Manoj Jarange Patil | 'अन्यथा 20 जुलैपासून आमरण उपोषण', जरांगे पाटलांचा इशारा | Maratha Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2024
  • सगेसोयरे कायदा लागू करावा आणि मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे यासाठी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अजूनपर्यंत सरकारकडून कोणीही संपर्क केला नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांन आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. क्रांती चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
    #manojjarangepatil #marathareservation #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 687

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE Місяць тому +71

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत कायम एक मराठा कोटी मराठा जय शिवराय आम्ही बिडकर

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Місяць тому +93

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Місяць тому +7

      आज जरा जास्तच घेतली वाटत,, कशाला मराठ्यांना देशोधडीला लावताय😢

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Місяць тому +3

      Garaj vanth samaj😂😂 vaah

    • @vikasbharate9598
      @vikasbharate9598 Місяць тому

      तु तुझ बघ ​@@vasantkamable159

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k Місяць тому

      येड्या कीतीदा उपोषण करतो….

    • @user-cg4cc1iq7w
      @user-cg4cc1iq7w Місяць тому

      @@G.Bhaleravतुझा बाप दारू पिऊन लोळत असेल

  • @vikram7170
    @vikram7170 Місяць тому +93

    महाविकास आघाडी ने मुद्दा उचलुन धरायला हवा होता पण त्यांनी निवडणुक झाली की विसरले

    • @NarayanDhakane-kv9se
      @NarayanDhakane-kv9se Місяць тому +10

      लोकसभेत काय केले . निवडुण त्यांना च दिले आरे ताकाला जाऊन गाडग लपवु नका अशी जुनी म्हण आहे.
      भुजबळाला ओबीसी नेत्यांना बोलन्या पेक्षा गुरु ला बोला पाटील एनर्जी खुप चांगली आहे त्यांना आणखी मुख्यमंत्री होऊसतवर लढा .

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому +1

      ​@@NarayanDhakane-kv9setumcha guru marathe nahi manat tyana mi maratha ahe .kahihi bolu naka rajakarnijstiwsdyano.

    • @rajendradisale2213
      @rajendradisale2213 Місяць тому

      😢​@@machhindragaikwad3649

  • @maheshsalvi5260
    @maheshsalvi5260 Місяць тому +33

    परत टाइमपास फक्त तारखा 😂😂😂

    • @khushidance2015
      @khushidance2015 Місяць тому

      भाऊ हा खतरा फक्त कुतरा

  • @ashokgawande2306
    @ashokgawande2306 Місяць тому +40

    पाडयेचे नाही उभे करायचे एक मराठा लाख मराठा

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +63

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Місяць тому +1

      ​@@vasantkamable159तूजा काय करायचे आमचं आम्हीच ठरवणार मनोज जरागे पाटील म्हणतात तेच होणार

    • @pramodg7778
      @pramodg7778 Місяць тому +1

      त्याच नेतृत्व शरद पवार बसा लाळचाटीत

    • @rkz2345
      @rkz2345 Місяць тому

      तेचा काळा bulla घे मग तोंडात​@@parkashkakade3365

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +2

      ​@@vasantkamable159बरोबर...आता विधानसभेत जा आणि आधी गुन्हे मागे घ्या मराठा मुलांवरचे.... सरकारकडे भीक मागणे बंद करा....😢

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Місяць тому +1

      गरजवंताचा लढा म्हणायचं आणि सरसकटची मागणी करायची😂😂😂

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Місяць тому +75

    उपोषण, काजू, बदाम, सलाईन, गॅलॅक्सि हॉस्पिटल, यात्रा. पुन्हा उपोषण 🤣🤣🤣🤣

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +1

      😂

    • @d.m.5410
      @d.m.5410 Місяць тому +1

      अनाजी पंत चे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणार मराठे....

    • @babasahebsarate8905
      @babasahebsarate8905 Місяць тому +4

      वडापाव तर नाही ना...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      परत उपोषण नको...कंटाळा आलाय....
      निवडणुकीला सामोरे जाऊ....😒

