Special Report | भाजप-मनसे युतीच्या पोस्टरवरील राज ठाकरेंच्या फोटोवरून मानापमान? -tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 862

  • @jeevan3741
    @jeevan3741 2 роки тому +204

    राज साहेबांनी बीजेपी बरोबर युती केलेली कोनालाही पसंत नाही

    • @mahendrpatil1965
      @mahendrpatil1965 2 роки тому +2

      👍👍👍👍👍

    • @sunilsarode8683
      @sunilsarode8683 2 роки тому +2

      👍👍

    • @mahadeosalgar7996
      @mahadeosalgar7996 2 роки тому +2

      Brbr

    • @chandrakantpatil9397
      @chandrakantpatil9397 2 роки тому +5

      Saglikade jar aashi yuti zali tar bjp mns la kami karel aas mala vatat

    • @chinmaymali2376
      @chinmaymali2376 2 роки тому +1

      गप रे तुला लय कळते आल्या एक पक्ष काढून टाका मग कळेल तुम्हाला बोलायला काय जाते राज साहेब कुठे जाते नाही का जातात

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 2 роки тому +401

    राज साहेब पाहा.. बीजेपी हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे...

    • @amars9803
      @amars9803 2 роки тому +11

      साथ सोडून जाने म्हणजे पाठीत खंजीर खूपासने

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 роки тому +26

      बरोबर बोललात.
      खंजीर सेनेच्या पाठीत कित्येकवेळा खुपसलाय.

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 роки тому +6

      गप

    • @narendragawande1274
      @narendragawande1274 2 роки тому +12

      Right bjp ne sene sobt pn vishwasghat kelay

    • @lalitshirgoankar6236
      @lalitshirgoankar6236 2 роки тому +23

      हे भाजपचा पहिला पासून रंग आहे मनसे ला आता कळेल हे भाजप।वाले किती नालायक आहेत ते

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 2 роки тому +96

    मनसे ने कोणत्याही पक्षाशी अजिबात युती करू नका. आम्हाला फकत मनसे पाहिजे.

    • @user-rl2lc7tt7d
      @user-rl2lc7tt7d 2 роки тому

      तुझ्या गांडीत बुला खालीन तुला लई झवीन मी

  • @harishgawas4134
    @harishgawas4134 2 роки тому +307

    राज साहेबांनी विचार करावा हे bjp वाले ह्यांना संपवणार

    • @yashmhase3212
      @yashmhase3212 2 роки тому +16

      Arey, BJP ni Shiv Sena cha support gheyun swatachi satta aali, tasach MNS pan BJP cha support gheyun var yenar. Ani te Raj Thackeray ahet, BJP cha samor zhuknaar nahi, BJP la fakt use karnar ahe MNS.

    • @sunnykirtane5772
      @sunnykirtane5772 2 роки тому +17

      @@yashmhase3212 zatu BJP MNS la use karnar aahe tu tar andha bhakt peksha chutya distoy

    • @omkarsutar2914
      @omkarsutar2914 2 роки тому +6

      @@sunnykirtane5772 mag Kay congress shi yuti karu de ka 😂

    • @vidyadharkulkarni2098
      @vidyadharkulkarni2098 2 роки тому +5

      संपलेल्या ना काय संपवायच उगीच युर्मान खडे टाकू नये

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 2 роки тому +5

      @@sunnykirtane5772 हो बरोबर आहे पन बीजीपी मुळे मनसे आता च्या वेळेला पुढे येऊ शकतो एकदा मनसे मोठी झाले की शिवसेना सारखे कोंग्रेस बरोबर जातील

  • @bhaveshshelar7998
    @bhaveshshelar7998 2 роки тому +9

    दोघे भाव एकत्र या आणि खरा महाराष्ट्र काय तो दाखवा तरच आमचा पण आभिमान वाढेल
    नायतर कोण विश्वास पण नाही करणार श्री बाळासाहेब नंतर आमचं कोण आहे करून 🙏🙏🙏🙏

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 2 роки тому +35

    राज साहेब थोड तुम्ही विचार करा कारण शिवसेना चे जीवावर मोठी झालेली भाजपा आज शिवसेना ना सपविनेची भाषा करत आहेत तर ऊदया .......

