Ashok Chavan on Jarange Patil: जरांगे पाटलांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा - अशोक चव्हाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • #AshokChavan #manojjarangepatil #MarathaReservation #Timesnowmarathi
    मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली आजपासून हिंगोली वरून सुरु झाली आहे. यावर बोलतांना भाजपाचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, जरांगे पाटलाच्या रॅलीला सर्व स्तरातून पाठिंबा आहे. माझा व्यक्तिशः त्यांच्या प्रयत्नांना, त्याचा कष्टांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला. त्यांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा आहेत. हैदराबाद गॅजेटचा उपयोग होऊ शकतो का? यावरही चर्चा सुरू आहे.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
    Website : marathi.timesnownews.com/
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - UA-cam - / @timesnowmarathi
    -UA-cam Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

КОМЕНТАРІ • 26

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 7 днів тому +5

    We with Jarange patil ❤

  • @surajpawar9605
    @surajpawar9605 7 днів тому +5

    पाटील पाटील पाटील पाटील🔥🔥🔥🔥🔥

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 7 днів тому +4

    देवेंद्र साहेब कुठ आहेत राजकारण बंद करा नोद आहे आरक्षण दिले ते फक्त ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा साहेब महाराष्ट्र ह्रदय सम्राट मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 6 днів тому +1

    जेवढा विश्वास तेवढाच पाठींबा तेवठेच सत्तेत एक मराठा लाख मराठा

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 7 днів тому +3

    चव्हाण साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा ❤

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 7 днів тому +3

    Only Jarange patil ❤

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 7 днів тому +2

    🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 7 днів тому +3

    पाटील पाटिल

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 6 днів тому +1

    व्यक्तीशा च शुभेच्छा द्या नाहीतर
    भाजप मधुन आपली हाकालपट्टी करतील 😂😂

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 7 днів тому +1

    परत सत्तेत आल्यावर बदलू नका म्हणजे झालं 😂

  • @balashedge3710
    @balashedge3710 7 днів тому

    जय शिवराय, एक मराठा कोट मराठा... आम्ही पाटलांसोबत.... एकच पक्ष आरक्षणावर लक्ष.....

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 6 днів тому

    चव्हाण साहेब तुम्ही मोडायला जाऊन सांगा

  • @ankushchavan6084
    @ankushchavan6084 6 днів тому

    साहेब, आता वेळा निघून गेली आहे
    तुम्ही अगोदर च करायला पाहिजे होत

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 6 днів тому

    Only MJP

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 6 днів тому +1

    अहो साहेब मुख्यमंत्री असलेले तुम्ही आणि उद्धव ठाकरे च्या हाताखाली मंत्री म्हणून काम करता पदासाठी लाचार तुम्ही आता उरली- सुरली सर्व गेली तुमची....

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 6 днів тому

    साहेब आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का नाही दिले आरक्षण काय विचार आहेत आपले पवार साहेब पण होते मुख्यमंत्री होते

  • @minakshikendre1990
    @minakshikendre1990 6 днів тому

    Kai bolto tu baba