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 Місяць тому +5

      जरांग्या पीतो तर टॅंन्गो पण चखण्याला काजू बदाम खातो अन् सांगतो मी गरीब हे

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u Місяць тому +45

    अजुन 5 महीने याच नाटक, mag tutari la support 😂😂😂

    • @Chuglu21
      @Chuglu21 Місяць тому +2

      नाही अजून खूप बाकी आहे खूप pressure टाकणार अजून सरकार वर आणि हिंसाचार ला promote करणार लोकांना. खूप दंगे जाळपोळ कर्याला lavnar जसे अंतरvalit झाले. अजून खूप जाती द्वेष पसरणार. खूप होण्याचे बाकी हे तर trailer आहे. काका चा प्लॅन खूप खतरनाक आहे. जसे 2018 ला सुद्धा काकानी भीमा कोरेगाव मध्ये केलं होत पण तो प्लॅन success नाही zala येवढा. पण हा प्लॅन success होणार आणि काका च्या माणसासारखं होणार last chance आहे

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому

      Khota bola pan return bola deweshane

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому

      ​@@Chuglu21kaka Gela ....tumhi jativadi fukate.ahat.

  • @user-xv9fo8ux2t
    @user-xv9fo8ux2t Місяць тому +15

    काँग्रेसच्या काळात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कुठे गेले पाटील तुम्ही

  • @sangampawar3022
    @sangampawar3022 Місяць тому +41

    दादा उपोषण नको आता प्रचार करायच

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Місяць тому +50

    उपोषण करुन आपलीप्रक्रुती बिघडून देऊ नका मनोज दादा आपल्या नेत्रु तवाची गरज आहे जयजिजाऊ जयशिवराय

  • @sachinkhapare9160
    @sachinkhapare9160 Місяць тому +8

    मी मी करण्यातच दिवस चाललेत...
    छगन भुजबळ चया मागे हे का लागले हेच समजत नाही..लक्ष्मण हाके ला का सोडले माहीत नाही..
    आमदार येडे आहे म्हणे ह्याला शोभते का..
    आपण कुठे आहोत ते पण पहावे..

  • @ShubhangiJagtap-jr5nc
    @ShubhangiJagtap-jr5nc Місяць тому +18

    90 wala

  • @anantabondre569
    @anantabondre569 Місяць тому +42

    हा शेपूट घालणार आहे

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Місяць тому +6

    मरण जवळ आलं त्याला जनता तरी काय करणार चला जरांगे साठी दहा दिवस कडकडीत पाळू या

  • @digambargiram9539
    @digambargiram9539 Місяць тому +42

    आरे या हागरयाला कोणीही विचारत नाही

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Місяць тому

      या यांच्यामागे किती लोक आहेत तुझ्या मागे किती आहेत ते पण हागऱ्या सांगावे

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Місяць тому +3

      सागर यांच्यामागे लोकं नसतात बिनडोक माणसा

    • @babasahebsarate8905
      @babasahebsarate8905 Місяць тому +2

      घरी जाऊन विचार...

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 Місяць тому

      Tuzya bapa la vichar

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Місяць тому +5

    २८८उमेदवारांची ची यादी कधी देणार मग😂😂😂😂

  • @vitthalraut1306
    @vitthalraut1306 Місяць тому +19

    तु 1000 आमदार पाडले तरी काही फरक पडणार फक्त ओबीसी

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Місяць тому +20

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Місяць тому +11

    क्या तारिक पे तारिक दे राह है बे

  • @SujitSasane-w9e
    @SujitSasane-w9e Місяць тому +7

    सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आंदोलन करातानी...आणि बाकीच्या जाती मध्ये टेड निर्माण झाला नाही पाहिजे...जातीवाद नाही झाला पाहिजे

  • @sumukhhardikar7992
    @sumukhhardikar7992 Місяць тому +27

    अण्णा हजारे सारखं मनोज जरांगेचं उपोषण झालय
    अण्णा हजारे किमान गोधडीत वळवळून तरी दाखवत नव्हते !
    त्या बाबतीत OBC नेता हाके भारी आहे .
    योग्य सुसंस्कृत बोलण वागणं मानल बुवा !

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Місяць тому +6

    संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सदैव मराठा समाज् कायम राहील 👍

  • @amol2916
    @amol2916 Місяць тому +3

    अमरन उपोषण म्हणजे मागणी पूर्ण नाही झाली तर मरेपर्यंत उपोषण करणे भुक लागली की सरकार ला टाईम देने नाही😅

  • @sanjaypaygude6434
    @sanjaypaygude6434 Місяць тому +18

    पाटील कृपया उपोशन करू नका आपले उमेदवार उभे करा वकामाला लगा या चोरानाच निवडून देऊ नका

  • @MMaharashtra
    @MMaharashtra Місяць тому +9

    तुतारी स्टार प्रचारक..... मनोज जरागे (मागासवर्गीय)

