पु ल ना किती ही वेळा ऐकले किंवा वाचले तरी कधी कंटाळा येत नाही... इन्फेॅक्ट, आपण कधी उदास असू किंवा एकटे असू तेव्हा ह्यांचे साहित्य वाचले, ऐकले तर लगेच फ्रेश वाटते... खरंच, आपल्या महाराष्ट्रात ह्यांचा जन्म झाला ह्याचा अभिमान आहे... किती सहज आणि साध्या गोष्टी मधून विनोद निर्माण करण्याचा त्यांचा हातखंडा होता... आणि, अगदी साधे व्यक्तिमत्व... त्यांना एकदा पार्ल्यात त्यांच्या गाडी मध्ये बघितले होते आणि खूप आनंद झाला होता.. 👍🏻 पुन्हा असे कोणी होणे नाही...
तोडच नाही. स्वत:वर विनोद करून घेऊन लोकांना आनंद देणे हे महान लोकांचे लक्षण असते. पुल पुन्हा होणे शक्य नाही हे मात्र त्रिकालाबाधीत सत्य होय एवढेच म्हणण्याचे धारिष्ट्य आपण सामान्य माणसे करू शकतो.
Someone :- what are advantages you have being Marathi Me :- thanks to PL Deshpande I have a standard of comedy to enjoy and not cheap pj on someone's size race or apperance
2013 साली पहिला आंतरराष्टरीय प्रवास केला.. आणि तेव्हा सुद्धा पु ल नी सांगितलेला अनुभव जवळ जवळ घेतला.. निम्म्याहून अधिक सल्ले न गेलेल्या लोकांनी दिल्या.. ते पण चुकीचे... 😂❤🙏
आजवर ४०-५० वेळा तरी विमानप्रवास घडला असेल, पण पहिल्या गोवा-मुंबई प्रवासापासून प्रत्येक - म्हणजे प्रत्येक - प्रवासात “अपूर्वाई” आठवत आलेली आहे. इंग्लंडला गेलो तेव्हा तर विचारूच नका. सिंगापूर थायलंड बाली वगैरे गेलो तर तिकडे मदतीला “पूर्वरंग” हजर! संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणाऱ्या या थोर व्यक्तीला कितीही वेळा दंडवत घातला तरी अपुराच पडेल.
कितीही,, थकवा जाणवत,,असेल तर,,पु,,ल,, चे भाषण,, ऐका,, खूप खूप छान वाटत आहे ❤❤❤🎉🎉🎉
पु. ल. एकमेवद्वितीय व्यक्ती, आपल्या आयुष्यात निखळ आनंद देणारा अष्टपैलू कलाकार 🙏🙏🙏🙏
पु ल ना किती ही वेळा ऐकले किंवा वाचले तरी कधी कंटाळा येत नाही... इन्फेॅक्ट, आपण कधी उदास असू किंवा एकटे असू तेव्हा ह्यांचे साहित्य वाचले, ऐकले तर लगेच फ्रेश वाटते...
खरंच, आपल्या महाराष्ट्रात ह्यांचा जन्म झाला ह्याचा अभिमान आहे... किती सहज आणि साध्या गोष्टी मधून विनोद निर्माण करण्याचा त्यांचा हातखंडा होता... आणि, अगदी साधे व्यक्तिमत्व... त्यांना एकदा पार्ल्यात त्यांच्या गाडी मध्ये बघितले होते आणि खूप आनंद झाला होता.. 👍🏻
पुन्हा असे कोणी होणे नाही...
Wow Pul saheb was so great 👍👍👍👍👍
खरा खुरा हास्य सम्राट पुन्हा होणार नाही
हुबेहूब चित्रप्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.खुपच अप्रतिम कथाकथन..
कितीही वेळा ऐका. लहानपणा पासून वाचतोय आणि ऐकतोय. अजूनही तेवढेच प्रेमाने ऐकतो
प्रत्येक घटनेत गोष्टीत आनंद विनोद दडलेला आहे फक्त ते बघण्याची वृत्ती व नजर विनोदबुद्धी आपणाकडे पाहिजे हे पु ल देशपांडे यांच्याकडून शिकावयास मिळते .
असा हास्य विनोद ऐकणे भाग्य लागते
ऐकुन आ नं द निखळ आनंद
पुलं म्हणजे निखळ आनंदाचा झरा, दैवी देणगी मिळालेले कलाकार ❤❤❤ महाराष्ट्रभूषण
तोडच नाही. स्वत:वर विनोद करून घेऊन लोकांना आनंद देणे हे महान लोकांचे लक्षण असते. पुल पुन्हा होणे शक्य नाही हे मात्र त्रिकालाबाधीत सत्य होय एवढेच म्हणण्याचे धारिष्ट्य आपण सामान्य माणसे करू शकतो.