  • @user-vm1lb5zd5n
    @user-vm1lb5zd5n 2 роки тому +95

    राज ठाकरे साहेब काय होतात तुम्ही आणि काय केलेय या भाजप वाल्यांनी

  • @laxmanshirtawle465
    @laxmanshirtawle465 2 роки тому +104

    ही तर सुरुवात आहे आगे देखो 🤣🤣🤣

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 роки тому +223

    राज साहेब अजूनही सांगतो, असंगाशी संगत आणी म्रुत्युला काळ। भाजपापासून दूर रहा आणी शिवसेनेशी युती करा।

    • @ashokumraniashokumrani2083
      @ashokumraniashokumrani2083 2 роки тому +9

      Mast o shet kare bole tumi

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 2 роки тому +10

      मग तिघाडी ची चारघाडी होणार 🤣🤣🤣 आणि जागावाटप कस करणार 😃😃😃

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 2 роки тому +7

      @@Only_Sadawarte72252 पाठीत खंजीर खुपसण्याचं दुःख तर होणार नाही ना....

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 2 роки тому +6

      @@chandrashekharuke1714 पन शिवसेना ने हिंदुत्व वरती मते मागून सेक्युलर पक्ष बरोबर गेली म्हणजे जनता चा विचार नाही मराठी हिंदुत्व फक्त वापर

    • @kishornagolkar3857
      @kishornagolkar3857 2 роки тому +3

      @@Only_Sadawarte72252 तुला का चिंता पडली

  • @amolkakad975
    @amolkakad975 2 роки тому +86

    हे चुकीचे आहे राज ठाकरे चा फोटो फडणवीस च्या अगोदर पाहिजे

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 2 роки тому +125

    राज साहेब बीजेपी त जाणे ही सर्वात मोठी चूक केली तुम्ही.

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 2 роки тому +71

    भाजपा गरज सरो आणि वैद्यमर अशी निती आहे शिवसेने बरोबरो तेच केले

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 2 роки тому +1

      चोराच्या उलट्या बोेंबा

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 2 роки тому +79

    शिव सेना ने भोगलय आता तुमची बारी..
    कशी वाटली युती.......नारळ फुटला...
    आगे आगे देखो.....BJP...क्या MNS की
    हालत करती है!
    राज ठाकरे यांचा निर्णय चुकला.......
    अजून वेळ गेलेली नाही...एकला चलो रे ची भुमीका घ्या....जय महाराष्ट्र....

    • @buyenterprises1880
      @buyenterprises1880 2 роки тому

      Atapryant yech kele, mag result kay!

    • @pranitmahadik7823
      @pranitmahadik7823 2 роки тому

      Bjp ni kiti apman kel raaj saheb ni tharavla tar god bolun martial bjp chi

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 2 роки тому +136

    ही तर सुरवात आहे, भाजप मनसेला त्यांच्या तालावर नाचवणार हे नक्की

    • @rushikeshkadam1429
      @rushikeshkadam1429 2 роки тому +3

      Hoyy bhava brobar bollas😂

    • @rutikesh670
      @rutikesh670 2 роки тому +3

      Bjp ky konacha baap pn kahi kru sakt nhi samor bgh kon ahe राज ठाकरे 🔥😎

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +5

      मनसे कोणाच्या तालावर नाचणारी लाचार सेने ची भडवि वाटली का. इथे समोरच्याला झुकवणारा वाघ राजसाहेब ठाकरे आहेत भुरट्या उद्धव खान नाहीये🙏

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 2 роки тому +3

      Raj thackeray konacya talawar nachel he zhala nahi ani honar hi nahi

    • @123zgs
      @123zgs 2 роки тому +1

      BJP mns la tyannchya lykipramane wapernar he nakki.