  • @5to7sr89
    @5to7sr89 Місяць тому +11

    आतां मराठायानो फक्त शिवबा, स्वराज्य, शिवसंग्राम आणि प्रहार हेच आपले पक्ष बाकी सर्व पक्ष मराठाद्रोही आहेत.हे लक्षात घ्या. म्हणून जो जात कि बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जय शिवराय 🚩🚩🚩

    • @jayshambho302
      @jayshambho302 Місяць тому +3

      तान्हाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, शिवा काशिद, जिवा महाला , मदारी मेहतर असे अनेक योद्धा यांना तुम्हीं विसरलात वाटत साक्षीबाई???? उगाच काहीतरी समाजा मध्ये तेढ निर्माण करता.. आगोदर इतिहासाचा अभ्यास करा साक्षीबाई...!

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi Місяць тому +31

    पाटिल उपोशन करायची गरज नाही.सरकारला मराठ्याचा पाँवर दाखवा

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Місяць тому +2

      😂

    • @PANDAKING5001
      @PANDAKING5001 Місяць тому +2

      शिक्षण नसल्या मुळे काय तुझा विचार😂

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Місяць тому +17

    उपोषण करायचं आणि एक महिना hosipatl madey आराम करायचा नंतर रैली काढायची परत उपोषण करायचं😅😅

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi Місяць тому +5

    मनोज दादा उपोशन करु नका,.तुमची गरज आहे मराठा समाजाला❤

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve Місяць тому +2

    महाराष्ट्र एका समाजाचा नाही त्यामुळे कोणाला पाडायचे हे एक समाज ठरवू शकत नाही जोडीशी का बात करेगा वही देश पर राज करेगा🎉🎉🎉🎉 एक ओबीसी कोटी ओबीसी ताईसाहेब बोलेंगे हम करेंगे जे ओबीसी

  • @VishnuTagale
    @VishnuTagale Місяць тому +36

    दादा आपण गेलेला कोणताही आदेश पाळु मात्र आपण उपोषण करू नये आपली समाजाला खूप गरज आहे

    • @rkz2345
      @rkz2345 Місяць тому +3

      टेन्शन नको घेऊ एवढे वेळेस उपोषण केला एकदा तरी मेला काय...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +1

      ​@@rkz2345😂

    • @mayureshthakare3342
      @mayureshthakare3342 Місяць тому +1

      @@rkz2345😅😅😅😅

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 Місяць тому +1

      काजू बदाम खाऊन krudya

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Місяць тому +1

      @@rkz2345😂😂😂😂 सही पकडे
      जादुई पांघरुन

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p Місяць тому +19

    चलो मुंबई

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 Місяць тому

      Mumbai nhi वाशी.. वाशी रिटर्न 😂😂

  • @Neel12338
    @Neel12338 Місяць тому +13

    Ha aarkshan denar Ahe marathyana😂😂

  • @KrushnaWalke-kn1vm
    @KrushnaWalke-kn1vm Місяць тому +6

    याच्या पेक्षा गाढव जास्त हुशार आहे.याला फक्त शेपूट नाही.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Місяць тому +4

    हे मुंबई पुणं करण्यापेक्षा एका जागेवर बसून उपोषण करा दादा ..सगळं सरकार कामाला लागेल..पवार साहेब पण भेटीला येतील

  • @user-lc9kf6np3g
    @user-lc9kf6np3g Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा 👌😈

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Місяць тому +4

    दादा वेळ लागून द्या पण आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinavhad6458
    @pravinavhad6458 Місяць тому +2

    288 जागेवर अपेक्ष उमेदवार द्या आणि एकतरी निवडून आणून दाखवा.

  • @maratharb6552
    @maratharb6552 Місяць тому +7

    The great Maratha Jarange Patil

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Місяць тому +1

    गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩👏🚩

  • @vitthalraut1306
    @vitthalraut1306 Місяць тому +9

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @user-dw9ic1lr9w
    @user-dw9ic1lr9w Місяць тому +24

    जरंगे पाटलाला फक्त त्यांची पोळी भाजायची आहे हे नंतर समाजाला samjel

  • @balajikale9320
    @balajikale9320 Місяць тому +4

    चलों मुंबई 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @amol2916
    @amol2916 Місяць тому +1

    मनोज दादा आता उपोषणाला बसल्या नंतर सरकारला आजिबात टाइम द्यायचा नाही आरक्षण मळाल तरच उपोषण सोडा नाहीतर सोडूच नका

  • @sangitasuryawanshi212
    @sangitasuryawanshi212 Місяць тому +1

    Ek maratha lakh maratha

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Місяць тому

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- Місяць тому +1

    जयजिजाऊ जयशिवराय आता आपलेच ऊभे करा

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 Місяць тому +3

    पाटील आपण २८८ उभे करा व निवडून आणा.दलबदलू व भ्रष्ट महाराष्ट्र चे राजकारण स्वच्छ करून राज्य वाचवा.

