Tumhi khup chan video banvla kouni kiti tari kamva kami ya jast pan bachat kara thod far aushyamdhe khup kame adchnit fayda hoil kuna samor hath pasraychi vel yenar nahi.. thanks sir ❤
मी पूर्णपणे कर्जात बुडलो आहे. माझ्यावर persnol loan 8 लाख रुपये आहे. माझा पगार हा 33 हजार आहे, महिन्याला emi 20 हजार जातो. राहिले 13 हजार घर भाडे 5 हजार मुलांचे शिक्षण, घर खर्च, travling हे 8 हजार मध्ये ही होत नाही माझ्याकडे 0 invest आहे. मग मी काय करू😢
मि प्लंबींगचे काम करतो रोजाने..मि दर आठवड्याला दिड हजार बचत करून पाच वर्षात चार लाख रूपये बचत केली
सर तुमचे विडिओ मी पाहते आणि आज माज्या मध्ये खूप बद्दल झाले आहे असेच विडिओ बनवत राहा. Thank you so mach
Ok
माणसाजवळ पैसा जरूर असावा पण पैश्याच्या मागे धावून मिळालेले जीवन जगण्याचं समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर पैसा पैसा करून आपलं जगणं संपून जायचं.
Video बनविणे सोपे आहे real परिस्थिती kshi होते हे त्याचे त्यालाच माहीत
Ho pan research based video banavla aahe ... jyamule lokanna direction milel
Mg public la wealthy banwanysathi tumich kahitari practically sanga 😊
s
Brother
जर तुम्हाला स्वतःला श्रीमंत होण्याची इच्छा आणि प्रयत्न नसेल तर दुसरा कोणीही तुम्हाला श्रीमंत करू शकणार नाही.
सर तुमच्या सारखे मोजकेच मंडळी आहेत जे इतके चांगले विषय घेऊन अपलोड करतात best luck&thanks 🙏 पुढील व्हिडिओ ची वाट पाहतोय.
सर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे खूप छान छान आहे
Tumhi khup chan video banvla kouni kiti tari kamva kami ya jast pan bachat kara thod far aushyamdhe khup kame adchnit fayda hoil kuna samor hath pasraychi vel yenar nahi.. thanks sir ❤
खूप छान विश्लेषण केले
अगदी बरोबर आहे 👌
खूप छ्यान सल्ला
सोप्या भाषेत छान margdarshan🙏🏻
Thank you for details and support and cooperation 😊
पण जेव्हा बचत करायची वेळ येते तेव्हा खूप काही अडथळे येतात....
आयुक्षात रिस्क घ्यायची तयारी ठेवा. तुम्ही तेच तेच काम करून मोठे नाही होणार. फक्त investment nahi तर कुठे जास्त आहे ते ओळखून ते करायला तयार रहा
खूप छान सल्ला....
Forex trading vr video banava urgent 🙏
राहुल सर the psychology of money, बुक समरी द्या...... 🙏🙏🙏🙏🙏
Sir 12000 pagar asel tar bachat kasi hoil answer plz
Cha pin bnd kel tr avd paisachi bacht hote tr jvn pn week madhe 2 DVS kele tr kiti bachat hotil te pn sanga
Pani purel ka?, tarun mule sheti karat nahi
Best video 🙏👍 thank you 👍
Sir 12000 pagar aslele sushikshit be rojgar lok ya lokani kase invest karayche paise sir mala maja ya prashnach uttar dyal na
Sir, He india Aahe USA.nahi ethe sarkarcha pagaracha niyam kahich nahi rojacha kharcha peksha utpanna kami ? Pagar kami? kharch jast? pvt.job la no secure kadhihi gpl? matra kharch chaluch ? No job? Bekari jast.
युएसए मधे खूप श्रीमंती आहे हा गैरसमज आहे.
Good and important information
Thanks sir tumhi video madhun khup changlya prakare samjaun sangata
Video started 02:00
Good video please keep it up
खूप छान सर
Chan🎉
latte factor i like
रिटायरमेंट नंतर पैसे घेवून काय करायचे
Good intresting
Very nice
मी विहिओ पाहील माल खुप खुप छान वाटलं ❤
सर,याचा अर्थ....बचत करा.. तूमच्या संपूर्ण कमाई तून थोडी तरी,...... सवय लावा बचतीची ती तूमच्याच कामात येते.... ... ओके.. धन्यवाद...
खूप छान..
Nice video
Ajchya kalat ghar ghena khup avghad ahe
I like your videos ❤️
Mast👍👍👍
उत्तम
Swapn purn kelya age pn nsl Teva
Nice information video
Nice ideias
बचत करताना खूपच मोठे अडथळे येतात मग दिमाख चालत नाही
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏ग्रेट
Karan ata chya stiti made Ghar bhade normal 7 te 8 hajar hajar ahe mag 12000 hajar pagarat kase invest karayche paise sanga bar kitihi vayktik kharch band kela tari 12000 hajar madhun 4000 baki rahate 4000 made kase invest karayche
तुम्ही ५०० रुपयांपासून SIP चालू करू शकता
❤❤❤❤❤
❤
खुप छान व्हिडिओ आहे मी पण तसेच करतो सर. बाहेरचे पदार्थ कतो पण आज पासून ते पण बंद करेन
🎉🎉
दादा कर्जातून मुक्त कसे होयायचे
लवकरच व्हिडिओ येईल
Mob number plz sir @@ShahanPan
Karz fedun.
🎉❤
😊😊😊😊❤❤❤❤❤
0:30 emotions mule....practical vicharach karat nahi lok....😢
Kay mahit gov. Ray vr pan ajun tax vadhvel 25 te 30 year jama raha ani gov. La day faltu gov.
मी पूर्णपणे कर्जात बुडलो आहे. माझ्यावर persnol loan 8 लाख रुपये आहे. माझा पगार हा 33 हजार आहे, महिन्याला emi 20 हजार जातो. राहिले 13 हजार घर भाडे 5 हजार मुलांचे शिक्षण, घर खर्च, travling हे 8 हजार मध्ये ही होत नाही माझ्याकडे 0 invest आहे. मग मी काय करू😢
Aatmhatyaa
काळजी करु नका,थोडा धीर धरा,एक दोन वर्ष काढा
@@pratikpargharmor8544हां सल्ला का देता,
😢😢
विजय मल्ल्या आयडिया वापरून बघा नक्कीच समाधान होईल..
Sar tumcha nambar dya na
01 year khup long tenure aahe aamchya kade 1 zatkyat garibi sampavnare mahan vicharvant aahe thakaa thak thakaa thak thakaa thak garibi khatam.
पप्प्या काय 😂😂
Pappu yojana
बराच तुला अनुभव आहे. पैसे येतील हवेत 😰
बोरिंग
Ghisi piti kahani sangun bor karta rao
Faltu
खूप छान मार्गदर्शन केल आहे
खूप छान सर
❤