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 2 роки тому +16

    राज साहेब आपण आपली विश्वासार्हता गमावली आहे

  • @suryakantjagtap542
    @suryakantjagtap542 2 роки тому +71

    हे ठाकरे बंधू साहेबांचे वारसदार आहेत का? आतातरी सुधरा एकच ठाकरे बाळासाहेब ठाकरे

    • @fitmanrohitvishe4450
      @fitmanrohitvishe4450 2 роки тому +3

      दुसरे साहेब राज ठाकरे

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 2 роки тому +2

      आरे भय्या आजून राजसाहेब एक शब्द पण युती बदल बोले नाहीत उगाच काहीतरी faltugiri नको करू

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 2 роки тому +3

      उद्धव ठाकरे त्यांचेच सुपुत्र आहेत 👍👍

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 2 роки тому +10

    राज ठाकरे वॉर्ड अध्यक्ष असल्या सारखा फोटो टाकला हिच वागणूक देतात मित्र पक्षाना

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 2 роки тому +13

    1 नगरसेवक आणि 1 आमदार असणाऱ्या पक्षाच्या नेत्याचा अजून किती मोठा फोटो लावला तर न्याय होईल 🤔🤔🤔😁😁😀

    • @karannarwade4643
      @karannarwade4643 2 роки тому +8

      Mg ek nagarsevak ani ek aamdar aslelya pakshasobat yuti karaychi garaj ka bhaste ha pn point ahe na 😅😅

    • @rampatil3215
      @rampatil3215 2 роки тому +3

      @@karannarwade4643 kadak reply bhau andh bhaktala

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 2 роки тому

      @@karannarwade4643 आठवले बरोबर पण युतीची गरज बीजेपीस वाटते..
      म्हणजे राज ठाकरे व आठवले एकाच लाईनीतील 😁😁

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 2 роки тому +67

    राज भाऊ तुमची योग्य तीच जागा bjp तुम्हाला दाखवणार.ही तर सुरवात आहे आगे देखो होता है क्या.

  • @marutilate8764
    @marutilate8764 2 роки тому +18

    तुमचे फोटो तुमच्या घरात लावा शेतकरी याला घोडा लागला इकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील बघा हाल

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 2 роки тому +54

    ही तर सुरवात आहे...🙏

  • @omshivkripaagro9402
    @omshivkripaagro9402 2 роки тому +36

    राज साहेबांचा अपमान करु नका.....कारण प्रत्येक मनामना मधे हे राज साहेब ठाकरे....च राहनार

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 2 роки тому +92

    आताच ही परिस्थिती, पुढे काय परिस्थिती येणार ते आत्ताच जाणून घ्यावे.मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढावे .

  • @nishantbhange7459
    @nishantbhange7459 2 роки тому +3

    राज साहेब तुम्ही युती नका करू शिवसेना सोबत करा चालेल 🙏

  • @saiganeshacdigitalnimgaonj3362
    @saiganeshacdigitalnimgaonj3362 2 роки тому +55

    हेच होणार भाजपा कधी कुणाला मोठं करत नाही

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 2 роки тому +38

    Raj Thakre yanni BJP sobat jaun Swatha chi prat ghalvun gheu naye... Je 35 varsha cha sene che jhale nahit te Raj Thakre che Kay honar? BJP Vaprun sodun detil

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 2 роки тому +34

    ऊध्दव साहेब आणी राज साहेब यांनी एकत्र याव ह्यातच महाराष्ट्राचे भले आहे.

  • @avt182
    @avt182 2 роки тому +2

    हा स्थानिक पातळीवर झालेला घोळ आहे...त्यात पक्षाने जाणून बुजून केलेली चूक नाही.
    हा इतर पक्षांनी मिठाचा खडा टाकायचा केलेला प्रयत्न आहे.