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Місяць тому +3

    13 तारीख झाली आता

  • @user-cx6pp9ni5f
    @user-cx6pp9ni5f Місяць тому +21

    तुम्ही खरोखर पाटील असाल तर 288उभे करून करूनच दाखवा

    • @user-dw9ic1lr9w
      @user-dw9ic1lr9w Місяць тому +7

      तिसरी नापास आहे ते जरंगे त्याला कवडीची ही अक्कल नाही बोलायची

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Місяць тому

      तूझ्या आई बहीण वर चढतो का जरागे पाटील

    • @digambargiram9539
      @digambargiram9539 Місяць тому +6

      आरे हा खरा पाटिल नाही,पैस्यासाठी बाटलेला आहे, विधानसभा निवडणुकीनंतर याला कोणी विचारणार नाही, यांन दहा वेळा निर्णय बदलला आहे,मागच्या वेळी वाशिहुन शेपूट घालून पळाला आहे,

    • @shivajichirkhe3761
      @shivajichirkhe3761 Місяць тому

      ​@@user-dw9ic1lr9wशेमण्या तुला काय एक्स एक्स एक्स व्हिडीओ ल*****

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Місяць тому

      Jara samane to aao chhaliye ,chhup chhup kar jineme kya bat hai ? U chhup na sakega paramatma, mulnjvasiyonke atmaki ye aavaj hai ! firangi bevade akadonki bhashame khilvad karate hai , fukatkhavu !

  • @vinodtawar2762
    @vinodtawar2762 Місяць тому

    मनाेज दादा पाटील तुम्ही ज्या ज्या ठिकाणी शातता रैली काढली परभणी हिगोली नादेड लातुर बिड छञपती संभाजीनगर येथील तमाम मराठा समाजने आशिच एकी ठेवावी एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र सुभेछुक विनोद तवार पाटील छञपती संभाजीनगर,

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d Місяць тому +7

    उपोषणाला बसायचे असेल तर अंगावर गोधडी घ्यायची नाही.

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c Місяць тому +3

    Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokpalkhe7110
    @ashokpalkhe7110 Місяць тому +4

    Kar baba kar🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hajarebaba1924
    @hajarebaba1924 Місяць тому +23

    याच काहीच खरं नाही फक्त धमकी देतोय

    • @SatishChidre-tj8zi
      @SatishChidre-tj8zi Місяць тому

      लवड्या शांत बस नाही तर बग

  • @santosharude990
    @santosharude990 Місяць тому +13

    उपोषण करु नका 🚩🚩🚩🚩 पाटील साहेब आता फक्त पाडायचं 😮😮😮

  • @vijayshinde2126
    @vijayshinde2126 Місяць тому +1

    पाटील उपोषण करणे योग्य नाही प्रकृती सांभाळावी व निर्णय घ्यावा.❤❤जय शिवराय

  • @user-lp2kn9xo5g
    @user-lp2kn9xo5g Місяць тому +13

    आता 20तारखेला उपोषण परत 15दिवसांनी सरकारचा आमदार येणार उपोषण सोडवणार 2महिने तारीख सरकार घेणार परत हॉस्पिटल, परत यात्रा, परत तो भूजबळ, महाजन, शिंदे, फडणवीस, मग अल्टमेंटम 2महिने मी मराठा आहे कि obc, nt, vjnt काय कायकळेना

  • @Samarth_gavate_7575
    @Samarth_gavate_7575 Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🔥

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 Місяць тому +2

    सगळा भुलभुलैय्या, परतेक वेळी पुढील तारीख सांगतो. कारण विधानसभा निवडणुकीपर्यंत भटटी चालुच ठेवायची आहे. खरा आसता तर तडकाफडकी निर्णय घेतला असता.

