प्रसिद्ध भजन सम्राट जगतोय हालाखीचे आयुष्य | जगन्नाथ वाडेकर यांची मन हेलावणारी कहाणी | शिवशाही न्यूज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2021
  • प्रसिद्ध भजन सम्राट जगतोय हालाखीचे आयुष्य
    जगन्नाथ वाडेकर यांची मन हेलावणारी कहाणी
    शिवशाही न्यूज
    सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज नेटवर्क
    शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल
    / shivshahinews
    शिवशाही न्यूज वेबसाईट ( पोर्टल )
    www.shivshahinews.com/
    शिवशाही न्यूज फेसबुक पेज
    / shivshahinewss
    शिवशाही न्यूज चॅनल पेड सर्व्हिस
    / @shivshahinews
    शिवशाही न्यूज व्हॉट्सॲप ग्रुप
    chat.whatsapp.com/IPJMI2Iv7zM...
    शिवशाही न्यूज टेलीग्राम
    t.me/shivshahinews
    त्याचबरोबर आमचे ट्विटर हॅन्डल फॉलो करा
    kavishrikul?s=09
    इंन्स्टाग्रामवरसुध्दा फॉलो करा
    invitescon...
    #प्रसिद्धभजनसम्राट जगतोय #हालाखीचेआयुष्य
    #जगन्नाथवाडेकर यांची #मनहेलावणारीकहाणी
    #शिवशाहीन्यूज

КОМЕНТАРІ • 97

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews  2 роки тому +19

    ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
    शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

    • @NavnathBansode-pu6gl
      @NavnathBansode-pu6gl Рік тому +1

      गुरुजींचा नंबर पाठवा ,gpay किंवा फोन pay असलेला

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Рік тому +10

    सर्व ख्यातनाम किर्तनकार व गायक मंडळीना नम्र विनंती जगन्नाथ म वाडेकर सारख्या अप्रतिम गायकाला आशा संकट काळी सर्वांनी मदद करावी जयहरी 🙏

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @hinduraomore8595
    @hinduraomore8595 2 роки тому +10

    वाडेकर गुरुजी एक महान कलाकार आहेत
    आपण वारकरी बांधवानी जरुर मदत करावी
    जगनाथबुवा ते महान आहेतचं
    आत्यंत गुणी पण आहेत
    माझा त्याना साष्टांग दंडवत🙏
    नकी मदत करु आम्ही

  • @haridaslondhe1915
    @haridaslondhe1915 2 роки тому +8

    ह भ प वाडेकर महाराज यांना
    वारकरी संप्रदायातील लोकांनी मदत करावी
    विनंती

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thankyou for watching shivshahi news, please keep watching and share the video

  • @hanumant5599
    @hanumant5599 2 роки тому +11

    वाईट वाटतं राव एखाद्या गुणवंत कलाकाराची अशी अवस्था पाहून,,, एकेकाळी रघुनाथ खंडाळकर, कल्याण गायकवाड यांच्या बरोबरीने अभंगवाणी केलेला कलाकार.. 🙏🙏🙏

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद
      शिवशाही न्यूज

  • @ramdasbuvapatil249
    @ramdasbuvapatil249 2 роки тому +7

    जगन्नथबुवा हे महान गायक आहेत. शासनाने लवकरात त्यांच्या निवा-याची व्यवस्था करावी अशी विनंती आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Рік тому +4

    मराठी. दानवीरांनो या महान कलाकाराला आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे. सढळ हाताने मदत करा. जय हरी.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @dnyaneshwarbhalekar8165
    @dnyaneshwarbhalekar8165 2 роки тому +9

    खुप महान कलाकार आहेत आदरणीय वाडेकर बुवा, नक्कीच मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करू

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      शिवशाही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज
      आणि व्हिडिओ शेअर करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @amarpatil6528
    @amarpatil6528 4 місяці тому

    सर्व शिष्य मिळवून मदत करायला पाहिजे

  • @jaiprakashdhakne1968
    @jaiprakashdhakne1968 2 роки тому +9

    मी स्वतः त्यांचा कार्यक्रम खूप वेळेस ऐकला आहे... संप्रदायातील एक गुणी गायक आहेत ते..

  • @jagannathkhargaonkar9552
    @jagannathkhargaonkar9552 2 роки тому +3

    अशा महान कलाकाराला मदत करणे हे सर्व कलाकारांचे कर्तव्य आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      Thank you for watching shivshahi news please share this video and keep watching

  • @namdevshinde9765
    @namdevshinde9765 Рік тому +6

    मी स्वतः सांभाळतो त्यांना

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share

  • @user-ss7xq5zq3j
    @user-ss7xq5zq3j Рік тому +2

    वाडेकरबुवानीभगवंताचीमनोभावेसेवाकलीआहेतयानामदतकरायलामलापण आवडेल

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 2 роки тому +3

    ज्यांना जसी जमेल तसी मदत करावी.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому +1

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @husenmulani3766
    @husenmulani3766 2 роки тому +6

    अशा कलाकारांना नक्की मदत मिळायला हवी

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      शिवशाही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज
      आणि व्हिडिओ शेअर करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @yogeshvgayke7304
    @yogeshvgayke7304 2 роки тому +1

    May fevret singar

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @vasantd7382
    @vasantd7382 2 роки тому +2

    मोठा कलावंत आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news please share this video

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 Рік тому +2

    Mota manus.........!