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 2 роки тому +34

    मनसे ची लायकी समजून आली काय?

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 2 роки тому +3

    राज भाऊ तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देत आहात, आजोबा नेहमी मनुवाद्यांच्या विरोधात आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात हे तुमचे वागणे कोणालाही आवडलेले नाही,

  • @user-ot9bf4wq1e
    @user-ot9bf4wq1e 2 роки тому +26

    राज साहेब मनापासून सांगतो नाही आवडले यांच्या सोबत युती करणे

  • @arunsalvi316
    @arunsalvi316 2 роки тому +82

    Use & Throw is BJP'S POLICY

  • @kokan264
    @kokan264 2 роки тому +5

    सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी

  • @patil1834
    @patil1834 2 роки тому +43

    भाजप हे अती धुर्थ राजकारण नेहमी करत आहे,
    मनसेला वापरुन खंजीर खुपसणारा पक्ष आहे

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 2 роки тому +5

    रेल्वे इंजिन सगळ्यात मागे जोडले 😂

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 2 роки тому +26

    ही भाजपा ची खाशियत,ही सुरवात, आहे,पुढे पुढे पहा, होते,काय, सावधान रहावे,ही, विनंती धन्यवाद 🙏

  • @eksmithphuge9592
    @eksmithphuge9592 2 роки тому +99

    योग्य आहे
    राज ठाकरेंचा सन्मान झाला पाहिजे

    • @ronnielensman1687
      @ronnielensman1687 2 роки тому +3

      असे आपल्याला वाटते? भाजपला नाही, लावरेती सीडी. करप्ट झाली का?

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 2 роки тому +39

    युपी बिहारी भाजपाने राज ठाकरे साहेबांना त्यांची लायकी दाखविली.

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 2 роки тому

      लालु आॅन ठाकरे फॅमिली सर्च करा कळेल ठाकरे कुठले आहेत 🤣🤣🤣

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns 2 роки тому +1

      @@Only_Sadawarte72252
      ठाकरे भले कुठले असतील म्हणून तुम्ही 25 वर्ष त्यांच्या सोबत राहिला त्यांच्या मुळे तुम्हाला चांगले दिवस आले
      आणि चांगले दिवस आले की लगेच त्यांच्यावर उल्टता वारे भाजपा तुम्ही जनतेच्या मनातून संपला आहे 🙏

  • @sk-tw4xe
    @sk-tw4xe 2 роки тому +4

    लाव रे तो विडीअाे आता कोण बोलणार

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 2 роки тому +7

    येवढा मोठ राजकारण
    राजसाहेब आहेत ते भाजपा तुम्हाला कुठे ही थारा नाही आता
    सगळीकडे गळचेपी होणार भाजप ची ...ध्यानात ठेवा

  • @mohammadshaikh4477
    @mohammadshaikh4477 2 роки тому +5

    ही तर सुरवात आहे 🙄😂😂

  • @sbfilmsproductionbhor2818
    @sbfilmsproductionbhor2818 2 роки тому +32

    अहो शिव सेना बरोबर काम केले तर बरे होईल.बाकीचे काही कामाचे नाही हो वाटले तर जनतेला विचारा मनसे ने कोणा बरोबर काम कराव जय महाराष्ट्र

  • @mahadevchaudhary4637
    @mahadevchaudhary4637 2 роки тому +29

    आता. तरी..सावध.व्हा...पाठीत.
    खंजीर. खुपणारा.पक्ष..म.न.से.
    नि.स्व.बळावर.निवडणूक. लढावी.जय.महाराष्ट्र.

