राधा आणि गोविंद आपले मनापासून अभिनंदन. योग्यवेळी लग्न होणे खुप महत्वाचे आणि गरजेचे असते कुठले तरी कारण सांगून मुले मुली लग्न पुढे ढकलत असतात आणि वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करत बसतात. राधाच्या लग्नाची बातमी ऐकून खुप आनंद झाला. दोघांना मनापासून शुभेच्छा आणि आशिर्वाद. गुणवंत,यशवंत आणि किर्तीवंत व्हा. खुश रहो.👌👍✋
राधा आणि गोविंद शुभ विवाहासाठी अभिनंदन आणि भावी आयुषयासाठी खूप खूप शुभेच्छा खरंच वेळेवर लग्न करणे गरजेचे असते. आणि आपले करियर सांभाळून वेळेवर लग्न करण्याचा खूप छान निर्णय राधा ने घेतला आहे. राधा तुला तुझ्या पुढील उज्वल वाटचालीस आणि दोघांनाही सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा
राधा आणि गोविंद आपले मनापासून अभिनंदन. योग्यवेळी लग्न होणे खुप महत्वाचे आणि गरजेचे असते कुठले तरी कारण सांगून मुले मुली लग्न पुढे ढकलत असतात आणि वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करत बसतात. राधाच्या लग्नाची बातमी ऐकून खुप आनंद झाला. दोघांना मनापासून शुभेच्छा आणि आशिर्वाद. गुणवंत,यशवंत आणि किर्तीवंत व्हा. खुश रहो.👌👍✋
राधा आणि गोविंद शुभ विवाहासाठी अभिनंदन आणि भावी आयुषयासाठी खूप खूप शुभेच्छा
खरंच वेळेवर लग्न करणे गरजेचे असते. आणि आपले करियर सांभाळून वेळेवर लग्न करण्याचा खूप छान निर्णय राधा ने घेतला आहे.
राधा तुला तुझ्या पुढील उज्वल वाटचालीस आणि दोघांनाही सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻💐🌼💐🌼💐
Thanks ani asach adhirvad aside🙏🙏🙏🙏
राधा खुडे आणि गोविंद यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बिडवे काका पुणे
भावी जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.
Congratulations tai🎉🎉
अभिनंदन राधाताई तुम्हा दोघा उभयतांना खुप खुप मंगलमय व हार्दिक शुभेच्छा
पहिला नवरा
कट्टर हिंदू मांग ❤ जय लहूजी
राधाबाळा कोटी कोटी शुभेच्छा.
Shivaji khade kon mg ???
Congratulations 👍👍👏Radha tai
मनापासून अभिनंदन करतो
Congratulations, Radha, Govind 🌹
Khup khup shubhechha ❤😅😂
शुभेच्छा राधा ताई
मस्त लय भारी
राधा khudhe आणि गोविंद यांना हार्दिक शुभेच्छा
Congratulations tai💐💐💐🙏🙏🙏
👌👌👌👍
Congratulations tai
Chhan jodi.Radha n Govind.Abhinandan.
अभिनंदन राधा
Kup can taee Dada Jodi tumci
Cute couple
Radha tai ch gav kont
पाव्हणं जेवला ना ?
👌👌
C*👌👌👌👌
Congratulations
कास्ट कोणती आहे नवर्याची
माळी
जय बहुजन......
Radatailakhupsubayhalaganahaysubayshakalbole
अभिनंदन राधा
Congratulations