मनाला शांती मिळाली आपल्या लोकांचा गाणं ऐकूण Nice dance choreography Nice video shooting location Nice lyrics Well story आजुन इसाच नविन व्हिडीओ बनवा ❤ best of luck
😮 यार.... दादा लयच भारी song आहे.. मला माहित नव्हत मी सहज आपले गाने शोधत होतो आणि मला हे भेटल 👌❤️ या गणपतीला माझ्या Dj ला हेच गाणं सगळ्यात जास्त वाजणार....❤😘
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! अभिनंदन संपूर्ण टीमचे....गाण्याचे लिरीक्स,बिजीयम, सिंगर चा आवाज, डायरेकटिंग सगळंचं एकदम भन्नाट, कलाकारांनी तर कमालच केली आहे. 🎥🎤 असच वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्यातली कलाकृती समोर आणून लोकांसमोर प्रदर्शित करा👍🎶पुढील वाटचाली साठी शुभेच्छा💐.जय आदिवासी✊ ...जय बिरसा. जय भीम 🔥💙✨
जेवढे कवतुक करावं. तेवढं कमीच आहे... कारण कलाकार या गाण्यामध्ये खूपच छान आहेत... रोशन असूदेत... अंजु आघान असूदेत.. सर्व कलाकार यांनी मात्र या गण्या साठी खूप मोठी मोलाची कामगिरी लाभले... रोशन रावते सरांचा हि अभिनंद्दन.. खूपच गोड आवाजात आपण कातकरी भाषेतील गाणं गायलंत... ऑल.. द. बेस्ट सर रोशन रावते..आणि..आणि तुमची सर्व टीम ❤🎉😘😍❤️
सूपर दादा 😍👏👏👏
Super song Ahe ❤❤ bhava kadak
गर्व🔥🔥 नाही तर माझ आहे मी आदिवासी असल्याचा ❤❤
Jam bhari ree song Roshan bhauss aajun yeunde 📸🎥😍
मनाला शांती मिळाली आपल्या लोकांचा गाणं ऐकूण
Nice dance choreography
Nice video shooting location
Nice lyrics
Well story
आजुन इसाच नविन व्हिडीओ बनवा ❤ best of luck
Kadakkkk Na Bhaiiii❤️👌👍👌👍🔥💐💐
👍1 नंबर सोंग आहे भावा 👌👌👌
भावा एकद भारी आहे रे गाणा
Khup chng dinesh dada and all team
Khup chan samir dada sham dada ani roshan khup mst
😮 यार.... दादा लयच भारी song आहे..
मला माहित नव्हत मी सहज आपले गाने शोधत होतो आणि मला हे भेटल 👌❤️
या गणपतीला माझ्या Dj ला हेच गाणं सगळ्यात जास्त वाजणार....❤😘
🤗👍
थँक्यू भावा खुप आनंद होतो वाचून मला भावा तुझ
प्रकाश मुकणे, सिगर
Superb song 😍.
#tarpa_vala
खूप छान गाणं आहे जय आदिवासी मी वावोशीकर रायगड
खुप सुंदर गित रचना आणि संगीत सुंदर गायण एक नंबर पुर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🎧👌👌👌💐👌💐❤️❤️💝🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🎹🎹🎹
Khup Chan
kadddddddkkk re song aahe
खूप छान आहे आदिवासी गाणं खूप छान ऑल द बेस्ट ऑल टीम ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations arun bro 1.3 Lakh views
Thanks bro 🥰
मस्त प्रकाश भावा😊
Best of luck friends 😎😎🔥 Jay aadivashi
👍🏻Naic song Dada mast video 💃🏻🕺🏽🚩Jay Adivasi 🙏🏻
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! अभिनंदन संपूर्ण टीमचे....गाण्याचे लिरीक्स,बिजीयम, सिंगर चा आवाज, डायरेकटिंग सगळंचं एकदम भन्नाट, कलाकारांनी तर कमालच केली आहे. 🎥🎤 असच वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्यातली कलाकृती समोर आणून लोकांसमोर प्रदर्शित करा👍🎶पुढील वाटचाली साठी शुभेच्छा💐.जय आदिवासी✊ ...जय बिरसा. जय भीम 🔥💙✨