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 2 роки тому +20

    हि तर फक्त सुरवात आहे..... भाजप हा नालायकांचा पक्ष आहे हे राज ठाकरे यांना माहिती नाही का❓

  • @samadhansanap9523
    @samadhansanap9523 2 роки тому +4

    पत्रकार च पेटवते ऐकु नका साहेब समजुन घेतील

  • @mva2325
    @mva2325 2 роки тому +9

    चांगली लायकी काढली राव🤣🤣 कार्यकते फार जोमात होते..आता घ्या 🔔🔔🔔

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 роки тому +21

    राज साहेबांचा मान मोदिसोबतचा विसरू नये

  • @satyagawadw1761
    @satyagawadw1761 2 роки тому +20

    निवडणुकीत पुरते मनसेला विचारतील नंतर अडगलीत टाकतील हे सांगत होतो

  • @saybapatil1788
    @saybapatil1788 2 роки тому +52

    एकच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

    • @Ayush-iz6cc
      @Ayush-iz6cc 2 роки тому

      लवड्या घे

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +2

      चाट जाऊन लँड्या लोकांची काँग्रेस सोबत जाऊन🙏

    • @Ayush-iz6cc
      @Ayush-iz6cc 2 роки тому

      @@RohitRaj-zs6lr भाऊ शिवसेना आता काँग्रेस सोबत आहे 🤣🤣

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому

      @@Ayush-iz6cc ho तेच की😂😂. पण ती बाळासाहेबांची शिवसेना नसून उद्धव खान ची लाचार सेना आहे😂

    • @Ayush-iz6cc
      @Ayush-iz6cc 2 роки тому +1

      @@RohitRaj-zs6lr बरोबर भाई. आता ची शिवसेना ही सोन्या सेना आहे

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 2 роки тому +2

    छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर पुढे
    अशा चुका टाळल्या पाहिजे. मिडिया असल्या बारीक गोष्टी वर जास्तच लक्ष ठेवतोय.
    राजसाहेब एक पक्ष प्रमुख आहेत त्यांचा मोठा सन्मान करण्यात यावा.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 роки тому +4

    फोटो बाराव्या नंबरवर म्हणजे युतीचे बारा वाजणार .ही फक्त सुरवात आहे. काही खर दिसत नाही.

    • @user-ft1yb1bb3n
      @user-ft1yb1bb3n 2 роки тому +1

      मनसेने स्वबळावर लढावं दुगल भाजपाची साथ देऊ नये

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 2 роки тому

      @@user-ft1yb1bb3n Right

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 2 роки тому

      @@user-ft1yb1bb3n Right

  • @dattajadhav5656
    @dattajadhav5656 2 роки тому +3

    एवढी वर्ष युती असताना जे शिवसेनेचे झाले नाही ते आता आपले होणार का साहेब,

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 роки тому +26

    फोटो लहान केला म्हणून
    माणूस लहान होत नाही
    विचार मोठे ठेवा

  • @prashantsuryawanshi478
    @prashantsuryawanshi478 2 роки тому +11

    जो त्रास सेनेला झाला तो मनसेला होनार राज साहेबांनी विचार करावा घानेरङ राजकारन रङीचा ङाव सत्तेसाठी EDचा वापर दिल्लीत मुजरा

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 2 роки тому +4

    घरचे भेदी होऊ नका 🙏🙏🙏

  • @kishorgawde2495
    @kishorgawde2495 2 роки тому +1

    राज साहेबांचा फोटो मागे ….
    मनसे कार्यकर्त्याना चालत कां
    संदिप देशपांडे आता का गायब.????

  • @sandipmavle820
    @sandipmavle820 2 роки тому +14

    भाजपची लायकीच नाही मनसे बरोबर युती करायची राजसाहेब देवमाणूस आहे

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 2 роки тому +34

    Raj Saheb Uddhav Thakre shi Yuti Kara... Je jhala te visrun punha ekatra ya Tyatach Maharashtra cha bhala ahe 🙏🙏

    • @vishal.1991
      @vishal.1991 2 роки тому +1

      उध्दव ठाकरे तेवढ्या मोठ्या मनाचा माणूस नाही

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 роки тому +1

      @@vishal.1991 त्याकरिता पत निर्माण करायची असते ती आहे का हे आधी तपासा.