  • @1ofkind0010
    @1ofkind0010 Місяць тому +2

    Obc ला मतदानच नाही का पाटील? मराठ्यांचा आमदार OBC चे मतदान घेत नाही का? आम्ही ओबीसी पण दाखवू आता आमची ताकत आमदारकीला

  • @hemantkamble5933
    @hemantkamble5933 Місяць тому +6

    Mumbai sarvanchi ahe. Tumchi nahiye

  • @user-rl9dd5wm5q
    @user-rl9dd5wm5q Місяць тому +14

    निस्ता जातिवादी भाषा दम एसेल तर एकदा उपोषन कर ना अमर खरा मराठा अस्तिल तर

    • @user-ug4em1qk1f
      @user-ug4em1qk1f Місяць тому

      जात प्रमाणपत्र आहे कारे तुझ्याकडे..?

  • @DigamberBhaver
    @DigamberBhaver Місяць тому +2

    Ji.kaka

  • @anilmagar3435
    @anilmagar3435 29 днів тому

    पाटिल तुम आगे बढो हम तुमारे साथ है

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f Місяць тому +2

    ❤ LADENGE JITENGE HUM SAB JARNGE ❤

  • @govindneje14
    @govindneje14 Місяць тому +13

    प्रिय साहेब उपोषन करू नका,ना ही मुंबईला जाऊ नका,, ना ही 288 पाडु नका ,,तुम्ही 288 पाडून 288 उभे करा आणि मुख्यमंत्री होऊन पहिल्याच कैबिनेट मध्ये सर्व मराठी समाजास ओबीसी मधून आरक्षण द्या .
    पण बोलता बोलता असे बोलू नका की आमच्या पायावरच यावे लागेल तुम्हा सर्वाना हे चुकीचे शब्द आहेत.
    महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हास खुप खुप शुभेच्छा🎉🎉

    • @sandipmandlik4855
      @sandipmandlik4855 Місяць тому

      मुख्यमंत्री होण्यासाठी उभे राहायचं सोडून पाडा अन पाडू उभे रहा आम्ही स्पॉट करो.

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 Місяць тому

    हाके व जरांगे यांना शेजारी शेजारी उपोशनाला बसवा म्हणजे कळेल कीती दम आहे आणी चरचा मंत्रिमंडळाची न घेता जरांगेची भुजबळांची हाकेची शेंडगे ची समोरासमोर बसवा व मंत्रीमंडळाने जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करावी किंवा उपोशन करण्यापेक्षा डायरेक्ट चर्चेची तारीख जाहीर करावी

  • @srjpsd668
    @srjpsd668 Місяць тому +1

    Uposhan karnya peksha nivadnuk ladhva Manoj dada

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Місяць тому +5

    उपोषण करू नये.

  • @user-gz2hj8ft2c
    @user-gz2hj8ft2c Місяць тому +5

    पाटील उभा करण्यापेक्षा पाडण्याची मजा आहे ती कशातच नाही

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v Місяць тому

      गांडीत दम नाही म्हणून सांगा,288 पैकी 20 तरी निवडून येतील का

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 Місяць тому

    धनासाठी विकल्या जाणाऱ्या युगात कोणत्याही आमीशाल बळी न पडणारे एकमेव संघर्ष योध्दा मनोज दादा

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 Місяць тому +16

    म्हणजे सरकार ला 8 दिवस वेळ वाडून दिला
    हेच चालत रहाणार शेवट पर्यत.... सरकार आहे सरकारी पद्धतीने काम करणार तुम्ही तुमच्या शब्द आता ठाम राहत नाही... त्यामुळे कुठे तरी तुमची स्वता तुम्ही निगेटिव्ह प्रतिमा तयार करत आहे असे जनते मधे होईला नको पाटील साहेब 🚩

  • @darshannikam7475
    @darshannikam7475 Місяць тому +1

    हे लय बाराच सरकार हाय दादा

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Місяць тому +11

    हे सगळे चिल्लर चाळे आहेत बाकी काही नाही फक्त माझा समाज आणि लेकर बाळ आणि आरक्षण हे दोन शब्द पाठ करून ठेवले आहेत बाकी काही नाही

  • @ashishkumarkshirsagar365
    @ashishkumarkshirsagar365 Місяць тому +2

    तुम्ही फक्त आदेश द्या कोणत्याही आदेश आम्हाला मान्य आहे

  • @dadanicemoviajaydevgansuus753
    @dadanicemoviajaydevgansuus753 Місяць тому +2

    उभे करायचे मराठा समाजाचे उमेदवार कारण काँग्रेस शिवसेना उध्दव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार हे त्य दिवशी मीटिंग ला गेले नाही BJP पी ला पडून याना निवडून आणून हे पण आरक्षण देणार नाहीत मानून आपण आपल्या सर्व 288 उमेदवार उभे करायचे एक मराठा लाख मराठा

