- 195
- 8 219 870
Pattan Kodoli Lifestyle
India
Приєднався 11 лип 2019
श्री विठ्ठल बिरदेव प्रसार समिती
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका , तालुक्याच्या बाजूला पट्टण कोडोली गावाला... कोल्हापूर पासून 18 किमी आमचे गाव आहे जे आत्ता यात्रेमूळे जगप्रसिद्ध झाले आहे .
अनेक देशांतून व राज्यांतून लोक गावात श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त अनेक भक्त तसेच फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी व गावाची जपून ठेवलेली परंपरा अनुभवायला येतात. श्री विठ्ठल हे विष्णू तर बिरदेव शंकराचे अवतार होत. यात्रेस महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश-तेलंगाणा येथील भक्तगण लाखोंच्या संख्येने येतात;
गावात येणारा प्रत्येक जण मुक्त हस्ते हळद-भंडारा उधळत श्री विठ्ठल बिरदेवांच्या नावाचा जयघोष करतो. गावच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे फरांडे बाबा यांचे हेडाम नृत्य आणि त्यांची भाकणूक, म्हणजेच भविष्यवाणी, संकट याचा अंदाज व्यक्त करणारी असते.
यात्रेस या 8 ते 10 वर्षात जागतिक स्तरावर खूप मोठे वलय लाभले. गावाने जुनी संस्कृती, परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. हे सर्व जगासमोर आणण्यास फोटोग्राफर्सची खूप मोठी भूमिका आहे.
Email - pattankodolilifestylesinfo@gmail.com

Відео
कथा श्री बिरदेव जन्माची पूर्ण ओवी 🙏🏻🚩 | Katha Shri Birdev Jamachi #pattankodoli
Переглядів 30 тис.Місяць тому
कथा श्री बिरदेव जन्माची पूर्ण ओवी 🙏🏻🚩 | Katha Shri Birdev Jamachi #pattankodoli
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली
Переглядів 98211 місяців тому
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२३
Переглядів 1,6 тис.11 місяців тому
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२३
विठ्ठल बिरदेव जोडीचं भगवान पुर्ण गाणे
Переглядів 4,9 тис.Рік тому
विठ्ठल बिरदेव जोडीचं भगवान पुर्ण गाणे
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टण कोडोली २०२३
Переглядів 4,9 тис.Рік тому
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टण कोडोली २०२३
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
Переглядів 4,1 тис.Рік тому
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका ( भागीरथी ओवी ) | Kolhapur Jilhyala Hatkanangale Taluka Ovi
Переглядів 273 тис.Рік тому
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका ( भागीरथी ओवी ) | Kolhapur Jilhyala Hatkanangale Taluka Ovi
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा माहिती व पार्किंग, वाहतूक व्यवस्था - कोल्हापूर जिल्हा पोलिस दल २०२३
Переглядів 203Рік тому
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा माहिती व पार्किंग, वाहतूक व्यवस्था - कोल्हापूर जिल्हा पोलिस दल २०२३
नवरात्री उत्सव श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली 🙏🏻
Переглядів 780Рік тому
नवरात्री उत्सव श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली 🙏🏻
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२२
Переглядів 408Рік тому
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२२
श्री संत बाळूमामा व श्री विठ्ठल बिरदेव यांची भेट 🙏🏻🚩
Переглядів 8 тис.Рік тому