मस्त गाणं आहे दादूस 🎉❤ जय आदिवासी
Ek dum kadak bhaii❤❤❤
कडक ❤❤जेय आदिवासी कातकरी
खुप खूप छान आहे गान👌👌👌👌
खूप छान गाणं आहे 😍😍
नाई स सॉंग गाईज
तु च माने दीलानी जान व
😊😊😊
कडक गाना प्रकाश भावा 👍👍👍👍
Kddk na Bahi song
Kdkkk ❤
Kadk song bro❤❤
मस्त धनु
Nice song Roshan bro 👍👍👍😍😍😍
Nice Dhanu 💗💗
Bhva mast song ahe
Kadkkk Song 🤩
Khup chand dhanu
Kadkk song ❤ Jay Aadivasi 💞🎉
Ly sundar gan ahe ,❤️❤️❤️
कडक गण आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,
Kadak mast OP song ❤❤❤❤❤
Kadak
मस्त song आहे (जय आदिवासी)❤️🔥✨
खूप छान ❤
जबरदस्त..अप्रतिम
❤❤❤❤ लय भारी ❤❤
Jay adiwasi Jay katkari ❤❤❤❤❤ At Thane shahpur super song i love. songs I am katkari
Hero aani heroine Mast aahet aani song pan Mast aahe ❤❤❤ Nice video 😊
Kadkk ना भावा,
Kadakk song 🔥🔥🔥🔥
😂 भावा song कडक आहे, काजल रावत्या चा आवाज आणि तो पण कातकरी भाषेत अप्रतिम 🎉❤😂
मॉडर्न जमान्यातले कातकरी बोलीभाषेतील अप्रतिम/सुंदर गान व व्हिडिओग्राफी देखील उत्कृष्ट दर्जाची असल्यामुले पालघरचा गाण्यांना साहजिकच टक्कर देइल.. अशीच नवनवीन गानी पहायला मिलतील अशी अपेक्षा करतो..🎉🙏
Ho bhava ❤❤🎉
Nice bhai 🔥
एक नंबर song दिनेश भावा सर्व टिमचे मनापासून अभिनंदन फुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Nice bro ❤️❤️❤️
1 number
खूप सुंदर गाणी bro आणखी गाणी येवदे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ज्याम भारी गाना आहा भाई ❤ जय आदिवासी ❤❤❤❤❤
Roshan Bhai On the Fire 🥵❤
Nice song😊
🚩 😍🙏🏻जय आदिवासी😍🙏🏻🚩
खूपच छान भावांनो 🎉🎉❤❤
Nice song 👌👌👌👌
Thank u ❤
Full support AJAY KADALI karun❤❤❤❤
Thank u bro😍
ɴɪᴄᴇ ʙʜᴀɪ ʟᴏɢ .....!🥰🥰🥰😍♥️💝
Kadak song ❤❤❤❤❤❤❤ nice dance. 🎉
खूप छान गणा 🥰🥰🥰🥰🥰
😍😍😍❤️🔥😍
Big fan bhauss ❤❤
Nice video jai adiwasi
Bhava Nice Songs ❤
बीड न्या मुली दोन जणी आहात ना ❤❤
Ho bro
जेवढे कवतुक करावं. तेवढं कमीच आहे... कारण कलाकार या गाण्यामध्ये खूपच छान आहेत... रोशन असूदेत... अंजु आघान असूदेत.. सर्व कलाकार यांनी मात्र या गण्या साठी खूप मोठी मोलाची कामगिरी लाभले... रोशन रावते सरांचा हि अभिनंद्दन.. खूपच गोड आवाजात आपण कातकरी भाषेतील गाणं गायलंत... ऑल.. द. बेस्ट सर रोशन रावते..आणि..आणि तुमची सर्व टीम ❤🎉😘😍❤️
एक नंबर गाणा दादूस ❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹👌👌
Khup chan aahe song
❤कातकरी सुंदर गीत...❤Jay Aadiwasi.....🎉🎉
Mast song re jay aadivasi 🇲🇨
Good afternoon palghar family
❤😎
❤❤KADAK SONGS❤❤
Thanks
ताईचा आवाज लय छान आहे❤❤❤❤
Good after adivasi family
Kup jhan song aahe
एक च नंबर रे भावांनो ❤❤😊
🎉🎉 good 🎉🎉
काजल ताई चा कातकरी भाषेतील आवाज खूप छान 🎉
Nice song All team good work❤
Well done guys😊 keep it up jay aadiwasi❤
Mst 🎉
Jay aadivasi
Nice song..❤
Mast song kadhlay aplya katkari bhaset chan vattay🥰😀🔥
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🔥🔥🔥🔥🔥
kddk
Big fan
❤❤❤❤ नाद खुला ❤❤❤😊🎉
❤❤
Nice 😍🤩😍🤩
Great🎉🎉🎉🎉🎉🎉