उहुयु
Q
@@rameshwarang6070🎉🎉❤❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉🎉. My🎉😂😂😂😮
Vaah .Kay Sunder bhasha bolalat ..mafkara lihilat😊😊
प्रत्यक्ष पु.लं. च्या मुखातून ऐकायचा योग 🙏🙏
सदाबहार व्यक्तीमत्व. मराठी माणसाचे आणि भाषेचा अभिमान.
❤पुल म्हणजे पुल ❤
पु. ल. हे नांवच मराठी मनाच्या हृदयावर कोरलेले उदाहरण आहे. 🙏🏻
🌹🙏🌹श्रीमंत बुट” ही मनाची श्रीमंती फक्त पु. ल🌹🌹🌿🌹🌿🌿🌿🌈🌿🌈🌿🌹🌈🌿🌈🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌈🌈🌈🌈🌈🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🌈🌈
@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
😉😃😀👍
असामान्य प्रतिभावंत एकमेवाद्वितीय
🌹👌🌹🙏अज्ञान वनोदी ढंगाने प्रदर्शीत करणारे पु ल 🌹👌🌹🙏हास्याचे धबधबे सहज निर्माण करतात🌹🌿🌈🌿🌈🌿👌🌿👌🌈🌿🌈👌🌈🌿
Marathi hote pu la
बरोबर ना
Na faltu joks
🌹👌सकारात्मक दृष्टीकोनातून “विनोद”फुलविणारे फक्त “पुल”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏❤️
माझं आणि शब्दाचं थोड थोड जमायचं पण ह्या माणसामुळे मी शब्द वही वर लिहायला शिकलो आणि शब्दाchya प्रेमात पडलो ...पुल देशपांडे चे मनापासून आभार ❤️❤️
Tumhi lihileli वाक्य mal send kara
@@jagdishd.j5390 न
मी खूपच भाग्यवान आहे कारण पुलंना मी प्रत्यक्ष ऐकलंय! सोलापूर येथे! काय सांगू करोडपती झाल्या सारखं वाटतंय!
0😊😊😊
😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😮😢😮😮😢😢😮😮😮😮😮😮😮😮qqQ@@jagdishd.j5390
Audience is lucky. Those days were golden days. GREAT HON PU LA SAHEB. MISS YOU SO MUCH Sir 🙏😭⚘️💐👍❤️💐💐💐💐💐
Quip 1 new trailer new trailer
@@plaza8346 cç no
@@Capt.YogeshPage kkkk
I feel same thing
.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वाचल गेललं अगदी सुंदर लिखाण
🌹🙏🌹स्वानुभवाची अनुभूती दुसर्याला सहज देणे हे सोपे नाही🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿👌🌈👌🌈👌
😁😁😁😁
अप्रतिम पु.ल.
या क्षणापर्यंत या आनंदावर जगतोय
🌹🙏🌹👌अपूर्वाई पलीकडचे पु. ल. ❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌿💫🌿💫🌿💫🌈🌈🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫
Me अपूर्वाई पुस्तक वाचल होत . पु ल ना प्रत्यक्ष ऐकन्याचा अनुभव माझ्यासाठी अवर्णनीय आहे.
अप्रतीम प्रवास वर्णन...अतिशय सुंदरच
श्री पुल यांना तोड नाही..मनापासुन आवडले...
Tumchya mule aanandi vtavarn Nirman hote.❤❤
સાદર વંદન પ્રિય પૂ.લ. સાહેબ
ज्यांनी पु.ल. वाचले नाहीत त्यांनी आधी पुस्तके वाचा आणि मग ही कथाकथने ऐका , तुम्हाला नक्की अजून गंमत येईल....😊
Ok
Agadi niikhal marathi ani tyancha humurous nature 💕 P.L despande sir ❤️
Thank you pu la..... Khup aavdata tumhi🤗😘🙏🙏🙏
Wow excellent incredible unbelievable n real truth of life 👍👍😲😲😧😧
I used to watch him live on DD. He is first stand up comedian of INDIA.
He was multi faceted personality !
Excellent Great Pula
Salute to our Comedy
King and Vinodi Author
Late P L Deshpande
खूप mahan kalavant ❤
Khup chan mala khup avadle 🔥🔥🔥🔥🔥🔥
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Q
Swar uncha bhaseci mahiti lokache man jinkata ale pu. La despande sahebana dhanyad saheb
Just amazing personality
अप्रतिम माणूस👍👍👍
बराच वेळ आमच्याकडे कुणी पाहीचना 😍👏
🙏🌹👌पौंडाचे धर्मांतर😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂❤
It is great feeling, to know that we can overcome to this petroleum problem
Congratulations to our science and their working staff.
🌹👌बीन अस्तराचे इंग्रजी😊😁😇😇😇😇😇😇😃😃😃😃😎😎😂😂😂😂❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🙏
🌹👌पौंडाचे धर्मान्तर❤️👌❤️👌❤️👌❤️👌😊😃😇😇😇😇😎😎😎😂😂😂😂❤️🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹👌🌹सेफ्टीपीन कडे बघतांना दूर दृष्टी!!!😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤
मजा आली खूप.