    • @vishal.1991
      @vishal.1991 2 роки тому

      @@mimumbaikar45 तिघाडी जेव्हा तुटेल तेव्हा लक्षात येईल हे कशासाठी एकत्र आले होते त्यावेळेस मला विचारा पत नावाची काय गोष्ट असते

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 2 роки тому +22

    🤣🤣🤣🤣🤣🤣.....what A joke. LAI BHARI......🤣🤣🤣...JAI SHIV SENA..JAI CONGRESS...JAI NCP...

  • @gajanansarap828
    @gajanansarap828 2 роки тому

    राजसाहेब शिवसेना सोबत जोडा आदर रहील धन्यवाद

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 роки тому +2

    काय बोलायचं आता🙍🤦🤦🤦

  • @ganeshraut4450
    @ganeshraut4450 2 роки тому +1

    आमचे राज साहेब एकदम दिलदार माणूस आहे त्यांचा फोटो लांब का ठेवतात तुम्ही

  • @aakashpandilvad9450
    @aakashpandilvad9450 Рік тому

    सन्माननीय राज साहेब ठाकरे एकटीच राहावे मनसे सैनिक विनंती आहे राज साहेब ठाकरे सरकार कट्टर समर्थक🚩🚩🚂🚂🚂🦁🦁🙏

  • @veer9174
    @veer9174 2 роки тому +2

    कोल्ह्याला द्राक्षे आंबट..आजच्या युगात युती शिवाय पर्याय नाही..

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 2 роки тому +11

    He Ata ase vagtat ter yuti zali ki bjp Yana chaplejaval tevel

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 2 роки тому +1

    हे भाजपवाले काही दिवसात पोस्टर च्या मागे पण फोटो लावतील

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 2 роки тому

    जय मनसे जय राजसाहेब

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 2 роки тому

    उपयोगिता आणि लायकी बघुनच पोस्टरवर जागा दिलीय

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 роки тому +24

    manse ne separate rahayla pahije

  • @ganeshkengar2429
    @ganeshkengar2429 2 роки тому +3

    राज साहेब भाजप सोबत..जाऊ नका..साहेब..मोठी नुकसान होईल तुमची..कारण भाजप गदार आहे..🤩

  • @sarwarshaikh1801
    @sarwarshaikh1801 2 роки тому +3

    Takre sab bjp se dori hi aap ka faida hai

  • @ketanrao8934
    @ketanrao8934 2 роки тому +2

    अविनाश दादा आता आमदार कि ला काय करायचा तिकडे पण युती करून तुमचा नंबर कट होणार .....😂

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 2 роки тому

    🙏ओम श्री गणेशाय नमा।🙏 . .
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    🔈१-१०-२१🔈

  • @vijaysangvikar7667
    @vijaysangvikar7667 2 роки тому +3

    MNS हा मोठा पक्ष नाही ,उगाच बाऊ न करणं चांगल

    • @nandkishorjagtap7899
      @nandkishorjagtap7899 2 роки тому +1

      तु तुझी गप घाल डुकरं साला

  • @Hotel_Janhavi_saradwadi
    @Hotel_Janhavi_saradwadi 2 роки тому +1

    ही तर सुरवात आहे

  • @kunaltikone511
    @kunaltikone511 2 роки тому +1

    बँनरवरून विंचार करू नका हे बाकीचे घाबरले आहे ते हे पागवत आहे म न से नी वीचार करु नका अत्ता हेच दिवस आहे सत्ते मधी येईला

  • @dnyaneshwarsathe4143
    @dnyaneshwarsathe4143 2 роки тому +7

    मनसे ऐकटी कधीच निवडुन येनार नाही. बीजेपी सोबत गेल्यासच फायदा होईल.

