Це відео не доступне.
Перепрошуємо.

श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली 🙏🏻🙏🏻
    श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक 🙏🏻🚩
    श्री. क्षेत्र विठ्ठल बिरदेव यट्टणकोडोली ता. हातकणंगले फरांडे महाराज भाकणूक-२०२३
    • पर्जन्य- रोहिणी नक्षत्र बरसेल, यंदा पाऊस काळ बरसेल,
    • धारण- महागाई शिगेला पोहचेल,
    • राजकारण - राजकारणात प्रचंड अस्वस्थता होऊन राजकीय उलतापालत होईल, भगवा राज्य करेल.
    • भूमाता- समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल.
    • बळीराजा- बळीराजास सुखाचे दिवस येतील.
    • महासत्ता- जग भारत देशाला महासत्ता बघेल भारतीय संशोधन जगात कौतुकास पात्र ठरेल.
    • हितसंबंध कोणी कोणाचे विश्वासू राहणार नाहीत,
    , रोगराई - रोगराई सर्वसामान्य असेल.
    • कांबळा. काबंळ्याचे महत्व जगात वाढून सेवा करणायास युण्य मिळेल.
    🎥 @vamphotostudio
    #shree_vitthal_birdev #yatra #pattankodoli #pattankodoli_life_styles #maharashtra #viral #trending #popular #yellow #hindu #dharma #kolhapur

КОМЕНТАРІ • 2

  • @sumitbhilawade6521
    @sumitbhilawade6521 9 місяців тому +2

    जगतगुरु श्री विठ्ठल बिरदेव ❤❤

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 9 місяців тому +2

    बरोबर 8 नोव्हेंबर 2023 रोजी पाउस झाला धाराशिव कळंब