Good & Very Nice.
आदरणीय पु.ल...आजही आजचे वाटतात ...😂
Lucky to hear him during
College days and seen his all famous Plays .
Never seen such a wonderful Orator
All time favourite P L
Very nice story telling....
👌👌👌 mast Mauli
Z
माझं #पुलदैवत... 🤞🙏😊
अप्रतिम पु ल ❤
Old days stand up comedy..❤
Always great
खूपच छान उत्तम
आठवणीतले साहेब
Lovely p l 🙏🏻
खरच पुल प्रेम लईच भारी 🙏🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧🔔🌏🌏🏡🎻🥁🎵😭👏🙏😎
प्रेषक धन्य आहेत .
Preshak???
प्रेक्षक
असामान्य प्रतिभा 🙏
फक्त पु.ल ❤❤❤💯💯💯
🤗🤗
Very nice 👌👌 Ani funny l
पुलदैवत ❤
खूप छान
अप्रतीम सर
Great 🎉🎉🎉🎉🎉.
Kiti bhagyavan shrote aahet.
Someone :- what are advantages you have being Marathi
Me :- thanks to PL Deshpande I have a standard of comedy to enjoy and not cheap pj on someone's size race or apperance
So true
🌹🙏🌹अस्तर नसलेल इंग्रजी!!!😂मराठीने इंग्रजीला🌈🌿🌈🌿🌈🌿👌🌈🌿👌🌈🌹👌🌿🌹🙏🌹मारणारे मिस्कील पु ल
Ĺ
L
Ĺĺl
@@vasantraosaurkar3259 suka ke sab ke sathi dukh me kai
Chan ahe 👌👌👌
2013 साली पहिला आंतरराष्टरीय प्रवास केला.. आणि तेव्हा सुद्धा पु ल नी सांगितलेला अनुभव जवळ जवळ घेतला.. निम्म्याहून अधिक सल्ले न गेलेल्या लोकांनी दिल्या.. ते पण चुकीचे... 😂❤🙏
🌹🙏🌹👌भाषातंरपाठमालेला चिकटलेले इंग्रजी😂😂❤😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
2024 pu l. Deshpande yanchya peksha maza comediman makarand aanaspure he kit pat bhari aahet p.l.d.
अप्रतिम
Good speech 🎉
Lovely❤❤❤❤
असेच विनोदी कार्यक्रम टीव्हीवर का दाखवत नाही ? टीव्हीवरचे सणादिवशीचे कार्यक्रम पाहूनच. सणवार आहेत कि नाही असें वाटते...
बहुतेक भारतातील पहिलं Stand-up पुलंनी केलं असेल .
आजवर ४०-५० वेळा तरी विमानप्रवास घडला असेल, पण पहिल्या गोवा-मुंबई प्रवासापासून प्रत्येक - म्हणजे प्रत्येक - प्रवासात “अपूर्वाई” आठवत आलेली आहे. इंग्लंडला गेलो तेव्हा तर विचारूच नका. सिंगापूर थायलंड बाली वगैरे गेलो तर तिकडे मदतीला “पूर्वरंग” हजर! संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणाऱ्या या थोर व्यक्तीला कितीही वेळा दंडवत घातला तरी अपुराच पडेल.
🙏🏻
बड़बड़❤
Made my run up to seasons greetings 2024 😂
Manavi svabhavatil visangati achukapane heranare sahityik mhanu
P
Lchi olakha ahe
Acharya
Atrenchya bhashet mhanayache zale tar pudil daha hajar varshat asa vinodi sahityik home nahi
Me bhagyavan ahe Karan
P
Lnchi gani tyanchya samor basun aikavayas milali gagni uga vala sayantara he geet tyanchya tondun aikavayas milale
🌹🙏🌹👌भक्कम पायाभरणी❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌
HI Khari stand up comedy baki sagale panchat pana karatat
पुल 💕🥺is love
Good
खुपच छान ❤❤❤
👌👌👌
Excellent excellent excellent ramesh bansilal BEDMUTHA THANE ULHASNAGAR maharashtra
😂😂😂😂😂😂अभ्यासपूर्ण हास्य😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂❤🌹🙏🌹👌❤❤
Five star hotel no food only style.
Vada pav is best.
😃😃
Yes.
Suri ani kata Kontya hathi?
Apurvai purn taka na sir please yacha smoril bhag on taka na please
अपूर्वाई व्हिडियो स्वरूपात एवढेच उपलब्ध आहे. पुढील भाग पुस्तकात आहे.
0
By
🌹👌🌹🙏बिस्कुट😂😂😂😂😂😂❤❤👌💫😂😂😂😂😂😂❤😂❤😂❤😂
🌷⚘️🌺🙏🌺⚘️🌷🙏🙏🙏🙏
Bhai❤😂