  • @ra8208
    @ra8208 2 роки тому +1

    विश्वास ठेवावा असा एकच नेता वा एकच पक्ष होता तो पण आत्ता संपला
    साहेब तुमी चुकीचं निर्णय घेतला

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 2 роки тому +6

    नाही नाही हा राज साहेबनचा अपमान नाही.....तुमची जळतेय

  • @shankarpatkar322
    @shankarpatkar322 2 роки тому +11

    मनसे ची पातळी समजली

  • @sandipwagh3303
    @sandipwagh3303 2 роки тому +1

    राज साहेब ठाकरे यांचा पक्ष शेवटून एक नंबर च आहे

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 2 роки тому +1

    1 ठाकरे 1 नंबर वरती, दुसरे ठाकरे शेवटी, काय हे साहेब 🙏🙏🙏😔😔

  • @dnyaneshwarashokbarde2365
    @dnyaneshwarashokbarde2365 2 роки тому +3

    Jay manse

  • @baliramwaghmare7990
    @baliramwaghmare7990 2 роки тому

    जय महाराष्ट्र....
    तरी ही साहेबांनाची फोटो तिथेच आहे....
    हे बरोबर नाही.

  • @deepakthorat24
    @deepakthorat24 2 роки тому +1

    फोटो मोठा झाला तरी अकरावाच ? भाजप च्या मनातील भावना सर्वांना पोहचल्या. राजसाहेबांनी भाजप सोबत नाही राहायला पाहिजे...

  • @amezingpicture4036
    @amezingpicture4036 2 роки тому

    Only raj thakre

  • @maheshkhedekar6480
    @maheshkhedekar6480 2 роки тому

    कोणताही पक्ष आपल्या फायद्यासाठी जवळ जाऊ असते,

  • @MsAmolraje
    @MsAmolraje 2 роки тому

    समान आकाराचे दोन फोटो उजवी कडे आणि 2 फोटो डावीकडे आहेत आसा पण अर्थ निघतो ना?

  • @dipeshsanap7651
    @dipeshsanap7651 2 роки тому

    पण ह्या सगळ्यांना शिस्तीत ठेवणारा १च आहे आताच्या पॉलिटिक्स मधे🤪

  • @ucp8975
    @ucp8975 2 роки тому

    नेहमी मोठा मासा छोट्या माशांना गिळंकृत करतो.

  • @rameshmirad3912
    @rameshmirad3912 2 роки тому +1

    Only Raj Saheb

  • @thedriverslife
    @thedriverslife 2 роки тому

    इकडून पाहिलं की पहिलाच नंबर होतो

  • @santoshjadhav9910
    @santoshjadhav9910 2 роки тому +1

    ही तर सुरुवात आहे

  • @pbb6729
    @pbb6729 2 роки тому +2

    Hech honar hot...pan kay karnar supari ghetli ahe..paisa pohochla asel Raj darbari mhnun sagle chup..

  • @Realsunny.k
    @Realsunny.k 2 роки тому

    युती करणे हे च सध्या योग्य आहे .

  • @rushinalawade9068
    @rushinalawade9068 2 роки тому +1

    साहेब भाजप सोबत जाऊ नका खूप मोठा घात होईल थोडा वेळ लागेल कार्यकर्ते नगरसेवक घडवून देतील

  • @rajgaikwad5961
    @rajgaikwad5961 2 роки тому +2

    Raja chi layki tich ahe

  • @sujitdhumal8491
    @sujitdhumal8491 2 роки тому

    तुम्ही उलट खंजीर घाला शेवटला

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 роки тому

    संदिप देशपांडे आता बोला तुम्ही गप्प का ??????

  • @79teulhasthakare61
    @79teulhasthakare61 2 роки тому +4

    Yuti karychi kahi garj navti.. Manse one manshow ladli pahije hoti....