी अपेक्षित होते. पण आता हवा उलट्या दिशेनं कशी जाऊ शकते?
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही..
लढा माझा महाराष्ट्रासाठी
लढाईला माझ्या अंत नाही..
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन,
महाराष्ट्रधर्म टिकवण्यासाठी !!!
जय महाराष्ट्र 🙏🏻❤️🚩
वाव.. एक नंबर 👌👌👌
😂 diwali me light bhi ni jlane dainge je log ki hmare sexuler bhaio ko dukh lgega
पेंग्विन
आता पुढ़्ची बड़बड़ ४ वर्षाणी करा.............
हार्दिक शुभेच्छा आदित्य ठाकरे ❤
हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदित्य ठाकरे
हार्दिक अभिनंदन आदीतय साहेब
आदित्यसाहेब अभिनंदन, महाराष्ट्रात भाजपचा विजय हा गुजरात लॉबीचा विजय, तुम्ही मराठी माणसांसाठी काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जय भवानी जय शिवराय, जय महाराष्ट्र
Ye Marathi manus ke liye kaam nhi karenge ye apne bhaijaan ke liye kaam karenge abhi bhi samay hai inko pehchano jo log vote ke liye muslim ke pairo me gir ke aaye hai vo kya marathi logo ka swabhiman bana ke rakhenge isliye hindu ho toh
शांतीप्रिय लोकांना जवळ केलं नसतं यांनी तर असं झालं नसत ..
@@AnantahN bilkul saho bola
जनता ने आपको मन से आश्रीवाद दिया हे। बाला साहेब ठाकरे जी की जीत हुई है
अभिनंदन अदित्य ठाकरे साहेब
Ha popat kay badbad kartoy
खुप छान अभिनंदन करतो
मशाल चं बटण दोन वेळा दाबून पण वाजत नव्हतं तुम्ही लढा स्वाभिमानी महाराष्ट्र सोबत आहे
आदित्य साहेब तुम्ही खचून जाऊ नका.
पुन्हा नव्याने ऊभे राहा
आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
आदित्य साहेब अभिनंदन 🙏
साहेब आम्ही तुमच्या सोबत 👍
अभिनंदन आदित्य साहेब अभिनंदन 🚩💐💐
आदित्य ठाकरे अभिनंदन
Aaditya saheb congratulations 💐💐
अभिनंदन आदित्य...
ग्रेट वर्क
आदित्य साहेब एक ना एक दिवस तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित.
Ghanta 😂
लाव.........................
😂😂 rahulgandhi sarkha
आबे यार कुठली ब्रँड घेता?
आदित्य ठाकरे साहेब अभिनंदन
अभिनंदन,
अभिनंदन साहेब 🚩🚩🚩🚩🚩
एक दिवस सत्याचा विजय होईल. महाराष्ट्र फक्त आदित्य ठाकरे वाचवू शकतो. लोकं वेडी आहेत. हा पैशाचा विजय आहे.
अभिनंदन❤❤
आदित्य जिंदाबाद
आदित्य साहेब निकाल काहीही असो आम्ही तुमच्या सोबत आहे
Yes ubt
Congratulations🎉Aditya ji
आदित्य साहेब आज सत्य हारल अण असत्य जिंकल सत्तेचा गैर फायदा होवू शकतो पण जनता आपना सोबत आहे हे विसरुन चालणार नाही आगे बढे ......
हार्दिक अभिनंदन आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र बेळगांव कर कायम सोबत
अभिन्नदन आदित्य
जय महाराष्ट्र
Udhav Thackeray Honest Leader ❤ 👌 You are the Real Winner
प्रथम evm अरबी समुद्रात कायमचे बुडवा तरच सत्य स्थिती कळेल.
Kiti radnar tumhi lok...Marathi lokani maha yuti la nivdub dile ahe
ईवीएम ने नाही महाराष्ट्र ने निवाडले
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
@@motilalchaudhari5735Maharastrane nivadale aste tr evda farak ala nasta. Aso shishupalche 100 apradh ajun bharale nahit.
अनपेक्षित निकाल। एवढी तफावत . काहितरी गडबड नक्कीच आहे अगदी 💯 मोदी लाटेत पण देशात एवढे margin नव्हते. त्यावेळेस चे निकाल तरी अपेक्षित होते. पण आता हवा उलट्या दिशेनं कशी जाऊ शकते?
