खुप छान गान आहे .आवाज खुपच चांगला आहे वीषेश म्हणजे ताईंचा आवाज छान आहे एक्टींग, डांस, एक्सप्रेशन खुपच छान. एक्टर ताईंनी छान गाण्यात चेहर्याचे एक्सप्रेशन दीले आहेत. कोणी काही म्हनोत सगळ्यांनी खुपच सुंदर पद्धतीने काम केल आहे. सगळ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लवकरच पुढच गान येवुद्यात ताईंच्या आवाजात
भावांनो झक्कास सोंग आहे ❤ आणि पुढचं गाणा कधी येणार आहे, आपलेच भाषेत गाणा काहाडा आपलाच लोकां मागं रहिणात तर आपले लोकाहाला मुहर जाऊनी हि एक संधी आहा!गाणा 1 नंबर आहा 👌
Kdk ❤🎉🎉🎉
मस्त गाना आहा ek नंबर ❣️
खुप छान गान आहे .आवाज खुपच चांगला आहे वीषेश म्हणजे ताईंचा आवाज छान आहे एक्टींग, डांस, एक्सप्रेशन खुपच छान. एक्टर ताईंनी छान गाण्यात चेहर्याचे एक्सप्रेशन दीले आहेत.
कोणी काही म्हनोत सगळ्यांनी खुपच सुंदर पद्धतीने काम केल आहे.
सगळ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
लवकरच पुढच गान येवुद्यात ताईंच्या आवाजात
,1 नंबर आहा सोंग❤❤❤❤❤
Ek Number Dada 💥🎶❤️
Full support दादा ❤❤❤❤❤❤
Nice 🎉❤
एकूच नंबर गाना आहा, भारी👌👌👍
भावांनो झक्कास सोंग आहे ❤ आणि पुढचं गाणा कधी येणार आहे, आपलेच भाषेत गाणा काहाडा आपलाच लोकां मागं रहिणात तर आपले लोकाहाला मुहर जाऊनी हि एक संधी आहा!गाणा 1 नंबर आहा 👌
nice voice mel female
nice all' team' actors
#shaileshboste
💐khup sundhar song zalela aahe 😊female voice tar ekch number aahe🥰😊pudhachya vatchalil tumhala khup sarya Subheachhy 💐💐
He .song .mala.aavadala aahe.khup sudar.song.aahe🔥🔥🔥🔥🔥
Mst gana ahe❤ dipk
मस्त गाणा आहा
❤❤❤❤❤❤
खुप छान आहे सोंग ❤✨👌👌
❤❤खूप छान
Khup mast song aahe mangesh bhava
भारी आहे भावा ❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤
एक नंबर आहे गाना 😊
मस्त गाण आहे
❤❤❤kadk
Mast aahe song
मला हा सोंग खुप आवडतो
खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
❤❤❤
Nice👌
Nice song ❤❤
छान गाणा आहे ❤❤
मस्त सोंग आहा एक दिवस लय मुर जासाल ❤❤❤
Kkddkk song re mangu
Pappu हिरो मस्त video
Subscribe Kara 🙏
टाका रे फेमस करून 😂❤
😅😅
Mast song ❤❤❤
Nice Sog 🎉
Nice dance
Very nice song ❤❤🥰🥰
Song te hajaa hay
गाना मस्त हा इसाज गाना काडत जा कारण आपले भाषा मा गाना लय कमी हात 👌👌👌👌
ok bhava...👍
एक नंबर सोंग आहे आशेच सोंग काढा कारण आपली च भाषा खूप मागे आहे दाखवून द्या आपण पण कमी नाही 🔥
ऐकनंबर पन जरा ईंप्रुव मेंट पाहीजे बाकी
हजार लाईक
🥰🥰❤️❤️♥️♥️♥️👌👌👌
Naic song
,रामदास वाघमारे दादा
खुप छान आवाज
आमच पण नविन सोंग एतंय आदिवासी कातकरी भाषेत
नक्कीच आम्हाला पण सपोट करा मित्रांनो
❤❤❤❤❤❤
❤❤❤
Song mast aahe pan dance thoda fast zal song nusar karaych hot. ok good luck 🤞😊
❤❤❤❤❤
❤
Gana chhan aahe ❤❤❤❤❤ but edditng not ok. Try to beat next time
हे कसा डान्स करतात रे 😂😂
मला असं वाटतं का song काढण्या च्या आधी डान्स शिकवाला पाहिजे
बरोबर ब्रे
पहील गाण आहे त्यामुळ थोडफार माग पुढ होतच.
आपन बोलुन जातो पन गाण काढन आपन बोलतो तस सोप काम नसत दादा खुप मेहनत आहे त्यामागे
मेहनतीला प्रतीसाद द्या
Saport kara re bhavano ❤
कसा वाटला आमचा आदिवासी song ❤🫡
Subscribe Kara 🙏
😅👍👍😅😅
गणा चागलां हा पन डयांस चागला नाय हा पन सोहराना डेयांस भारी हा सोहरयाना डेयांस चांगला नाय एकचं डेयांंस हा संगलेना हा ? ती पालघरला च चालं 😂 फेमस हा ती पन एडिटीग करा चेहरा चागलां दिसेल 😅
aaplya aadivasi katkari samajyache gan khup kamhi aahet tar #ASTAR la khup support kara👍
👍
❤