1-कमी बोलणे . 2-स्वतःची Respect kara. 3-कोणाबद्दल ही वाईट बोलू नका . 4-नाही म्हणायला शिका . 5-लवकर रिप्लाय देऊ नका . 6-आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 7-स्वच्छ कपडे घाला. 8- निर्णय नेहमी विचार करून घ्या . 9- वाद विवाद कमी करा. 10- आपले knowalge वाढवा. 11-ऐकण्याची सवयी लावा . 12- स्वतःची शुती करू नका . 13- दिलेलं वचन पूर्ण करा .जास्त वचन देऊ नका 14खोटी आशा लावू नका 14- भरपूर पैसे कमवा . 15- श्रीमंत बना .
सर मी मागील 5 वर्षे फक्त रिकामटेकडे म्हणून टोमणे सहन केल्यात, घरात, गल्लीत, पाव्हण्यांच्यात,खूप बेइज्जती.... पण आज अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, दिवस आणि रात्र फक्त काम आणि पैसे मिळवणे... 1 वर्षे कोणत्याही कार्यक्रमला नाही, कोणलाही फुकट वेळ दिला नाही... आज स्टँडिंग आहे... आणि आज तिच लोकं मला चांगल म्हणतं आहेत...आणि हे फक्त एका अपमानामूळ माझ्यात बदल घडवून आज प्रत्येकाला चांगलं म्हणायला मी भाग पाडलं आहे 🔥...
1-कमी बोलणे .
2-स्वतःची Respect kara.
3-कोणाबद्दल ही वाईट बोलू नका .
4-नाही म्हणायला शिका .
5-लवकर रिप्लाय देऊ नका .
6-आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
7-स्वच्छ कपडे घाला.
8- निर्णय नेहमी विचार करून घ्या .
9- वाद विवाद कमी करा.
10- आपले knowalge वाढवा.
11-ऐकण्याची सवयी लावा .
12- स्वतःची शुती करू नका .
13- दिलेलं वचन पूर्ण करा .जास्त वचन देऊ नका
14खोटी आशा लावू नका
14- भरपूर पैसे कमवा .
15- श्रीमंत बना .
सर्वात महत्वाच १५ नंबर 😇
सर तुम्ही खुप ज्ञानी आहे ❤
श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी आई 👌👍💯🌹🙏🌹💖
पैसा जास्त असला की लोक बरोबर किंमत देतात सध्या फक्त पैसे चं चालतात
Hoy pan fayda asel tar
कितीही नियम पाळा तुमच्याकडे पैसा नसेल तर ह्या सगळ्यांचा कही उपयोग नाही
अगदी बरोबर. प्रथम खिशात पैसे हवेत
नियम पाळल्या शिवाय पैसे येणार नाहीत
नाही तशीच गरज असावी असं नाही...
बरोबर आहे @@Easywork1357
Best thought 💭👌💯🎯
धन्यवाद सर 🙏
Right 👍
अप्रतिम 💯
Thank you so much
खुप छान ऐपीसोड आहे😊
Khuppch schhan mahiti dili
Super video 😮👍
Khup chhan sangitale ahet
Khupach chan sir
खूप छान माहिती 👌👌🌹🌹🌹🌹
Jay shree mahakal ❤❤❤❤
❤ khup chan
Thank u sar
माहीती छान हाये
खप छान
छानच
Thanks
very nice .
Khupch Chan vedio....❤😊
❤
Bhari
Thankiu
Sir mi confuse aaahe life madhye kay Karu ,mala kay aavdat tyat pan mi confuse aaahe.swatasathi yogya marg kasa nivdava te sanga na pls
राहुल सर धन्यवाद
सर मला घरात कोण किंमत देत नाही आणि समाजात कोण किंमत देणार ॽ
😂भावा टेंशन घेऊ अशीच लोक काही तरी नवीन करतात
अशीच लोकं इतिहास घडवतात 👍🙏
😂
Gharchyansathi apan nehmi available asto..mhanun kimat naste..kahi diwas shant rahun bagha..farak janvel kahi diwasat...
😊😊@@rudyanathpachakate666
LIC एजंट होण्यासाठी Video बनवा
सर हे तुमच्या 15 सळी मला आवडल्या पण माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ पाठवा
❤❤
Sar mi silai mashin kam karte mala grahak yenyasathi mahiti sangal sar plij sar
राहुल सर as a man thinking book Summary dya किंवा think and grow rich..... Please 👏👏👏👏
एकच गोष्ट खरी आहे पैसा कमवा...
Sir mzababtit pn as hoty
सर मला घरात कोनच कीमंत देत नाही माझे मिस्टर सासु दोन मुली ही काय करावे नेमक
सर मी मागील 5 वर्षे फक्त रिकामटेकडे म्हणून टोमणे सहन केल्यात, घरात, गल्लीत, पाव्हण्यांच्यात,खूप बेइज्जती....
पण आज अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, दिवस आणि रात्र फक्त काम आणि पैसे मिळवणे... 1 वर्षे कोणत्याही कार्यक्रमला नाही, कोणलाही फुकट वेळ दिला नाही... आज स्टँडिंग आहे... आणि आज तिच लोकं मला चांगल म्हणतं आहेत...आणि हे फक्त एका अपमानामूळ माझ्यात बदल घडवून आज प्रत्येकाला चांगलं म्हणायला मी भाग पाडलं आहे 🔥...
सर माझी मोठी मुलगी मला आजीबातच कीमंत देत नाही नेमक कस वागाव तिच्याशी
सो bad 😢
Mahakal che dhyan Kara jay shree mahakal
Jithe paisa ahe tithe kimat aste
Tumi Mahiti Diya Badal
Paise dile tr Chan nahi tr😅😅😅
सर काम नाही तर पैसे नाही.
नाही आम्हला सागा बरोबर तुम्ही ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Tu tuz bag
Bal asu nahitar vij asu I don't care tumachya mulibadda bolat nahitar
Faltu video ahe
Thank you so much