श्री संत बाळूमामा व श्री विठ्ठल बिरदेव यांची भेट 🙏🏻🚩
Autotune नाही ओरिजनल आवाज आहे ओव्याकारांचा 💯💛
Переглядів 1,4 тис.Рік тому
Autotune नाही ओरिजनल आवाज आहे ओव्याकारांचा 💯💛
कर्नाटकी वालुग हा कोडोलीत जमला पुर्ण व्हिडिओ | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली
Переглядів 3,5 тис.Рік тому
कर्नाटकी वालुग हा कोडोलीत जमला पुर्ण व्हिडिओ | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली
जय जयकार करा या देवाचा! देवाचा गा विठूबिरूच्या नावाचा | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव, पट्टण कोडोली
Переглядів 2,3 тис.Рік тому
जय जयकार करा या देवाचा! देवाचा गा विठूबिरूच्या नावाचा | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव, पट्टण कोडोली
धनगरी ओवी - देवा होकर मेंढी - श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव, पट्टण कोडोली
Переглядів 478Рік тому
धनगरी ओवी - देवा होकर मेंढी - श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव, पट्टण कोडोली
विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺
विठ्ठल बिरुदेवाचे चांगभले
विठ्ठल बिरुदेव चे चांगभलं
पहाडी आवाज... 👍
❤❤❤❤❤❤
विठ्ठल बिरदेव च्या नावानं चांगभलं
Next part
Coming soon
धनगरी ओवी ती
काय सुंदर ओवि गआयईलएयत या मंडळींना माझा मनाचा आणि मानाचा मुजरा
🙏🏻🙏🏻
Shree vitthal birdev ❤
🙏🙏
ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಖಂಡೋಬಾ ನಮಹ ಕಾಪಾಡಪ್ಪ ತಂದೆ ಕಾಪಾಡ 🌹🌹🔱🌹🌹🚩
खूप म्हणजे खूपच गोड, रसाळ, मधुर आणि अंगावर शहारे आणणारा, उच्च टिपेचा आणि पहाडी आवाज, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. अशा सुंदर आवाजातील , दुसरी एकही ओवी, पट्टणकोडोलिच्या विठ्ठल बिरूदेवाच्या, प्रांगणात ऐकायला येत नाही. युट्यूब वर महादेव श्रीपती बुडके, वाशी, करवीर, यांच्या दुस-याही इतर ओव्या पाहिल्या. परंतु या, " भागीरथी देवीची ओवी " हिची सर, दुस-या कोणत्याच ओविला येत नाही. असो , योगायोगाने असं एखाद रत्न हाती लागतं. विठ्ठल बिरूदेवानं, पट्टणकोडोलिचं आणि अंजनगावचं नातं, कसं निर्माण केलं, हे त्या देवालाच ठाऊक. " विठ्ठल बिरूदेवाचं, पदूबाई भागूबाईचं चांगभलं!
🙏🏻🙏🏻
Purna katha taka na hi ardich aahe
❤❤🙏🙏🙏
पूर्ण आहे कि
👍
ही यात्रा कधी भरते
दरवर्षी दसऱ्या नंतर
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
काय एकच नंबर तालासुरात ओवी गायली धन्यवाद सर्व ओवी कार मंडळांचा हार्दिक लाख लाख शुभेच्छा
Beereshwara maha rudra
मलोबचा नावाना छान्गभलो.
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏☘️बोला बोला 💛🌍आदमापूरचा ☘️💛राजा श्री 🧡सद्गुरू संत🧡 श्री बाळूमामाच्या 🤍नावानं चांगभलं 💛
Vitthal Birudevach changbhal ❤
ही आपली संस्कृती आहे....❤🎉
विठ्ठल बिरूदेवाच्या नावाने चांगभले
खूप खूप छान...❤❤❤
🙏👌👌
छान,अप्रतिम काव्य रचना❤
Jai malhar 💛
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏♥️❤️❤️❤️🔥🔥🔥🥰🥰🥰🥰😍🥀🌹💪💯
किती दिवस चालते यात्रा मला यायचे आहे
5 दिवस असते संपली
❤⚜️🔥🔥🙏❤️🩹🔥🔥🔥
Vithal birdevachya navan changbhal
खानू देवबा नाद खुळा शाहीर 🙏👌🙂
त्या time ला, नाही त्या घडीला अस आहे बाकी आवाज👌🏻👌🏻 इंग्रजी मिसळत चालली य😢
🙏🌼जय बिरदेव🌼🙏
💗💗💗🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
किती वेळा सुद्धा ऐकलं तर मंत्रमुक्त करणार लोकगीत.. 🙏
धनगरी ओवी आकाशवाणी सांगली केंद्रावर ऐकलेली लहान पणी