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @vasantrahate7686
    @vasantrahate7686 Рік тому +1

    मायबाप सरकारने अशा थोर कलावंता कडे लक्ष द्यावे आणि आर्थिक सहाय्य करावे ही कळ कळीची विनंती

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @bhushankumbhar9457
    @bhushankumbhar9457 Рік тому +1

    Kharach asha kalakarana madat vayla havi

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @dattadange7317
    @dattadange7317 2 роки тому +3

    आपण ही आपल्या परीने मदत करुया असा कलाकार व व्यक्तीमत्व पुन्हा लाभनार नाही

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for your response - shivshahi news

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 2 роки тому +3

    खूप गोड आवाज आहे दादा चा

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      शिवशाही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज
      आणि व्हिडिओ शेअर करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @balajiannapawarkawathakejp568
    @balajiannapawarkawathakejp568 2 роки тому +2

    खूप छान गायक आ

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      शिवशाही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज
      आणि व्हिडिओ शेअर करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @sanjaygharat15
    @sanjaygharat15 2 роки тому +1

    खूप वाईट वाटलं... मी ऐकलं आहे बुवांना

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @sopanadhav9683
    @sopanadhav9683 2 роки тому +4

    समाजातील सधन दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी ,
    ही विनंती .

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      agadi barobar

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Рік тому +1

    बुवा फ़ार मोठे भजनी कलाकार् आहेत्, amuchya गोव्यात् सुध्हा mandhan मिळते, tyanche कार्य far मोठे आहे,
    Sarkarne ashya kalakarasathi jarur aarthik madat keli paahije, Goa Kala Academy भजनी kalakarana mandan dete, Maharashtra far far mothe ahe,
    Devache गुन् गान karnaryacha मग kon वाली आहे, tyani konakade paahun jeevan kanthave, tyanchya sevet amhi dehaban harpun zaato, manat आणा, tech zhar आपुले आई बाबा aste taar.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @pareshpatil1986
    @pareshpatil1986 2 роки тому +1

    Bua....kahitri karyala hav nkki🙏🙏

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      शिवशाही न्यूज चैनल वर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज
      आणि व्हिडिओ शेअर करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      ua-cam.com/video/Ljy1koIbGU4/v-deo.html
      शिवशाही न्यूज च्या बातमीचा आनंददायी परिणाम मिरज चे उद्योजक मोहन जाधव यांनी जगन्नाथ वाडेकर बुवांना केली मदत

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t 8 місяців тому +1

    त्यांचा मोबाईल क्रमांक मिळेल का ..?

  • @vasantd7382
    @vasantd7382 2 роки тому +3

    Please श्री वाडेकर यांचा मोबाईल no पाठवा

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news please share this video

  • @drpawanpawade4182
    @drpawanpawade4182 2 роки тому

    Jaggnaath bua Wadekar Yana UA-cam chya madhyamatun yenarya mandhnatun madat vhavi tyanche video jya channel wr aahe tyani dar mahina madat karawi

  • @dr.vikasvaidyaofficial7062
    @dr.vikasvaidyaofficial7062 Рік тому +1

    Sarv Bhajanpremi namaskar.
    Pl kuni Jaganaathjee yancha mobile no detal ka? Pl.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @gajanankhandalkar1750
    @gajanankhandalkar1750 Рік тому +1

    महाराज यांचा भ्रमण द्धव्यनी, भेटेल का

  • @sagarkharat5304
    @sagarkharat5304 2 роки тому +1

    Kytri madat karayla pahje nkiii

  • @tukaram82
    @tukaram82 2 роки тому +3

    कृपया यांना संपर्क कसा करायचा ते सांगा

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news keep watching and share the video

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      call me on given no on the screen

  • @namdevshinde9765
    @namdevshinde9765 Рік тому +2

    वंदनीय जगन्नाथ बुवा वाडेकर यांचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      mala call kara
      deto

  • @vighneshchannel1161
    @vighneshchannel1161 9 місяців тому

    Drink kupa karato to

  • @padmanabhpowar9628
    @padmanabhpowar9628 Рік тому +1

    जगन्नाथ बुवाचा पत्ता फोन नंबर आणि बँक अकाउंट नंबर पाठवा मला त्यांना मदत करायची इच्छा आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      please call me 9096251211

  • @bapuaher6086
    @bapuaher6086 Рік тому +2

    मला त्यांचा फोन नं दया

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  Рік тому

      माझा नंबर व्हिडिओ वर आहे मला फोन करा पर्सनली त्यांचा नंबर देतो
      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

    • @bapuaher6086
      @bapuaher6086 Рік тому

      मी माझ्या परिणे मदत करण्याचा प्रयत्न करतो

    • @bapuaher6086
      @bapuaher6086 Рік тому

      मी पण एक छोटा-सा भजनी आहे

  • @jaiprakashdhakne1968
    @jaiprakashdhakne1968 2 роки тому +1

    तिघाडी सरकार काय देणार...?

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for your response - shivshahi news

    • @bhausahevbachhav5309
      @bhausahevbachhav5309 2 роки тому

      उद्योजक जाधव साहेबांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @sunilparise936
    @sunilparise936 2 роки тому +1

    Madt miyavi

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 роки тому +2

    सरकारने घरकूल दिले पाहीजे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 роки тому

      thanks