Exactly.... काहीतरी गडबड आहे
@@chhayataralkar6602 Aaditya thakrey jinkla warli seat tun te barobar aahe ki kaahi gadbad aahe tithe pan .😂
Amche varalikar kup chan ahet so proud off you varalikar congratulations Aditya saheb 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
दर महा १५०० द्या आणि महाराष्ट्र विकत घ्या
Congratulations 💐
शिवसेना जिंदाबाद
आदित्य जी खंबीरपणे ठाम उभे रहा... महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे..
काही तरी गडबग झाली आहे असं वाटतं
Jai Maharashtra saheb
आदित्य तुझं मनापासून अभिनंदन. आता अधिक जागरूक राहून कामाला लागल पाहिजे. अथक परिश्रम घेतले पाहिजेत
आदित्यसाहेब अभिनंदन...
अदित्य ठाकरे सर साहेब हार्दिक शुभेच्छा!
आदित्य जिंकला हे सुद्धा काही कमी नाही.....
बचेंगे तो और लढेंगे.....
That's the spirit 😊
अभिनंदन आदित्य साहेब
💐 अभिनंदन 💐 साहेब
शिवसेना उभाठा यांनी आता स्वतंत्रपणे कोणतीही कुबडी न घेता लढले पाहिजे.
Aditya thakare congregation.
हार्दिक शुभेच्छा अदित्य ठाकरे साहेब ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩
आदित्य साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत , खुप खुप अभिनंदन 🌹🚩
Congratulations sir 🙏🏻🔥jay Maharashtra
Congratulations aadu
Abhinandan Aaditya.
Aditya congratulations 🎊 🎉
अभिनंदन आदित्य ठाकरे 💐
Aditya ❤❤❤
हार्दिक अभिनंदन सेवा महाराष्ट्राची
Only Aditya Udhav thakrey saheb 💐
अभिनंदन आदित्य सर
अभिनंदन 💐💐 नक्कीच गडबड आहे... एवढा फरक तर मोदी लाटेत पण नाही आले.... पण गडबड नक्कीच आहे.... 🙄🙄😱...
@@shubhangi5859 keep crying 😂
@bhaweshnath1067 2 महिन्याआधी एका गटाचा 1 उमेदवार येतो आणि आता डायरेक्ट 40 😂..ये क्या है भाई.. 🫡🫣
@shubhangi5859 1 ummidwar kaha se aaya tha exit polls me ?
आदित्य साहेब तुम्ही जनतेच काम करत राहा. सर्वाना धरुन चाला.
EVM अदली बदली
अभिनंदन🎉
एव्हीएम बंद झाल्याशिवाय महाराष्ट्रात खरे निकाल काहीच नाही
हार्दिक अभिनंदन
Congratulations Mr Aditya Uddhav Balasaheb Thackare🎉
Abhinandan adityaji🙏
Hardik abhinandan ❤❤❤❤
Aditya thakare saheb abhinadan 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
आदित्य साहेब अभिनंदन ❤
अभिनंदन
मनापासून अभिनंदन ❤❤
Congratulations saheb
Harthik abhinandan Aditya ji thakare sahab
Evmचा. निकाल आहे.
Congr aditya thakare bhava
अभिनंदन आदित्य ठाकरे
Evm बंद करा
बहुत बहुत मुबारक भाई ❤
आपले हार्दिक अभिनंदन 💐👍निराश होऊ नका ,लढा देत राहूया !
आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद
Gujrat jinkla Maharashtra harla
हार्दिक अभिनंदन आदित्य ठाकरे💐💐🎉🎊
Stay strong aaditya ❤
EVM factor 100 percentage ...BJP all managed through evm.
Evm.निकाल
अभिनंदन आदित्य सर🙏🏻💐
1500 rs vikt ghetla maharshtra 😢
Congratulations 🎉 Mr Aditya Uddhavji Thakare ❤
फक्त उद्धव ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब लोक ना काही पण वाटलं तरी निकाल चुकीचे आहे
Was heartfully hoping for MVA to win.. people of Maharashtra were more united this time than ever. Unexpected results......
Congratulations😢😢आदित्य साहेब
भाजपने खूप मोठा गेम केला.
अभिनंदन आदित्य 🎉🎉
Aabhinadan
Abhinandan aaditya 🎉
हार्दिक अभिनंदन आदित्य ठाकरे
Now educated younger people in mantralay good going in my india jai hind jai maharastra❤
Emv biggest scandal in Maharastra
Dont give up hope Aaditya
100%EVM घोटाला हैं 😢
Madaraachhap ka RR shuru
Purna Maharashtra Gujratla viknar
Congratulations adiya sir