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 Місяць тому

      उमेदवारी वरून मोक्कर हाणामारी करतेन हे लोक जर उमेदवार देयायला गेले तर

  • @busy779
    @busy779 29 днів тому

    हे बोलणं सभ्यता नव्हे हे फक्त मनोरंजन आहे जे पाहिजे तेच नियमानुसार मिळवलं पाहिजे उगाच सरकार विरोधात जाऊन किहीही साध्य होणार नाही

  • @Neel12338
    @Neel12338 Місяць тому +6

    Are baba aarkshan kas bhetnar te sang

  • @marathinews6868
    @marathinews6868 Місяць тому +3

    288 उभे करायचे निवडून आणायचे गप्पा मारायच्या नको आता महाविकास आघाडी पण विरोधात आहे

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k Місяць тому +1

    शांतता रॅलीत हा बुक्कीत दात पाडतो म्हणतोय. ही तर अशांतता रॅली.

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 Місяць тому +2

    पडायचे कारण उभा करण्यासाठी ग मध्ये द लागतो.

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 Місяць тому

    भविष्य उज्ज्वल आहे.भावी मुख्यमंत्री होणार.

  • @G.Bhalerav
    @G.Bhalerav Місяць тому +11

    आज जरा जास्तच घेतली वाटत,, कशाला मराठ्यांना देशोधडीला लावताय😢

  • @dattatraybhoite8745
    @dattatraybhoite8745 Місяць тому +5

    आता उपोषण करुनयेआताआसाचलढाठेऊन आरक्षणमिळेल

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 Місяць тому +14

    हा पुन्हा मॅनेज झाला

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 Місяць тому

    Dada aaj tumala javlun pahanyachi sandhi milali.... You are great 👍🎉❤

  • @busy779
    @busy779 29 днів тому

    मागच्या वेळेस म्हणाला आता हया नंतर उपोषण नाही नाही आता परत तेच तेच आणि आणखी मागण्या वाढल्या ठरवं एकदाचे नेमकं काय काय पाहिजे जे शक्य आहे ते तर आमलात आणुन घेणं हे डोक्याचं काम आहे उगाच नियमांच्या बाहेर तोडांने वाफा सोडण्यात काही अर्थ नाही

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Місяць тому

    मागास आयोग गठीत करायला सागा। उगीच मराठा समाजाचे दिशाभूल करू नका। नाही ते विधानसभेची त्याररी करा

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Місяць тому +1

    गोरगरिब कष्टकरी मुबईकराना बाहेर काढू नका ज्या राजकिय साग्या सोहऱ्याने महाराष्ट्र लुटला त्यांच्य घरासमोर आंदोलन करा

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g Місяць тому

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 Місяць тому +2

    पाटील साहेब नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर इथे पण कोटी ने मराठा आहेत ते कुणबी त आहे ओबीसी त आहे तरी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत पण 5 पिढ्यान् पासून ओबीसी त असून आज मराठा म्हणून माझ्या मुलाला ओबीसी दाखला मिळू शकत नाही म्हणून नाशिक जिल्हा या ठिकाणी तुमची सभा व लक्ष राहुद्या

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Місяць тому +1

    श्री मनोज जरांगे पाटील आता ऊपोशन नको आता 288 जागा लढवा आणि मुख्यमंत्री बना तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा🖕🖕🖕🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😄😄😄😄😄😄😄😄😄😄

    • @dev9623
      @dev9623 Місяць тому

      गोधडी मे गुपचूप खानेका.. मुख्यमंत्री बननेका 😂😂😂

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg 28 днів тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Guugujugu
    @Guugujugu 29 днів тому

    उभे करा । पडून दुसरे येणारे त्यांचेच मावस भाऊ आहेत

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 Місяць тому +1

    लई दादा तुम्ही गरीब माणसांसाठी तुम्ही लय काय वर घेतला तुमच्यासाठी तुम्ही कितीतरी तुम्ही जीवाला नाही खाल्लं ना दैवत

  • @kumarwakale4986
    @kumarwakale4986 Місяць тому +1

    जय जिजाऊ
    . जय शिवराय....

  • @amoljoshi411
    @amoljoshi411 Місяць тому +8

    लयच गप्पिष्ट आहे हा पुरुष

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому

      Brahman nahi to maratha ahe fukat khat nahi maratyachya jivavar.

  • @ganeshwagh2776
    @ganeshwagh2776 Місяць тому

    गरजवंत मराठ्याचा लढा 🚩
    आमचा नेता मनोज दादा जरांगे पाटील 🚩